2. तांब खू सेवन चे िुष्परिण म
1. तंबाखूमुळे क
ँ सर (कक
क रोग) होऊ शकतो
i. तथ्य आधार
2. तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाणहन्ां्
् चे णवकार
i. तथ्य आधार
3. तंबाखूमुळे दर 8 सेक
ं दाला 'एक' मृत्यु घडतो.
i. तथ्य आधार
4. धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्पररिाम होतात.
5. तंबाखू सोडण्याचे फायदे
i. शारीररक फायदे
ii. सामाणिक फायदे
6. धूम्रपान सोडण्यासाठी कधी ही उशीर झालेला नसतो
7. धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या
3. तांब खूमुळे क
ँ सि (कक
क िोग) होऊ शकतो
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फ
ु फ्फ
ु साचा, पोटाचा, णकडनीचा,
णक
ं वा मूत्राशयाचा इत्याणद क
ँ सर (कक
क रोग) होऊ शकतात.
तथ्य आध ि
• भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा क
ँ सर (कक
क रोग) असलेल्या
रूग्िांची संख्या सवाांत मोठी आहे.
• भारतात, ५६.४ % स्त्रस्त्रयांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे
कक
क रोग झाल्याचे आढळू न आले आहे.
• ९०% पेक्षा िास्त फ
ु फ्फ
ु साचा क
ॅ न्सर आणि इतर क
ँ सर होि्याचे
कारि धूम्रपान आहे.
4. तांब खूमुळे ह्िय आदण िक्त व दहन्य ांचे दवक ि
तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाणहन्यांचे णवकार, ह्दयरोग, छातीत दुखिे,
हदयणवकाराच्या झटक
् यामुळे अचानक मरि येिे, स्ट्र ोक (मेंदू चा णवकार),
पररधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात.
तथ्य आध ि
• भारतात ८2 % फ
ु फ्फ
ु साच्या दीघककालीन रोगांचे कारि धूम्रपान हे आहे.
• तंबाखू हे क्षयरोग होि्याचे अप्रत्यक्ष कारि आहे. कधी-कधी धूम्रपान
करिा-यांमध्ये देखील टीबी, ३ पट अणधक आढळतो. णसगरेट णक
ं वा
बीडीचे धूम्रपान, णितक
े अणधक, णततक
े अणधक टीबीचे प्रचलन वाढ
ू
शकते.
• धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढणवते आणि हदयाकडे
िािारा रक्तपुरवठा कमी करते.
• ह्यामुळे पायाकडे होिा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि
पायात गैंग्रीन होऊ शकते.
5. तांब खूमुळे ह्िय आदण िक्त व दहन्य ांचे दवक ि
तथ्य आध ि
• तंबाखू संपूिक शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्याला नुकसान पोहचवते.
• मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट पररिाम होतो आणि
क
ु टुंबातल्या इतर सदस्ांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो.
धूम्रपान न करिारा पि २ पाणकट रोि धूम्रपान करिा=या बरोबर
राणहल्यास, न करिा-यास रोि ३ पाणकट धूम्रपान करिा-या इतका
त्रास होतो, हे लघवीच्या णनकोणटनच्या पातळीचा अभ्यास करता
आढळू न आले.
• तंबाखू णक
ं वा धूम्रपानामुळे मधुमेह होि्याची शक्यता िास्त बळावते.
• तंबाखू मुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्र ाँलचे प्रमाि कमी होते.
• धूम्रपान करिारे/तंबाखू सेवन करिारे यांच्यात, धूम्रपान न करिा-
यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका 2 ते 3 पट अणधक
वाढतो.
6. तांब खूमुळे िि 8 सेक
ां ि ल 'एक' मृत्यु घडतो.
तथ्य आध ि
• भारतात, तंबाखू संबंणधत मृत्युची एक
ू ि संख्या दर वषी ८00000 ते
९00000 इतकी असेल.
• तंबाखूपासून दू र राणहल्यास एक णकशोर/णकशोरीचा िीवनकाळ 20
वषाकने वाढ
ू शक
े ल.
• तंबाखूचा वापर करिारे णकशोर/णकशोरी अंततः यामुळे मृत्युमुखी
पडतील.(िवळिवळ एक चतुर्ाांश मध्य आयुष्यात णक
ं वा एक
चतुर्ाांश म्हातारपिात)
• भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडिा-यांची
संख्या दरवषी वाढत असल्याचा अंदाि आहे.
7. धूम्रप न / तांब खूचे स्त्री व पुरुष ांवि िुष्परिण म
होत त.
• याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारि आहे
• धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रस्त्रयांमध्ये इस्ट्र ोिनची पातळी कमी करते व
रिोणनवृणि लवकर होते.
• धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीररक ताकद कमी करते आणि त्यामुळे
सहनशीलता ढासळते.
• ज्या स्त्रस्त्रया धूम्रपान करतात आणि गभकणनरोधक
े घेतात त्यांच्यात स्ट्र ोकचा
धोका वाढतो.
• ज्या गरोदर स्त्रस्त्रया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गभकपाताची शक
् यता
वाढते, णक
ं वा मूल कमी विनाचे होते, णक
ं वा बाळाच्या णवकासात्मक
समस्ा वाढतात, णक
ं वा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.
(अचानकपिे झालेला अनाकणलत मृत्यु)
8. तांब खू सोडण्य चे फ यिे
तंबाखू सोडण्याचे काही शारीररक तसेच सामाणिक फायदे आहेत. ते
पुढीलप्रमािे :
श िीरिक फ यिे
• तुमच्यातील क
ँ सर वा हदयरोग होण्याचे धोक
े कमी होतात.
• हदयावर येिारा दाब कमी होतो.
• तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर
होिार नाही.
• तुम्हाला धूम्रपानामुळे होिारा खोकला (सारखा होिारा खोकला व
कफ) नाहीसा होईल.
• तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.
9. स म दिक फ यिे
• तुम्ही स्वतः णनयंत्रक व्हाल, णसगारेट तुमच्यावर णनयंत्रि ठे विार नाही.
• तुमची आत्म-शक्ती तर्ा आत्मणवश्वास वाढेल.
• आि व या नंतर भणवष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक णनरोगी पालक
(णपता/माता) बनाल.
• तुमच्याकडे इतर गोष्ींवर खचक करण्यासाठी पैसा असेल.
10. धूम्रप न सोडण्य स ठी कधी ही उशीि झ लेल
नसतो
• धूम्रपान/तंबाखू सोडिे वा र्ांबविे हे वयाच्या मध्यान्हात कक
क रोग
होण्यापूवी देखील होवू शकते णक
ं वा तंबाखूमुळे इतर भयंकर रोग
बळावण्या आधी, िेिेकरुन भणवष्यातली मरिाची भीती नाहीशी
होईल.
• णकशोर अवस्र्ेत सोडल्यास त्याचे फायदे िास्त पहायला णमळतात.
• तुम्ही एकदा का तंबाखूचे सेवन र्ांबवले की हदयणवकाराचा धोका
३ वषाकत तंबाखूचे सेवन न करिा-यासारखा सामान् होतो.
11. धूम्रप न/तांब खू सोडण्य स ठी युक्त्य
• ऐशटरे, णसगरेटी, पान, ज़दाक लपवून ठे वा, िे निरेसमोर नसते ते
आठवत पि नाही. हा एक सोपा, परंतु सहाय्यक उपाय आहे.
• णसगरेटी, पान आणि ज़दाक लवकर णमळतील अशा ठे वू नका. णसगरेटी,
पान आणि ज़दाक अशा िागी ठे वा िेर्ून तुम्हाला काढिे वा सापडिे
अवघड पडेल. उदाहिार्क, दुस-या खोलीत, णक
ं वा तुम्ही नेहमी िात
नाही अशा िागी, क
ु लुपाच्या कपाटात इ.
• धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करिा-या कारिांना ओळखा णक
ं वा त्या
ऐविी पान खा / िदाक खा आणि दुसरे उपाय शोधा.
• तुमचा क
ं पू णक
ं वा गट, णसगरेटी, पान, ज़दाक खातो कां ? असे असल्यास
पणहल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा णक
ं वा ते िेव्हा, णसगरेटी, पान,
ज़दाक खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दू र व्हा.
• तोंडात च्यूइंगम, चॉकलेट, पेपरणमंट, लॉज़ेंिेस ठे वण्याचा प्रयत्न करा
व दीघक श्वास घेण्याचा सराव करा.
12. धूम्रप न/तांब खू सोडण्य स ठी युक्त्य
• िेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने णक
ं वा बसलेल्या अवस्र्ेत दीघक श्वास
घ्या. एक पेला पािी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास
मदत होते.
• िेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांब्ल आणि
त्यांच्या भणवतव्याब्ल णवचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होिा-या
भयंकर रोगांचा णवचार करा.
• सेवन र्ांबवण्याची एक तारीख ठरवा.
• मदतनीसाची मदत घ्या.
• तुमचे वेळा-पत्रक णसगरेट, पान, ज़दाक सोड
ू न आखा.
13. धूम्रप न/तांब खू सोडण्य स ठी युक्त्य
• िेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा ४ गोष्ी लक्षात
ठे वा.
१. काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा.
२. दोन णसगरेट णपण्यामध्ये णवलम्ब करा.
३. दीघक श्वास घ्या.
४. पािी प्या
• स्वतःसाठी सकारात्मक बोला
• स्वतःला पुरस्क
ृ त करा.
• दररोि आरामाच्या तंत्रांचा वापर करा िसे (योग, चालिे,
ध्यानधारिा, नृत्य, संगीत इत्यादी).
• क
ॅ फीन आणि अल्कोहलचे सेवन सीणमत करा.
• या व्यणतररक्त, सणिय बना आणि पोषक आहार घ्या !