SlideShare a Scribd company logo
1 of 47
“मधुमेह”
लक्षण, निदाि, उपचार व काळजी
डॉ. निलेश तायडे
MBBS, MD, PGD Diab., DBM (मुुंबई)
मधुमेह नवशेषज्ञ व नचनकत्सक
“मधुमेह”
“मधु” = मधुर / गोड
“मेह” = बहूमूत्रता
“मधुमेह” - व्याख्या
रक्तातील साखरेचे प्रमाण
असुंतुलीत होणे / वाजवीपेक्षा वाढणे
म्हणजेच "मधुमेह" .. !!
मग, िेमका "प्रॉब्लेम" कु ठे . . ??
मधुमेहात, शरीरात
•उजाानिनमातीच्या चक्रामध्ये नबघााड होतो
•"इन्सुलीि" चा अभाव नकुं वा कमतरता आढळूि येते
मधुमेहाची - आकडेवारी
भारतातील मधुमेहाचे वाढते प्रमाण
३१.७ ४०.९ ५०.८ ६२.४ ८०
२००० २००७ २०१० २०११ २०३०
दशलक्ष
दशलक्ष
आपल्या गावात असेल का .. !!
मला होऊ शकतो का .. ??
मधुमेह कु णालाही होऊ शकतो,
•लहाण मुलाुंिा,
•मोठयाुंिा
या पैकी तुम्ही कोठे आहात .. ??
•वाढता मािनसक ताण,
•आहारात जास्त कॅ लरीजचा वापर,
•शाररररक श्रमाचे घाटते प्रमाण,
•अनतस्तुलता,
•बैठी जीविशैली,
•मधुमेह वारसा,
नकती प्रकारचा असतो, मधुमेह .. ??
महत्वाचे तीि प्रकार,
•टाईप १ : इन्सुनलिशी निगनडत मधुमेह
•टाईप २ : इन्सुनलि निनमातीशी निगनडत िसलेला मधुमेह
•गभाारपणातील मधुमेह
मी ओळखु शकतो का .. ??
मधुमेहाची लक्षणे
•जास्त भूक लागणे
मी ओळखु शकतो का .. ??
मधुमेहाची लक्षणे
•कोणतेही प्रयत्ि ि करता वजि कमी होणे
मी ओळखु शकतो का .. ??
मधुमेहाची लक्षणे
•थकवा जाणवणे
मी ओळखु शकतो का .. ??
मधुमेहाची लक्षणे
•अशक्तपणा, निरुत्साह
मी ओळखु शकतो का .. ??
मधुमेहाची लक्षणे
•स्थुलपणा
•जडत्व
मी ओळखु शकतो का .. ??
•जास्त तहाि लागणे
•सारखी लघाानवला येणे
मी ओळखु शकतो का .. ??
•पाय सुन्ि पडणे नकुं वा त्याला मुुंग्या येणे
•जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे
मी ओळखु शकतो का .. ??
•िजर अस्पष्ट होणे
•चश्मम्याचा िुंबर सतत बदलणे
मी ओळखु शकतो का .. ??
•हायपोग्लायसेमीया
▫ मधुमेही रूग्णामध्ये रक्तातील साखरेची पातळी
धोकादायके रीत्या अचािक खूप कमी होऊ शकते
निदाि कसे होईल .. !!
1) रक्तातील साखरेची तपासणी : रक्तातील दोि िमुिे
* उपाशीपोटी
* जेवणािुंतर २ तासाुंिी
2) लघावीतील साखरेची तपासणी
3) ग्लायके टेड नहमोग्लोबीि तपासणी
मधुमेहाची पुष्टी .. !!
• रक्तातील साखर
• रक्तातील ग्लायके टेड नहमोग्लोबीि
रक्तातील साखरेची वेळ िॉमाल नप्र-डायबेटीस मधुमेह
१. उपाशीपोटी ≤ १०० १००-१२५ ≥ १२६
२. जेवणािुंतर / ७५ ग्रॅम ग्लुकोज िुंतर २ तासाुंिी ≤ १४० १४०-१९९ ≥ २००
रक्तातील तपासणी नॉर्मल प्रि-डायबेटीस र्धुर्ेह
१. ग्लायके टेड हहर्ोग्लोबीन ≤ ५.६ ५.७ - ६.४ ≥ ६.५
आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..??
चरबी साठी,
•कोलेस्टेरोल (Cholesterol)
•ट्रायनग्लसेराईड (Triglyceride)
•चाुंगली चरबी (HDL)
•वाईट चरबी (LDL)
आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..??
हृदयासाठी
• ई.सी.जी. (ECG)
मुत्रनपुंडासाठी
• क्रीयेटीनिि (Creatinine)
• नि.यु.एि. (BUN)
डोळयाुंसाठी
• दुनिििीद्वारे तपासणी (Ophthaloscopy)
आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..??
• रक्तातील साखर - दर १ ते २ मनहण्याुंिी
• रक्तातील ग्लायके टेड नहमोग्लोबीि - दर ३ मनहण्याुंिी
रक्तातील साखरेची वेळ िॉमाल नप्र-डायबेटीस मधुमेह
१. उपाशीपोटी ≤ १०० १००-१२५ ≥ १२६
२. जेवणािुंतर / ७५ ग्रॅम ग्लुकोज िुंतर २ तासाुंिी ≤ १४० १४०-१९९ ≥ २००
रक्तातील तपासणी नॉर्मल प्रि-डायबेटीस र्धुर्ेह
१. ग्लायके टेड हहर्ोग्लोबीन ≤ ५.६ ५.७ - ६.४ ≥ ६.५
आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..??
चरबी साठी - दर ६ मनहण्याुंिी
•कोलेस्टेरोल (Cholesterol)
•ट्रायनग्लसेराईड (Triglyceride)
•चाुंगली चरबी (HDL)
•वाईट चरबी (LDL)
आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..??
हृदयासाठी - दर ६ मनहण्याुंिी
• ई.सी.जी. (ECG)
मुत्रनपुंडासाठी - दर ६ मनहण्याुंिी
• क्रीयेटीनिि (Creatinine)
• नि.यु.एि. (BUN)
डोळयाुंसाठी - दर ६ मनहण्याुंिी
• दुनिििीद्वारे तपासणी (Ophthaloscopy)
“मधुमेहास मुठीत ठेवा,
त्याच्या मुठीत जाऊ िका”
मधुमेह उपचारचे ४ आधारस्तुंभ
ज्ञा
िा
जा
ि
आ
हा
र
व्या
या
म
औ
ष
धे
१. ज्ञािाजाि
“जी मधुमेही व्यक्ती मधुमेहासुंबुंधी
जास्तीत जास्त ज्ञाि सुंपादील,
ती व्यक्ती जास्तीत जास्त जगेल”
२. आहार योजिा
• "योग्य आहार" हे एक उत्तम औषधच आहे.
• औषधाप्रमाणे आहाराचे काटेकोरपणे पालि आवश्मयक आहे.
 साखर / गुळ - वजा
 कॅ लोरीजवर नियुंत्रण गरजेचे
 नस्िग्ध पदाथाावर नियुंत्रण आवश्मयक
 एकावेळी पोटभर जेवू िये
 दर तीि (३) तासाुंिी आहार घ्यावा
 पोट एकदम ररकामे ठेवू िये
 पररपूणा आहार - महत्वाचा
 नलुंबाच्या रसािे - तहाि भागते
 काकडी खाल्ल्यािे - भूक शाुंत होते
 गाजर, पालकाचा रस, नबट - गुणकारी
 जाुंभूळ खाणे - चाुंगले
 कारल्याचा वापर करावा
 कडू नलुंबाचा, आवळयाचा रस - चाुंगला
 मेथीचा वापर - गुणकारी
३. व्यायाम (शाररररक व्यायाम)
“व्यायाम करा - मधुमेह पळवा”
• दररोज नकमाि अधाातास व्यायाम करावा
• पायी चालणे / भरभर चालणे / सायकल चालवणे – चाुंगले.
• व्यायामात सातत्य असावे.
लक्षात ठेवा - चुकीचा व्यायाम हा हानिकारक सुद्धा ठरु शकतो
४. औषधोपचार
दोि पयााय
• इन्सुनलि
• तोंडावाटे घाेण्याकररता गोळया
गोळया, इुंजेक्शि, व्यायाम, आहार व इतर नदिचयाा याचे
पालि ठरवल्याप्रमाणे (डॉक्टराुंच्या सल्ल्याप्रमाणे) करणे
गरजेचे आहे.
४. औषधोपचार
• इन्सुनलि –
▫ इुंजेक्शि हे टाईप १ मधुमेहासाठी घ्यावीच लागतात.
▫ इन्सुनलि हे तोंडावाटे देता येत िाही.
४. औषधोपचार
• इन्सुनलि –
मधुमेहाचे दुष्परीणाम
•अनियुंनत्रत मधुमेहामुळे शरीरातील सवा रक्तवानहन्या,
अवयव, त्वचा, नशरा, स्िायु, पोटातील आतडी, हृदय,
मेंदू, डोळे, मुत्रनपुंड ई. वर पररणाम होतो.
मधुमेहाचे दुष्परीणाम
“मधुमेह”
“मधु”
फक्त नावतच असलेला
"कडवट" रोग
मधुमेह कसा टाळावा .. ??
मधुमेह पुणापणे नियुंत्रणात ठेवतो येतो.
मधुमेही रुग्ण पुणापणे सवासामान्य जीवि जगू शकतो.
मधुमेह होण्यापूवी,
योग्यवेळी योग्य ती काळजी घाेतल्यास, तो िक्कीच टाळता
येऊ शकतो
मधुमेह कसा टाळावा .. ??
मधुमेह होण्यापूवी, तो टाळण्यासाठी घ्यावयाच्या काही महत्वाच्या नटप्स..
• सतत वजि नियंत्रणात ठेवा
• नियनित व्यायाि करा
• अभक्ष्य भक्षण करू िका
• िािनसक ताण किी करा
• िेहिी प्रफुनलित रहाण्याचा प्रयत्ि करा
• आहारात तळिेिे पदार्ि घेऊ िका
• पररपूणि पोषकांश असिेिा आहार घ्या
• नियनित रक्त चाचण्या करा
मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती
मधुमेह प्रगत देशातच आढळूि येणारा रोग आहे
गोड पदाथा "ि" खाणारयाुंिा मधुमेह होत िाही
मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती
आई वडीलाुंच्या घाराण्याकडूि वारसा िसेल,
तर मधुमेह होत िाही
मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती
लघावीची चाचणी ही मधुमेह आहे नकुं वा िाही,
ठरनवण्यास पुरेशी आहे
लघानवत साखर सापडल्यास मधुमेहाचे निदाि पक्के होते
मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती
औषधोपचार चालू असणारया मधुमेही व्यक्तीला
आहाराचे नियमि करणे गरजेचे िाही
मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती
इन्सुलीि एकदा चालू झाले की ते शेवटपयंत घ्यावे
लागते
“ज्ञािाची दालिे खुली आहेत
पण नतथपयंत पोचायला हवे”
!!!! .. इशारा .. !!!!
सोमाजी - गोमाजी साुंगेल त्यावर नवश्वास ठेवू िका
मधुमेह जडल्यास वेळेवर डॉक्टरी सल्ला घ्या
आता बरे वाटते म्हणूि औषधे बुंद करू िका
औषधाचे प्रमाण डॉक्टराुंच्या सल्ल्यािेच बदला
;
औषध लागते, म्हणूि डॉक्टर भेटी टाळू िका .. !!
डॉ. ननलेश तायडे
MBBS, MD, PGD Diab., DBM (मुुंबई)
मधुमेह नवशेषज्ञ व नचनकत्सक
E-mail - mithaas@yahoo.com
Call us - ०-८६०-५५०-६२९२

More Related Content

What's hot

Diabetes mellitus
Diabetes mellitus Diabetes mellitus
Diabetes mellitus Jyoti Gaver
 
أساسيات في الإنـســــولين والســــــكرى
أساسيات في الإنـســــولين  والســــــكرىأساسيات في الإنـســــولين  والســــــكرى
أساسيات في الإنـســــولين والســــــكرىamrhaggag
 
التغذية الصحية المتكاملة في رمضان
التغذية الصحية المتكاملة في رمضانالتغذية الصحية المتكاملة في رمضان
التغذية الصحية المتكاملة في رمضانlanguage aldarayn
 
DIABETIC DIET PLAN
DIABETIC DIET PLANDIABETIC DIET PLAN
DIABETIC DIET PLANFaisal Shaan
 
Obesity diet and exercise
Obesity  diet and exerciseObesity  diet and exercise
Obesity diet and exercisehelix1661
 
DIABETES MELLITUS.pptx
DIABETES MELLITUS.pptxDIABETES MELLITUS.pptx
DIABETES MELLITUS.pptxRamya569989
 
Diabetes and Diet Presentation
Diabetes and Diet PresentationDiabetes and Diet Presentation
Diabetes and Diet PresentationBasanda Boruhova
 
Nutrition Therapy For CKD: A Case Study Approach
Nutrition Therapy For CKD: A Case Study ApproachNutrition Therapy For CKD: A Case Study Approach
Nutrition Therapy For CKD: A Case Study Approachkiolinski
 
Hypoglycemia
HypoglycemiaHypoglycemia
HypoglycemiaHome~^^
 
القصور الكلوى د.جمال ابو المعاطى
القصور الكلوى  د.جمال ابو المعاطىالقصور الكلوى  د.جمال ابو المعاطى
القصور الكلوى د.جمال ابو المعاطىnephro mih
 
diabetes mellitus presentation
diabetes mellitus presentationdiabetes mellitus presentation
diabetes mellitus presentationNighatKanwal
 
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchi
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital RanchiDiet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchi
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchinutritionistrepublic
 
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...Joan Ng
 
Management of Diabetes Mellitus
Management of Diabetes MellitusManagement of Diabetes Mellitus
Management of Diabetes MellitusCarmela Domocmat
 
صوموا تصحوا
صوموا تصحواصوموا تصحوا
صوموا تصحواMonir Lotfy
 
Diabetes and stroke
Diabetes and strokeDiabetes and stroke
Diabetes and strokeSudhir Kumar
 

What's hot (20)

Insulin therapy
Insulin therapy Insulin therapy
Insulin therapy
 
Diabetes mellitus
Diabetes mellitus Diabetes mellitus
Diabetes mellitus
 
أساسيات في الإنـســــولين والســــــكرى
أساسيات في الإنـســــولين  والســــــكرىأساسيات في الإنـســــولين  والســــــكرى
أساسيات في الإنـســــولين والســــــكرى
 
التغذية الصحية المتكاملة في رمضان
التغذية الصحية المتكاملة في رمضانالتغذية الصحية المتكاملة في رمضان
التغذية الصحية المتكاملة في رمضان
 
DIABETIC DIET PLAN
DIABETIC DIET PLANDIABETIC DIET PLAN
DIABETIC DIET PLAN
 
insulin THERAPY
 insulin THERAPY insulin THERAPY
insulin THERAPY
 
Obesity diet and exercise
Obesity  diet and exerciseObesity  diet and exercise
Obesity diet and exercise
 
DIABETES MELLITUS.pptx
DIABETES MELLITUS.pptxDIABETES MELLITUS.pptx
DIABETES MELLITUS.pptx
 
Diabetes and Diet Presentation
Diabetes and Diet PresentationDiabetes and Diet Presentation
Diabetes and Diet Presentation
 
Nutrition Therapy For CKD: A Case Study Approach
Nutrition Therapy For CKD: A Case Study ApproachNutrition Therapy For CKD: A Case Study Approach
Nutrition Therapy For CKD: A Case Study Approach
 
Hypoglycemia
HypoglycemiaHypoglycemia
Hypoglycemia
 
القصور الكلوى د.جمال ابو المعاطى
القصور الكلوى  د.جمال ابو المعاطىالقصور الكلوى  د.جمال ابو المعاطى
القصور الكلوى د.جمال ابو المعاطى
 
diabetes mellitus presentation
diabetes mellitus presentationdiabetes mellitus presentation
diabetes mellitus presentation
 
Diabetes
 Diabetes Diabetes
Diabetes
 
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchi
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital RanchiDiet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchi
Diet for diabetes ....in World diabetic day at Apollo Hospital Ranchi
 
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...
Diabetes Care in the Elderly in Residential Care - a focus on hypoglycemic me...
 
Management of Diabetes Mellitus
Management of Diabetes MellitusManagement of Diabetes Mellitus
Management of Diabetes Mellitus
 
Diabetes Mellitus
Diabetes MellitusDiabetes Mellitus
Diabetes Mellitus
 
صوموا تصحوا
صوموا تصحواصوموا تصحوا
صوموا تصحوا
 
Diabetes and stroke
Diabetes and strokeDiabetes and stroke
Diabetes and stroke
 

Viewers also liked

Viewers also liked (13)

Letter of Rec - General Sutten
Letter of Rec - General SuttenLetter of Rec - General Sutten
Letter of Rec - General Sutten
 
adsenha - Anunciantes
adsenha - Anunciantesadsenha - Anunciantes
adsenha - Anunciantes
 
SellingYourHouseWinter2016
SellingYourHouseWinter2016SellingYourHouseWinter2016
SellingYourHouseWinter2016
 
My CV
My CVMy CV
My CV
 
Rentabilidade mensal maio13
Rentabilidade mensal maio13Rentabilidade mensal maio13
Rentabilidade mensal maio13
 
Cv meher ismail (5)
Cv meher ismail (5)Cv meher ismail (5)
Cv meher ismail (5)
 
Axellll
AxellllAxellll
Axellll
 
00
0000
00
 
Matric SSC Certificate Pg 1
Matric SSC Certificate Pg 1Matric SSC Certificate Pg 1
Matric SSC Certificate Pg 1
 
CV frans
CV fransCV frans
CV frans
 
Mohamed magdy RESUME English
Mohamed magdy RESUME EnglishMohamed magdy RESUME English
Mohamed magdy RESUME English
 
ESRA cv april 2016
ESRA cv april 2016ESRA cv april 2016
ESRA cv april 2016
 
thesis
thesisthesis
thesis
 

Similar to Diabetes Presentation by Dr Nilesh TAYADE

Similar to Diabetes Presentation by Dr Nilesh TAYADE (14)

Dr sneha ronge menopause ppt
Dr sneha ronge menopause pptDr sneha ronge menopause ppt
Dr sneha ronge menopause ppt
 
उच्च रक्तदाब - कारणे , निदान ,लक्षणे , उपचार , आहार
उच्च रक्तदाब - कारणे , निदान ,लक्षणे , उपचार , आहार उच्च रक्तदाब - कारणे , निदान ,लक्षणे , उपचार , आहार
उच्च रक्तदाब - कारणे , निदान ,लक्षणे , उपचार , आहार
 
सुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपणसुदृढ गर्भारपण
सुदृढ गर्भारपण
 
उत्तम आरोग्याचे मंत्र
उत्तम आरोग्याचे मंत्रउत्तम आरोग्याचे मंत्र
उत्तम आरोग्याचे मंत्र
 
Hypertension / High Blood Pressure in Marathi
Hypertension / High Blood Pressure in MarathiHypertension / High Blood Pressure in Marathi
Hypertension / High Blood Pressure in Marathi
 
How to eat Fruits.pdf
How to eat Fruits.pdfHow to eat Fruits.pdf
How to eat Fruits.pdf
 
Stree arogya
Stree arogyaStree arogya
Stree arogya
 
Exercise Guidelines for Diabetes Patients ( Marathi )
Exercise Guidelines for Diabetes Patients ( Marathi )Exercise Guidelines for Diabetes Patients ( Marathi )
Exercise Guidelines for Diabetes Patients ( Marathi )
 
रोग
रोगरोग
रोग
 
रोग
रोगरोग
रोग
 
Tobacco day.pptx
Tobacco day.pptxTobacco day.pptx
Tobacco day.pptx
 
Breast feeding/स्तनपान
Breast feeding/स्तनपानBreast feeding/स्तनपान
Breast feeding/स्तनपान
 
Chchardi
ChchardiChchardi
Chchardi
 
Kushtha chikitsa - Charak samhita
Kushtha chikitsa  - Charak samhitaKushtha chikitsa  - Charak samhita
Kushtha chikitsa - Charak samhita
 

Diabetes Presentation by Dr Nilesh TAYADE

  • 1. “मधुमेह” लक्षण, निदाि, उपचार व काळजी डॉ. निलेश तायडे MBBS, MD, PGD Diab., DBM (मुुंबई) मधुमेह नवशेषज्ञ व नचनकत्सक
  • 2. “मधुमेह” “मधु” = मधुर / गोड “मेह” = बहूमूत्रता
  • 3. “मधुमेह” - व्याख्या रक्तातील साखरेचे प्रमाण असुंतुलीत होणे / वाजवीपेक्षा वाढणे म्हणजेच "मधुमेह" .. !!
  • 4. मग, िेमका "प्रॉब्लेम" कु ठे . . ?? मधुमेहात, शरीरात •उजाानिनमातीच्या चक्रामध्ये नबघााड होतो •"इन्सुलीि" चा अभाव नकुं वा कमतरता आढळूि येते
  • 5. मधुमेहाची - आकडेवारी भारतातील मधुमेहाचे वाढते प्रमाण ३१.७ ४०.९ ५०.८ ६२.४ ८० २००० २००७ २०१० २०११ २०३० दशलक्ष दशलक्ष
  • 7. मला होऊ शकतो का .. ?? मधुमेह कु णालाही होऊ शकतो, •लहाण मुलाुंिा, •मोठयाुंिा
  • 8. या पैकी तुम्ही कोठे आहात .. ?? •वाढता मािनसक ताण, •आहारात जास्त कॅ लरीजचा वापर, •शाररररक श्रमाचे घाटते प्रमाण, •अनतस्तुलता, •बैठी जीविशैली, •मधुमेह वारसा,
  • 9. नकती प्रकारचा असतो, मधुमेह .. ?? महत्वाचे तीि प्रकार, •टाईप १ : इन्सुनलिशी निगनडत मधुमेह •टाईप २ : इन्सुनलि निनमातीशी निगनडत िसलेला मधुमेह •गभाारपणातील मधुमेह
  • 10. मी ओळखु शकतो का .. ?? मधुमेहाची लक्षणे •जास्त भूक लागणे
  • 11. मी ओळखु शकतो का .. ?? मधुमेहाची लक्षणे •कोणतेही प्रयत्ि ि करता वजि कमी होणे
  • 12. मी ओळखु शकतो का .. ?? मधुमेहाची लक्षणे •थकवा जाणवणे
  • 13. मी ओळखु शकतो का .. ?? मधुमेहाची लक्षणे •अशक्तपणा, निरुत्साह
  • 14. मी ओळखु शकतो का .. ?? मधुमेहाची लक्षणे •स्थुलपणा •जडत्व
  • 15. मी ओळखु शकतो का .. ?? •जास्त तहाि लागणे •सारखी लघाानवला येणे
  • 16. मी ओळखु शकतो का .. ?? •पाय सुन्ि पडणे नकुं वा त्याला मुुंग्या येणे •जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे
  • 17. मी ओळखु शकतो का .. ?? •िजर अस्पष्ट होणे •चश्मम्याचा िुंबर सतत बदलणे
  • 18. मी ओळखु शकतो का .. ?? •हायपोग्लायसेमीया ▫ मधुमेही रूग्णामध्ये रक्तातील साखरेची पातळी धोकादायके रीत्या अचािक खूप कमी होऊ शकते
  • 19. निदाि कसे होईल .. !! 1) रक्तातील साखरेची तपासणी : रक्तातील दोि िमुिे * उपाशीपोटी * जेवणािुंतर २ तासाुंिी 2) लघावीतील साखरेची तपासणी 3) ग्लायके टेड नहमोग्लोबीि तपासणी
  • 20. मधुमेहाची पुष्टी .. !! • रक्तातील साखर • रक्तातील ग्लायके टेड नहमोग्लोबीि रक्तातील साखरेची वेळ िॉमाल नप्र-डायबेटीस मधुमेह १. उपाशीपोटी ≤ १०० १००-१२५ ≥ १२६ २. जेवणािुंतर / ७५ ग्रॅम ग्लुकोज िुंतर २ तासाुंिी ≤ १४० १४०-१९९ ≥ २०० रक्तातील तपासणी नॉर्मल प्रि-डायबेटीस र्धुर्ेह १. ग्लायके टेड हहर्ोग्लोबीन ≤ ५.६ ५.७ - ६.४ ≥ ६.५
  • 21. आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..?? चरबी साठी, •कोलेस्टेरोल (Cholesterol) •ट्रायनग्लसेराईड (Triglyceride) •चाुंगली चरबी (HDL) •वाईट चरबी (LDL)
  • 22. आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..?? हृदयासाठी • ई.सी.जी. (ECG) मुत्रनपुंडासाठी • क्रीयेटीनिि (Creatinine) • नि.यु.एि. (BUN) डोळयाुंसाठी • दुनिििीद्वारे तपासणी (Ophthaloscopy)
  • 23. आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..?? • रक्तातील साखर - दर १ ते २ मनहण्याुंिी • रक्तातील ग्लायके टेड नहमोग्लोबीि - दर ३ मनहण्याुंिी रक्तातील साखरेची वेळ िॉमाल नप्र-डायबेटीस मधुमेह १. उपाशीपोटी ≤ १०० १००-१२५ ≥ १२६ २. जेवणािुंतर / ७५ ग्रॅम ग्लुकोज िुंतर २ तासाुंिी ≤ १४० १४०-१९९ ≥ २०० रक्तातील तपासणी नॉर्मल प्रि-डायबेटीस र्धुर्ेह १. ग्लायके टेड हहर्ोग्लोबीन ≤ ५.६ ५.७ - ६.४ ≥ ६.५
  • 24. आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..?? चरबी साठी - दर ६ मनहण्याुंिी •कोलेस्टेरोल (Cholesterol) •ट्रायनग्लसेराईड (Triglyceride) •चाुंगली चरबी (HDL) •वाईट चरबी (LDL)
  • 25. आवश्मयक इतर कोणत्या तपासण्या ..?? हृदयासाठी - दर ६ मनहण्याुंिी • ई.सी.जी. (ECG) मुत्रनपुंडासाठी - दर ६ मनहण्याुंिी • क्रीयेटीनिि (Creatinine) • नि.यु.एि. (BUN) डोळयाुंसाठी - दर ६ मनहण्याुंिी • दुनिििीद्वारे तपासणी (Ophthaloscopy)
  • 27. मधुमेह उपचारचे ४ आधारस्तुंभ ज्ञा िा जा ि आ हा र व्या या म औ ष धे
  • 28. १. ज्ञािाजाि “जी मधुमेही व्यक्ती मधुमेहासुंबुंधी जास्तीत जास्त ज्ञाि सुंपादील, ती व्यक्ती जास्तीत जास्त जगेल”
  • 29. २. आहार योजिा • "योग्य आहार" हे एक उत्तम औषधच आहे. • औषधाप्रमाणे आहाराचे काटेकोरपणे पालि आवश्मयक आहे.  साखर / गुळ - वजा  कॅ लोरीजवर नियुंत्रण गरजेचे  नस्िग्ध पदाथाावर नियुंत्रण आवश्मयक  एकावेळी पोटभर जेवू िये  दर तीि (३) तासाुंिी आहार घ्यावा  पोट एकदम ररकामे ठेवू िये  पररपूणा आहार - महत्वाचा  नलुंबाच्या रसािे - तहाि भागते  काकडी खाल्ल्यािे - भूक शाुंत होते  गाजर, पालकाचा रस, नबट - गुणकारी  जाुंभूळ खाणे - चाुंगले  कारल्याचा वापर करावा  कडू नलुंबाचा, आवळयाचा रस - चाुंगला  मेथीचा वापर - गुणकारी
  • 30. ३. व्यायाम (शाररररक व्यायाम) “व्यायाम करा - मधुमेह पळवा” • दररोज नकमाि अधाातास व्यायाम करावा • पायी चालणे / भरभर चालणे / सायकल चालवणे – चाुंगले. • व्यायामात सातत्य असावे. लक्षात ठेवा - चुकीचा व्यायाम हा हानिकारक सुद्धा ठरु शकतो
  • 31. ४. औषधोपचार दोि पयााय • इन्सुनलि • तोंडावाटे घाेण्याकररता गोळया गोळया, इुंजेक्शि, व्यायाम, आहार व इतर नदिचयाा याचे पालि ठरवल्याप्रमाणे (डॉक्टराुंच्या सल्ल्याप्रमाणे) करणे गरजेचे आहे.
  • 32. ४. औषधोपचार • इन्सुनलि – ▫ इुंजेक्शि हे टाईप १ मधुमेहासाठी घ्यावीच लागतात. ▫ इन्सुनलि हे तोंडावाटे देता येत िाही.
  • 34. मधुमेहाचे दुष्परीणाम •अनियुंनत्रत मधुमेहामुळे शरीरातील सवा रक्तवानहन्या, अवयव, त्वचा, नशरा, स्िायु, पोटातील आतडी, हृदय, मेंदू, डोळे, मुत्रनपुंड ई. वर पररणाम होतो.
  • 35.
  • 38. मधुमेह कसा टाळावा .. ?? मधुमेह पुणापणे नियुंत्रणात ठेवतो येतो. मधुमेही रुग्ण पुणापणे सवासामान्य जीवि जगू शकतो. मधुमेह होण्यापूवी, योग्यवेळी योग्य ती काळजी घाेतल्यास, तो िक्कीच टाळता येऊ शकतो
  • 39. मधुमेह कसा टाळावा .. ?? मधुमेह होण्यापूवी, तो टाळण्यासाठी घ्यावयाच्या काही महत्वाच्या नटप्स.. • सतत वजि नियंत्रणात ठेवा • नियनित व्यायाि करा • अभक्ष्य भक्षण करू िका • िािनसक ताण किी करा • िेहिी प्रफुनलित रहाण्याचा प्रयत्ि करा • आहारात तळिेिे पदार्ि घेऊ िका • पररपूणि पोषकांश असिेिा आहार घ्या • नियनित रक्त चाचण्या करा
  • 40. मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती मधुमेह प्रगत देशातच आढळूि येणारा रोग आहे गोड पदाथा "ि" खाणारयाुंिा मधुमेह होत िाही
  • 41. मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती आई वडीलाुंच्या घाराण्याकडूि वारसा िसेल, तर मधुमेह होत िाही
  • 42. मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती लघावीची चाचणी ही मधुमेह आहे नकुं वा िाही, ठरनवण्यास पुरेशी आहे लघानवत साखर सापडल्यास मधुमेहाचे निदाि पक्के होते
  • 43. मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती औषधोपचार चालू असणारया मधुमेही व्यक्तीला आहाराचे नियमि करणे गरजेचे िाही
  • 44. मधुमेहाबद्दलच्या गैरसमजुती इन्सुलीि एकदा चालू झाले की ते शेवटपयंत घ्यावे लागते
  • 45. “ज्ञािाची दालिे खुली आहेत पण नतथपयंत पोचायला हवे”
  • 46. !!!! .. इशारा .. !!!! सोमाजी - गोमाजी साुंगेल त्यावर नवश्वास ठेवू िका मधुमेह जडल्यास वेळेवर डॉक्टरी सल्ला घ्या आता बरे वाटते म्हणूि औषधे बुंद करू िका औषधाचे प्रमाण डॉक्टराुंच्या सल्ल्यािेच बदला ; औषध लागते, म्हणूि डॉक्टर भेटी टाळू िका .. !!
  • 47. डॉ. ननलेश तायडे MBBS, MD, PGD Diab., DBM (मुुंबई) मधुमेह नवशेषज्ञ व नचनकत्सक E-mail - mithaas@yahoo.com Call us - ०-८६०-५५०-६२९२