SlideShare a Scribd company logo
1 of 9
Download to read offline
संगा
कथा , पटकथा आणि संवाद - प्रकाश सावळे
८६२४०३३२२८
सिन १
Int.Day.Gotha
एका गोठ्यात एक दुबळा , थकले ला पण तरुण अिा घोडा बाांधून आहे . त्याचा मालक त्याला पाठीवर फटक
े
मरतोय आसण तो त्याच खाद्य खातोय
मालक : काहीच कामाचा नाही िायाचा . नुित फ
ु कट खाऊ घाला लागते
( पुन्हा फटक
े मारायला िुरुवात करतो आसण सनघून जातो क्यामररा टरोल होवून घोड्याच्या चेहऱ्यावर यतो त्याच्या
डोळ्यात अश्रू आसण चणे खातोय क
ॅ मेरा प्यान होवून त्याला बाांधले ल् या दोरीवर आसण दोरी बाांधले ल् या िाधारण
बाांबूवर चाजज )
ब्लॅक
प्रोडक्शन नाव
टायटल
सिन २ ( अ )
Int.Day.School
शाळे त वगज भरले ला आहे.वगाजत िांघर्ज बिले ला आहे सशक्षक फळ्यावर सलहतात. कलम १५
सशक्षक : तर मुलाांनो आज आपण सशकणार आहोत कलम १५ मध्ये नेमक काय आहे.तर कलम 15 म्हणजे
...
कट टू
सिन ३ ( अ )
Ext.Day.Street
महादेव िाठे नावाचा िाधारण ३५ – ३७ वर्ाांचा माणूि ( िांघर्ज चे वडील ) रस्त्यावर दारू सपऊन पडले ला
आहे
त्याच्या काखेत हलगी लटकले ली आसण बाजूला काठी पडलेली आहे गावचा एक िावकार पाटील त्याच्या तोांडावर
पाणी मारत ...
िावकार - म्हाद्या ए महाद्या अरे उठ रे ले का , अरे सतकडे मयताले वाि लागून रायला उठ
पुन्हा त्याचा तोांडावर पाणी मारतो
च्यायला काय सदवि आले माांगाच्या सवनवण्या करा लागून रायल् या
( तेवढ्यात िावकाराचा फोन वाजतो ,फोन उचलतो...)
हॅलो
कट टू
सिन २ ( ब )
Int.Day.School
सशक्षक - धमज , जात , पांथ , वांश , सलां ग आसण जन्मस्थान यापैकी क
ु ठल् याही कारणावरून कोणाला भेदभाव करता
येणार नाही सक
ां वा त्याांना िावजजसनक वस्तू सक
ां वा सठकाणाच्या वापरापािून रोखता येणार नाही.
( हे िगळ िांघर्ज लक्षपूवजक ऐकतो आसण सवचारपूवजक िाधेपणाने सवचारतो )
िांघर्ज - िर , जर अि काही घडत अिेल तर काय करता येतां
सशक्षक - good question sanghrsh मुळात त्यािाठी वगाजनुरुप सवशेर् तरतुदी क
े ले ल् या आहेत . त्या म्हणजे
कट टू
सिन ३ ( ब )
Ext.Day.Street
अहो आप्पा हाच एकटा गावात होता बाकी यायचे िगळे लोक कामाले गेले आता काय करायचां ...काय त्याच
पोरग ...आता ते क
ु ठी भेटल ...आ ..बर बघतो मी
( बजूच्याला बोलू न )
अये शाम्या हलगी काढ ती
कट टू
सिन २ ( क )
Int.Day.School
सशक्षक : तर अशाप्रकारे आज आपण एका महत्वाच्या कलमाचा अभ्याि क
े ले ला आहे आसण या सवर्यािांबांधी
कोणाला काहीही शांका अिेल तर तुम्ही सवचारू शकता
( तेवढ्यात खखडकीतून िावकाराचा आवाज येतो )
िावकार : ए बाबू ...
िावकाराचा मुलगा : हो आप्पा
िावकार : अरे त्या याले आवाज दे रे
िा. मू. : कोण हा...?
िावकार : नाय नाय , अरे तो मादेव माांगाचा गडी हा अरे
( िांगा उभा राहून त्याांच्याकडे बघतो सशक्षक ही अचांसबत प्ने बघतात )
अरे बाबू अरे काय ले का तुया बाप सतकडे दारू सपऊन पडला अन आमचां मयत अडकल ले का . वाजवाले च
कोण नाई . चल बर लवकर तू
( सशक्षक कचरत बोलतात )
सशक्षक : अहो पण वगज िुरू आहे आसण तुम्ही अिे किे..
( सशक्षकाांना तोडत )
िावकार : अहो मास्तर , 10 समसनटाांच काम हाय . किेही पोराले पाच पन्नाि रुपये भेटतात त भेटू द्या ना
िांध्याकाळी चूल पेटल त्याच्या घरी . तुमचां काय चाांगला पगार पानी हाय तून्हाले . चल रे बाबू चल बर हे
पाय हलगी बी सघवून आलो मी तुया बापाची
( िांगा आसण सशक्षक एकमेकाकडे शून्यात बघतात )
कट टू
सिन ४
Ext.Day.Street
मयत सनघत आहे िमोर हलगी वाजवत िांगा आहे चेहऱ्यावर नैराश्य . नाईलाजस्तव वाजवत पुढे जातो
कट टू
सिन ५
Ext.Day.smashanbhumi
स्मशानभूमी मध्ये प्रेत जळत आहे .िांगा तेथून दूर वर टेकडीवर बिून ते स्तब्धतेने बघतोय सवचारात मग्न आसण
काही वेळाने सतथून सनघून जातो .थोडां पुढे जावून त्याला कळत की हलगी सविरलो तो घ्यायला तो परत येतो .
कट टू
सिन ६
Int.Night.Sangas house
िांगा ची आई स्वयांपाक करतेय िांगा आसण त्याचे बाबा जेवण करायला बिले त . िांगाचे बाबा अस्वस्थ टेन्शनमध्ये
बाबा : ( सचड
ू न काळजीपोटी ) हलगी वाजवाले काऊन गेलता तू
आई : मग कशाला होका घेतला होता तुम्ही.पसहले होका घ्यायचा आन मग आपण बेवडा सपऊन पड
ू न राहायचां
मग काय करीन तो
बाबा : मी तुझ्यािोबत बोलत नाहीये
( िांगाकडे बघत ) िांगा अरे तू नको जात जावू रे बाबू वाजवाले . तुले शाळे त घातलां ना , मग तू कायले इकडे
..
िांगा : त्या अजय चे बाबा शाळे त आले होते . वगज िुरू अितानी घेवून गेले मले
बाबा : याच्या आईला याच्या िावकार ....मायच चुकल ( स्वतःला मारून घेतो )
िांगा : बाबा बाबा शाांत व्हा. मी नाय जाणार परत पण तुम्ही परत दारू सपऊ नका
( सतघेही रडतात बाबा िांगा ला मानेने दारू न सपण्याचे आश्वािन देतो )
कट टू
सिन ७
Ext.Day.Road
एका गल् लीत काचेच्या गोळ्याांचा डाव चाललाय िांगा आसण पाच िहा मूल .िांगा गोळ्या फ
े कतो गोळ्या पडतात
एका मुलगा त्याला तीनोद मारायला िाांगतो आसण बाजूच्या मुलाला लू ट करण्याचा इशारा करतो . िांगा अचूक
नेम धरून तीन पैकी एक गोळी मारतो आसण डाव सजांकतो तोच िगळे मुल ( लू ट ) अिा ओरडा करून काही
गोळ्या लुटून घेतात .िांगा त्यातील काही गोळ्या गोळा करतो आसण बाकीच्या घेण्यािाठी त्याांना सवनवतो
िांगा : ओये माझ्या गोळ्या मले द्या लवकर मी सजांकलो
मुलगा : आहे आम्ही का सतयािारखे सभगमांगे हवां का बे काही भी उचलायला
( हे ऐक
ू न िांगाला राव येतो आसण रागाच्या भारत तो िगळ्या काांचल् या त्या मुलाला फ
े क
ू न मारतो आसण पळत
िुटतो .तो मुलगा रडत जातो )
कट टू
सिन ८ ( अ )
Ext.Day.Street
िांगाची आई आवारात काही काम करत अिते .तेवढ्यात िांगा धावत येतो
आई : िांगा अरे एवढा धापा टाकत कौन येवू रायला काय झालां रे बा
िांगा काही बोलायला जाईल तोवर सतकड
ू न मुलाच्या आईचा आवाज येतो
मु.आ : काय रे िांग्या , माया पोरले मारत का रे क
े वढे मोठे फोड आले पाय त्याच्या तोांडाला. काई वाटते का
तूले
आई : काय झालां बाई काय िाांगाल का
मु.आ : काय झालां इचार तुया पोराले
आई : िांगा , काय झालां
िांगा : यान माझ्या काांचाल् या घेतल् या लुटून मी सजांकलो तरीबी
मुलगा : खोटा बोलू न रायला हा..सजांकला नोता हा
िांगा : तूच खोटां बोलून रायला
िावकार : ये चूप , हे पाय बाई अम्हले तुमच्यािोबत भाांडणात काई मज्जा नाई .पण हे माया पोरा ले मारलां त
आम्ही चूप बिणार नाही
आई : भाऊ ले कर हात िमजून घ्या
कट टू
सिन ९ ( अ )
Ext .Day.Par
गावात लोक बितात अि एक पार आहे सतथे महादेव बिले ला आहे . तेवढ्यात एक माणूि सतथे येतो
माणूि 1 : राम राम मादू
महादेव : राम राम राम राम
माणूि 1 : चाल घेऊ एक एक
महादेव : नाय म्या िोडली दारू , कामािाठी थाांबलो इकडे .तू घे जा
( तेवढ्यात एक माणूि महादेव ला आवाज देवून कामािाठी बोलवतो )
कट टू
सिन ८ ( ब )
Ext.Day.Street
िावकार : ते काई नाई आता बदला घेतल् यासशवाय राहणार नाही आम्ही
आई : ( घाबरून ) म्हणजे
िावकार : तुया पोराांन माझ्या पोराले क
ां चल् या मारल् या आता तुझ्या पोराच्या काांपट्ट्या मी फोडन
आई : भाऊ अि नोका करू लहान हाय तो ..पायजे तर मी मारतो त्याले पण अिां नका करू
( िावकार पुढे चालत येतो िांगा रडतोय आई रडतेय िावकार िांगला खेचून बाहेर काढतो आसण जोरात
कानाखाली मारतो )
कट टू
सिन ९ ( ब )
Ext.Day.Par
महादेव लाक
ू ड फोडतोय . तेवढ्यात एक माणूि येतो
माणूि 2 : अरे महादू अरे सतकडे िावकार तुया पोराला मारू रायला लवकर चाल
( महदेव रागाने लाल बूूँद होतो आसण क
ु ऱ्हाड घेवून आधी दारूच्या दुकानात जातो )
कट टू
सिन ८ ( क )
Ext.Day.Street
िांगा धावत रडत आईजवळ जातोय . मागून िावकार बोलत बोलत घरी जातो दोघेई रडत घरात जातात
आई : हे जे काई झालां ते बाबाले नको िाांगू िांगा
िांगा : काऊन
आई : नाई म्हणजे नाई आपल् याला भाांडण वाढवायचां नाई .तुया बाप माहीत हाय ना तुले ऐकत नाई कोनाले
( तेवढ्यात माहदेव चा जोरात ओरडण्याचा आवाज येतो )
महादेव : अरे ये वामन्या अरे पोरावर काय हात उचलतो . सहांमत असशल तर ये मदजशी लढायला अरे िावकार
कीचा माज कोणले दाखवतो
( तेवढ्यात आई आसण िांगा धावत बाहेर येतात महादेव जवळ )
आई : आव जाऊ द्या चला तुम्ही घरात
महादेव : अरे हट्ट ..िांगा तुले मारलां त्यानां ( रडत ) अरे माझ्या पोराला मारलां तू हरामखोरा बाहेर ये
कट टू
सिन ८ ( ड )
Int.day.Sawakar Vada
िावकार आसण त्याची बायको त्याला बाहेर जाण्याि मनाई करते
कट टू
सिन ८ ( इ )
Ext.Day.Street
महादेव : अरे िल् या आज तुझ्यामुळे मी दारू प्यायलो माझ्या पोराला सदले लां वचन मोडल .ये बाहेर ये तू
.माज कोणाला दाखवतो गरीब नाय आम्ही अरे तुले पुरून उरतो तुला ये बाहेर तुला दाखवतो
( क
ु ऱ्हाड हातात घेत जोरात ओरडतो आसण तेवढ्यात त्याला हाटज अटॅक येतो आसण तो खाली कोिळतो िगळे
आरडाओरड करतात )
आई : आहे काय होते तुम्हाला िांगा जाय नामा काकाले बोलाव अहो उठा डोळे उघडा ना...
( नामा काका आसण इतर लोक येतात महादेव ला उचलू न घेवून जातात आरडाओरड िुरूच त्याांच्यावरून क
ॅ मेरा
मागे येवून पडले ल् या क
ु ऱ्हाडीवर थाांबतो )
कट टू
सिन १०
Ext.Day.Street
सतरडीवर महादेव चा मृतदेह आहे .त्याच्या डोक्या जवळ त्याची बायको बिलीय रड
ू न रड
ू न थकले ली बाजूला
बायका आसण गावातील मांडळी आसण िांगा बिलाय
गावकरी मसहला : चाल बाई लक्ष्मी दशजन घे .उशीर होवून रासहला
( ती अजूनही तशीच मूखछजत पड
ू न आहे शून्यात . काही बायका सतला प्रेताच्या पायाजवळ नेतात सतचां क
ुां क
ू
प्रेताच्या पायाने पुितात , बाांगड्या फोडतात , जोडवे काढतात आसण सतच्या मांगळिूत्र तील एक िोन्याचा मनी एका
पानात घेवून प्रेताच्या तोांडात ठे वतात .हे िगळ िांगा बघत अितो )
गावकरी : चाल बाई बाजूला. आता उशीर व्हायला नको चाला व्हा बाजूला िांगा मडक घे तू व्हय
( िगळे लोक उभे राहतात बायका आणखी रडायला लागतात चार लोक सतरडी उचलतात िांगा पुढे मडक घेवून
चालतोय बाकीचे लोक सतरडी मागे जातायत . सतरडी थोडी पुढे जाते एक गली िोड
ू न रस्त्यावर येताच िमोरून
तोच घोडा आसण मालक हातात खाद्य घेवून जात अितात आसण िावकाराच्या घरािमोर बाांबूने बाांधून पूणज रस्ता
बांद क
े ले ला अितो )
गावकरी 1 : ( ओरडुन ) वामनराव , ओ वामनराव , वामनराव : ( वर बाल् कनी तून ) काय रे नाम्य एवढां
गळा फडायले काय झालां
गावकरी १ : अहो वामनराव ते रस्ता बांद हाय काय झालां महादू च प्रेत न्यायचां स्मशानात
वामनराव : हा मग दुिऱ्या रस्त्याने घेवून जा न
गावकरी २ : दुिऱ्या रस्त्याने म्हणाजे
वामनराव : नदीच्या रत्याने घेवून जा
गावकरी २ : ( सचड
ू न ) अि कि नदीच्या रस्त्याने , या रस्त्याने काऊन नाई
गोठ्यात घोड्याला बाांधल जात , खाद्य टाकलां जातां
वामनराव : ( सचड
ू न खाली येत ) काय रे शेमण्या जास्त आवाज फ
ु टला का रे . एकदा िाांसगतलां ना इथून
नाई त नाय
( हे िगळ िांगा एकटक बघत अितो िावकाराच्या घरचे आसण इतर िावकाराचे लोक जमतात प्रेत खाली ठे वल् या
जाते सतकड
ू न िांगची आई येते )
एकही बाांबुले हात लावायचा नाही त्या माद्याच मयत नायले हा रस्ता नाही बनवला आम्ही
गावकरी १ : वामनराव अिां नोका करू मेल् यावर तरी..
वामनराव : मेल् यावर तरी म्हणजे , मोठा सशव्या घालत होता लाय माज आल् या होता ना त्याले . िाला
अमच्यापायी तुमचां घर चालते आन आमचाच कानात मूता काय. आता तुमचे िगळे सजते मेले सतकडेच पुरायचे
इकड
ू न नाय चालतील
आई : ( िावकाराच्या पायात पडत ) भाऊ अि नका करू मेले ल् या माणिािोबत अिां नका करू , मयत जावू
द्या तुमच्या पाया पडते मी
िावकार पाय झटक
ू न सतला फ
े कतो
कट टू
सतकडे गोठ्यात मालक घोड्याला फटक
े मारतो
कट टू
िांगा हे िगळां बघतो तो घाबरले ला रडका चेहरा आईला बघतोय बाकीचे लोक िावकाराला सवनांती करतायत
िावकार आसण त्याचे इतर िहकारी टाळाटाळ करतात िगळा गोांधळ िुरू िांगा शाांत.
कट टू
घोडा मालकाला लात मारतो
कट टू
िराांचे कलम 15 चे शब्द आठवतो
कट टू
घोडा बाांधले ल् या दोरीचे लाक
ू ड तोडतो
कट टू
इकडे िांगाच्या हातच मडक खाली पडते आसण िांगा तेथून पळत िुटतो पुढे पळत राहतो
कट टू
सतकडे घोडा मोकाट धावतोय
कट टू
इकडे धावत धावत त्याला िराांनी िाांसगतले ला त्याच्या प्रश्नाचां उत्तर आठवतां की ( फ्लॅश ) अत्रोसिटी ॲक्ट
आठवतो आसण तो धावत राहतो मधून मधून िगळ अन्यायी गोष्टी तो आठवतो धावतोय धावतोय घामाने ओलासचांब
झालाय आसण एका पोलीि स्टेशन िमोर येवून थाांबतो ( पोलीि स्टेशन ररसवल शॉट ) थाांबतो गावाकडे बघतो
चेहऱ्यावर सहांमत आणून पोलीि स्टेशन च्या पायरीवर पाय ठे वतो )
ब्लॅक
अन्याय करिाऱयांपेक्षा तो सहन करिारा जास्त गुन्हेगार असतो
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
प्रकाश सावळे क
ृ त

More Related Content

Similar to sanga short film (1).pdf

झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdf
झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdfझुंझुरका फेब्रुवारी 2022.pdf
झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdf
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdfझुंझुरका नोव्हेंबर 2021.pdf
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdfGulabRameshBisen
 
Deshi daruche dukan
Deshi daruche dukanDeshi daruche dukan
Deshi daruche dukanmarathimug
 
झुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdfझुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdfझुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdfGulabRameshBisen
 
झुंझुरका एप्रिल 2022.PDF
झुंझुरका एप्रिल 2022.PDFझुंझुरका एप्रिल 2022.PDF
झुंझुरका एप्रिल 2022.PDFGulabRameshBisen
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfspandane
 
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्यअडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्यMithil Fal Desai
 
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdfझुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdfGulabRameshBisen
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsspandane
 

Similar to sanga short film (1).pdf (11)

झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdf
झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdfझुंझुरका फेब्रुवारी 2022.pdf
झुंझुरका फेब्रुवारी 2022.pdf
 
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdf
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdfझुंझुरका नोव्हेंबर 2021.pdf
झुंझुरका नोव्हेंबर 2021.pdf
 
Deshi daruche dukan
Deshi daruche dukanDeshi daruche dukan
Deshi daruche dukan
 
झुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdfझुंझुरका डिसेंबर 2021.pdf
झुंझुरका डिसेंबर 2021.pdf
 
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdfझुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
झुंझुरका सप्टेंबर 2021.pdf
 
झुंझुरका एप्रिल 2022.PDF
झुंझुरका एप्रिल 2022.PDFझुंझुरका एप्रिल 2022.PDF
झुंझुरका एप्रिल 2022.PDF
 
Nice
NiceNice
Nice
 
Fond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdfFond Memories of Unusual Relationships.pdf
Fond Memories of Unusual Relationships.pdf
 
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्यअडण्णे शिगमो लोकसाहित्य
अडण्णे शिगमो लोकसाहित्य
 
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdfझुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
झुंझुरका ऑक्टोबर 2021.pdf
 
Fond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationshipsFond memories of unusual relationships
Fond memories of unusual relationships
 

sanga short film (1).pdf

  • 1. संगा कथा , पटकथा आणि संवाद - प्रकाश सावळे ८६२४०३३२२८ सिन १ Int.Day.Gotha एका गोठ्यात एक दुबळा , थकले ला पण तरुण अिा घोडा बाांधून आहे . त्याचा मालक त्याला पाठीवर फटक े मरतोय आसण तो त्याच खाद्य खातोय मालक : काहीच कामाचा नाही िायाचा . नुित फ ु कट खाऊ घाला लागते ( पुन्हा फटक े मारायला िुरुवात करतो आसण सनघून जातो क्यामररा टरोल होवून घोड्याच्या चेहऱ्यावर यतो त्याच्या डोळ्यात अश्रू आसण चणे खातोय क ॅ मेरा प्यान होवून त्याला बाांधले ल् या दोरीवर आसण दोरी बाांधले ल् या िाधारण बाांबूवर चाजज ) ब्लॅक प्रोडक्शन नाव टायटल सिन २ ( अ ) Int.Day.School शाळे त वगज भरले ला आहे.वगाजत िांघर्ज बिले ला आहे सशक्षक फळ्यावर सलहतात. कलम १५ सशक्षक : तर मुलाांनो आज आपण सशकणार आहोत कलम १५ मध्ये नेमक काय आहे.तर कलम 15 म्हणजे ... कट टू सिन ३ ( अ ) Ext.Day.Street महादेव िाठे नावाचा िाधारण ३५ – ३७ वर्ाांचा माणूि ( िांघर्ज चे वडील ) रस्त्यावर दारू सपऊन पडले ला आहे
  • 2. त्याच्या काखेत हलगी लटकले ली आसण बाजूला काठी पडलेली आहे गावचा एक िावकार पाटील त्याच्या तोांडावर पाणी मारत ... िावकार - म्हाद्या ए महाद्या अरे उठ रे ले का , अरे सतकडे मयताले वाि लागून रायला उठ पुन्हा त्याचा तोांडावर पाणी मारतो च्यायला काय सदवि आले माांगाच्या सवनवण्या करा लागून रायल् या ( तेवढ्यात िावकाराचा फोन वाजतो ,फोन उचलतो...) हॅलो कट टू सिन २ ( ब ) Int.Day.School सशक्षक - धमज , जात , पांथ , वांश , सलां ग आसण जन्मस्थान यापैकी क ु ठल् याही कारणावरून कोणाला भेदभाव करता येणार नाही सक ां वा त्याांना िावजजसनक वस्तू सक ां वा सठकाणाच्या वापरापािून रोखता येणार नाही. ( हे िगळ िांघर्ज लक्षपूवजक ऐकतो आसण सवचारपूवजक िाधेपणाने सवचारतो ) िांघर्ज - िर , जर अि काही घडत अिेल तर काय करता येतां सशक्षक - good question sanghrsh मुळात त्यािाठी वगाजनुरुप सवशेर् तरतुदी क े ले ल् या आहेत . त्या म्हणजे कट टू सिन ३ ( ब ) Ext.Day.Street अहो आप्पा हाच एकटा गावात होता बाकी यायचे िगळे लोक कामाले गेले आता काय करायचां ...काय त्याच पोरग ...आता ते क ु ठी भेटल ...आ ..बर बघतो मी ( बजूच्याला बोलू न ) अये शाम्या हलगी काढ ती कट टू सिन २ ( क ) Int.Day.School सशक्षक : तर अशाप्रकारे आज आपण एका महत्वाच्या कलमाचा अभ्याि क े ले ला आहे आसण या सवर्यािांबांधी कोणाला काहीही शांका अिेल तर तुम्ही सवचारू शकता ( तेवढ्यात खखडकीतून िावकाराचा आवाज येतो ) िावकार : ए बाबू ...
  • 3. िावकाराचा मुलगा : हो आप्पा िावकार : अरे त्या याले आवाज दे रे िा. मू. : कोण हा...? िावकार : नाय नाय , अरे तो मादेव माांगाचा गडी हा अरे ( िांगा उभा राहून त्याांच्याकडे बघतो सशक्षक ही अचांसबत प्ने बघतात ) अरे बाबू अरे काय ले का तुया बाप सतकडे दारू सपऊन पडला अन आमचां मयत अडकल ले का . वाजवाले च कोण नाई . चल बर लवकर तू ( सशक्षक कचरत बोलतात ) सशक्षक : अहो पण वगज िुरू आहे आसण तुम्ही अिे किे.. ( सशक्षकाांना तोडत ) िावकार : अहो मास्तर , 10 समसनटाांच काम हाय . किेही पोराले पाच पन्नाि रुपये भेटतात त भेटू द्या ना िांध्याकाळी चूल पेटल त्याच्या घरी . तुमचां काय चाांगला पगार पानी हाय तून्हाले . चल रे बाबू चल बर हे पाय हलगी बी सघवून आलो मी तुया बापाची ( िांगा आसण सशक्षक एकमेकाकडे शून्यात बघतात ) कट टू सिन ४ Ext.Day.Street मयत सनघत आहे िमोर हलगी वाजवत िांगा आहे चेहऱ्यावर नैराश्य . नाईलाजस्तव वाजवत पुढे जातो कट टू सिन ५ Ext.Day.smashanbhumi स्मशानभूमी मध्ये प्रेत जळत आहे .िांगा तेथून दूर वर टेकडीवर बिून ते स्तब्धतेने बघतोय सवचारात मग्न आसण काही वेळाने सतथून सनघून जातो .थोडां पुढे जावून त्याला कळत की हलगी सविरलो तो घ्यायला तो परत येतो . कट टू सिन ६ Int.Night.Sangas house
  • 4. िांगा ची आई स्वयांपाक करतेय िांगा आसण त्याचे बाबा जेवण करायला बिले त . िांगाचे बाबा अस्वस्थ टेन्शनमध्ये बाबा : ( सचड ू न काळजीपोटी ) हलगी वाजवाले काऊन गेलता तू आई : मग कशाला होका घेतला होता तुम्ही.पसहले होका घ्यायचा आन मग आपण बेवडा सपऊन पड ू न राहायचां मग काय करीन तो बाबा : मी तुझ्यािोबत बोलत नाहीये ( िांगाकडे बघत ) िांगा अरे तू नको जात जावू रे बाबू वाजवाले . तुले शाळे त घातलां ना , मग तू कायले इकडे .. िांगा : त्या अजय चे बाबा शाळे त आले होते . वगज िुरू अितानी घेवून गेले मले बाबा : याच्या आईला याच्या िावकार ....मायच चुकल ( स्वतःला मारून घेतो ) िांगा : बाबा बाबा शाांत व्हा. मी नाय जाणार परत पण तुम्ही परत दारू सपऊ नका ( सतघेही रडतात बाबा िांगा ला मानेने दारू न सपण्याचे आश्वािन देतो ) कट टू सिन ७ Ext.Day.Road एका गल् लीत काचेच्या गोळ्याांचा डाव चाललाय िांगा आसण पाच िहा मूल .िांगा गोळ्या फ े कतो गोळ्या पडतात एका मुलगा त्याला तीनोद मारायला िाांगतो आसण बाजूच्या मुलाला लू ट करण्याचा इशारा करतो . िांगा अचूक नेम धरून तीन पैकी एक गोळी मारतो आसण डाव सजांकतो तोच िगळे मुल ( लू ट ) अिा ओरडा करून काही गोळ्या लुटून घेतात .िांगा त्यातील काही गोळ्या गोळा करतो आसण बाकीच्या घेण्यािाठी त्याांना सवनवतो िांगा : ओये माझ्या गोळ्या मले द्या लवकर मी सजांकलो मुलगा : आहे आम्ही का सतयािारखे सभगमांगे हवां का बे काही भी उचलायला ( हे ऐक ू न िांगाला राव येतो आसण रागाच्या भारत तो िगळ्या काांचल् या त्या मुलाला फ े क ू न मारतो आसण पळत िुटतो .तो मुलगा रडत जातो ) कट टू सिन ८ ( अ ) Ext.Day.Street िांगाची आई आवारात काही काम करत अिते .तेवढ्यात िांगा धावत येतो आई : िांगा अरे एवढा धापा टाकत कौन येवू रायला काय झालां रे बा
  • 5. िांगा काही बोलायला जाईल तोवर सतकड ू न मुलाच्या आईचा आवाज येतो मु.आ : काय रे िांग्या , माया पोरले मारत का रे क े वढे मोठे फोड आले पाय त्याच्या तोांडाला. काई वाटते का तूले आई : काय झालां बाई काय िाांगाल का मु.आ : काय झालां इचार तुया पोराले आई : िांगा , काय झालां िांगा : यान माझ्या काांचाल् या घेतल् या लुटून मी सजांकलो तरीबी मुलगा : खोटा बोलू न रायला हा..सजांकला नोता हा िांगा : तूच खोटां बोलून रायला िावकार : ये चूप , हे पाय बाई अम्हले तुमच्यािोबत भाांडणात काई मज्जा नाई .पण हे माया पोरा ले मारलां त आम्ही चूप बिणार नाही आई : भाऊ ले कर हात िमजून घ्या कट टू सिन ९ ( अ ) Ext .Day.Par गावात लोक बितात अि एक पार आहे सतथे महादेव बिले ला आहे . तेवढ्यात एक माणूि सतथे येतो माणूि 1 : राम राम मादू महादेव : राम राम राम राम माणूि 1 : चाल घेऊ एक एक महादेव : नाय म्या िोडली दारू , कामािाठी थाांबलो इकडे .तू घे जा ( तेवढ्यात एक माणूि महादेव ला आवाज देवून कामािाठी बोलवतो ) कट टू सिन ८ ( ब ) Ext.Day.Street िावकार : ते काई नाई आता बदला घेतल् यासशवाय राहणार नाही आम्ही
  • 6. आई : ( घाबरून ) म्हणजे िावकार : तुया पोराांन माझ्या पोराले क ां चल् या मारल् या आता तुझ्या पोराच्या काांपट्ट्या मी फोडन आई : भाऊ अि नोका करू लहान हाय तो ..पायजे तर मी मारतो त्याले पण अिां नका करू ( िावकार पुढे चालत येतो िांगा रडतोय आई रडतेय िावकार िांगला खेचून बाहेर काढतो आसण जोरात कानाखाली मारतो ) कट टू सिन ९ ( ब ) Ext.Day.Par महादेव लाक ू ड फोडतोय . तेवढ्यात एक माणूि येतो माणूि 2 : अरे महादू अरे सतकडे िावकार तुया पोराला मारू रायला लवकर चाल ( महदेव रागाने लाल बूूँद होतो आसण क ु ऱ्हाड घेवून आधी दारूच्या दुकानात जातो ) कट टू सिन ८ ( क ) Ext.Day.Street िांगा धावत रडत आईजवळ जातोय . मागून िावकार बोलत बोलत घरी जातो दोघेई रडत घरात जातात आई : हे जे काई झालां ते बाबाले नको िाांगू िांगा िांगा : काऊन आई : नाई म्हणजे नाई आपल् याला भाांडण वाढवायचां नाई .तुया बाप माहीत हाय ना तुले ऐकत नाई कोनाले ( तेवढ्यात माहदेव चा जोरात ओरडण्याचा आवाज येतो ) महादेव : अरे ये वामन्या अरे पोरावर काय हात उचलतो . सहांमत असशल तर ये मदजशी लढायला अरे िावकार कीचा माज कोणले दाखवतो ( तेवढ्यात आई आसण िांगा धावत बाहेर येतात महादेव जवळ ) आई : आव जाऊ द्या चला तुम्ही घरात महादेव : अरे हट्ट ..िांगा तुले मारलां त्यानां ( रडत ) अरे माझ्या पोराला मारलां तू हरामखोरा बाहेर ये कट टू सिन ८ ( ड ) Int.day.Sawakar Vada िावकार आसण त्याची बायको त्याला बाहेर जाण्याि मनाई करते
  • 7. कट टू सिन ८ ( इ ) Ext.Day.Street महादेव : अरे िल् या आज तुझ्यामुळे मी दारू प्यायलो माझ्या पोराला सदले लां वचन मोडल .ये बाहेर ये तू .माज कोणाला दाखवतो गरीब नाय आम्ही अरे तुले पुरून उरतो तुला ये बाहेर तुला दाखवतो ( क ु ऱ्हाड हातात घेत जोरात ओरडतो आसण तेवढ्यात त्याला हाटज अटॅक येतो आसण तो खाली कोिळतो िगळे आरडाओरड करतात ) आई : आहे काय होते तुम्हाला िांगा जाय नामा काकाले बोलाव अहो उठा डोळे उघडा ना... ( नामा काका आसण इतर लोक येतात महादेव ला उचलू न घेवून जातात आरडाओरड िुरूच त्याांच्यावरून क ॅ मेरा मागे येवून पडले ल् या क ु ऱ्हाडीवर थाांबतो ) कट टू सिन १० Ext.Day.Street सतरडीवर महादेव चा मृतदेह आहे .त्याच्या डोक्या जवळ त्याची बायको बिलीय रड ू न रड ू न थकले ली बाजूला बायका आसण गावातील मांडळी आसण िांगा बिलाय गावकरी मसहला : चाल बाई लक्ष्मी दशजन घे .उशीर होवून रासहला ( ती अजूनही तशीच मूखछजत पड ू न आहे शून्यात . काही बायका सतला प्रेताच्या पायाजवळ नेतात सतचां क ुां क ू प्रेताच्या पायाने पुितात , बाांगड्या फोडतात , जोडवे काढतात आसण सतच्या मांगळिूत्र तील एक िोन्याचा मनी एका पानात घेवून प्रेताच्या तोांडात ठे वतात .हे िगळ िांगा बघत अितो ) गावकरी : चाल बाई बाजूला. आता उशीर व्हायला नको चाला व्हा बाजूला िांगा मडक घे तू व्हय ( िगळे लोक उभे राहतात बायका आणखी रडायला लागतात चार लोक सतरडी उचलतात िांगा पुढे मडक घेवून चालतोय बाकीचे लोक सतरडी मागे जातायत . सतरडी थोडी पुढे जाते एक गली िोड ू न रस्त्यावर येताच िमोरून तोच घोडा आसण मालक हातात खाद्य घेवून जात अितात आसण िावकाराच्या घरािमोर बाांबूने बाांधून पूणज रस्ता बांद क े ले ला अितो ) गावकरी 1 : ( ओरडुन ) वामनराव , ओ वामनराव , वामनराव : ( वर बाल् कनी तून ) काय रे नाम्य एवढां गळा फडायले काय झालां गावकरी १ : अहो वामनराव ते रस्ता बांद हाय काय झालां महादू च प्रेत न्यायचां स्मशानात वामनराव : हा मग दुिऱ्या रस्त्याने घेवून जा न गावकरी २ : दुिऱ्या रस्त्याने म्हणाजे वामनराव : नदीच्या रत्याने घेवून जा गावकरी २ : ( सचड ू न ) अि कि नदीच्या रस्त्याने , या रस्त्याने काऊन नाई
  • 8. गोठ्यात घोड्याला बाांधल जात , खाद्य टाकलां जातां वामनराव : ( सचड ू न खाली येत ) काय रे शेमण्या जास्त आवाज फ ु टला का रे . एकदा िाांसगतलां ना इथून नाई त नाय ( हे िगळ िांगा एकटक बघत अितो िावकाराच्या घरचे आसण इतर िावकाराचे लोक जमतात प्रेत खाली ठे वल् या जाते सतकड ू न िांगची आई येते ) एकही बाांबुले हात लावायचा नाही त्या माद्याच मयत नायले हा रस्ता नाही बनवला आम्ही गावकरी १ : वामनराव अिां नोका करू मेल् यावर तरी.. वामनराव : मेल् यावर तरी म्हणजे , मोठा सशव्या घालत होता लाय माज आल् या होता ना त्याले . िाला अमच्यापायी तुमचां घर चालते आन आमचाच कानात मूता काय. आता तुमचे िगळे सजते मेले सतकडेच पुरायचे इकड ू न नाय चालतील आई : ( िावकाराच्या पायात पडत ) भाऊ अि नका करू मेले ल् या माणिािोबत अिां नका करू , मयत जावू द्या तुमच्या पाया पडते मी िावकार पाय झटक ू न सतला फ े कतो कट टू सतकडे गोठ्यात मालक घोड्याला फटक े मारतो कट टू िांगा हे िगळां बघतो तो घाबरले ला रडका चेहरा आईला बघतोय बाकीचे लोक िावकाराला सवनांती करतायत िावकार आसण त्याचे इतर िहकारी टाळाटाळ करतात िगळा गोांधळ िुरू िांगा शाांत. कट टू घोडा मालकाला लात मारतो कट टू िराांचे कलम 15 चे शब्द आठवतो कट टू घोडा बाांधले ल् या दोरीचे लाक ू ड तोडतो कट टू इकडे िांगाच्या हातच मडक खाली पडते आसण िांगा तेथून पळत िुटतो पुढे पळत राहतो कट टू सतकडे घोडा मोकाट धावतोय कट टू इकडे धावत धावत त्याला िराांनी िाांसगतले ला त्याच्या प्रश्नाचां उत्तर आठवतां की ( फ्लॅश ) अत्रोसिटी ॲक्ट आठवतो आसण तो धावत राहतो मधून मधून िगळ अन्यायी गोष्टी तो आठवतो धावतोय धावतोय घामाने ओलासचांब
  • 9. झालाय आसण एका पोलीि स्टेशन िमोर येवून थाांबतो ( पोलीि स्टेशन ररसवल शॉट ) थाांबतो गावाकडे बघतो चेहऱ्यावर सहांमत आणून पोलीि स्टेशन च्या पायरीवर पाय ठे वतो ) ब्लॅक अन्याय करिाऱयांपेक्षा तो सहन करिारा जास्त गुन्हेगार असतो डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रकाश सावळे क ृ त