1. १२ वी Science – बोडड परीक्षेसाठी ववषयवार सूचना
फिवजक्स :-
१. फिवजक्समध्ये थीअरीचा भाग सोपा आहे. ठराववक प्रश्न येतात. त्यामुळे लवकरात लवकर थीअरीचा भाग संपवावा.
थीअरीसाठी धड्याखालचे प्रश्न प्राधान्याने सोडवा. सवड आकृ त्यांचा सराव करा. प्रश्नाला फकती गुण आहेत त्या प्रमाणे
त्याच्या उत्तराची लांबी ठरावा आवण ती वलहून पहा.
२. गवणतांवर (numerical) वर प्रामुख्याने भर द्यावा. वजतकी जास्त गवणते सोडवाल तेवढ्या त्यातील चुका कमी होत
जातील लॉगटेबल वापरण्याचा सराव होईल. अनेक ववद्याथी एककांचे रुपांतर करायचे ववसरतात. ककवा उत्तराला एकक
द्यायचे ववसरतात. यामुळे अध्याड गुणाचे नुकसान होते. पुरेशा सरावाने या चुका टाळता येतात.
के वमस्री:-
१. पाठ्यपुस्तकातील सवड नमुना उदाहरणे वाचा आवण पुन्हा सोडवून पहा. जयांची काही धड्यांची तयारी झाली आहे
त्यांनी त्या धड्यातील प्रश्नोत्तरांची उजळणी करा.
२. के वमस्री-१ मधली गवणते आवण आकृ त्या यांची तयारी जास्त करा.
३. के वमस्री २ मधील reactions, mechanisms, reactions with common and IUPAC names चा सराव
करा. Polymers, Chemistry in everyday life, Biomolecules मधील सवड structures जास्तीत जास्त वेळा
काढू न बघा. D block element मधील electronic configurations, Oxidation states यांचा सखोल अभ्यास
आवण सराव करा.
गवणत :-
१. जया धड्यांवर थीअरी प्रश्न हमखास येतो अशा धड्यातील त्या प्रश्नांची तयारी करा. आवश्यक तेथे आकृ त्या काढा.
२. Vectors वर एक तरी application question येतोच. त्याची तयारी पुस्तकातून करा. Integration धड्यात प्रथम
Indefinite Integration ची तयारी करा. ती पक्की झाली की मग Definite Integration and Application ची
तयारी करा. Calculus ला हात लावण्यापूवी सवड Formulae पाठ करा. "Without formula no calculus." हे सूत्र
लक्षात ठे वा.
३. Statistics ची गवणते सोडवताना अचूकतेला खूप महत्त्व असते हे लक्षात घेऊन त्या गवणतांचा सराव करा.
पुस्तकातील सवड Theorems पक्के करा.
अशी रीतीने सवड ववषयांची पद्धतशीर तयारी के ल्यास आवण प्रत्येक ववषयाचे पुरेसे पेपसड सोडववल्यास तुमचा
आत्मववश्वास वाढेल आवण तुम्ही कोणतेही टेन्शन न येता परीक्षेला सामोरे जाऊ शकाल. तुम्हा सवाांना तयारीसाठी
शुभेच्छा!
- प्रा. वशरीष आपटे
www.ednexa.com