SlideShare a Scribd company logo
1 of 34
Download to read offline
CONTROL AND ERADICATION OF
FOOT AND MOUTH DISEASE
• DR.B.D KADAM
• Assistant Commissioner of Animal Husbandry , Disease Investigation Section , Aundh,Pune – 67
• Patron
• - DR. V. V. LIMAYE ( P.I. )
Joint Commissiner A.H. , Disease Investigation Section , Aundh,Pune – 67
लाळ खुरकत रोगाचे �नयंत्रण व �नमूर्लन
डॉ.बी .डी. कदम,
सहाय्यक आयुक्त ,
लाळखुरकत रोग �नदान प्रयोगशाळा ,रोग अन्वेषण �वभाग औंध ,पुणे - ६७
• अ�तथी मागर्दशर्क – डॉ.�व.�व.�लमये ,
• सहआयुक्त पशुसंवधर्न
• रोग �नदान प्रयोगशाळा ,
• रोग अन्वेषण �वभाग औंध ,पुणे - ६७
पशुधनातील लाळ-खुरकु त रोग (एफएमडी)
इतर नावे : लाळ्या रोग. तोंडखुरी-पायखुरी
पशुधनातील लाळ-खुरकुत रोग हा िवषाणू जन्य रोग आहे. गुरे, म्हशी , शेळ्या मेंढया, डुकरे या
प्राण्यामध्ये हा रोग प्रामुख्याने आढळून येतो. तसेच पायास दोन खूर असणारे प्राणी, जसे- हरणे, सांबर,
रानम्हशी, रानरेडे, रानडुकरे व याक इत्यािद प्राण्यांना सुद्धा हा रोग होतो. अश्या जनावरांचा संपकर् जंगलात
चरण्यासाठी येणार्या आजूबाजूच्या खेड्यातील पाळीव गुरांशी झाल्याने त्यांच्यात रोग प्रसार होतो. काही
वेळा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना सुद्धा हा रोग होतो. या रोगाची तीव्रता जास्त असते. मोठ्या
प्राण्यांमध्ये हा रोग प्राणघातक नसतो परंतु लहान वयाची जनावरे यास बळी पडतात.
या रोगामुळे गायी- म्हशीचे दूध कमी होते, वजन कमी होते, गुरांचा व्यापार व दुग्ध व्यवसायावर
िवपरीत प�रणाम होतो. तसेच लहान वासरे, पारड्या, करडे आिण डूकरांची िपल्ले मरण पावल्याने
शेतकर्यांचे/ पशुपालकांचे मोठे आिथर्क नुकसान होते.
•कारणे :
लाळ खुरकुत रोग िवषाणू “ अप्थो व्हायरस” या वगार्मधील “िपकोनार् व्हीरीडी या
कुटुंबातील आहे. ए, ओ, सी, एिशया-१ व एसएटी १, २,३ हे या िवषाणूचे उपप्रकार आहेत.
या पैक� कोणत्याही उप प्रकाराणे हा रोग होऊ शकतो.
• िवषाणूची प्रितकार श��:
सामान्य िनजर्ंतुक�करण द्रावणास हा िवषाणू दाद देत नाही. उन्हामध्ये ( उष्णंतेमध्ये ) हा
िवषाणू लगेच न� होतो. गवतावर हा िवषाणू कमी तापमानामध्ये बर्याच कालावधी पयर्न्त
जीवंत राह� शकतो.
•रोग प्रसार :
लाळ खुरकुत रोग प्रसार खालील कारणांमुळे होऊ शकतो.
१)�ाशोच्छावासातून, हवे वाटे/ हवा वाहणार्या िदशेने, कळपातल्या कळपात एखांद्या बािधत जनावरांमुळे,
२)हवेतील आदर्ता
३)दूध व दुग्ध्य जन्य पदाथर् , खत, शेण, लघवी, आिण वीयर् या मधून रोग प्रसार झपाट्याने होतो,
४)जनावरांची पाणी प्यायची िठकाणे, गव्हाणी आिण लागणारी इतर भांडी,
५) गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदशर्ने, साखर कारखाने, िजिनंग प्रोसेिसंग िमल, रेल्वे वॉगन्स,
६)जनावरांची देखभाल करणारी व्य��, जनावरे चरावयास नेणारी व्य��, त्यांचे कपडे,
७)रोग प्रसार करणारे प्राणी, गुरे, म्हशी, शेळ्या, मेंढया व इतरांमद्धे मांजर, कुत्रे, ससे, उंदीर,
८)स्थलांतर करणारे प�ी- एका िठकाणाह�न दुसर्या िठकाणी िकंवा एका देशातून दुसर्या देशात,
९)तोंडात िजभेवर पुरळ व फोड आल्याने बािधत जनावरे मोठ्या प्रमाणावर लाळ गाळतात. प्रामुख्याने पुरळ फोड फूटलेल्या
जखमातील �ावव लाळे मध्ये हा िवषाणू मोठ्या प्रमाणात असल्याने त्या मधून रोग प्रसार होतो,
१०) या रोगाचे �श्य स्व�प िकं वा बािधत जनावरातील ल�णे िदसण्यापूवीर् शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्या सवर् प्रकारच्या
�ावा मध्ये हा िवषाणू असू शकतो. बाधा झाल्यानंतर िकंवा काही तासातच हा िवषाणू र�, दूध तसेच लाळे मध्ये असू शकतो.
काही जनावरे बर्याच कालावधी पयर्न्त या रोगाचे वाहक असतात.
•िवषाणूंचा संक्रमण कालावधी( इंकु बेशन िपरीयड):
लाळ खुरकुत रोग िवषाणूंची बाधा झाल्यावर या िवषाणूंचा संक्रमण कालावधी सवर्
साधारणपणे दोन ते सहा िदवसापयर्ंत असतो. परंतु हा कालावधी बर्याचदा वेग वेगळा म्हणजे
१ ते पंधरा िदवसापयर्ंत असू शकतो.
•आजारी पशुधनाचे प्रमाण व मरतुक�चे प्रमाण:
लाळ खुरकुत रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने बािधत प�रसरात / गावात १०० टक्के
जनावरे आजारी असू शकतात. या रोगाच्या बह�तेक प्रादुभार्वात बािधत मोठ्या जनावरांमधील
मरतुक २ टक्क्या पयर्न्त जाते परंतु प्रादुभार्व तीव्र स्व�पाचा असल्यास मरतुक ५० टक्क्यांपयर्ंत
व कमी वयाच्या बािधत प्राण्यात मरतुक जास्तीत जास्त २० टक्क्यापयर्न्त असू शकते.
डुक्करांच्या बािधत िपलांत मरतुक कदािचत ५० टक्क्यांपयर्ंत जावू शकते.
•लाळ रोग संसगार्पासून अबािधत राहणे ( इम्युिनटी – रोगप्रितकारकश��)
१)रोग प्रितकार श��चा कालावधी हा वेग वेगळा असू शकतो.
२)लाळ खुरकुत रोग िवषाणूच्या ज्या प्रकाराणे/ उप प्रकाराणे झालेला रोग व त्यातून बर्या झालेल्या प्राण्यांमध्ये
त्याच उपप्रकारच्या िवषाणूसाठी रोग प्रितकार श�� िनमार्ण होते. जो पयर्न्त ही रोग परतीकर श�� न� होत नाही तो
पयर्न्त प्राणी या प्रकारच्या िवषाणुने बािधत होत नाही. परंतु या िवषाणूच्या इतर प्रकारानी हा रोग झाल्यास प्राणी
बािधत होऊ शकतात. म्हणजेच इतर उपप्रकारासाठी ही रोग प्रितकार श�� उपयु� ठरत नाही.
३)गुरे व म्हशी- नैसिगर्क प्रादुभार्वा नंतर सुमारे एक वषार् पयर्न्त जनावरे अबािधत राहतात.
४)या रोगापासून जानवरे आयुष्यभराक�रता अबािधत राह� शकत नाही.
५)डुक्करे – अबािधत कालावधी ३० आठवडे.
६)या रोगासाठीची रोग प्रितकार श�� न� झाल्यास एकाद्या गावात िकंवा भागात या रोगाचा पुनः प्रादुभार्व होऊ
शकतो. परंतु अश्या िठकाणी वारंवार प्रादुभार्व होत असतील तर या रोग िवषाणूच्या एकापे�ा अिधक प्रकारच्या वेग
वेगळ्या प्रकारणे पशुधन बािधत होत आहे असे समजावे.
७)लसीकरणानंतरही रोग प्रादुभार्व झाला असेल तर मुद्या क्रमांक २ व ६ प्रमाणे त्याचे स्प�ीकरण देता येईल.
•लाळ-खुरकु त रोग ल�णे :
स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या �मते मुळे या िवषाणूचे नवीन उप प्रकार( सब स्ट्रेन्स) तयार होतात. या उप प्रकारांची
रोगकारक �मता/ तीव्रता वेग वेगळी असली तरी बािधत प्राण्यांमध्ये िदसणारी ल�णे एक सारखी असतात.
१)सुरवातीचा ताप शेतकर्यांच्या ल�ात येत नाही, बािधत जनावर सुस्त पडून राहते, खाद्य खात नाही,
२)दुधउत्पादन अचानक पणे कमी होते
३)बािधत जानवरास ४० सें.ग्रे. पयर्न्त ताप येतो. ताप तोंडात पुरळ-फोड येई पयर्न्त राहतो. त्यानंतर कमी होतो. या वेळी
िवषाणू र�प्रवाहामध्ये असतो. अत्यंत घातक रोग प्रकारामध्ये गुरांचे तापमान ४० ते ४१ िडग्री सेिल्सअस पे�ा जास्त
असते.
४)त्व्चेवरील चमक नाहीशी होते व काही वेळा त्वच्या बािधत झाल्याचे िदसते.
५)िवशेतः (दुभत्या) जनावरांचे वजन जलद गतीने कमी होते.
१)तोंडातील िवकृती ल�णे –
१)बािधत जनावर सुस्त होवून पडते. खाद्य खात नाही/ तोंडामध्ये ल�णे िदसू लागतात.
२)जनावर तोंडातून मोठ्या प्रमानात फेस यु�/ िचकट लाळ गाळते.
३)तोंडातील पुरळांमुळे होणार्या वेदणांमुळे जनावर लाळ गाळते. या वेळी जनावर िविश� प्रकारे आवाज करते,, जीभ बाहेर काढते.
४)पुढे हे मोठे झालेले पुरळ फूटते व त्या मधून द्राव बाहेर पडते. परंतु फूटलेल्या फोडावरची �ेषमल त्वचा फाटत नाही. पण नंतरच्या काळातही
�ेषमल त्वच्या सोलवटते व अल्ससर् तयार होतात. अल्ससर् तयार होताना सोलवटलेली त्वचा लाळे बरोबर लोंबत असते.
५)िहरड्या. जीभ, िजभेचे टॉक , कडावरील भाग, गलफड्यांच्या आतील भागावर हे अल्ससर् तयार झालेले िदसतात.
६)नंतर या भागावर फोड उठतात, व मोठे होऊन फूटतात त्यातून िपवळसर, वाळवलेल्या गवताच्या रंगा सारखा �ाव बाहेर पडतो. त्यामध्ये मोठ्या
प्रमाणात िवषाणू असतो. हा �ाव रोग प्रसाराचे मोठे कारण बनतो.
७)तोंडाच्या सततच्या हालचालीमुळे, फूडलेल्या फोडांची जागा िझजते, ितथे खडे पडतात, जखमा होतात व हा भाग त्यांच्या कडांना खरबरीत
लालसर रंगाचा िदसतो.
८)त्या नंतर एक ते दोन आठवड्याच्या कालावधीत वरील प्रमाणे जखमा झालेला भाग बरा होतो. िवकृती िदसेनाश्या होतात. बरा झालेला भाग
एकत्रीतपणेजोडल्या सारखा िदसतो.काही वेळा गंभीर / तीव्र स्व�पाच्या िवकृती/ जखमा बर्या झाल्यानंतरही तो भाग लालसर व खरबरीत िदसतो.
९)या जखमा बर्या झाल्यावर देखील अत्यंत वेदनायु� असतात. खायची इच्छा असली तरी बािधत प्राणी खावू शकत नाही पण पाणी/ मऊ िहरवे
गावत खाऊ शकतो. जनावरांचा आहार काही िदवसात मूळ पदावर येतो.
१)पायातील िवकृती –
१)तोंडामध्ये फोड , पुरळ आल्यावर चार ते पाच िदवसांनंतर पायावर िवकृती िदसतात. खुरांच्या
बेचक्यात , खूर आिण कातडीच्या जोडावर फोड आलेले िदसतात. लवकरच हे फोड फूटतात व त्या
मधून िवषाणूयु� बाधक �ाव बाहेर पडतो. फोड फूटल्यामुळे तेथील जागा जखमांनी यु� खरबरीत
लालसर िदसते.
२)वरील प्रमाणे फोड येवून फुटल्याने पायात वेदना होतात. बाधा झालेल्या पायावरील जखमा
जनावर वारंवार चाटते, पाय झटकते आिण सारखे हलवते, लंगगडत चालते.
३)काही अिततीव्र रोग प्रादुभार्वात फोडमधून फूडलेला �ाव खुरांच्या संवेदनशील भागामध्ये जातो.
काही वेळा संपूणर् खूर गळून पडते. पण खूर गळून पडले नसेल तर , खुरांच्या संवेदनशील भागा मध्ये
असलेला िवषाणू, खूर जसजशे वाढते तसतशे खूरांमधून बाहेर पडतो व या भागात पुनः रोग
प्रादुभार्व होण्याची शक्यता असते.
१) शेळ्या, मेंढया व डुकरे –
१)गुरे व म्हशीसारख्या शेळ्या-मेंढयामध्ये तोंडातील िवकृती िदसत नाहीत, परंतु क्विचत
िदसू शकतात.
२)शेळ्या-मेंढयामध्ये पाय – खुरावरील िवकृती/ जखमा अत्यंत तीव्र स्व�पाच्या , नेहमीच
प्रकषार्ने िदसतात. त्यामुळे त्या कायम लंगडतात. जखमा साधारणपणे ७ िदवसात बर्या
होतात. रोगाचा कालावधी २-३ आठवड्यांचा असतो.
३)जीभ, िहरड्या, गालफडाचा आतील भाग, खूर व खुरावरील त्वचा काही िठकाणी मृत
होते(नेक्रोिसस). काही वेळा या प्रकारामध्ये नर, मादी जननेंिद्रयांचा बाहेरील भाग
४)डुकरे- जास्त क�न पायावर प�रणाम होतो. तसेच तोंड्याच्या नािसकाग्रावर िवकृती
िदसतात.
५)डुकरे- िपलांना हगवण लागते. स्तनपान करणार्या िपल्लांमध्ये मोठ्या प्रमाणावर मरतुक
होऊ शकते.
१)दुभत्या जनावरांच्या कसेवरील व सडावरील िवकृती –
१)दुभत्या जनावरांच्या सडावर िविश� प्रकारच्या िवकृती िदसून येतात. कसेवार
तोंडातील िवकृती प्रमाणे िवकृती िदसतात, पण कासेवरील फोड लवकर फुडत नाही.
काही वेळा सडावर पूणर् लांबीचे फोड िदसून येतात.
२)हे फोड दूध काढताना िकंवा वासरे/ परड्या/ करडे यांनी दूध िपताना ते फूटतात.
फुटलेला भाग जखमांमुळे खरबरीत िदसतो व तो बरा होऊ पयर्न्त तसाच राहतो. या
सडातून िपल्लांनी दूध िपल्यास त्यांना बाधा होते.
३)फोड व पुरळामुळे सडामध्ये अत्यंत वेदना होतात. त्यामुळे दुभती जनावरे बािधत
सडांना हात लावू देत नाही.
४)कळपामध्ये या रोगाचा कालावधी (िवषाणूनचा संक्रमण कालावधी वगळता) १ ते
२.५ मिहन्यापयर्ंत असू शकतो.
•लाळ-खुरकु त रोगतू बर्या झालेल्या गुरांवर होणारा प�रणाम :
१)गुरे अश� होतात. गायी-म्हशींचे दूध देणे कमी होते, वजन कमी होते.
२)�दयाची व फुफ्फुसची कायर्�मता कमी होते. अशी गुरे काम करताना धापा टाकतात.
३)वाळूचे वीयर् िनब्रीज होणे संभवते. गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व येऊ शकते. गाभण जनावरांमध्ये
गभर्पात होऊ शकतो
•लाळ- खुरकु त रोग शविवच्छेतन िवकृ ती :
१)तोंड, पाय, कास व सडांवरील िवकृती, तसेच या िवकृती दुय्यम प्रकारे जीवाणुंनी बाधीत
झाली असणे.
२)फोड व पुरळ, घसा, �ासनिलका, ब्रोंकाय व अन्ननिलका,पोट व आतड्यापयर्ंत जाणे.
३)अती तीव्र स्व�पाच्या रोगप्रतीकरात आतडे व चौथ्या पोटाच्या �ेषमल त्वचेचा दाह होणे.
तुलनात्मक रोग िनदान (िडफारिन्शयल डायग्नोिसस) :
लाळ खुरकुत रोगाच्या िवकृती िविश� असल्याने त्या सहजमणे ओळखता येणे शक्य असते, परंतु तोंडातील
िवकृतींचे योग्य िनदान होणे गरजेचे असते. कारण लाळ रोगाप्रमाणेच काही इतर रोगामध्ये तोंडातील िवकृती िदसतात.
त्यासाठी खालील रोगांचे अन्वेषण लाळ-खुरकुत रोगाचे िनदान करताना होणे आवश्यक आहे.
Vascular Stomatitis, Mucosal Disease, Vascular exathema of Swine, Vesicular disease in swine and
Blue Tongue, Calf Diphtheria, Rinderpest, Bovine Malignant Catarrh.
�प�पआर मावा
लाळ-खुरकु त रोग उपचार :
१)सु�वातीस ताप उतरण्याची औषधे, अॅ ं
टीबयोिटक्स द्यावीत.
२)४ % पोटॅिशयम पारमा̆ग्नेट िकं वा २-४ % सोिडयम बायकाबोर्नेट िकं वा १-२% तुरटीच्या द्रावणाने तोंड व पायावरील जखमा िदवसातून दोन ते तीन वेळा धुवाव्यात.
३)त्यानंतर त्यावर बोरो िग्लसरीन खायच्या तेलामध्ये हळद िमसळून लाववी.
४)घरगुती उपाय म्हणून कोिथंबीर वाटून त्याचे चाटण तोंडतील व्रण जखमा बर्या करण्यास उपयु� ठरते.
५)रोगी गुरांना पातळ पेज िकं वा कांजी (तोंडतील व्रण भ�न येई पयर्न्त) िदवसातून तीन ते चार वेळा थोडे मीठ व गूळ घालून पाजावी. मऊ िहरवे गवत खावु घालावे, २४ तास पाणी
िपण्यास ठेवावे.
६)बाजारात िमळणारी मलमे तोंडातील व्रणास लावल्याने व्रण बरे होण्यास मदत होते.
७) ४८ ते ७२ तासानंतर तोंड व पायावरील जखमामध्ये दुय्यम प्रकारे जीवनुंची वाढ होवू नये म्हणून प्रितजैवके व जीवनस्तवे द्यावीत व ताणनाशक औषदे द्यावीत. ‘अ’ जीवनस्तव
खाद्यातून द्यावे िकं वा इंजेक्शन द्यावे. हा उपचार संकरीत जनावरांना व वासरांना फायदेशीर ठरतो.
८)शरीरातील पाणी कमी झाल्यास (िडहायड्रेशन) ५ % टक्के नॉमर्ल सलाईन/ डेक्स्ट्रेज सलाईन द्यावे.
जैवसुर�ा उपाय:
१)गुरांसाठी वापरली जाणारी भांडी, वाहने, कपडे इत्यादीचे व प�रसराचे िनजर्ंतुक�करण िनयिमतपणे करणे.
२)बािधत जनावरांना मुख्य कळपापासून वेगळे काढावे.रोग प्रसार होवू नये वरती सांिगतल्या प्रमाणे बािधत जनावरांची योग्य ती
काळजी घ्यावी, औषधोपचार करावा.
३)माणसे, वाहने यांच्याकाढून रोगप्रसार होण्याची दाट शक्यता असते. प्रशेत्रावर िकंवा गायी गुरांच्या गोठ्यात सबंिधत
माणसांनीच जावे. शेड मध्ये काम करणार्या माणसांना प्र�ेत्रावर येण्यापूवीर् वेगळे गुण बुट्स, कपडे द्यावेत.
४)प्र�ेत्र बािधत असल्यास माणसांची, वाहनांची अनावश्यक वदर्ळ कमी करावी.
५)गोठ्यात/ शेड मध्ये प्रवेश करण्यापूिवर् फुट डीप्स च वापर करावा, त्यामुळे रोग प्रसाराची शक्यता कमी होते.
६)जनावरांची प्र�ेत्रावऱ जेथे ने आण व चढ उतार होते, तो भाग प्रत्येक वापरानंतर नेहमी िनजर्ंतुक ठेवावा.
७) फामार्लीन / सोिडयम हायड्रोंक्साईड १-२ % िकंवा सोिडयम काबोर्नेट च्या ४ % द्रावणाने काही तासातच िवषाणू न� होतो.
गोठ्यात आजूबाजूला चुना पावडर िकं वा ४ % प्लॅिस्टक सोडा िकंवा २ % सोिडयम हायड्रोंक्साईड िशंपडावे.
८)रोग प्रादुभार्व च्या १० िकलोमीटर प�रघा मध्ये तत्काळ �रंग पद्धतीने लसीकरण क�न घ्यावे.
लाळ-खुरकु त रोग िनयंत्रण व प्रितबंधक उपाय:
लाळ-खुरकुत रोगामुळे गायी-म्हशींचे दूध देणे कमी होते, वजन कमी होते तसेच गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व येऊ शकते व गाभण जनावरांमध्ये
गभर्पात होऊ शकतो प�रणामतः पशुपालकचे मोठ्या प्रमाणावर आिथर्क नुकसान होते. असे म्हणतात ना “प्रितबंध,उपचार करण्यापे�ा उ�म
आहे”(Prevention is Better Than Cure) म्हणूनच एफएमडीसीपी(लाळ खुरकुत रोग प्रितबंद कायर्क्रम) संपूणर् महाराष्ट्र राज्यात राबिवला जातो.
१. लसीकरण:
१)लसीकरण म्हणजे कृित्रम �रत्या केलेली रोगिनिमर्ती, रोगिनिमर्तीमुळे त्या रोगासाठीची प्रतीकारश�� तयार होते. शरीराची रोगप्रितकारसंस्था
‘अॅ ं
टीबॉडीज’ तयार करते व या ‘अॅ ं
टीबॉडीज’ शरीरात िटकून राहाव्यात म्हणून ४ ते ६ मिहन्यांनंतर या रोगाचे बुस्टर लसीकरण करावयाचे
असते.
२)लसीकरण करताना, प�रसरातील प्रादुभार्व लाळ-खुरकुत रोग िवषाणूच्या ज्या प्रकार, उपप्रकारामुळे झाला आहे याचा अभ्यास क�न त्या
प्रकारची लस उपयु� असते. सवर्साधारणपणे ‘ट्रायव्ह̆लंट” लस वापरली जाते.
३)कोणताही प्रितबंधक उपाय हा रोग िनवारण व िनयंत्रणापे�ा नेहमीच श्रे� ठरतो. म्हणून गुरांना व ४ ते ५ महीने वयाच्या वासरांना पिहली
लाळ-खुरकुत रोग प्रितबंधक लस टोचून घ्यावी. पुन्हा ४ ते ६ मिहन्यांनी बुस्टर लस टोचून घ्यावी. त्यांनंतर दर ६ मिहन्यांनी जनावरे टोचून घेत
जावी.
४)लसीकरांपूवीर् एक आठवडाजंततनाशक औषद द्यावे. जनावरांच्या ब�ांगावरील गोचीड, गोमाश्या , िपसावा, उवा, िलखा इ. चा नायनाट
करण्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने परोपजीवनाशक औषधांचा वापर करावा.
. लाळ-खुरकु त रोगाचे लसीकरणाचे फायदे :
१) लाळ-खुरकुत लसीकरणामुळे हा रोग होण्याची शक्यता कमी असते.
२)रोग न झाल्याने जनावरांची उत्पादन�मता अबािधत राहते.
३)रोग न झाल्याने दूध, तसेच लॉकर, मांस व मांसजन्य पदाथार्ंचे उत्पादन अबािधत राहते.
४)लाळ-खुरकुत रोग लसीकरण केल्याने लाळ-खुरकुत रोगणमुळे होणारा प�रणाम टाळता
येतो.
जैवसुर�ा उपाय:
१)गुरांसाठी वापरली जाणारी भांडी, वाहने, कपडे इत्यादीचे व प�रसराचे िनजर्ंतुक�करण िनयिमतपणे करणे.
२)बािधत जनावरांना मुख्य कळपासून वेगळे काढावे.रोग प्रसार होवू नये वरती सांिगतल्या प्रमाणे बािधत जनावरांची योग्य ती
काळजी घ्यावी, औषधोपचार करावा.
३)माणसे, वाहने यांच्याकाढून रोगप्रसार होण्याची दाट शक्यता असते. प्रशेत्रावर िकंवा गायी गुरांच्या गोठ्यात सबंिधत
माणसांनीच जावे. शेड मध्ये काम करणार्या माणसांना प्र�ेत्रावर येण्यापूवीर् वेगळे गुण बुट्स, कपडे द्यावेत.
४)प्र�ेत्र बािधत असल्यास माणसांची, वाहनांची अनावश्यक वदर्ळ कमी करावी.
५)गोठ्यात/ शेड मध्ये प्रवेश करण्यापूिवर् फुट डीप्स च वापर करावा, त्यामुळे रोग प्रसाराची शक्यता कमी होते.
६)जनावरांची प्र�ेत्रावऱ जेथे ने आण व चढ उतार होते, तो भाग प्रत्येक वापरानंतर नेहमी िनजर्ंतुक ठेवावा.
७) फामार्लीन / सोिडयम हायड्रोंक्साईड १-२ % िकंवा सोिडयम काबोर्नेट च्या ४ % द्रावणाने काही तासातच िवषाणू न� होतो.
गोठ्यात आजूबाजूला चुना पावडर िकं वा ४ % प्लॅिस्टक सोडा िकंवा २ % सोिडयम हायड्रोंक्साईड िशंपडावे.
८)रोग प्रादुभार्व च्या १० िकलोमीटर प�रघा मध्ये तत्काळ �रंग पद्धतीने लसीकरण क�न घ्यावे.
•लाळ खुरकु त रोग प्रितबंधक लसीकरणा बाबतच्या मागर्दशर्क सूचना
१.लाळखुरकुत रोग प्रितबंधक लसीकरण हे लस उत्पादकच्या मागर्दशर्क सुचने नुसार करावे.
२. डोस - गायी,म्हशी,वासरे -२ मी.ली.(स्नायुंमद्धे).
३. पुन्हा सहा मिहन्यांनंतर लसीची दुसरी मात्र टोचावी.
त्यानंतर दर सहा मिहन्यांनी एकदा आपल्या जनावरांचे लसीकरण क�न घ्यावे .
४.लसीकरणा पूवीर् एक मिहना अगोदर जंतनाशक औषध द्यावीत तसेच बा�
परोपजीवाचा(उदा.गोचीड,िपसवा,उवा) नायनाट करण्यासाठी बा� परोपजीवी नाशक औषधांचा
वापर करावा.
५. चांगली रोगप्रतीकारक शि� िनमार्ण होण्या क�रता गुरांना संतुिलत आहार देण्याबाबत
पशुपालकांना आवाहन करावे तसेच लसीकरण करतांना िवशेष काळजी घेण्यात यावी.
६. लसीची साठवणूक आिण वाहतूक २-८० सेिल्सयस तापमानात करावी.
७. लसीकरण सकाळी अथवा संध्याकाळी करावे जेणेक�न गुरांना उन्हातील तापमानाचा त्रास होणार नाही.िनरोगी जनावरांचेच
लसीकरण करावे.आजारी जनावरांचे लसीकरण क� नये.
८.लस टोचण्यापूवीर् लसीकरणाची जागा स्वच्छ करावी.लस टोचतांना ती र�वािहन्यात जाणार नाही याची द�ता घ्यावी.
९.लस टोचल्यानंतर लसीकरणाच्या जागी हळुवार मसाज करावे.लसीकरणा दरम्यान गुरांना पकडतांना त्यांना घाबरऊ नये. लसीकरणानंतर
गुरांना लगेच मोकळे सोडून न देता त्यांना काही काळ िनरी�णा खाली ठेवावे.लसीकरणानंतर काही �रॲक्शन आल्यास अॅ ं
टीिहसटयािमिनकचा वापर गरजे
नुसार करावा.
१०. लसीकरणामुळे लाळ खुरकुत रोगासारख्या महाभयंकर सांसिगर्क रोगापासून गुरांना संर�ण िमळेलच त्याचबरोबर गुरांच्या
स्वास्थात सुधारणा होऊन त्यांची उत्पादन �मता वाढण्यास मदत होईल.त्यामुळे रोगमु� दूध,दुग्धजन्य पदाथर् यांचे उत्पादन आिण
िनयार्त वाढेल.तसेच रोगमु� मास व मांसपदाथार्ंचे उत्पादन व िनयार्त वाढेल.
११. म्हणूनच लाळ खुरकुत या रोगाच्या प्रादुभार्वाने शेतकर्याचे मोठ्याप्रमाणात होणारे आिथर्क नुकसान टाळण्यासाठी,पशुधनाचे लाळखु�कुत रोग
प्रितबंधक रोग प्रितबंधक लसीकरण करण्याबाबत आवश्यक ती द�ता घेण्यात यावी.
एन ए डी सी पी रोग िनयंत्रण योजने (एफ.एम.डी.सी.पी.) अंतगर्त िसरोमॉिनट�रंग केले जाते. िसरोमॉिनट�रंग चा मुख्य उद्देश लसीकरणानंतर र�जलातील
प्रितिपंडांच्या घनतेचे मापन करणे (Estimation of Antibody Titre) हा असून त्याक�रता िनवडण्यात आलेल्या गावांमधून िनवडण्यात आलेल्या
जनावरांची(प्रत्येक गावातून १३वगार्तील जनावरांची) लसीकरणापूवीर् आिण लसीकरणानंतर र�जल नमुने गोळा करण्यात येतात
तसेच राज्यातील पशुधनामध्ये सध्यिस्थतीत लाळखुरकुत रोग प्रितकार शि� कश्या प्रमाणात आहे(र�ातील प्रितिपंडांच्या घनतेचे मापन
करणे (Estimation of Antibody Titre) तसेच ही घनता (Antibody Titre) नेमक� लसीकरणामुळे आहे क� वातावरणातील िवषाणूमुळे आहे हे
आजमिवण्याचे ��ीने लाळखुरकुत रोग नॅशनल िसरोसवेर्लंस पद्धतीने त्यासाठी दरवषीर् प्रत्येक िजल्�ामधून र�जल नमुनेगोळा करण्यात येतात.
Foot and Mouth Disease in Domestic Animals

More Related Content

Featured

How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024Albert Qian
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsKurio // The Social Media Age(ncy)
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Search Engine Journal
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summarySpeakerHub
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Tessa Mero
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentLily Ray
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best PracticesVit Horky
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project managementMindGenius
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...RachelPearson36
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Applitools
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at WorkGetSmarter
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...DevGAMM Conference
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationErica Santiago
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellSaba Software
 
Introduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageIntroduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageSimplilearn
 

Featured (20)

How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
 
ChatGPT webinar slides
ChatGPT webinar slidesChatGPT webinar slides
ChatGPT webinar slides
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
 
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them wellGood Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
Good Stuff Happens in 1:1 Meetings: Why you need them and how to do them well
 
Introduction to C Programming Language
Introduction to C Programming LanguageIntroduction to C Programming Language
Introduction to C Programming Language
 

Foot and Mouth Disease in Domestic Animals

  • 1. CONTROL AND ERADICATION OF FOOT AND MOUTH DISEASE • DR.B.D KADAM • Assistant Commissioner of Animal Husbandry , Disease Investigation Section , Aundh,Pune – 67 • Patron • - DR. V. V. LIMAYE ( P.I. ) Joint Commissiner A.H. , Disease Investigation Section , Aundh,Pune – 67
  • 2. लाळ खुरकत रोगाचे �नयंत्रण व �नमूर्लन डॉ.बी .डी. कदम, सहाय्यक आयुक्त , लाळखुरकत रोग �नदान प्रयोगशाळा ,रोग अन्वेषण �वभाग औंध ,पुणे - ६७ • अ�तथी मागर्दशर्क – डॉ.�व.�व.�लमये , • सहआयुक्त पशुसंवधर्न • रोग �नदान प्रयोगशाळा , • रोग अन्वेषण �वभाग औंध ,पुणे - ६७
  • 3. पशुधनातील लाळ-खुरकु त रोग (एफएमडी) इतर नावे : लाळ्या रोग. तोंडखुरी-पायखुरी पशुधनातील लाळ-खुरकुत रोग हा िवषाणू जन्य रोग आहे. गुरे, म्हशी , शेळ्या मेंढया, डुकरे या प्राण्यामध्ये हा रोग प्रामुख्याने आढळून येतो. तसेच पायास दोन खूर असणारे प्राणी, जसे- हरणे, सांबर, रानम्हशी, रानरेडे, रानडुकरे व याक इत्यािद प्राण्यांना सुद्धा हा रोग होतो. अश्या जनावरांचा संपकर् जंगलात चरण्यासाठी येणार्या आजूबाजूच्या खेड्यातील पाळीव गुरांशी झाल्याने त्यांच्यात रोग प्रसार होतो. काही वेळा प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना सुद्धा हा रोग होतो. या रोगाची तीव्रता जास्त असते. मोठ्या प्राण्यांमध्ये हा रोग प्राणघातक नसतो परंतु लहान वयाची जनावरे यास बळी पडतात. या रोगामुळे गायी- म्हशीचे दूध कमी होते, वजन कमी होते, गुरांचा व्यापार व दुग्ध व्यवसायावर िवपरीत प�रणाम होतो. तसेच लहान वासरे, पारड्या, करडे आिण डूकरांची िपल्ले मरण पावल्याने शेतकर्यांचे/ पशुपालकांचे मोठे आिथर्क नुकसान होते.
  • 4. •कारणे : लाळ खुरकुत रोग िवषाणू “ अप्थो व्हायरस” या वगार्मधील “िपकोनार् व्हीरीडी या कुटुंबातील आहे. ए, ओ, सी, एिशया-१ व एसएटी १, २,३ हे या िवषाणूचे उपप्रकार आहेत. या पैक� कोणत्याही उप प्रकाराणे हा रोग होऊ शकतो. • िवषाणूची प्रितकार श��: सामान्य िनजर्ंतुक�करण द्रावणास हा िवषाणू दाद देत नाही. उन्हामध्ये ( उष्णंतेमध्ये ) हा िवषाणू लगेच न� होतो. गवतावर हा िवषाणू कमी तापमानामध्ये बर्याच कालावधी पयर्न्त जीवंत राह� शकतो.
  • 5. •रोग प्रसार : लाळ खुरकुत रोग प्रसार खालील कारणांमुळे होऊ शकतो. १)�ाशोच्छावासातून, हवे वाटे/ हवा वाहणार्या िदशेने, कळपातल्या कळपात एखांद्या बािधत जनावरांमुळे, २)हवेतील आदर्ता ३)दूध व दुग्ध्य जन्य पदाथर् , खत, शेण, लघवी, आिण वीयर् या मधून रोग प्रसार झपाट्याने होतो, ४)जनावरांची पाणी प्यायची िठकाणे, गव्हाणी आिण लागणारी इतर भांडी, ५) गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदशर्ने, साखर कारखाने, िजिनंग प्रोसेिसंग िमल, रेल्वे वॉगन्स, ६)जनावरांची देखभाल करणारी व्य��, जनावरे चरावयास नेणारी व्य��, त्यांचे कपडे, ७)रोग प्रसार करणारे प्राणी, गुरे, म्हशी, शेळ्या, मेंढया व इतरांमद्धे मांजर, कुत्रे, ससे, उंदीर, ८)स्थलांतर करणारे प�ी- एका िठकाणाह�न दुसर्या िठकाणी िकंवा एका देशातून दुसर्या देशात, ९)तोंडात िजभेवर पुरळ व फोड आल्याने बािधत जनावरे मोठ्या प्रमाणावर लाळ गाळतात. प्रामुख्याने पुरळ फोड फूटलेल्या जखमातील �ावव लाळे मध्ये हा िवषाणू मोठ्या प्रमाणात असल्याने त्या मधून रोग प्रसार होतो, १०) या रोगाचे �श्य स्व�प िकं वा बािधत जनावरातील ल�णे िदसण्यापूवीर् शरीरातून बाहेर टाकल्या जाणार्या सवर् प्रकारच्या �ावा मध्ये हा िवषाणू असू शकतो. बाधा झाल्यानंतर िकंवा काही तासातच हा िवषाणू र�, दूध तसेच लाळे मध्ये असू शकतो. काही जनावरे बर्याच कालावधी पयर्न्त या रोगाचे वाहक असतात.
  • 6. •िवषाणूंचा संक्रमण कालावधी( इंकु बेशन िपरीयड): लाळ खुरकुत रोग िवषाणूंची बाधा झाल्यावर या िवषाणूंचा संक्रमण कालावधी सवर् साधारणपणे दोन ते सहा िदवसापयर्ंत असतो. परंतु हा कालावधी बर्याचदा वेग वेगळा म्हणजे १ ते पंधरा िदवसापयर्ंत असू शकतो. •आजारी पशुधनाचे प्रमाण व मरतुक�चे प्रमाण: लाळ खुरकुत रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने बािधत प�रसरात / गावात १०० टक्के जनावरे आजारी असू शकतात. या रोगाच्या बह�तेक प्रादुभार्वात बािधत मोठ्या जनावरांमधील मरतुक २ टक्क्या पयर्न्त जाते परंतु प्रादुभार्व तीव्र स्व�पाचा असल्यास मरतुक ५० टक्क्यांपयर्ंत व कमी वयाच्या बािधत प्राण्यात मरतुक जास्तीत जास्त २० टक्क्यापयर्न्त असू शकते. डुक्करांच्या बािधत िपलांत मरतुक कदािचत ५० टक्क्यांपयर्ंत जावू शकते.
  • 7. •लाळ रोग संसगार्पासून अबािधत राहणे ( इम्युिनटी – रोगप्रितकारकश��) १)रोग प्रितकार श��चा कालावधी हा वेग वेगळा असू शकतो. २)लाळ खुरकुत रोग िवषाणूच्या ज्या प्रकाराणे/ उप प्रकाराणे झालेला रोग व त्यातून बर्या झालेल्या प्राण्यांमध्ये त्याच उपप्रकारच्या िवषाणूसाठी रोग प्रितकार श�� िनमार्ण होते. जो पयर्न्त ही रोग परतीकर श�� न� होत नाही तो पयर्न्त प्राणी या प्रकारच्या िवषाणुने बािधत होत नाही. परंतु या िवषाणूच्या इतर प्रकारानी हा रोग झाल्यास प्राणी बािधत होऊ शकतात. म्हणजेच इतर उपप्रकारासाठी ही रोग प्रितकार श�� उपयु� ठरत नाही. ३)गुरे व म्हशी- नैसिगर्क प्रादुभार्वा नंतर सुमारे एक वषार् पयर्न्त जनावरे अबािधत राहतात. ४)या रोगापासून जानवरे आयुष्यभराक�रता अबािधत राह� शकत नाही. ५)डुक्करे – अबािधत कालावधी ३० आठवडे. ६)या रोगासाठीची रोग प्रितकार श�� न� झाल्यास एकाद्या गावात िकंवा भागात या रोगाचा पुनः प्रादुभार्व होऊ शकतो. परंतु अश्या िठकाणी वारंवार प्रादुभार्व होत असतील तर या रोग िवषाणूच्या एकापे�ा अिधक प्रकारच्या वेग वेगळ्या प्रकारणे पशुधन बािधत होत आहे असे समजावे. ७)लसीकरणानंतरही रोग प्रादुभार्व झाला असेल तर मुद्या क्रमांक २ व ६ प्रमाणे त्याचे स्प�ीकरण देता येईल.
  • 8. •लाळ-खुरकु त रोग ल�णे : स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या �मते मुळे या िवषाणूचे नवीन उप प्रकार( सब स्ट्रेन्स) तयार होतात. या उप प्रकारांची रोगकारक �मता/ तीव्रता वेग वेगळी असली तरी बािधत प्राण्यांमध्ये िदसणारी ल�णे एक सारखी असतात. १)सुरवातीचा ताप शेतकर्यांच्या ल�ात येत नाही, बािधत जनावर सुस्त पडून राहते, खाद्य खात नाही, २)दुधउत्पादन अचानक पणे कमी होते ३)बािधत जानवरास ४० सें.ग्रे. पयर्न्त ताप येतो. ताप तोंडात पुरळ-फोड येई पयर्न्त राहतो. त्यानंतर कमी होतो. या वेळी िवषाणू र�प्रवाहामध्ये असतो. अत्यंत घातक रोग प्रकारामध्ये गुरांचे तापमान ४० ते ४१ िडग्री सेिल्सअस पे�ा जास्त असते. ४)त्व्चेवरील चमक नाहीशी होते व काही वेळा त्वच्या बािधत झाल्याचे िदसते. ५)िवशेतः (दुभत्या) जनावरांचे वजन जलद गतीने कमी होते.
  • 9. १)तोंडातील िवकृती ल�णे – १)बािधत जनावर सुस्त होवून पडते. खाद्य खात नाही/ तोंडामध्ये ल�णे िदसू लागतात. २)जनावर तोंडातून मोठ्या प्रमानात फेस यु�/ िचकट लाळ गाळते. ३)तोंडातील पुरळांमुळे होणार्या वेदणांमुळे जनावर लाळ गाळते. या वेळी जनावर िविश� प्रकारे आवाज करते,, जीभ बाहेर काढते. ४)पुढे हे मोठे झालेले पुरळ फूटते व त्या मधून द्राव बाहेर पडते. परंतु फूटलेल्या फोडावरची �ेषमल त्वचा फाटत नाही. पण नंतरच्या काळातही �ेषमल त्वच्या सोलवटते व अल्ससर् तयार होतात. अल्ससर् तयार होताना सोलवटलेली त्वचा लाळे बरोबर लोंबत असते. ५)िहरड्या. जीभ, िजभेचे टॉक , कडावरील भाग, गलफड्यांच्या आतील भागावर हे अल्ससर् तयार झालेले िदसतात. ६)नंतर या भागावर फोड उठतात, व मोठे होऊन फूटतात त्यातून िपवळसर, वाळवलेल्या गवताच्या रंगा सारखा �ाव बाहेर पडतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात िवषाणू असतो. हा �ाव रोग प्रसाराचे मोठे कारण बनतो. ७)तोंडाच्या सततच्या हालचालीमुळे, फूडलेल्या फोडांची जागा िझजते, ितथे खडे पडतात, जखमा होतात व हा भाग त्यांच्या कडांना खरबरीत लालसर रंगाचा िदसतो. ८)त्या नंतर एक ते दोन आठवड्याच्या कालावधीत वरील प्रमाणे जखमा झालेला भाग बरा होतो. िवकृती िदसेनाश्या होतात. बरा झालेला भाग एकत्रीतपणेजोडल्या सारखा िदसतो.काही वेळा गंभीर / तीव्र स्व�पाच्या िवकृती/ जखमा बर्या झाल्यानंतरही तो भाग लालसर व खरबरीत िदसतो. ९)या जखमा बर्या झाल्यावर देखील अत्यंत वेदनायु� असतात. खायची इच्छा असली तरी बािधत प्राणी खावू शकत नाही पण पाणी/ मऊ िहरवे गावत खाऊ शकतो. जनावरांचा आहार काही िदवसात मूळ पदावर येतो.
  • 10.
  • 11.
  • 12.
  • 13.
  • 14. १)पायातील िवकृती – १)तोंडामध्ये फोड , पुरळ आल्यावर चार ते पाच िदवसांनंतर पायावर िवकृती िदसतात. खुरांच्या बेचक्यात , खूर आिण कातडीच्या जोडावर फोड आलेले िदसतात. लवकरच हे फोड फूटतात व त्या मधून िवषाणूयु� बाधक �ाव बाहेर पडतो. फोड फूटल्यामुळे तेथील जागा जखमांनी यु� खरबरीत लालसर िदसते. २)वरील प्रमाणे फोड येवून फुटल्याने पायात वेदना होतात. बाधा झालेल्या पायावरील जखमा जनावर वारंवार चाटते, पाय झटकते आिण सारखे हलवते, लंगगडत चालते. ३)काही अिततीव्र रोग प्रादुभार्वात फोडमधून फूडलेला �ाव खुरांच्या संवेदनशील भागामध्ये जातो. काही वेळा संपूणर् खूर गळून पडते. पण खूर गळून पडले नसेल तर , खुरांच्या संवेदनशील भागा मध्ये असलेला िवषाणू, खूर जसजशे वाढते तसतशे खूरांमधून बाहेर पडतो व या भागात पुनः रोग प्रादुभार्व होण्याची शक्यता असते.
  • 15. १) शेळ्या, मेंढया व डुकरे – १)गुरे व म्हशीसारख्या शेळ्या-मेंढयामध्ये तोंडातील िवकृती िदसत नाहीत, परंतु क्विचत िदसू शकतात. २)शेळ्या-मेंढयामध्ये पाय – खुरावरील िवकृती/ जखमा अत्यंत तीव्र स्व�पाच्या , नेहमीच प्रकषार्ने िदसतात. त्यामुळे त्या कायम लंगडतात. जखमा साधारणपणे ७ िदवसात बर्या होतात. रोगाचा कालावधी २-३ आठवड्यांचा असतो. ३)जीभ, िहरड्या, गालफडाचा आतील भाग, खूर व खुरावरील त्वचा काही िठकाणी मृत होते(नेक्रोिसस). काही वेळा या प्रकारामध्ये नर, मादी जननेंिद्रयांचा बाहेरील भाग ४)डुकरे- जास्त क�न पायावर प�रणाम होतो. तसेच तोंड्याच्या नािसकाग्रावर िवकृती िदसतात. ५)डुकरे- िपलांना हगवण लागते. स्तनपान करणार्या िपल्लांमध्ये मोठ्या प्रमाणावर मरतुक होऊ शकते.
  • 16. १)दुभत्या जनावरांच्या कसेवरील व सडावरील िवकृती – १)दुभत्या जनावरांच्या सडावर िविश� प्रकारच्या िवकृती िदसून येतात. कसेवार तोंडातील िवकृती प्रमाणे िवकृती िदसतात, पण कासेवरील फोड लवकर फुडत नाही. काही वेळा सडावर पूणर् लांबीचे फोड िदसून येतात. २)हे फोड दूध काढताना िकंवा वासरे/ परड्या/ करडे यांनी दूध िपताना ते फूटतात. फुटलेला भाग जखमांमुळे खरबरीत िदसतो व तो बरा होऊ पयर्न्त तसाच राहतो. या सडातून िपल्लांनी दूध िपल्यास त्यांना बाधा होते. ३)फोड व पुरळामुळे सडामध्ये अत्यंत वेदना होतात. त्यामुळे दुभती जनावरे बािधत सडांना हात लावू देत नाही. ४)कळपामध्ये या रोगाचा कालावधी (िवषाणूनचा संक्रमण कालावधी वगळता) १ ते २.५ मिहन्यापयर्ंत असू शकतो.
  • 17. •लाळ-खुरकु त रोगतू बर्या झालेल्या गुरांवर होणारा प�रणाम : १)गुरे अश� होतात. गायी-म्हशींचे दूध देणे कमी होते, वजन कमी होते. २)�दयाची व फुफ्फुसची कायर्�मता कमी होते. अशी गुरे काम करताना धापा टाकतात. ३)वाळूचे वीयर् िनब्रीज होणे संभवते. गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व येऊ शकते. गाभण जनावरांमध्ये गभर्पात होऊ शकतो •लाळ- खुरकु त रोग शविवच्छेतन िवकृ ती : १)तोंड, पाय, कास व सडांवरील िवकृती, तसेच या िवकृती दुय्यम प्रकारे जीवाणुंनी बाधीत झाली असणे. २)फोड व पुरळ, घसा, �ासनिलका, ब्रोंकाय व अन्ननिलका,पोट व आतड्यापयर्ंत जाणे. ३)अती तीव्र स्व�पाच्या रोगप्रतीकरात आतडे व चौथ्या पोटाच्या �ेषमल त्वचेचा दाह होणे.
  • 18. तुलनात्मक रोग िनदान (िडफारिन्शयल डायग्नोिसस) : लाळ खुरकुत रोगाच्या िवकृती िविश� असल्याने त्या सहजमणे ओळखता येणे शक्य असते, परंतु तोंडातील िवकृतींचे योग्य िनदान होणे गरजेचे असते. कारण लाळ रोगाप्रमाणेच काही इतर रोगामध्ये तोंडातील िवकृती िदसतात. त्यासाठी खालील रोगांचे अन्वेषण लाळ-खुरकुत रोगाचे िनदान करताना होणे आवश्यक आहे. Vascular Stomatitis, Mucosal Disease, Vascular exathema of Swine, Vesicular disease in swine and Blue Tongue, Calf Diphtheria, Rinderpest, Bovine Malignant Catarrh.
  • 20. लाळ-खुरकु त रोग उपचार : १)सु�वातीस ताप उतरण्याची औषधे, अॅ ं टीबयोिटक्स द्यावीत. २)४ % पोटॅिशयम पारमा̆ग्नेट िकं वा २-४ % सोिडयम बायकाबोर्नेट िकं वा १-२% तुरटीच्या द्रावणाने तोंड व पायावरील जखमा िदवसातून दोन ते तीन वेळा धुवाव्यात. ३)त्यानंतर त्यावर बोरो िग्लसरीन खायच्या तेलामध्ये हळद िमसळून लाववी. ४)घरगुती उपाय म्हणून कोिथंबीर वाटून त्याचे चाटण तोंडतील व्रण जखमा बर्या करण्यास उपयु� ठरते. ५)रोगी गुरांना पातळ पेज िकं वा कांजी (तोंडतील व्रण भ�न येई पयर्न्त) िदवसातून तीन ते चार वेळा थोडे मीठ व गूळ घालून पाजावी. मऊ िहरवे गवत खावु घालावे, २४ तास पाणी िपण्यास ठेवावे. ६)बाजारात िमळणारी मलमे तोंडातील व्रणास लावल्याने व्रण बरे होण्यास मदत होते. ७) ४८ ते ७२ तासानंतर तोंड व पायावरील जखमामध्ये दुय्यम प्रकारे जीवनुंची वाढ होवू नये म्हणून प्रितजैवके व जीवनस्तवे द्यावीत व ताणनाशक औषदे द्यावीत. ‘अ’ जीवनस्तव खाद्यातून द्यावे िकं वा इंजेक्शन द्यावे. हा उपचार संकरीत जनावरांना व वासरांना फायदेशीर ठरतो. ८)शरीरातील पाणी कमी झाल्यास (िडहायड्रेशन) ५ % टक्के नॉमर्ल सलाईन/ डेक्स्ट्रेज सलाईन द्यावे.
  • 21.
  • 22. जैवसुर�ा उपाय: १)गुरांसाठी वापरली जाणारी भांडी, वाहने, कपडे इत्यादीचे व प�रसराचे िनजर्ंतुक�करण िनयिमतपणे करणे. २)बािधत जनावरांना मुख्य कळपापासून वेगळे काढावे.रोग प्रसार होवू नये वरती सांिगतल्या प्रमाणे बािधत जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, औषधोपचार करावा. ३)माणसे, वाहने यांच्याकाढून रोगप्रसार होण्याची दाट शक्यता असते. प्रशेत्रावर िकंवा गायी गुरांच्या गोठ्यात सबंिधत माणसांनीच जावे. शेड मध्ये काम करणार्या माणसांना प्र�ेत्रावर येण्यापूवीर् वेगळे गुण बुट्स, कपडे द्यावेत. ४)प्र�ेत्र बािधत असल्यास माणसांची, वाहनांची अनावश्यक वदर्ळ कमी करावी. ५)गोठ्यात/ शेड मध्ये प्रवेश करण्यापूिवर् फुट डीप्स च वापर करावा, त्यामुळे रोग प्रसाराची शक्यता कमी होते. ६)जनावरांची प्र�ेत्रावऱ जेथे ने आण व चढ उतार होते, तो भाग प्रत्येक वापरानंतर नेहमी िनजर्ंतुक ठेवावा. ७) फामार्लीन / सोिडयम हायड्रोंक्साईड १-२ % िकंवा सोिडयम काबोर्नेट च्या ४ % द्रावणाने काही तासातच िवषाणू न� होतो. गोठ्यात आजूबाजूला चुना पावडर िकं वा ४ % प्लॅिस्टक सोडा िकंवा २ % सोिडयम हायड्रोंक्साईड िशंपडावे. ८)रोग प्रादुभार्व च्या १० िकलोमीटर प�रघा मध्ये तत्काळ �रंग पद्धतीने लसीकरण क�न घ्यावे.
  • 23. लाळ-खुरकु त रोग िनयंत्रण व प्रितबंधक उपाय: लाळ-खुरकुत रोगामुळे गायी-म्हशींचे दूध देणे कमी होते, वजन कमी होते तसेच गाई-म्हशींमध्ये वंध्यत्व येऊ शकते व गाभण जनावरांमध्ये गभर्पात होऊ शकतो प�रणामतः पशुपालकचे मोठ्या प्रमाणावर आिथर्क नुकसान होते. असे म्हणतात ना “प्रितबंध,उपचार करण्यापे�ा उ�म आहे”(Prevention is Better Than Cure) म्हणूनच एफएमडीसीपी(लाळ खुरकुत रोग प्रितबंद कायर्क्रम) संपूणर् महाराष्ट्र राज्यात राबिवला जातो. १. लसीकरण: १)लसीकरण म्हणजे कृित्रम �रत्या केलेली रोगिनिमर्ती, रोगिनिमर्तीमुळे त्या रोगासाठीची प्रतीकारश�� तयार होते. शरीराची रोगप्रितकारसंस्था ‘अॅ ं टीबॉडीज’ तयार करते व या ‘अॅ ं टीबॉडीज’ शरीरात िटकून राहाव्यात म्हणून ४ ते ६ मिहन्यांनंतर या रोगाचे बुस्टर लसीकरण करावयाचे असते. २)लसीकरण करताना, प�रसरातील प्रादुभार्व लाळ-खुरकुत रोग िवषाणूच्या ज्या प्रकार, उपप्रकारामुळे झाला आहे याचा अभ्यास क�न त्या प्रकारची लस उपयु� असते. सवर्साधारणपणे ‘ट्रायव्ह̆लंट” लस वापरली जाते. ३)कोणताही प्रितबंधक उपाय हा रोग िनवारण व िनयंत्रणापे�ा नेहमीच श्रे� ठरतो. म्हणून गुरांना व ४ ते ५ महीने वयाच्या वासरांना पिहली लाळ-खुरकुत रोग प्रितबंधक लस टोचून घ्यावी. पुन्हा ४ ते ६ मिहन्यांनी बुस्टर लस टोचून घ्यावी. त्यांनंतर दर ६ मिहन्यांनी जनावरे टोचून घेत जावी. ४)लसीकरांपूवीर् एक आठवडाजंततनाशक औषद द्यावे. जनावरांच्या ब�ांगावरील गोचीड, गोमाश्या , िपसावा, उवा, िलखा इ. चा नायनाट करण्यास पशुवैद्यकांच्या सल्ल्याने परोपजीवनाशक औषधांचा वापर करावा.
  • 24. . लाळ-खुरकु त रोगाचे लसीकरणाचे फायदे : १) लाळ-खुरकुत लसीकरणामुळे हा रोग होण्याची शक्यता कमी असते. २)रोग न झाल्याने जनावरांची उत्पादन�मता अबािधत राहते. ३)रोग न झाल्याने दूध, तसेच लॉकर, मांस व मांसजन्य पदाथार्ंचे उत्पादन अबािधत राहते. ४)लाळ-खुरकुत रोग लसीकरण केल्याने लाळ-खुरकुत रोगणमुळे होणारा प�रणाम टाळता येतो.
  • 25.
  • 26.
  • 27.
  • 28.
  • 29. जैवसुर�ा उपाय: १)गुरांसाठी वापरली जाणारी भांडी, वाहने, कपडे इत्यादीचे व प�रसराचे िनजर्ंतुक�करण िनयिमतपणे करणे. २)बािधत जनावरांना मुख्य कळपासून वेगळे काढावे.रोग प्रसार होवू नये वरती सांिगतल्या प्रमाणे बािधत जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, औषधोपचार करावा. ३)माणसे, वाहने यांच्याकाढून रोगप्रसार होण्याची दाट शक्यता असते. प्रशेत्रावर िकंवा गायी गुरांच्या गोठ्यात सबंिधत माणसांनीच जावे. शेड मध्ये काम करणार्या माणसांना प्र�ेत्रावर येण्यापूवीर् वेगळे गुण बुट्स, कपडे द्यावेत. ४)प्र�ेत्र बािधत असल्यास माणसांची, वाहनांची अनावश्यक वदर्ळ कमी करावी. ५)गोठ्यात/ शेड मध्ये प्रवेश करण्यापूिवर् फुट डीप्स च वापर करावा, त्यामुळे रोग प्रसाराची शक्यता कमी होते. ६)जनावरांची प्र�ेत्रावऱ जेथे ने आण व चढ उतार होते, तो भाग प्रत्येक वापरानंतर नेहमी िनजर्ंतुक ठेवावा. ७) फामार्लीन / सोिडयम हायड्रोंक्साईड १-२ % िकंवा सोिडयम काबोर्नेट च्या ४ % द्रावणाने काही तासातच िवषाणू न� होतो. गोठ्यात आजूबाजूला चुना पावडर िकं वा ४ % प्लॅिस्टक सोडा िकंवा २ % सोिडयम हायड्रोंक्साईड िशंपडावे. ८)रोग प्रादुभार्व च्या १० िकलोमीटर प�रघा मध्ये तत्काळ �रंग पद्धतीने लसीकरण क�न घ्यावे.
  • 30.
  • 31. •लाळ खुरकु त रोग प्रितबंधक लसीकरणा बाबतच्या मागर्दशर्क सूचना १.लाळखुरकुत रोग प्रितबंधक लसीकरण हे लस उत्पादकच्या मागर्दशर्क सुचने नुसार करावे. २. डोस - गायी,म्हशी,वासरे -२ मी.ली.(स्नायुंमद्धे). ३. पुन्हा सहा मिहन्यांनंतर लसीची दुसरी मात्र टोचावी. त्यानंतर दर सहा मिहन्यांनी एकदा आपल्या जनावरांचे लसीकरण क�न घ्यावे . ४.लसीकरणा पूवीर् एक मिहना अगोदर जंतनाशक औषध द्यावीत तसेच बा� परोपजीवाचा(उदा.गोचीड,िपसवा,उवा) नायनाट करण्यासाठी बा� परोपजीवी नाशक औषधांचा वापर करावा. ५. चांगली रोगप्रतीकारक शि� िनमार्ण होण्या क�रता गुरांना संतुिलत आहार देण्याबाबत पशुपालकांना आवाहन करावे तसेच लसीकरण करतांना िवशेष काळजी घेण्यात यावी.
  • 32. ६. लसीची साठवणूक आिण वाहतूक २-८० सेिल्सयस तापमानात करावी. ७. लसीकरण सकाळी अथवा संध्याकाळी करावे जेणेक�न गुरांना उन्हातील तापमानाचा त्रास होणार नाही.िनरोगी जनावरांचेच लसीकरण करावे.आजारी जनावरांचे लसीकरण क� नये. ८.लस टोचण्यापूवीर् लसीकरणाची जागा स्वच्छ करावी.लस टोचतांना ती र�वािहन्यात जाणार नाही याची द�ता घ्यावी. ९.लस टोचल्यानंतर लसीकरणाच्या जागी हळुवार मसाज करावे.लसीकरणा दरम्यान गुरांना पकडतांना त्यांना घाबरऊ नये. लसीकरणानंतर गुरांना लगेच मोकळे सोडून न देता त्यांना काही काळ िनरी�णा खाली ठेवावे.लसीकरणानंतर काही �रॲक्शन आल्यास अॅ ं टीिहसटयािमिनकचा वापर गरजे नुसार करावा. १०. लसीकरणामुळे लाळ खुरकुत रोगासारख्या महाभयंकर सांसिगर्क रोगापासून गुरांना संर�ण िमळेलच त्याचबरोबर गुरांच्या स्वास्थात सुधारणा होऊन त्यांची उत्पादन �मता वाढण्यास मदत होईल.त्यामुळे रोगमु� दूध,दुग्धजन्य पदाथर् यांचे उत्पादन आिण िनयार्त वाढेल.तसेच रोगमु� मास व मांसपदाथार्ंचे उत्पादन व िनयार्त वाढेल. ११. म्हणूनच लाळ खुरकुत या रोगाच्या प्रादुभार्वाने शेतकर्याचे मोठ्याप्रमाणात होणारे आिथर्क नुकसान टाळण्यासाठी,पशुधनाचे लाळखु�कुत रोग प्रितबंधक रोग प्रितबंधक लसीकरण करण्याबाबत आवश्यक ती द�ता घेण्यात यावी.
  • 33. एन ए डी सी पी रोग िनयंत्रण योजने (एफ.एम.डी.सी.पी.) अंतगर्त िसरोमॉिनट�रंग केले जाते. िसरोमॉिनट�रंग चा मुख्य उद्देश लसीकरणानंतर र�जलातील प्रितिपंडांच्या घनतेचे मापन करणे (Estimation of Antibody Titre) हा असून त्याक�रता िनवडण्यात आलेल्या गावांमधून िनवडण्यात आलेल्या जनावरांची(प्रत्येक गावातून १३वगार्तील जनावरांची) लसीकरणापूवीर् आिण लसीकरणानंतर र�जल नमुने गोळा करण्यात येतात तसेच राज्यातील पशुधनामध्ये सध्यिस्थतीत लाळखुरकुत रोग प्रितकार शि� कश्या प्रमाणात आहे(र�ातील प्रितिपंडांच्या घनतेचे मापन करणे (Estimation of Antibody Titre) तसेच ही घनता (Antibody Titre) नेमक� लसीकरणामुळे आहे क� वातावरणातील िवषाणूमुळे आहे हे आजमिवण्याचे ��ीने लाळखुरकुत रोग नॅशनल िसरोसवेर्लंस पद्धतीने त्यासाठी दरवषीर् प्रत्येक िजल्�ामधून र�जल नमुनेगोळा करण्यात येतात.