SlideShare a Scribd company logo
1 of 2
Download to read offline
MT-CET 2013 ला सामोरे जाताना....


प्रिय प्रिद्याथी प्रमत्र मैप्रत्रणींनो,
या िर्षी अप्रभयाांप्रत्रकी शाखेच्या ििेशासाठी महाराष्ट्र शासनाचीच सामाप्रयक ििेश परीक्षा (MT-C.E.T.) होणार

आहे. अथाात या परीक्षेला फक्त इयत्ता बारािीचाच अभ्यासक्रम असेल. तरी देखील इयत्ता अकरािीच्या
अभ्यासक्रमातील सांकल्पनाांचा िापर उत्तरे शोधताना होणार आहे. Physics आप्रण Chemistry चा पेपर १००

गुणाांचा असेल आप्रण त्यासाठी ९० प्रमप्रनटे िेळ असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जाणार नाहीत. आपण या
लेखात फफप्रजक्स या प्रिर्षयाचा अभ्यास उरलेल्या फदिसात कसा जास्तीत जास्त चाांगला आप्रण पररपूणा करता येईल
ते पाहू. त्यासाठी खालील मुद्दे त्याच क्रमाने लक्षात घ्या आप्रण त्यािमाणे तयारी करा.
१. C.E.T. ही परीक्षा आपल्यािर लादलेली नसून ती आपल्यातील "अर्जजत ज्ञान व्यिहारात िापरण्याची क्षमता"
(Application Mind or Orientation) बघण्याची परीक्षा आहे अशा सकारात्मक ककिा positive मनाने या
परीक्षेची तयारी करायला सुरुिात करा.
२. सिािथम इयत्ता ११िीच्या अभ्यासक्रमातील जे धडे १२िीसाठी लागतात, उदा : Electrostatics, ते
अकरािीच्या नव्या पुस्तकातून िाचा. सिा सांकल्पना समजािून घ्या. यासाठी तुमच्या पालकाांची, प्रशक्षकाांची मदत

घ्यायला सांकोच करू नका.
३. यानांतर १२िीच्या अभ्यासक्रमातील ित्येक धडा नीट िाचा. (line by line, word by word). ित्येक सांकल्पना

नीट समजािून घ्या.
४. पुन्हा एकदा सिा धडे िाचाियास घ्या. या िेळी सोबत कोरे कागद घेऊन बसा. यािर ित्येक धड्यातील सूत्रे
(Formulae) त्यातून प्रमळणाऱ्या राशीची एकके (Unit) याांची यादी करा. याच िेळी सिा व्याख्या,
गृहीतके , (Definitions, Assumptions, Postulates) प्रलहून काढा. यािर प्रथअरी िश्न येऊ शकतात.
५. आता तुमची िाथप्रमक तयारी पूणा झाली. तुमच्या प्रशक्षकाांना प्रिचारून बहुपयाायी िश्नाांचे एखादे चाांगले पुस्तक
आणा आप्रण त्यातील िश्न (Multiple Choice Questions ) सोडिायला सुरुिात करा. ित्येक धड्यािरील फकमान
३० िश्न तरी सोडिा. हे सोडिताना पप्रहले ३० िश्न न सोडिता ५ च्या पाढ्यातील, म्हणजे ५ िा, १० िा, १५िा
असे िश्न सोडिा, कारण पप्रहले ३० िश्न एकतर धड्यातील पप्रहल्या काही भागाांिर आधाररत असतील ककिा
सोपे असतील. मी सुचितोय त्या पद्धतीने िश्न सोडिल्यास सिा धड्यािरील िश्न सोडप्रिले जातील आप्रण पुरेसे
अिघड िश्न देखील सोडिािे लागतील.
६. अशा परीक्षाांची इां टरनेट च्या माध्यमातून On Line तयारी करून घेणाऱ्या िेबसाईट चा देखील िापर अत्यांत
उपयुक्त ठरू शकतो. यातील िश्नाांची उत्तरे लगेच शोधता येतात. आप्रण सिाात महत्त्िाचे म्हणजे त्यात काही शांका
आल्यास त्या िेबसाईट च्या माध्यमातून त्या प्रिर्षयाच्या प्रशक्षकाांना त्या प्रिचारता येतात. पुस्तकाांच्या िापरात ही
सोय नसते. तेव्हा शक्य असेल तर अशा िेबसाईट चा िापर जरूर करा.

७. सिा धड्याांिरील असे फकमान ३० िश्न तरी तुमच्या बारािीच्या परीक्षे पूिी तुमचे सोडिून झाले तर त्याचा
फायदा तुम्हाला बारािीच्या परीक्षेत देखील होईल, कारण बारािीच्या परीक्षेत देखील १४ माकाांचे बहुपयाायी िश्न
असणार आहेत.
८. १२िीची परीक्षा सांपल्यािर अशीच ६० िश्नाांची अजून एक फे री पूणा करा.

९. मग सांपूणा अभ्यासक्रमािरील ५० गुणाांची परीक्षा द्यायचा सराि करा. खरां म्हणजे फफप्रजक्स आप्रण के प्रमस्री या
दोन्ही प्रिर्षयाांच्या १०० गुणाांच्या परीक्षेची तयारी जास्त महत्त्िाची आहे आप्रण ती सुद्धा ९० प्रमप्रनटात सोडिण्याची.
यासाठी सुद्धा िेबसाईट चा िापर पुस्तकाांपेक्षा जास्त चाांगला होईल कारण त्यात एक घड्याळ असते. ९०

प्रमप्रनटानांतर तो पेपर पडद्यािरून नाहीसा होतो. त्यामुळे तुम्हाला िेळेचा अांदाज येतो. कोणत्या िश्नाला फकती िेळ
द्यायचा, कोणते िश्न आधी ककिा शेिटी सोडिायचे याचा अांदाज येतो. असे फकमान १० पेपर तरी तुम्ही सोडप्रिलेच

पाप्रहजेत.
१०. अशा रीतीने तुमची सिांकर्ष तयारी पूणा होईल आप्रण त्यातून तुमच्यात आत्मप्रिश्वास येईल, जो तुम्हाला नक्की

यश प्रमळिून देईल.
    तुम्हा सिाांना परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा!



- िा. प्रशरीर्ष आपटे

www.ednexa.com

More Related Content

Viewers also liked (10)

Syllabus contabilidad ii- once primer semestre- cristobal colón
Syllabus  contabilidad ii- once primer semestre- cristobal colónSyllabus  contabilidad ii- once primer semestre- cristobal colón
Syllabus contabilidad ii- once primer semestre- cristobal colón
 
Proteccion deln suelo
Proteccion deln sueloProteccion deln suelo
Proteccion deln suelo
 
Newest developments in outer space July '15 - August '15
Newest developments in outer space July '15 - August '15Newest developments in outer space July '15 - August '15
Newest developments in outer space July '15 - August '15
 
B_Tech[1]
B_Tech[1]B_Tech[1]
B_Tech[1]
 
Sy ti 2015-a_datalogger_bohorquez-ludena-ortiz_cv3
Sy ti 2015-a_datalogger_bohorquez-ludena-ortiz_cv3Sy ti 2015-a_datalogger_bohorquez-ludena-ortiz_cv3
Sy ti 2015-a_datalogger_bohorquez-ludena-ortiz_cv3
 
You tube janvier 2013
You tube   janvier 2013You tube   janvier 2013
You tube janvier 2013
 
certificato_autodesk
certificato_autodeskcertificato_autodesk
certificato_autodesk
 
Regulador Factor Potencia
Regulador Factor PotenciaRegulador Factor Potencia
Regulador Factor Potencia
 
Manual iTALC 2
Manual iTALC 2Manual iTALC 2
Manual iTALC 2
 
Catalantal
CatalantalCatalantal
Catalantal
 

More from Ednexa

More from Ednexa (20)

Recommendation letters
Recommendation lettersRecommendation letters
Recommendation letters
 
Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015 Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015
 
Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015
 
Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015
 
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IICurrent Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
 
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
 
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
 
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
 
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
 
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
 
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
 
Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015
 
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
 
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
 
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
 
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IPhysics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
 
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
 
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II  Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
 
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainSummarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
 

How to crack MT-CET 2013

  • 1. MT-CET 2013 ला सामोरे जाताना.... प्रिय प्रिद्याथी प्रमत्र मैप्रत्रणींनो, या िर्षी अप्रभयाांप्रत्रकी शाखेच्या ििेशासाठी महाराष्ट्र शासनाचीच सामाप्रयक ििेश परीक्षा (MT-C.E.T.) होणार आहे. अथाात या परीक्षेला फक्त इयत्ता बारािीचाच अभ्यासक्रम असेल. तरी देखील इयत्ता अकरािीच्या अभ्यासक्रमातील सांकल्पनाांचा िापर उत्तरे शोधताना होणार आहे. Physics आप्रण Chemistry चा पेपर १०० गुणाांचा असेल आप्रण त्यासाठी ९० प्रमप्रनटे िेळ असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जाणार नाहीत. आपण या लेखात फफप्रजक्स या प्रिर्षयाचा अभ्यास उरलेल्या फदिसात कसा जास्तीत जास्त चाांगला आप्रण पररपूणा करता येईल ते पाहू. त्यासाठी खालील मुद्दे त्याच क्रमाने लक्षात घ्या आप्रण त्यािमाणे तयारी करा. १. C.E.T. ही परीक्षा आपल्यािर लादलेली नसून ती आपल्यातील "अर्जजत ज्ञान व्यिहारात िापरण्याची क्षमता" (Application Mind or Orientation) बघण्याची परीक्षा आहे अशा सकारात्मक ककिा positive मनाने या परीक्षेची तयारी करायला सुरुिात करा. २. सिािथम इयत्ता ११िीच्या अभ्यासक्रमातील जे धडे १२िीसाठी लागतात, उदा : Electrostatics, ते अकरािीच्या नव्या पुस्तकातून िाचा. सिा सांकल्पना समजािून घ्या. यासाठी तुमच्या पालकाांची, प्रशक्षकाांची मदत घ्यायला सांकोच करू नका. ३. यानांतर १२िीच्या अभ्यासक्रमातील ित्येक धडा नीट िाचा. (line by line, word by word). ित्येक सांकल्पना नीट समजािून घ्या. ४. पुन्हा एकदा सिा धडे िाचाियास घ्या. या िेळी सोबत कोरे कागद घेऊन बसा. यािर ित्येक धड्यातील सूत्रे (Formulae) त्यातून प्रमळणाऱ्या राशीची एकके (Unit) याांची यादी करा. याच िेळी सिा व्याख्या, गृहीतके , (Definitions, Assumptions, Postulates) प्रलहून काढा. यािर प्रथअरी िश्न येऊ शकतात. ५. आता तुमची िाथप्रमक तयारी पूणा झाली. तुमच्या प्रशक्षकाांना प्रिचारून बहुपयाायी िश्नाांचे एखादे चाांगले पुस्तक आणा आप्रण त्यातील िश्न (Multiple Choice Questions ) सोडिायला सुरुिात करा. ित्येक धड्यािरील फकमान ३० िश्न तरी सोडिा. हे सोडिताना पप्रहले ३० िश्न न सोडिता ५ च्या पाढ्यातील, म्हणजे ५ िा, १० िा, १५िा असे िश्न सोडिा, कारण पप्रहले ३० िश्न एकतर धड्यातील पप्रहल्या काही भागाांिर आधाररत असतील ककिा सोपे असतील. मी सुचितोय त्या पद्धतीने िश्न सोडिल्यास सिा धड्यािरील िश्न सोडप्रिले जातील आप्रण पुरेसे अिघड िश्न देखील सोडिािे लागतील. ६. अशा परीक्षाांची इां टरनेट च्या माध्यमातून On Line तयारी करून घेणाऱ्या िेबसाईट चा देखील िापर अत्यांत उपयुक्त ठरू शकतो. यातील िश्नाांची उत्तरे लगेच शोधता येतात. आप्रण सिाात महत्त्िाचे म्हणजे त्यात काही शांका आल्यास त्या िेबसाईट च्या माध्यमातून त्या प्रिर्षयाच्या प्रशक्षकाांना त्या प्रिचारता येतात. पुस्तकाांच्या िापरात ही सोय नसते. तेव्हा शक्य असेल तर अशा िेबसाईट चा िापर जरूर करा. ७. सिा धड्याांिरील असे फकमान ३० िश्न तरी तुमच्या बारािीच्या परीक्षे पूिी तुमचे सोडिून झाले तर त्याचा फायदा तुम्हाला बारािीच्या परीक्षेत देखील होईल, कारण बारािीच्या परीक्षेत देखील १४ माकाांचे बहुपयाायी िश्न असणार आहेत.
  • 2. ८. १२िीची परीक्षा सांपल्यािर अशीच ६० िश्नाांची अजून एक फे री पूणा करा. ९. मग सांपूणा अभ्यासक्रमािरील ५० गुणाांची परीक्षा द्यायचा सराि करा. खरां म्हणजे फफप्रजक्स आप्रण के प्रमस्री या दोन्ही प्रिर्षयाांच्या १०० गुणाांच्या परीक्षेची तयारी जास्त महत्त्िाची आहे आप्रण ती सुद्धा ९० प्रमप्रनटात सोडिण्याची. यासाठी सुद्धा िेबसाईट चा िापर पुस्तकाांपेक्षा जास्त चाांगला होईल कारण त्यात एक घड्याळ असते. ९० प्रमप्रनटानांतर तो पेपर पडद्यािरून नाहीसा होतो. त्यामुळे तुम्हाला िेळेचा अांदाज येतो. कोणत्या िश्नाला फकती िेळ द्यायचा, कोणते िश्न आधी ककिा शेिटी सोडिायचे याचा अांदाज येतो. असे फकमान १० पेपर तरी तुम्ही सोडप्रिलेच पाप्रहजेत. १०. अशा रीतीने तुमची सिांकर्ष तयारी पूणा होईल आप्रण त्यातून तुमच्यात आत्मप्रिश्वास येईल, जो तुम्हाला नक्की यश प्रमळिून देईल. तुम्हा सिाांना परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा! - िा. प्रशरीर्ष आपटे www.ednexa.com