Unit 4- 25 - Labour Prob.,Child Lab. & Exploitation .pdf
Unit 2-10- Special Economic Zone.pdf
1. भारतीय अर्थव्यवस्र्ा
डॉ. रक्षित बागडे
सहायक प्राध्यापक/विभाग प्रमुख
स्व.मन्सारामजी पडोळे आर्टस् कॉलेज गणेशपूर भंडारा
Email ID- rakshitbagde@gmail.com
युक्षिट 2 - 10. क्षवशेष आक्षर्थक िेत्र (सेझ)
2. Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
क्षवशेष आक्षर्थक िेत्र (सेझ)
"देशातील ज्या क्षेत्रात आधारभूत सोयींचा विकास ि विस्तार करून उद्योग स्थापनेसंबंधीच्या
कायटपद्धतीचे सुलभीकरण क
े ले जाते आवण उद्योजकांनी उद्योगाची स्थापना करण्याकरता पुढाकार
घ्यािा म्हणून विविध प्रकारच्या कर सिलती वदल्या जातात त्या क्षेत्राला विशेष आवथटक क्षेत्र असे
म्हणतात."
विशेष आवथटक क्षेत्राची उविष्टे -
१. वनयाटतीला प्रोत्साहन
२. पायाभूत सुविधांचा विकास
३. परकीय गुंतिणुकीला आकवषटत करणे
४. रोजगार वनवमटती
५. औद्योवगक विकासाला चालना
६. क्षेत्रीय असमतोल कमी करणे
७. व्यापारात िाढ करणे
८. वनयाटतीतील अडचणी दू र करणे
विशेष आवथटक क्षेत्र कायद्यातील तरतुदी 2005 -
१. िस्तूंची विनाशुल्क आयात
२. उत्पन्नातून आयकर द्यािा लागणार नाही
३. आयकरात सूर्
४. सीमाशुल्क अबकारी करात सूर्
५. कजट घेण्यास संमती
६. भांडिली नफा करात सूर्
७. शंभर र्क्क
े परकीय गुंतिणूक
८. एकाच एकाच विकाणी परिाने
९. सिट पायाभूत सोयी उपलब्ध करून देणे
3. Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
विशेष आवथटक क्षेत्राचा भारतीय अथटव्यिस्थेिरील पररणाम -
१. अनुक
ू ल पररणाम
२. प्रवतक
ू ल पररणाम
अनुक
ू ल पररणाम -
१. बेरोजगारी कमी
२. उद्योगधंद्याचा विकास
३. वनयाटत िृद्धद्ध
४. सुविधांचा विकास
५. निीन िस्तूचे उत्पादन
६. क्षेत्राचा विकास
७. जागवतक बाजारपेि काबीज
८. परिानग्या कररता एकच द्धखडकी
९. पायाभूत संरचनेचे विकास
१० सिलती प्राप्त
प्रवतक
ू ल पररणाम -
१. कर महसूल प्राप्त होणार नाही
२. लघुउद्योग बंद
३. शेतकरी भूवमहीन
४. बेकारीत भर
५. शेतकऱयांचे नुकसान
६. बेघर
७. अन्नधान्य समस्या
८. युवनर् बंद
९. प्रादेवशक विषमतेची वनवमटती
The End संदभट - प्रा. वजभकार्े आवण शास्त्री