3. ननरुक्तत-
लज्जालु-लज्जते स्पर्ाात् इत्येवंर्ीला।
= स्पर्ााने लाजते
समङ्गा–सम्यक् अङ्गनत गच्छनत रततप्रपत्तादीन् प्रवनार्नयतुम् इनत । यह
= रततप्रपता दद रोगाना नष्ट करते
नमस्करी-नमुः करोतीत्येवंर्ीला नम्रत्वात् । यह नमन करने क
े
= स्पर्ामात्राने नतमस्तक होते.
अञ्जललकाररका-
= नमस्करी सदृर् अर्ा
4. वर्णन - गुल्मजातीचे काटेरी क्षुप ३० ते १०० सें.मी. उंच
होते.
पानाचे डेख लांब असून त्यापासून हाताच्या पंजािमाणे ४
पत्रक
े ननघतात. पाने खैराच्या पानासारखी असतात. स्पर्ा
झाल्याबरोबर ती संकोचतात (लाजाळू, नमस्कारी).
पुष्पदंडाच्या अग्रभागी मऊसर गुलाबी फ
ु ले येतात, त्यात
चार मोठे पुंक
े सर असतात.
र्ेंग १.५ ते २ सें.मी. लांब व त्याच्या सांध्यासांध्यावर
बारीक काटेअसतात. ित्येक र्ेंगेत ३ ते ४ बबया असतात.
र्ंडीत फ
ु ले येतात व नंतर र्ेंगा येतात.
8. बाह्यतुः = संधानीय, रततस्तंभन व व्रणरोपण आहे. त्यामुळे क्षत, व्रण, भगंदर यावर
उपयोगात आणतात.
र्स्त्र द्वारा क्षत = मूल लसद्ध तेल - व्रणरोपण
स्तंभन काया = बारीक रततवादहवयांचा संकोच करुन उरुःक्षत, रततप्रपत्त, रततिदर, अर्ा
(रतत) यात उपयोगी. तसेच ती रततर्ोधक, र्ोर्हर ही आहे. अनतसार, ग्रहणी, िवादहका
यांत स्तंभक म्हणून उपयोगी
सपाप्रवष = मूल स्वरस , लेप
प्रपत्तानतसार = लज्जालु मूल
बबया र्ुक्रदौबाल्यात उपयोगी पडतात.
9. मात्रा - पानांचा रस १० ते
२० लम.लल.
Chemical composition = The
plant contains mimosine and
turgorin. The periodic leaf
movements exhibited by
theplant are due to presence of
derivatives of 4-0- gallic acid.
The aerial part of the
plantMimosa pudica contains C-
glycosyl flavones, 2-
Orhamnosylorientin. The root of
the plantcontains 10% tannin
and 55% ash. The seed
contains mucilage.