SlideShare a Scribd company logo
ट्रॅक्टरच्या देखभालीतून वाढववा
कामाची गुणवत्ता
डॉ. पी.पी,शेळके
वररष्ठ शास्त्रज्ञ आणण प्रमुख
कृ षी ववज्ञान कें द्र , तोंडापूर
ट्रॅक्टरच्या देखभालीतून वाढववा कामाची गुणवत्ता
• ट्रॅक्टरचे व्यवस्त्थापन हे कामाच्या तासाावून के ले
जाते. ट्रॅक्टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य
प्रमाणात आहे ककिं वा नाही याची खारी करावी. सावव
चाकािंचे नट बोल्ट्सा तपासाून आवश ्यकतेनुसाार
आवळून घ्यावेत. गगअर बॉक्सामधील तेलाची
पातळी तपासाावी. ब्रेक लायननिंग स्त्वच्छ व
व्यवस्स्त्थत बसावावे. योग्य व्यवस्त्थापनातून
ट्रॅक्टरची कायवक्षमता वाढवववता येते, तसाेच
इिंधनामध्ये बचत करणे शक्य आहे.
दर 8 ते 10 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
अ) इिंस्जनमधील (साम्पमधील) व एअर
क्ललनरमधील तेलाची पातळी तपासाावी.
ब) रेडडएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी
तपासाावी.
क) जर ट्रॅक्टरचे काम धुळीमध्ये असाेल तर एअर
क्ललनरमधील तेल बदलावे.
ड) डडझेल ललके ज आहे का ते पाहावे.
दर 50 ते 60 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) फॅ न बेल्टटचा ताण योग्य प्रमाणात असाल्टयाची
खारी करावी.
ब) गगअर बॉक्सामधील तेलाची पातळी तपासाावी.
क) ट्रॅक्टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे
ककिं वा नाही याची खारी करावी.
ड) बॅटरी व मोटर यािंची सावव कनेक्शन घ्ट
बसावावीत.
इ) इिंधन कफल्टटर (डडझेल कफल्टटर)मध्ये सााचलेले
पाणी बाहेर काढवावे
दर 100 ते 120 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) इिंस्जन तेल बदलावे, तसाेच बदलण्याजोगे कफल्टटसाव
बदलावेत.
ब) शक्यतो साववच्या सावव ग्रीलसािंग पॉइिंटना विंगण द्यावे.
क) डायनामोच्या बेअररिंगमध्ये 8 ते 10 थेंब ऑइल
टाकावे.
ड) पुढवील चाकािंमध्ये प्ले आहे का ते पाहावे व सावव
चाकािंचे नट बोल्ट्सा तपासाून आवश ्यकतेनुसाार
आवळून घ्यावेत.
इ) बॅटरी तपासाून आवश ्यकतेनुसाार डडस्स्त्टल्टड वॉटर
घालावे.
दर 200 ते 250 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) ऑइल साम्प काढवून स्त्वच्छ कून त्यात नवीन
ऑइल भरावे.
ब) ऑइल कफल्टटर तसाेच डडझेल कफल्टटर बदलावेत.
क) स्स्त्टअररिंग कॉलमच्या बेअररिंग ग्रीलसािंग
कराव्यात.
ड) ब्रेक्साची तपासाणी करावी.
दर 400 ते 500 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) पुढवील चाकाचे हब ग्रीलसािंग करावे.
ब) रेडडएटरमधील पाणी काढवून तो स्त्वच्छ कून
घ्यावा व पुन्हा नवीन पाणी भरावे.
क) क्लच तपासाून घ्यावा.
ड) आवश ्यकतेनुसाार ब्रेक ऍडजस्त्ट कून घ्यावेत.
दर 750 ते 800 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) गगअर ऑइल बदलावे.
ब) ब्रेक लायननिंग स्त्वच्छ व व्यवस्स्त्थत बसावावे.
क) डडझेल टाकी सााफ करावी.
ड) स्स्त्टअररिंग बॉक्सामधील ऑइल तपासाून पाहावे.
दर 1000 ते 1200 तासाांच्या कामानांतर
करावयाच्या गोष्टी -
•
अ) पुढवील व मागील चाकाच्या ऍक्सालचे बेअररिंग्ज
स्त्वच्छ कून पुन्हा बसावावेत.
ब) बॉश पिंप व नोझल्टसा अगधकृ त सास्व्हवसा साेंटरकडून
तपासाून घ्यावेत.
क) व्हॉल्टव्ह साेटटिंग कून घ्यावेत.
ड) स्त्टाटवर डायनामो व कटआऊट तपासाून घ्यावेत.
इ) बॉनेट, ग्रील मडगाईड तसाेच साीट तपासाून पाहावे
व आवश ्यकतेनुसाार दुरुस्त्त कून घ्यावेत.
ट्रॅक्टरची दुरुस्त्ती
• 1) ट्रॅक्टरची सावव ननगा व देखभाल के ल्टयासा साुगीमध्ये ववनातक्रार काम करणे
शक्य होते; परिंतु ट्रॅक्टरचा होणारा साततचा वापर व त्याच्या ववववध भागािंची
होणारी झीज यामुळे लसाललिंडर लायनर, कनेक्टटिंग रॉड बेअररिंग्ज, मेन बेअररिंग्ज व
वपस्त्टन ररिंग बदलाव्या लागतात. क्रॅं क शाफ्ट ग्राइिंडडिंग कून घ्यावा लागतो. तसाेच
व्हॉल्टव्ह व व्हॉल्टव्ह साीटसाुद्धा बदलावे लागते.
•
2) ट्रॅक्टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासााठी काही ठोसा असाा ननयम नाही.
साववसाामान्य ट्रॅक्टरच्या कायावचा ववचार करता एकू ण 4000 तासा काम के ल्टयानिंतर
इिंस्जनच्या कॉम्प्रेसारमध्ये घसाारा येतो व पूणव शक्ती तयार करण्यामध्ये इिंस्जन
अपयशी ठरते, तसाेच लसाललिंडर लायनर व वपस्त्टन ररिंग बदलाव्या लागतात.
•
3) व्हॉल्टव्ह, व्हॉल्टव्ह साीट ररफे सा कून घ्यावे लागते. यालशवाय ऑइल साील,
रेडडएटर होसा पाइप तसाेच बुलशिंगसाुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसाेच
कनेक्टटिंग रॉडच्या बेररिंगमधील क्ललअरन्सा (फट) तपासाून ठीक करावी लागते.
• 4) सााधारणतः जेव्हा ट्रॅक्टरच्या कामाचे 8000 तासा पूणव होतात तेव्हा
क्रॅं कशाफ्ट व कॅ मशाफ्टची तपासाणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअररिंग
वापरावे लागते. शक्यतो दुसाऱ्या ओव्हरहॉललिंगच्या वेळेसा वपस्त्टन व
लसाललिंडर लायनर बदलावे.
•
5) इिंस्जन ओव्हरहॉल करताना वपस्त्टनच्या डोक्यावरील ररिंग वरील
खाचामधील तसाेच व्हॉल्टव्ह व व्हॉल्टव्ह दािंडीवरचा काबवन व काळी गचकट
तेलकट घाण स्त्वच्छ करावी व सावव भाग के रोसाीनमध्ये स्त्वच्छ धुऊन
काढवावेत.
•
6) इिंस्जन हेड जोडताना नवीन गॅसाके टचा वापर करावा. लसाललिंडर
गॅसाके टमध्ये गळती राटहल्टयासा तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो
ककिं वा लसाललिंडरमध्ये पाणी घुसाण्याची ककिं वा दोहोंची शक्यता वाढवते.
• 7) बहुतािंश वेळेसा असाे लक्षात आले आहे, की ट्रॅक्टरची दुरुस्त्ती ही
होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. साुगीच्या वेळी होणारी
मोडतोड थािंबवण्यासााठी ज्या वेळी साुगी सािंपते व ररकामा वेळ
उपलब्ध असातो अशा वेळी ट्रॅक्टरची दुरुस्त्ती करावी.
•
8) बहुतािंश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपयंत ट्रॅक्टरची दुरुस्त्ती
लािंबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही
जास्त्त खचावला साामोरे जावे लागते.
•
9) साुगी साुू होण्यापूवीच काही महत्त्वाचे साुटे भाग ववकत घेऊन
ठेवावेत म्हणजे साुगीच्या काळात साु्या भागािंच्या कमतरतेमुळे व
योग्य प्रकारचा भाग न लमळाल्टयाने होणारा वेळेचा अपव्ययही
टाळता येईल.
साुगीपश्चात ट्रॅक्टरची देखभाल
• 1) ट्रॅक्टर बाहेून स्त्वच्छ पुसाून घ्यावा व स्त्वच्छ करावा.
2) एअर क्लीनर स्त्वच्छ करावा व त्यामध्ये नव्याने तेल भरावे.
3) ट्रॅक्टर गरम होईपयंत इिंस्जन साुू ठेवावे.
4) सावव कफल्टटसाव स्त्वच्छ करावेत.
5) क्रॅं कके सामधील सावव विंगण तेल बाहेर काढवावे व पुन्हा भरावे.
6) गगअर बॉक्सा (ट्रान्सालमशन) तेल पूणवपणे बाहेर काढवावे व ननमावत्यािंच्या ननदेशानुसाार पुन्हा नवीन तेल
भरावे.
7) डडझेल टाकीमधील, फीड पिंपामधील व डडझेल लाइनमधील सावव डडझेल काढवावे.
8) गिंज प्रनतबिंधक तेल प्रत्येक लसाललिंडरमध्ये साोडावे.
9) ट्रॅक्टर बॅटरी साोडवून व्यवस्स्त्थत बाजूला ठेवावी.
10) चाकािंना लावलेली वजने काढवून चाकातील पाणी काढवावे. ट्रॅक्टर लाकडी ठोक्याच्या सााह्याने
उचलून ठेवावा. 11) ट्रॅक्टरला कव्हर घालून झाकावा.
धन्यवाद

More Related Content

Viewers also liked

Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
Matt Singley | Social Media Optimization
 
Big Apple Vtm Social Media Optimization And Strategy
Big Apple Vtm Social Media Optimization And StrategyBig Apple Vtm Social Media Optimization And Strategy
Big Apple Vtm Social Media Optimization And Strategy
Matt Singley | Social Media Optimization
 
Singley Mackie - Putting Social Back Into Social Meda
Singley Mackie - Putting Social Back Into Social MedaSingley Mackie - Putting Social Back Into Social Meda
Singley Mackie - Putting Social Back Into Social Meda
Matt Singley | Social Media Optimization
 
Resume1
Resume1Resume1
Resume1
amletom
 
Libro de estrategias didácticas
Libro de estrategias didácticasLibro de estrategias didácticas
Libro de estrategias didácticas
Fernanda Sánchez
 
Star of Croatia Sponsor Presentation
Star of Croatia Sponsor PresentationStar of Croatia Sponsor Presentation
Star of Croatia Sponsor Presentation
Philip_King
 
Corporate presentation
Corporate presentationCorporate presentation
Corporate presentation
Adnet Communications
 
UEX Corporation - November 2016 Presentation
UEX Corporation - November 2016 PresentationUEX Corporation - November 2016 Presentation
UEX Corporation - November 2016 Presentation
Adnet Communications
 

Viewers also liked (10)

Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
Ingram Micro Vtn Fall 2009 Denver 10 27 2009
 
Big Apple Vtm Social Media Optimization And Strategy
Big Apple Vtm Social Media Optimization And StrategyBig Apple Vtm Social Media Optimization And Strategy
Big Apple Vtm Social Media Optimization And Strategy
 
Singley Mackie - Putting Social Back Into Social Meda
Singley Mackie - Putting Social Back Into Social MedaSingley Mackie - Putting Social Back Into Social Meda
Singley Mackie - Putting Social Back Into Social Meda
 
Singley + Mackie Services and Capabilities Fall 2011
Singley + Mackie Services and Capabilities Fall 2011Singley + Mackie Services and Capabilities Fall 2011
Singley + Mackie Services and Capabilities Fall 2011
 
Resume1
Resume1Resume1
Resume1
 
Libro de estrategias didácticas
Libro de estrategias didácticasLibro de estrategias didácticas
Libro de estrategias didácticas
 
Star of Croatia Sponsor Presentation
Star of Croatia Sponsor PresentationStar of Croatia Sponsor Presentation
Star of Croatia Sponsor Presentation
 
Corporate presentation
Corporate presentationCorporate presentation
Corporate presentation
 
UEX Corporation - November 2016 Presentation
UEX Corporation - November 2016 PresentationUEX Corporation - November 2016 Presentation
UEX Corporation - November 2016 Presentation
 
Presentation
PresentationPresentation
Presentation
 

Tractor

  • 1. ट्रॅक्टरच्या देखभालीतून वाढववा कामाची गुणवत्ता डॉ. पी.पी,शेळके वररष्ठ शास्त्रज्ञ आणण प्रमुख कृ षी ववज्ञान कें द्र , तोंडापूर
  • 2. ट्रॅक्टरच्या देखभालीतून वाढववा कामाची गुणवत्ता • ट्रॅक्टरचे व्यवस्त्थापन हे कामाच्या तासाावून के ले जाते. ट्रॅक्टरचा वापर करताना चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे ककिं वा नाही याची खारी करावी. सावव चाकािंचे नट बोल्ट्सा तपासाून आवश ्यकतेनुसाार आवळून घ्यावेत. गगअर बॉक्सामधील तेलाची पातळी तपासाावी. ब्रेक लायननिंग स्त्वच्छ व व्यवस्स्त्थत बसावावे. योग्य व्यवस्त्थापनातून ट्रॅक्टरची कायवक्षमता वाढवववता येते, तसाेच इिंधनामध्ये बचत करणे शक्य आहे.
  • 3. दर 8 ते 10 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - अ) इिंस्जनमधील (साम्पमधील) व एअर क्ललनरमधील तेलाची पातळी तपासाावी. ब) रेडडएटर व बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासाावी. क) जर ट्रॅक्टरचे काम धुळीमध्ये असाेल तर एअर क्ललनरमधील तेल बदलावे. ड) डडझेल ललके ज आहे का ते पाहावे.
  • 4. दर 50 ते 60 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) फॅ न बेल्टटचा ताण योग्य प्रमाणात असाल्टयाची खारी करावी. ब) गगअर बॉक्सामधील तेलाची पातळी तपासाावी. क) ट्रॅक्टर चाकातील हवा योग्य प्रमाणात आहे ककिं वा नाही याची खारी करावी. ड) बॅटरी व मोटर यािंची सावव कनेक्शन घ्ट बसावावीत. इ) इिंधन कफल्टटर (डडझेल कफल्टटर)मध्ये सााचलेले पाणी बाहेर काढवावे
  • 5. दर 100 ते 120 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) इिंस्जन तेल बदलावे, तसाेच बदलण्याजोगे कफल्टटसाव बदलावेत. ब) शक्यतो साववच्या सावव ग्रीलसािंग पॉइिंटना विंगण द्यावे. क) डायनामोच्या बेअररिंगमध्ये 8 ते 10 थेंब ऑइल टाकावे. ड) पुढवील चाकािंमध्ये प्ले आहे का ते पाहावे व सावव चाकािंचे नट बोल्ट्सा तपासाून आवश ्यकतेनुसाार आवळून घ्यावेत. इ) बॅटरी तपासाून आवश ्यकतेनुसाार डडस्स्त्टल्टड वॉटर घालावे.
  • 6. दर 200 ते 250 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) ऑइल साम्प काढवून स्त्वच्छ कून त्यात नवीन ऑइल भरावे. ब) ऑइल कफल्टटर तसाेच डडझेल कफल्टटर बदलावेत. क) स्स्त्टअररिंग कॉलमच्या बेअररिंग ग्रीलसािंग कराव्यात. ड) ब्रेक्साची तपासाणी करावी.
  • 7. दर 400 ते 500 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) पुढवील चाकाचे हब ग्रीलसािंग करावे. ब) रेडडएटरमधील पाणी काढवून तो स्त्वच्छ कून घ्यावा व पुन्हा नवीन पाणी भरावे. क) क्लच तपासाून घ्यावा. ड) आवश ्यकतेनुसाार ब्रेक ऍडजस्त्ट कून घ्यावेत.
  • 8. दर 750 ते 800 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) गगअर ऑइल बदलावे. ब) ब्रेक लायननिंग स्त्वच्छ व व्यवस्स्त्थत बसावावे. क) डडझेल टाकी सााफ करावी. ड) स्स्त्टअररिंग बॉक्सामधील ऑइल तपासाून पाहावे.
  • 9. दर 1000 ते 1200 तासाांच्या कामानांतर करावयाच्या गोष्टी - • अ) पुढवील व मागील चाकाच्या ऍक्सालचे बेअररिंग्ज स्त्वच्छ कून पुन्हा बसावावेत. ब) बॉश पिंप व नोझल्टसा अगधकृ त सास्व्हवसा साेंटरकडून तपासाून घ्यावेत. क) व्हॉल्टव्ह साेटटिंग कून घ्यावेत. ड) स्त्टाटवर डायनामो व कटआऊट तपासाून घ्यावेत. इ) बॉनेट, ग्रील मडगाईड तसाेच साीट तपासाून पाहावे व आवश ्यकतेनुसाार दुरुस्त्त कून घ्यावेत.
  • 10. ट्रॅक्टरची दुरुस्त्ती • 1) ट्रॅक्टरची सावव ननगा व देखभाल के ल्टयासा साुगीमध्ये ववनातक्रार काम करणे शक्य होते; परिंतु ट्रॅक्टरचा होणारा साततचा वापर व त्याच्या ववववध भागािंची होणारी झीज यामुळे लसाललिंडर लायनर, कनेक्टटिंग रॉड बेअररिंग्ज, मेन बेअररिंग्ज व वपस्त्टन ररिंग बदलाव्या लागतात. क्रॅं क शाफ्ट ग्राइिंडडिंग कून घ्यावा लागतो. तसाेच व्हॉल्टव्ह व व्हॉल्टव्ह साीटसाुद्धा बदलावे लागते. • 2) ट्रॅक्टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासााठी काही ठोसा असाा ननयम नाही. साववसाामान्य ट्रॅक्टरच्या कायावचा ववचार करता एकू ण 4000 तासा काम के ल्टयानिंतर इिंस्जनच्या कॉम्प्रेसारमध्ये घसाारा येतो व पूणव शक्ती तयार करण्यामध्ये इिंस्जन अपयशी ठरते, तसाेच लसाललिंडर लायनर व वपस्त्टन ररिंग बदलाव्या लागतात. • 3) व्हॉल्टव्ह, व्हॉल्टव्ह साीट ररफे सा कून घ्यावे लागते. यालशवाय ऑइल साील, रेडडएटर होसा पाइप तसाेच बुलशिंगसाुद्धा गरजेप्रमाणे बदलावे लागतात. तसाेच कनेक्टटिंग रॉडच्या बेररिंगमधील क्ललअरन्सा (फट) तपासाून ठीक करावी लागते.
  • 11. • 4) सााधारणतः जेव्हा ट्रॅक्टरच्या कामाचे 8000 तासा पूणव होतात तेव्हा क्रॅं कशाफ्ट व कॅ मशाफ्टची तपासाणी करावी. त्या वेळी कमी मापाचे बेअररिंग वापरावे लागते. शक्यतो दुसाऱ्या ओव्हरहॉललिंगच्या वेळेसा वपस्त्टन व लसाललिंडर लायनर बदलावे. • 5) इिंस्जन ओव्हरहॉल करताना वपस्त्टनच्या डोक्यावरील ररिंग वरील खाचामधील तसाेच व्हॉल्टव्ह व व्हॉल्टव्ह दािंडीवरचा काबवन व काळी गचकट तेलकट घाण स्त्वच्छ करावी व सावव भाग के रोसाीनमध्ये स्त्वच्छ धुऊन काढवावेत. • 6) इिंस्जन हेड जोडताना नवीन गॅसाके टचा वापर करावा. लसाललिंडर गॅसाके टमध्ये गळती राटहल्टयासा तयार होणाऱ्या शक्तीचा अपव्यय होतो ककिं वा लसाललिंडरमध्ये पाणी घुसाण्याची ककिं वा दोहोंची शक्यता वाढवते.
  • 12. • 7) बहुतािंश वेळेसा असाे लक्षात आले आहे, की ट्रॅक्टरची दुरुस्त्ती ही होणाऱ्या मोडतोडीमुळे करावी लागते. साुगीच्या वेळी होणारी मोडतोड थािंबवण्यासााठी ज्या वेळी साुगी सािंपते व ररकामा वेळ उपलब्ध असातो अशा वेळी ट्रॅक्टरची दुरुस्त्ती करावी. • 8) बहुतािंश भाग प्रमाणाबाहेर खराब होईपयंत ट्रॅक्टरची दुरुस्त्ती लािंबवू नये, अन्यथा अचानक होणाऱ्या मोडतोडीमुळे त्याहूनही जास्त्त खचावला साामोरे जावे लागते. • 9) साुगी साुू होण्यापूवीच काही महत्त्वाचे साुटे भाग ववकत घेऊन ठेवावेत म्हणजे साुगीच्या काळात साु्या भागािंच्या कमतरतेमुळे व योग्य प्रकारचा भाग न लमळाल्टयाने होणारा वेळेचा अपव्ययही टाळता येईल.
  • 13. साुगीपश्चात ट्रॅक्टरची देखभाल • 1) ट्रॅक्टर बाहेून स्त्वच्छ पुसाून घ्यावा व स्त्वच्छ करावा. 2) एअर क्लीनर स्त्वच्छ करावा व त्यामध्ये नव्याने तेल भरावे. 3) ट्रॅक्टर गरम होईपयंत इिंस्जन साुू ठेवावे. 4) सावव कफल्टटसाव स्त्वच्छ करावेत. 5) क्रॅं कके सामधील सावव विंगण तेल बाहेर काढवावे व पुन्हा भरावे. 6) गगअर बॉक्सा (ट्रान्सालमशन) तेल पूणवपणे बाहेर काढवावे व ननमावत्यािंच्या ननदेशानुसाार पुन्हा नवीन तेल भरावे. 7) डडझेल टाकीमधील, फीड पिंपामधील व डडझेल लाइनमधील सावव डडझेल काढवावे. 8) गिंज प्रनतबिंधक तेल प्रत्येक लसाललिंडरमध्ये साोडावे. 9) ट्रॅक्टर बॅटरी साोडवून व्यवस्स्त्थत बाजूला ठेवावी. 10) चाकािंना लावलेली वजने काढवून चाकातील पाणी काढवावे. ट्रॅक्टर लाकडी ठोक्याच्या सााह्याने उचलून ठेवावा. 11) ट्रॅक्टरला कव्हर घालून झाकावा.