SlideShare a Scribd company logo
1 of 2
Download to read offline
इ. १२ वी बोडड परीक्षा - अभ्यासाचे वेळापत्रक

इ. १२ वीतील ववद्यार्थयाांनो,

         १२ वी बोडाडच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे त्या परीक्षेची उलटी गणती

(countdown) सुरु झाली आहे. वेळ मयाडददत आहे. पण वनवित मावहत आहे. त्यामुळे या वेळाचे योग्य

वनयोजन के ले तर परीपूणड तयारी करता येईल.

         वेळेचे वनयोजन म्हणजे फक्त वेळापत्रक व त्यानुसार अभ्यास असे नाही. अनेकदा ववद्याथी तासन्

तास अभ्यास करतात. मन लावून करतात. पण त्याांची तयारी पूणड होत नाही. याचे कारण ते बऱ्याचदा

सोपे धडे पुन्हा पुन्हा वाचतात व अवघड ककवा आजवर न अभ्यासलेल्या घड्याकडे दुलक्ष करतात. या
                                                                          ड

पद्धतीला मी गमतीने, Easy easy repeated, hard hard omitted, portion is completed पद्धत

म्हणतो. या पद्धतीने अभ्यास होतो पण क्वावलटी अभ्यास ककवा इफे वटटव्ह अभ्यास होत नाही. इफे वटटव्ह

अभ्यासासाठी आगामी काळात काय के ले पावहजे?

         आपण दफवजटसचे उदाहरण घेऊ. कल्पना करा की एकू ण अभ्यासक्रमातील ८ धडे तुम्ही कॉलेज

आवण टलास या दोन्ही ठठकाणी विकला आहात. त्यावरची उदाहरणे तुम्ही वगाडत सोडववली आहेत परांतु या

धड्याांवरच्या बहुपयाडयी प्रश्ाांना (एम. सी. टयू) तुम्ही हातही लावलेला नाही. कल्पना करा की तुम्हाला दर
ददविी सरासरी ६ तास
स्व-अभ्यासाला (self study) वमळणार आहेत. वप्रवलम परीक्षा, त्याची प्रात्यवक्षक परीक्षा, बोडाडची

प्रात्यवक्षक परीक्षा इ. लक्षात घेऊन तुम्हाला आगामी काळात दफवजटस साठी ८४ तास उपलब्ध आहेत.

म्हणजे प्रत्येक धड्याचा ४ तास अभ्यास करता येणार आहे. मग हे ४ तास कसे वापरायचे? हे ८ धडे तुम्ही

दोनदा विकला आहात. त्यामुळे त्याांचा वथअरीचा भाग त्या धड्याांच्या नोट्स वाचून एका तासात पूणड

करता येईल. थोडी उदाहरणे तुम्ही वगाडत सोडववली आहेत. त्यामुळे अजुन एका तासात तुम्ही जास्तीत

जास्त उदाहरणे सोडववण्याचा सराव करा. परांतु बहुपयाडयी प्रश्ाांना तुम्ही सुरुवात देखील के लेली नाहीत.

त्यामुळे उवडठरत दोन तास तुम्ही बहुपयाडयी प्रश् सोडववण्यासाठी वापरा. अिा तऱ्हेने तुमची या ८ धड्याांची

सवांकष तयारी होईल.

          समजा ३ धडे असे आहेत की जयाांची वथअरी, उदाहरणे आवण बहुपयाडयी प्रश् अिी सवड तयारी

तुमची झाली आहे. अिा धड्याांचा अभ्यास परीक्षेच्या आदल्या ददविी जे काही वलवहलां, सोडववलां आहे ते

वाचूनही होऊ िकतो. मग या धड्याांसाठीचे प्रत्येकी चार, असे बारा तास उरलेल्या धड्याांच्या

अभ्यासासाठी वापरू िकता. तसे धडे िोधून त्याांच्यासाठीचा वेळ न के लेल्या, अवघड व मोठ्या

धड्याांसाठी द्या.
समजा ४ धडे असे आहेत की जे तुम्ही फक्त टलास मध्ये विकला आहात. वगाडत थोडी उदाहरणे

आवण बहुपयाडयी प्रश् सोडववले आहेत. अभ्यासाला पाच तास आहेत. मग तीन तास वथअरी वाचा. एक तास

स्वतः उदाहरणे सोडवा आवण एक तास बहुपयाडयी प्रश् सोडवा. कॉलेजमधल्या विक्षकाांनी त्या धड्याच्या

नोट्स ददल्या असतील तर त्या वाचा अन्यथा बोडाडच्या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करा.

       अिा रीतीने आपली प्रत्येक धड्याची सद्यवस्थतीतील तयारी व उपलब्ध वेळ याांची योग्य साांगड
घालून प्रत्येक धड्याची तयारी पूणड करता येईल. १२ वी व सी. इ. टी. चे ऑनलाईन मागडदिडन करणाऱ्या

ednexa.com या वेबसाईटवर अिी स्टडी टाईम टेबल प्लॅनर सुववधा उपलब्ध आहे. यात प्रत्येक धड्याची

त्याांनी ववचारलेली मावहती भरून ददल्यास त्या धड्याच्या वथअरी, उदाहरणे व बहुपयाडयी प्रश् यासाठी

तुम्ही दकती वेळ ददला पावहजे हे सुचववले जाते. समजा अजुन काही ददवसाांनी कॉलेज, टलास बांद
झाल्यावर तुम्ही जास्त वेळ देऊ िकणार असाल तर पुन्हा नवी मवहती भरून नवे वेळापत्रक वमळवता येऊ
िकते. ही सुववधा मोफत असल्याने याचा जरूर लाभ घ्या.

       दैनांददन वेळापत्रकात टीव्ही, फोन इ. गोष्टीत बराच वेळ वाया जाण्याची िटयता असते. अिा

टाईम दकलसड पासून दूर राहा. झोप कमी करू नका. आपलां जेवण, झोप, व्यायाम वेळच्या वेळी घ्या.

थोडटयात म्हणजे आपले जैववक घड्याळ (biological clock) बदलू नका. वेळ थोडा आहे म्हणून टेन्िन

घेऊ नका. उलट ददवसातल्या थोड्या वेळाचाही एखादी आकृ ती काढण्यासाठी ककवा के वमस्रीतली एखादी

ठरअॅटिन वलहून बघण्यासाठी उपयोग करा. अिा रीतीने उवडठरत वेळेचा वनयोजनपूवडक वापर के लात तर

प्रत्येक ववषयाच्या प्रत्येक धड्याची तयारी पूणड होईल. जिी तयारी होत जाईल तसा आत्मववश्वास वाढत

जाईल आवण यि देखील.

प्रा. विरीष आपटे
www.ednexa.com

More Related Content

More from Ednexa

Recommendation letters
Recommendation lettersRecommendation letters
Recommendation lettersEdnexa
 
Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Ednexa
 
Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Ednexa
 
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IICurrent Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IIEdnexa
 
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Ednexa
 
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Ednexa
 
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Ednexa
 
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 Ednexa
 
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Ednexa
 
Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Ednexa
 
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Ednexa
 
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Ednexa
 
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Ednexa
 
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IPhysics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IEdnexa
 
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Ednexa
 
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II  Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II Ednexa
 
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Ednexa
 
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainSummarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainEdnexa
 
Know about 11th commerce
Know about 11th commerce Know about 11th commerce
Know about 11th commerce Ednexa
 
HSC results are out !
HSC results are out !HSC results are out !
HSC results are out !Ednexa
 
More from Ednexa (20)

Recommendation letters
Recommendation lettersRecommendation letters
Recommendation letters
 
Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015
 
Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015
 
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IICurrent Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
 
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
 
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
 
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
 
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
 
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
 
Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015
 
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
 
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
 
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
 
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IPhysics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
 
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
 
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II  Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
 
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainSummarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
 
Know about 11th commerce
Know about 11th commerce Know about 11th commerce
Know about 11th commerce
 
HSC results are out !
HSC results are out !HSC results are out !
HSC results are out !
 
Timetable for hsc borad exam

  • 1. इ. १२ वी बोडड परीक्षा - अभ्यासाचे वेळापत्रक इ. १२ वीतील ववद्यार्थयाांनो, १२ वी बोडाडच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे त्या परीक्षेची उलटी गणती (countdown) सुरु झाली आहे. वेळ मयाडददत आहे. पण वनवित मावहत आहे. त्यामुळे या वेळाचे योग्य वनयोजन के ले तर परीपूणड तयारी करता येईल. वेळेचे वनयोजन म्हणजे फक्त वेळापत्रक व त्यानुसार अभ्यास असे नाही. अनेकदा ववद्याथी तासन् तास अभ्यास करतात. मन लावून करतात. पण त्याांची तयारी पूणड होत नाही. याचे कारण ते बऱ्याचदा सोपे धडे पुन्हा पुन्हा वाचतात व अवघड ककवा आजवर न अभ्यासलेल्या घड्याकडे दुलक्ष करतात. या ड पद्धतीला मी गमतीने, Easy easy repeated, hard hard omitted, portion is completed पद्धत म्हणतो. या पद्धतीने अभ्यास होतो पण क्वावलटी अभ्यास ककवा इफे वटटव्ह अभ्यास होत नाही. इफे वटटव्ह अभ्यासासाठी आगामी काळात काय के ले पावहजे? आपण दफवजटसचे उदाहरण घेऊ. कल्पना करा की एकू ण अभ्यासक्रमातील ८ धडे तुम्ही कॉलेज आवण टलास या दोन्ही ठठकाणी विकला आहात. त्यावरची उदाहरणे तुम्ही वगाडत सोडववली आहेत परांतु या धड्याांवरच्या बहुपयाडयी प्रश्ाांना (एम. सी. टयू) तुम्ही हातही लावलेला नाही. कल्पना करा की तुम्हाला दर ददविी सरासरी ६ तास स्व-अभ्यासाला (self study) वमळणार आहेत. वप्रवलम परीक्षा, त्याची प्रात्यवक्षक परीक्षा, बोडाडची प्रात्यवक्षक परीक्षा इ. लक्षात घेऊन तुम्हाला आगामी काळात दफवजटस साठी ८४ तास उपलब्ध आहेत. म्हणजे प्रत्येक धड्याचा ४ तास अभ्यास करता येणार आहे. मग हे ४ तास कसे वापरायचे? हे ८ धडे तुम्ही दोनदा विकला आहात. त्यामुळे त्याांचा वथअरीचा भाग त्या धड्याांच्या नोट्स वाचून एका तासात पूणड करता येईल. थोडी उदाहरणे तुम्ही वगाडत सोडववली आहेत. त्यामुळे अजुन एका तासात तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणे सोडववण्याचा सराव करा. परांतु बहुपयाडयी प्रश्ाांना तुम्ही सुरुवात देखील के लेली नाहीत. त्यामुळे उवडठरत दोन तास तुम्ही बहुपयाडयी प्रश् सोडववण्यासाठी वापरा. अिा तऱ्हेने तुमची या ८ धड्याांची सवांकष तयारी होईल. समजा ३ धडे असे आहेत की जयाांची वथअरी, उदाहरणे आवण बहुपयाडयी प्रश् अिी सवड तयारी तुमची झाली आहे. अिा धड्याांचा अभ्यास परीक्षेच्या आदल्या ददविी जे काही वलवहलां, सोडववलां आहे ते वाचूनही होऊ िकतो. मग या धड्याांसाठीचे प्रत्येकी चार, असे बारा तास उरलेल्या धड्याांच्या अभ्यासासाठी वापरू िकता. तसे धडे िोधून त्याांच्यासाठीचा वेळ न के लेल्या, अवघड व मोठ्या धड्याांसाठी द्या.
  • 2. समजा ४ धडे असे आहेत की जे तुम्ही फक्त टलास मध्ये विकला आहात. वगाडत थोडी उदाहरणे आवण बहुपयाडयी प्रश् सोडववले आहेत. अभ्यासाला पाच तास आहेत. मग तीन तास वथअरी वाचा. एक तास स्वतः उदाहरणे सोडवा आवण एक तास बहुपयाडयी प्रश् सोडवा. कॉलेजमधल्या विक्षकाांनी त्या धड्याच्या नोट्स ददल्या असतील तर त्या वाचा अन्यथा बोडाडच्या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करा. अिा रीतीने आपली प्रत्येक धड्याची सद्यवस्थतीतील तयारी व उपलब्ध वेळ याांची योग्य साांगड घालून प्रत्येक धड्याची तयारी पूणड करता येईल. १२ वी व सी. इ. टी. चे ऑनलाईन मागडदिडन करणाऱ्या ednexa.com या वेबसाईटवर अिी स्टडी टाईम टेबल प्लॅनर सुववधा उपलब्ध आहे. यात प्रत्येक धड्याची त्याांनी ववचारलेली मावहती भरून ददल्यास त्या धड्याच्या वथअरी, उदाहरणे व बहुपयाडयी प्रश् यासाठी तुम्ही दकती वेळ ददला पावहजे हे सुचववले जाते. समजा अजुन काही ददवसाांनी कॉलेज, टलास बांद झाल्यावर तुम्ही जास्त वेळ देऊ िकणार असाल तर पुन्हा नवी मवहती भरून नवे वेळापत्रक वमळवता येऊ िकते. ही सुववधा मोफत असल्याने याचा जरूर लाभ घ्या. दैनांददन वेळापत्रकात टीव्ही, फोन इ. गोष्टीत बराच वेळ वाया जाण्याची िटयता असते. अिा टाईम दकलसड पासून दूर राहा. झोप कमी करू नका. आपलां जेवण, झोप, व्यायाम वेळच्या वेळी घ्या. थोडटयात म्हणजे आपले जैववक घड्याळ (biological clock) बदलू नका. वेळ थोडा आहे म्हणून टेन्िन घेऊ नका. उलट ददवसातल्या थोड्या वेळाचाही एखादी आकृ ती काढण्यासाठी ककवा के वमस्रीतली एखादी ठरअॅटिन वलहून बघण्यासाठी उपयोग करा. अिा रीतीने उवडठरत वेळेचा वनयोजनपूवडक वापर के लात तर प्रत्येक ववषयाच्या प्रत्येक धड्याची तयारी पूणड होईल. जिी तयारी होत जाईल तसा आत्मववश्वास वाढत जाईल आवण यि देखील. प्रा. विरीष आपटे www.ednexa.com