2. निनित्त....
• प्रत्येकच आई-वडील आपल्या मुलाांचा वाढदिवस खूप उत्साहाने साजरा
करतात. तो साजरा करताना ते कधीच मुलाांकडून अपेक्षा ठेवत नाही की
मुलाांनीही आपला वाढदिवस साजरा करावा.
• जोपयंत आपण आई-वदडलाांच्या भूदमके त जात नाही तोपयंत आम्हा
मुलाांना याबद्दल कधी जाणीवही होत नाही.
• यावर्षी ठरवलां, बाबाांचा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा.
• एक वेगळा प्रयोग ...’आठवणीतील भातुकली’ हे प्रिर्शन भरवून.