SlideShare a Scribd company logo
1 of 7
Download to read offline
Learn the Secret of Success from HSC Toppers

सोहम पाटकर

PCM : P- ८८/100, C – ८८/100, M – ९१/100

>       १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?

        ९०% पयंत माकस ममळवणे.

>       प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?

११ वीच्या जानेवारी ममहन्यातच 12वीच्या ऄभ्यासाला सुरुवात के ली.

>       ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ? ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का?

        होय. वेळापत्रका प्रमाणे 70 % ऄभ्यास झाला.

>       १२ वी अमण CET ची तयारी एकदम सुरु के ली का पुढे मागे ?

        12वी च्या ऄभ्यासाला अधी सुरुवात के ली. साधारण ऑर्कटोबर ममहन्यात CET च्या ऄभ्यासाला
सुरवात के ली.

> प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत?

प्रत्येक मवषयाचे १४ पेपर सोडवले. सवससाधारणपणे प्रत्येक मवषयाचे ककमान ७ पेपर सोडवणे अवश्यक
अहे.

> परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला?
परीक्षेच्या अधी ककमान २ वेळा पूणस ईजळणी (revision) के ली. Practice paper अधीच सोडवले

ऄसल्यामुळे strong अमण weak points चा ऄंदाज अला होता. त्यातील weak points वर भर कदला.

पुढे engineering ला जायचे ऄसल्याने CET ची तयारी चालू होतीच. पण १२ वीकडे व्यवमथथत लक्ष

द्यायचे ठरवले होते अमण त्याचप्रमाणे ऄभ्यास के ला. जानेवारी ममहन्यापासून CET ची तयारी थांबवून

१२ वीच्या ऄभ्यासाकडे लक्ष कें कित के ले.

> परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला?

जाथतीत जाथत वाचन अमण पाठांतर करण्यावर भर कदला. परीक्षेच्या दृष्टीने ताजेतवाने राहण्यासाठी
जाथत मलखाण के ले नाही. ऄवघड जाणाऱ्या धड्ांचा जाथत ऄभ्यास के ला. गमणतांच्या दृष्टीने
calculations चा सराव के ला.

>       यशाचे रहथय थोडर्कयात सांगता येइल का ?

        मनयाजन (प्लॅनींग) करून त्यानुसार ऄभ्यास करायला हवा. म्हणजे अपल्या तयारीचा ऄंदाज
येतो. पॅनीक व्हायला होत नाही.

ईकदत मेहता

PCM: P – ९७/100, C- ९२/100,                M – ९७/100

>       १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?

        87% पयंत ध्येय होते.

>       प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?

        प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या जानेवारी पासून के ली. रोज तीन तास ऄभ्यास करायचो.

>       ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?
ऄभ्यासाचे वेळापत्रक ठरवले होते. अदल्या कदवशी ठरवून ईद्या कोणता ऄभ्यास त्या प्रमाणे
करायचो.

>       Theory ला ककती महत्त्व कदलं ?

        Theory ला 60% महत्त्व कदल.

>       प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत?

        प्रत्येक मवषयाचे १० पेपर सोडवले. लगेच पेपर टीचर कडू न चेक करून घ्यायचो. प्रत्येक मवषयाचे
ककमान ५ पेपर सोडवायला हवेत. त्याने तयारीचा ऄंदाज येतो, अपले strong अमण weak points
कळतात.

> Physics अमण Maths या मवषयांचा ऄभ्यास कसा के ला?

हे दोन्ही माझे अवडते मवषय होते. त्यामुळे त्यांचा ऄभ्यास मी खूप enjoy के ला. त्याचे कधीच टेन्शन अले
नाही.

Physics च्या बाबतीत मी concepts समजून घेण्यावर जाथत भर कदला. त्यासाठी काही reference

books सुद्धा वाचली अमण मशक्षकांना शंका मवचारल्या. तसेच सवस धड्ांमधील formulae पाठ के ले.

त्यांची derivations लक्षात ठे वली. जाथतीत जाथत problems (गमणते) सोडवली. तसेच, पाढे (tables),

वगस (suqares), घन (cubes) पाठ के ले. या सवांचा problems सोडवताना १२ वीच्या परीक्षेत तसेच

CET मध्ये सुद्धा खूप ईपयोग होतो.

Maths चा ऄभ्यास मी खूप अधी चालू के ला होता. ११ वीतील Maths चा ऄभ्यासक्रम हा १२ वीच्या

ऄभ्यासक्रमाचा base ऄसल्यामुळे अधी ११ वीचा ऄभ्यास नीट के ला. Limits, Derivatives,

Integration हा भाग महत्त्वाचा ऄसल्यामुळे त्यावर जाथत भर कदला. लवकर ऄभ्यासक्रम संपवल्यामुळे

मला revision करण्यासाठी पुरेसा वेळ ममळाला.

रोज सवस मवषयांचा थोडा का होइना ऄभ्यास करण्याच्या माझ्या सवयीमुळे सवस मवषयांशी touch रामहला.
तसेच मी कु ठलाही धडा option ला न टाकल्याने त्याचाही फायदा झाला.
>      यशाचे रहथय थोडर्कयात सांगता येइल का ?

       सातत्य हेच माझ्या यशाचे रहथय.

तन्वी मोदी

PCB: P- ९७/१००, C- ९३/१००, B – १००/१००

>      १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?

       ८५ – ९०% मार्कसस ममळावेत हे ध्येय होत.

>      प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?

प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या मडसेंबर मध्येच के ली. १२ वीचा टॉमपक झाला की लगेच त्यावरील प्रश्न
मलहून पाठ करून न बघता मलमहण्याचा प्रयत् करायचे.

>      ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?

वेळापत्रक ठरवल होते. रोज प्रत्येक मवषयाचा एक तरी टॉमपक पूणस करायचे.

> ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का?
हो. ९०% वेळापत्रक प्रमाणे ऄभ्यास झाला. वेळापत्रकानुसार ऄभ्यास के ल्याचा खूप फायदा झाला.

> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात के ली ?
ऄभ्यास करताना डाईट (शंका) खूप अले. ते सवस टीचसस करून लगेचच मर्कलयर करून घेत होते.

> Theory ला ककती महत्त्व कदलं ?
Theory ला ६०% महत्त्व कदलं. कारण concepts समजण्याच्या दृष्टीने theory महत्त्वाची अहे. तसेच,

गमणते (problems) सोडवण्यासाठी सुद्धा theory समजलेली ऄसणे अवश्यक अहे.

> प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत?

प्रत्येक मवषयाचे साधारण १६ practice पेपर सोडवले. ककमान ७-८ तरी पेपर सोडवायलाच पामहजेत.

त्याने time management चा अमण presentation चा ऄंदाज येतो.

> परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला?

परीक्षेच्या अधी जाथतीत जाथत पेपर सोडवले. सवस पेपर वेळ लावून सोडवले. प्रत्येक पेपर मध्ये अधीच्या

पेपर पेक्षा जाथत मार्कसस ममळतील ऄसा प्रयत् के ला. तसेच, झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत् के ला. सवस

मवषयांचे पाठ्यपुथतक पुन्हा एकदा वाचून काढले. पुढे मेमडकलला जायचे ऄसल्यामुळे Biology च्या

ऄभ्यासावर जाथत भर कदला.

> परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला?

अधीच्या पेपरमध्ये काय सोडवले अहे, त्यातील काय चुकले अहे याचा ऄमजबात मवचार के ला नाही. त्याने

ईगीचच टेन्शन येते. तसेच, सवस chapters ची ईजळणी के ली. तयार के लेल्या नोट्स वाचल्या.

> Chemistry अमण Biology या मवषयांचा ऄभ्यास कसा के ला?

Chemistry मवषयात, मवशेषतः C-II मध्ये reactions खूप महत्त्वाच्या अमण लक्षात ठे वायला ऄवघड

अहेत. याची कल्पना अधीच अल्यामुळे मी रोज थोड्ा reactions मलहून पाठ करू लागले. नवीन पाठ

के लेल्या reactions बरोबरच अधीच्या reactions सुद्धा लक्षात ठे वण्याचा प्रयत् के ला. त्याचा फायदा

झाला. त्याचबरोबर theory चा ऄभ्यास सुद्धा ठरवून के ला.

Biology हा माझा अवडता मवषय. त्यातच पुढे medical ला जायचे ऄसल्याने या ऄभ्यासाला जाथत

महत्त्व कदले. Biology मध्ये terminologies खूप ऄसून त्या महत्त्वाच्या अहेत. त्यामुळे त्या पाठ
करण्यावर भर कदला. तसेच, अकृ त्यांना (diagrams) मवशेष weightage अहे. त्यामुळे अकृ त्यांचा सुद्धा

भरपूर सराव के ला. प्रत्येक अकृ ती ही बोडासच्या sanctioned textbook मधूनच के ली. दुसरे कु ठले

reference book त्यासाठी वापरले नाही. एकं दरीत, Biology मध्ये पाठांतराला महत्त्व अहे, त्यामुळे मी

जाथतीत जाथत पाठांतर के ले अमण त्याचे फळ मला ममळाले.

इशा ऄगरवाल

PCB:         P-९६/१००,          C – ९४/१००, B – १००/१००

> १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ?

    ९०% च्या वर माकस ममळवण्याचे ध्येय होते.

> प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ?

    ११ वीच्या मडसेंबर मध्येच १२वीच्या ऄभ्यासाला सुरुवात के ली.

> Theory ला ककती महत्त्व कदलं ?

Theory ला ७०% महत्त्व कदलं.

> प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत?

प्रत्येक मवषयाचे साधारण १५ practice पेपर सोडवले.

>       practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशेष प्रयत् के ले का ?

practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी टायममग ला जाथत महत्व कदले. आतके प्रश्न आतर्कया

वेळात झालेच पामहजेत ऄसे प्रयत् के ले.

> परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला?
परीक्षेच्या अधी ईजळणी (revision) करण्यावर भर कदला. पाठ्यपुथतक अमण त्यावरून काढलेल्या नोट्स

याचे वाचन के ले. महत्त्वाचे मुद्दे पुन्हा मलहून काढले. तसेच, गमणते सोडवण्यावर भर कदला. ऄवघड

जाणारी गमणते जाथत प्रमाणात सोडवली.

> परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला?

खूप काही करायच्या भानगडीत न पडता नोट्स अमण important points वाचण्यावर भर कदला. तसेच,

formulae पाठ के ले. Practice paper मधील झालेल्या चुका पाहून त्या repeat होणार नाहीत याकडे

लक्ष कदले. फारसा ताण न घेता relax होउन प्रत्येक पेपर कदला.

> Physics अमण Biology ऄभ्यास कसा के ला?

Physics मध्ये मी formulae अमण problems (गमणते) वर जाथत भर कदला. गमणते थोडी ऄवघड

ऄसल्यामुळे त्यांचा जाथत सराव के ला. दहावीपयंतचे माझे basics clear ऄसल्यामुळे फायदा झाला.

तसेच वेळ लावून पेपर सोडवल्याचा मला ईपयोग झाला.

Biology मधील अकृ त्यांचा खूप सराव के ला. थवतः वेगळ्या नोट्स काढल्या. या प्रकारे त्यावर खास प्रयत्

के ले. अधीच्या वषांचे पेपर बघून त्यातील प्रश्नांची ईत्तरे मी थवतः तयार के ली.

प्रत्येक वेळी त्या त्या मवषयांमधील weak points लक्षात घेउन त्यावर मनयोजनपूवसक ऄभ्यास के ला. जे

ऄडले होते ते वेळच्या वेळी त्या त्या मशक्षकांना मवचारले. वेळच्या वेळी शंका मनरसन के ल्यामुळे बरे चसे

concepts समजले.

- मनखील बांकदवडेकर

www.ednexa.com

More Related Content

Viewers also liked (15)

R Smith cracking_the_nest_egg_reprint
R Smith cracking_the_nest_egg_reprintR Smith cracking_the_nest_egg_reprint
R Smith cracking_the_nest_egg_reprint
 
WebQuest sobre el parto
WebQuest  sobre el partoWebQuest  sobre el parto
WebQuest sobre el parto
 
20130216 machinelearning khachay_lecture01
20130216 machinelearning khachay_lecture0120130216 machinelearning khachay_lecture01
20130216 machinelearning khachay_lecture01
 
Bullying
Bullying Bullying
Bullying
 
Mitutoyo promo primavera 2012
Mitutoyo promo primavera 2012Mitutoyo promo primavera 2012
Mitutoyo promo primavera 2012
 
MG Magrini promo 03-2012
MG Magrini promo 03-2012MG Magrini promo 03-2012
MG Magrini promo 03-2012
 
Schaaf Technology Ref ltr_1
Schaaf Technology Ref ltr_1Schaaf Technology Ref ltr_1
Schaaf Technology Ref ltr_1
 
PFP-Logo
PFP-LogoPFP-Logo
PFP-Logo
 
CAM Certificate 2016
CAM Certificate 2016CAM Certificate 2016
CAM Certificate 2016
 
cung cấp dịch vụ giúp việc cho người nước ngoài uy tín ở tphcm
cung cấp dịch vụ giúp việc cho người nước ngoài uy tín ở tphcmcung cấp dịch vụ giúp việc cho người nước ngoài uy tín ở tphcm
cung cấp dịch vụ giúp việc cho người nước ngoài uy tín ở tphcm
 
Painel de cotrolo(beatriz, carina, carolina e ines)
Painel de cotrolo(beatriz, carina, carolina e ines)Painel de cotrolo(beatriz, carina, carolina e ines)
Painel de cotrolo(beatriz, carina, carolina e ines)
 
20130224 tsp csclub_spb
20130224 tsp csclub_spb20130224 tsp csclub_spb
20130224 tsp csclub_spb
 
Михаил Эпштейн. Время Ч
Михаил Эпштейн. Время Ч Михаил Эпштейн. Время Ч
Михаил Эпштейн. Время Ч
 
Bioinf lecture1
Bioinf lecture1Bioinf lecture1
Bioinf lecture1
 
absence
absenceabsence
absence
 
More from Ednexa

Recommendation letters
Recommendation lettersRecommendation letters
Recommendation lettersEdnexa
 
Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015 Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015 Ednexa
 
Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Ednexa
 
Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Ednexa
 
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IICurrent Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IIEdnexa
 
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Ednexa
 
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Ednexa
 
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Ednexa
 
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015Ednexa
 
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 Ednexa
 
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Ednexa
 
Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Ednexa
 
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Ednexa
 
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Ednexa
 
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Ednexa
 
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IPhysics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IEdnexa
 
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Ednexa
 
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II  Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II Ednexa
 
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Ednexa
 
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainSummarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainEdnexa
 
More from Ednexa (20)

Recommendation letters
Recommendation lettersRecommendation letters
Recommendation letters
 
Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015 Physics Measurements Notes for JEE Main 2015
Physics Measurements Notes for JEE Main 2015
 
Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015 Important Points on Elasticity for JEE Main 2015
Important Points on Elasticity for JEE Main 2015
 
Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015Important points on Gravitation for JEE Main 2015
Important points on Gravitation for JEE Main 2015
 
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part IICurrent Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
Current Electricity Notes for JEE Main 2015 - Part II
 
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
Aldehydes Ketones and Carboxylic Acids - JEE Main 2015
 
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
Physics - Current Electricity Notes for JEE Main 2015
 
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015 Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
Enhancement in Food Production Exercises - MH-CET 2015
 
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
Properties of Solids and Liquids Notes - JEE Main 2015
 
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015 12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
12th Chemistry P-block elements Notes for JEE Main 2015
 
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
Organisms and Environment Exercise - MH-CET 2015
 
Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015 Communication System Theory for JEE Main 2015
Communication System Theory for JEE Main 2015
 
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015 Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
Genetic Engineering and Genomics Notes - MH-CET 2015
 
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
Notes and Important Points on Circular Motion for JEE Main 2015
 
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
Notes and Important Points on Electrochemistry - JEE Main 2015
 
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part IPhysics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
Physics Sound and Waves for JEE Main 2015 - Part I
 
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015 Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
Notes and Important Points on Solid State - JEE Main 2015
 
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II  Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
Study material 12th Physics - Wave Theory of Light Part II
 
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015 Physics in day to day life Notes for JEE Main 2015
Physics in day to day life Notes for JEE Main 2015
 
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE MainSummarized notes on Interference and Diffraction for JEE Main
Summarized notes on Interference and Diffraction for JEE Main
 
Learn the secret of success from hsc toppers

  • 1. Learn the Secret of Success from HSC Toppers सोहम पाटकर PCM : P- ८८/100, C – ८८/100, M – ९१/100 > १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ? ९०% पयंत माकस ममळवणे. > प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ? ११ वीच्या जानेवारी ममहन्यातच 12वीच्या ऄभ्यासाला सुरुवात के ली. > ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ? ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का? होय. वेळापत्रका प्रमाणे 70 % ऄभ्यास झाला. > १२ वी अमण CET ची तयारी एकदम सुरु के ली का पुढे मागे ? 12वी च्या ऄभ्यासाला अधी सुरुवात के ली. साधारण ऑर्कटोबर ममहन्यात CET च्या ऄभ्यासाला सुरवात के ली. > प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत? प्रत्येक मवषयाचे १४ पेपर सोडवले. सवससाधारणपणे प्रत्येक मवषयाचे ककमान ७ पेपर सोडवणे अवश्यक अहे. > परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला?
  • 2. परीक्षेच्या अधी ककमान २ वेळा पूणस ईजळणी (revision) के ली. Practice paper अधीच सोडवले ऄसल्यामुळे strong अमण weak points चा ऄंदाज अला होता. त्यातील weak points वर भर कदला. पुढे engineering ला जायचे ऄसल्याने CET ची तयारी चालू होतीच. पण १२ वीकडे व्यवमथथत लक्ष द्यायचे ठरवले होते अमण त्याचप्रमाणे ऄभ्यास के ला. जानेवारी ममहन्यापासून CET ची तयारी थांबवून १२ वीच्या ऄभ्यासाकडे लक्ष कें कित के ले. > परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला? जाथतीत जाथत वाचन अमण पाठांतर करण्यावर भर कदला. परीक्षेच्या दृष्टीने ताजेतवाने राहण्यासाठी जाथत मलखाण के ले नाही. ऄवघड जाणाऱ्या धड्ांचा जाथत ऄभ्यास के ला. गमणतांच्या दृष्टीने calculations चा सराव के ला. > यशाचे रहथय थोडर्कयात सांगता येइल का ? मनयाजन (प्लॅनींग) करून त्यानुसार ऄभ्यास करायला हवा. म्हणजे अपल्या तयारीचा ऄंदाज येतो. पॅनीक व्हायला होत नाही. ईकदत मेहता PCM: P – ९७/100, C- ९२/100, M – ९७/100 > १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ? 87% पयंत ध्येय होते. > प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ? प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या जानेवारी पासून के ली. रोज तीन तास ऄभ्यास करायचो. > ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ?
  • 3. ऄभ्यासाचे वेळापत्रक ठरवले होते. अदल्या कदवशी ठरवून ईद्या कोणता ऄभ्यास त्या प्रमाणे करायचो. > Theory ला ककती महत्त्व कदलं ? Theory ला 60% महत्त्व कदल. > प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत? प्रत्येक मवषयाचे १० पेपर सोडवले. लगेच पेपर टीचर कडू न चेक करून घ्यायचो. प्रत्येक मवषयाचे ककमान ५ पेपर सोडवायला हवेत. त्याने तयारीचा ऄंदाज येतो, अपले strong अमण weak points कळतात. > Physics अमण Maths या मवषयांचा ऄभ्यास कसा के ला? हे दोन्ही माझे अवडते मवषय होते. त्यामुळे त्यांचा ऄभ्यास मी खूप enjoy के ला. त्याचे कधीच टेन्शन अले नाही. Physics च्या बाबतीत मी concepts समजून घेण्यावर जाथत भर कदला. त्यासाठी काही reference books सुद्धा वाचली अमण मशक्षकांना शंका मवचारल्या. तसेच सवस धड्ांमधील formulae पाठ के ले. त्यांची derivations लक्षात ठे वली. जाथतीत जाथत problems (गमणते) सोडवली. तसेच, पाढे (tables), वगस (suqares), घन (cubes) पाठ के ले. या सवांचा problems सोडवताना १२ वीच्या परीक्षेत तसेच CET मध्ये सुद्धा खूप ईपयोग होतो. Maths चा ऄभ्यास मी खूप अधी चालू के ला होता. ११ वीतील Maths चा ऄभ्यासक्रम हा १२ वीच्या ऄभ्यासक्रमाचा base ऄसल्यामुळे अधी ११ वीचा ऄभ्यास नीट के ला. Limits, Derivatives, Integration हा भाग महत्त्वाचा ऄसल्यामुळे त्यावर जाथत भर कदला. लवकर ऄभ्यासक्रम संपवल्यामुळे मला revision करण्यासाठी पुरेसा वेळ ममळाला. रोज सवस मवषयांचा थोडा का होइना ऄभ्यास करण्याच्या माझ्या सवयीमुळे सवस मवषयांशी touch रामहला. तसेच मी कु ठलाही धडा option ला न टाकल्याने त्याचाही फायदा झाला.
  • 4. > यशाचे रहथय थोडर्कयात सांगता येइल का ? सातत्य हेच माझ्या यशाचे रहथय. तन्वी मोदी PCB: P- ९७/१००, C- ९३/१००, B – १००/१०० > १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ? ८५ – ९०% मार्कसस ममळावेत हे ध्येय होत. > प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ? प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या मडसेंबर मध्येच के ली. १२ वीचा टॉमपक झाला की लगेच त्यावरील प्रश्न मलहून पाठ करून न बघता मलमहण्याचा प्रयत् करायचे. > ऄभ्यासाचं वेळापत्रक ठरवलं होतं का ? वेळापत्रक ठरवल होते. रोज प्रत्येक मवषयाचा एक तरी टॉमपक पूणस करायचे. > ऄसेल तर त्या प्रमाणे ऄभ्यास झाला का? हो. ९०% वेळापत्रक प्रमाणे ऄभ्यास झाला. वेळापत्रकानुसार ऄभ्यास के ल्याचा खूप फायदा झाला. > ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात के ली ? ऄभ्यास करताना डाईट (शंका) खूप अले. ते सवस टीचसस करून लगेचच मर्कलयर करून घेत होते. > Theory ला ककती महत्त्व कदलं ?
  • 5. Theory ला ६०% महत्त्व कदलं. कारण concepts समजण्याच्या दृष्टीने theory महत्त्वाची अहे. तसेच, गमणते (problems) सोडवण्यासाठी सुद्धा theory समजलेली ऄसणे अवश्यक अहे. > प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत? प्रत्येक मवषयाचे साधारण १६ practice पेपर सोडवले. ककमान ७-८ तरी पेपर सोडवायलाच पामहजेत. त्याने time management चा अमण presentation चा ऄंदाज येतो. > परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला? परीक्षेच्या अधी जाथतीत जाथत पेपर सोडवले. सवस पेपर वेळ लावून सोडवले. प्रत्येक पेपर मध्ये अधीच्या पेपर पेक्षा जाथत मार्कसस ममळतील ऄसा प्रयत् के ला. तसेच, झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत् के ला. सवस मवषयांचे पाठ्यपुथतक पुन्हा एकदा वाचून काढले. पुढे मेमडकलला जायचे ऄसल्यामुळे Biology च्या ऄभ्यासावर जाथत भर कदला. > परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला? अधीच्या पेपरमध्ये काय सोडवले अहे, त्यातील काय चुकले अहे याचा ऄमजबात मवचार के ला नाही. त्याने ईगीचच टेन्शन येते. तसेच, सवस chapters ची ईजळणी के ली. तयार के लेल्या नोट्स वाचल्या. > Chemistry अमण Biology या मवषयांचा ऄभ्यास कसा के ला? Chemistry मवषयात, मवशेषतः C-II मध्ये reactions खूप महत्त्वाच्या अमण लक्षात ठे वायला ऄवघड अहेत. याची कल्पना अधीच अल्यामुळे मी रोज थोड्ा reactions मलहून पाठ करू लागले. नवीन पाठ के लेल्या reactions बरोबरच अधीच्या reactions सुद्धा लक्षात ठे वण्याचा प्रयत् के ला. त्याचा फायदा झाला. त्याचबरोबर theory चा ऄभ्यास सुद्धा ठरवून के ला. Biology हा माझा अवडता मवषय. त्यातच पुढे medical ला जायचे ऄसल्याने या ऄभ्यासाला जाथत महत्त्व कदले. Biology मध्ये terminologies खूप ऄसून त्या महत्त्वाच्या अहेत. त्यामुळे त्या पाठ
  • 6. करण्यावर भर कदला. तसेच, अकृ त्यांना (diagrams) मवशेष weightage अहे. त्यामुळे अकृ त्यांचा सुद्धा भरपूर सराव के ला. प्रत्येक अकृ ती ही बोडासच्या sanctioned textbook मधूनच के ली. दुसरे कु ठले reference book त्यासाठी वापरले नाही. एकं दरीत, Biology मध्ये पाठांतराला महत्त्व अहे, त्यामुळे मी जाथतीत जाथत पाठांतर के ले अमण त्याचे फळ मला ममळाले. इशा ऄगरवाल PCB: P-९६/१००, C – ९४/१००, B – १००/१०० > १२ वी परीक्षेत मार्कससचं काय ध्येय होतं ? ९०% च्या वर माकस ममळवण्याचे ध्येय होते. > प्रयत्ांची सुरुवात कधी पासून अमण कशी के ली ? ११ वीच्या मडसेंबर मध्येच १२वीच्या ऄभ्यासाला सुरुवात के ली. > Theory ला ककती महत्त्व कदलं ? Theory ला ७०% महत्त्व कदलं. > प्रत्येक मवषयाचे साधारण ककती practice पेपर सोडवले? ककती सोडवावेत? प्रत्येक मवषयाचे साधारण १५ practice पेपर सोडवले. > practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशेष प्रयत् के ले का ? practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी टायममग ला जाथत महत्व कदले. आतके प्रश्न आतर्कया वेळात झालेच पामहजेत ऄसे प्रयत् के ले. > परीक्षेच्या अधीच्या कदवसांमध्ये कसा ऄभ्यास के ला?
  • 7. परीक्षेच्या अधी ईजळणी (revision) करण्यावर भर कदला. पाठ्यपुथतक अमण त्यावरून काढलेल्या नोट्स याचे वाचन के ले. महत्त्वाचे मुद्दे पुन्हा मलहून काढले. तसेच, गमणते सोडवण्यावर भर कदला. ऄवघड जाणारी गमणते जाथत प्रमाणात सोडवली. > परीक्षेदरम्यान प्रत्येक पेपरच्या अधी कसा ऄभ्यास के ला? खूप काही करायच्या भानगडीत न पडता नोट्स अमण important points वाचण्यावर भर कदला. तसेच, formulae पाठ के ले. Practice paper मधील झालेल्या चुका पाहून त्या repeat होणार नाहीत याकडे लक्ष कदले. फारसा ताण न घेता relax होउन प्रत्येक पेपर कदला. > Physics अमण Biology ऄभ्यास कसा के ला? Physics मध्ये मी formulae अमण problems (गमणते) वर जाथत भर कदला. गमणते थोडी ऄवघड ऄसल्यामुळे त्यांचा जाथत सराव के ला. दहावीपयंतचे माझे basics clear ऄसल्यामुळे फायदा झाला. तसेच वेळ लावून पेपर सोडवल्याचा मला ईपयोग झाला. Biology मधील अकृ त्यांचा खूप सराव के ला. थवतः वेगळ्या नोट्स काढल्या. या प्रकारे त्यावर खास प्रयत् के ले. अधीच्या वषांचे पेपर बघून त्यातील प्रश्नांची ईत्तरे मी थवतः तयार के ली. प्रत्येक वेळी त्या त्या मवषयांमधील weak points लक्षात घेउन त्यावर मनयोजनपूवसक ऄभ्यास के ला. जे ऄडले होते ते वेळच्या वेळी त्या त्या मशक्षकांना मवचारले. वेळच्या वेळी शंका मनरसन के ल्यामुळे बरे चसे concepts समजले. - मनखील बांकदवडेकर www.ednexa.com