जम्बो सिस्टिम्स आणि सोल्युशन्स सादर करत आहोत "ऍग्रीशुअर, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण". ऍग्रीशुअर च्या माध्यमातून आपण पीक घेण्या अगोदरच ते बाजारात विकून त्याचा हमीभाव शकता. त्या बरोबरच जास्तीतजास्त हमीभाव देणाऱ्या बाजारात विकण्यासाठी लॉजिस्टिक्स सेवादेखील आहे.