1. 1
४९७) OCD / obsessive compulsive disorder /मं चाळेपणा
OCD कं वा मं चाळेपणा हा एक कारचा मान सक रोग आहे. अ या अव थेत रो याचा शर रावर ल ताबा कमी
पडतो. कळते पण वळत नाह अशी याची अव था असते. या रोगात माणूस एखाद गो ट कं वा काम परत परत
करतो. याला वतः:ला सु ा हे कळत असते, पण याचा मनावर ताबा राहत नाह . उ.हा. हात धुणे, त ड धुणे, परत
परत चेहरा पुसत राहणे, कु लूप बरोबर लागले आहे क नाह हे तपासणे. एखादा वचार सतत मनात ंजी घालणे,
पैसे परत परत मोजणे वगैरे. अ या वागणुक मुळे या रो याचे व घरातील माणसांचे रोजचे आयु य कठ ण होत
जाते.
या रोगाचे नेमके कारण सांगता येत नाह . बरेच वेळा अ या रो याला acidity, anxiety चा ास असतो. अनेक
दवस हा ास घरा या मंडळीं या ल ात सु ा येत नाह . या आजाराला बळी पडलेला माणूस सु ा सुरवातीला
कबूल करत नाह व या याकडे या वतणुक ब ल explanation - उ तर तयार असते.
मा या मते हा रोग काह एक दवसात होत नाह . हळू हळू तो माणसाचा ताबा घेतो. याचे मन दुबल आहे, याला
inferiority complex आहे, याला या रोगाची लागण होऊ शकते.
मनावर ताबा मळवणे आ ण मनाला आपला गुलाम बन वणे ह या लहानपणापासून सु झाल पा हजे.
शर र मना या ता यात आ ण मन बु ी या ता यात असेल, तर आयु यातील ब याच सम या कमी होतात.
माणसाला सुखी हायचे असेल तर याला न ह आ ण संयम आ मसात करणे आव यक आहे.
लहानपणापासून आप यावर हे सं कार के ले जातात, पण आप याला हे श द मा हती असतातच असे नाह . अ या
सूचनांचा आप याला राग येतो. पण आप या भ यासाठ काह वेळा पालक वाईटपणा घेतात, पण य न सोडत
नाह त. पण याची जाणीव आप याला संतती झा यानंतर होते, हे आपले दुदव. असो.
न ह हा काह वेळा सोपा असतो, पण संयम मा खूप कठ ण. न ह हे संयमाचे शेवटचे टोक असते. संयम हणजे
सु ा काह काळा पुरता न हच असतो. परंतु जे हा संयम श यच होत नाह , ते हा न ह कर या शवाय
आप याकडे पयाय नसतो.
न ह आ ण संयमाची एकदा कास धरल क सुख - दु:खात आपले पाय ज मनीवर राहतात. हे श द आप याला
चांगल वतणूक शैल आ मसात कर यास मागदशन करतात. हे श द आ मसात क न यवहारात
वागणे वाटते ते हडे सोपे नाह . ह एक तप चया आहे आ ण याचा अ यास लहानवयात सु करावा लागतो. पण
कोण याह वयात य न के ला तर या बाबतीत यश येईल, कदा चत थोडा अ धक वेळ लागेल. कमीत कमी आपण
आप या मुलाबाळांना हे शकव याचा य न मा न क क शकतो.
जे हा संयम आ ण न ह कमी पडतो कं वा हरतो ते हा माणूस OCD चा बळी होतो. OCD चे अनेक कार असतात
व चटकन हे OCD या कारात मोडते हे कळतसु ा नाह . असेच काह कार खाल नमूद करतो.
2. 2
१) यसन: बरेच वेळा यसनाची सुरवात सुखा या हंदो यावर होते. आनंद साजरा करायचा हणजे कमीत कमी
दा हवीच. दा कोण घेतो याव न या यसनाला समाजात मा यता मळत असते. हळू हळू या दा प याचे
संग वाढू लागतात. पेगची सं या आप या नकळत वाढू लागते. आपण या सवयीला श दांचा मुलामा देऊ लागतो,
समथनाचा एक दुबळा य न करतो.
पण काह लोकां या बाबतीत माणूस दा ला सोडत नाह कवा दा माणसाला सोडत नाह . अ यावेळी जर
माणसाला आप यावर ल जबादार ची जाणीव असेल तर तो न ह करतो क आजपासून मी दा या थबाला पश
करणार नाह . यो य मागदशक मळाला तर या य नात तो यश वी होतो.
पण जर या माणसाने वेळेवर संयमाचा आधार घेतला असता, तर न ह कर याची वेळच आल नसती .
२) खा य पदाथाची आवड: काह पदाथ आप याला अ तशय आवडतात. पण हणून ते पदाथ कती खावेत, रोज
झा या शवाय चैन पडत नाह , याचे भान आप याला नसले, तर याची कं मत पोट बघड याचा व पात
आप याला चुकवावी लागते. मग काह वेळा आपण तो पदाथ खा याचेच बंद करतो आ ण आनंदाला मुकतो.
आवडीचा पदाथ कती खायचा याचा संयम बाळगता आला तर हा न सुटू शकतो.
३) नातेसंबंध : न ह आ ण संयम जर वापरला नाह तर नातेसंबंध सु ा बघडू शकतात. काह वेळा एखा या
नातेवाईका या आपण ग यात पडतो. या याशी रोज फोनवर बोल या शवाय आप याला चैन पडत नाह . याला
आप या बरोबर वारंवार बोलायला आवडते का - आवडत नाह हेह आप या ल ात येत नाह . जे हा आप याला ह
जाणीव या याकडून क न दल जाते, ते हा मग आपण या याशी कमीत कमी संपक कर याचा न ह करतो.
४) वेळेचे नयोजन: साधारणपणे दवसातील ४० % वेळ हा आपले काम, यवसाय ( व याथानी अ यास) यासाठ
खच के ला पा हजे. ३५ % वेळ कु टुंब, म , छंद, relaxation, व ांती यासाठ यतीत के ला पा हजे. उरलेला २५%
वेळ झोपेसाठ आव यक आहे. अशी दनचया आखल नाह तर आयु याचा तोल सावरणे कठ ण होते. हे वेळाप क
पाळ यासाठ न ह आ ण संयम आव यक आहे.
थोड यात असे हणता येईल क जे हा काह कारणांनी एखाद गो ट करायला मळाल नाह (उ.हा. फे सबुक) कं वा
के ल नाह तर जे हा माणूस अ व थ होतो ते हा याला OCD झाला आहे असे समजावे.
In English the phrase obsessive–compulsive is often used in an informal manner unrelated to OCD
to describe someone who is excessively meticulous,perfectionistic, absorbed, or otherwise
fixated.
तुम या आजूबाजूला अशी माणसे असतील, तर यांना याची जाणीव क न या व जमेल तसे मागदशन करा.
सुधीर वै य
१५-१०-२०१६