1. 1
१३०) आनंदवन योगवन / डॉ वकास आमटे / समकाल न काशन / २६-१२-२०१४ / पृ ठे १९२ / पये २५०/-
हे पु तक हणजे बाबा आमट या मानव मु तीचे व न साकारणा या येय वे यांची कहाणी आहे.
काह श द यवहारात ए हडे साम यवान होतात क यांचे अथच बदलून जातात.
उ हा. आनंदवन. आनंदवन हटले क आठवतात बाब आमटे आ ण यांनी कु ठ रो यांची के लेल सेवा.
परंतु हे पु तक वाच यावर आनंदवन हणजे आप याला असलेल ह फारच कमी ओळख आहे याची जाणीव
होते.
कु ठ रोगी बरा होतो पण याचे नातेवाईक - समाज याला खु या मनाने वीकारत नाह त. शर र व ूप झाले तर
तो सु ा एक माणूस आहे, इतपत सु ा इ जत याला मळत नाह .
आज समाजात व ूप मनाची - वचारांची माणसे आढळतात. परंतु अ या व ूप वचारां या माणसांची आप याला
लाज वाटत नाह , ह खर शोकां तका आहे.
स दय हणजे जे आर यात दसते ते, असे मानले जाते. पण खरे स दय हे खूप यापक आहे. हे या दवशी
येकाला कळेल, तो सु दन असेल.
डॉ वकास आमटेनी बाबा आमट या मागदशनाखाल कु ठ रो यांची सेवा सु के ल . परंतु यां या मनात दडलेला
Engineer यांना व थ बसू देईना. खरेतर गरज ह शोधाची जननी असते. रोग बरा झा यानंतर हा समाज यांना
वीकारत नाह असे ल ात आ यानंतर यांचे पुनवसन कर यावाचून दुसरा पयाय न हता. यामुळे अथातच
अनेक गो ट ंची आव यकता नमाण होणे अप रहाय होते. उ ह. अ न धा य, भाजीपाला, दुध, पाणी, कपडे, तसेच
2. 2
दळणवळणासाठ र यांची उभारणी , राह यासाठ घरे वगैरे. तसेच या या मंडळीं या हाताला सोसवेल असे
काम देणे आव यक होते, जेणेक न याना आ म स मान मळेल.
डॉ वकास आमटे यांनी आनंदवनात अनेक योग के ले. हे सव योग पूणपणे अ यास क न अमलात आण यात
आले. अ भयां क श ण नसताना के लेले हे योग Engineer मंडळीना सुचले असते का? असे मनात
आ या शवाय रहात नाह .
कामावर ा आ ण या यासाठ काम करायचे या या ब ल ेम असेल तर कोणतेह काम उ तम होते.
थोड यात हे सव उ योग हणजे आनंदवन MIDC, असे हटले तर वावगे होणार नाह . या उ योग धं याची
वा षक उलाढाल अडीच कोट ंवर पोचल आहे.
पु तक एका बैठक त वाचून होते. पु तकातील फोटो बघून आप याला या प रसराची सफर घडते आ ण आपण
पु तकात अ धकच गुंततो. पु तक जे हा वाचून संपते ते हा आपले हात नकळतपणे जोडले जातात. णभर डोळे
मटून शांतपणे बसावे असे वाटते.
म ानो, वेळात वेळ काढून हे पु तक वाचाच. तुमचा वेळ साथक लागेल याची मी खा ी देतो.
सुधीर वै य
१५-१०-२०१५
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com