This ppt is designed by Shaikh Rafikh Sir
मी प्रा.रफीक शेख ,परभणी आपल्या सेवेत प्रथमच CCC कोर्स संदर्भात मराठी भाषेमध्ये संपुर्ण माहिती देण्याच्या अद्यवयत प्रयत्न करीत आहे तरी आपणा सर्वांकडून ज्या काही सूचना तसेच प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मी त्यांचे स्वागत करतो.
हि माहितीपुस्तिका निश्चितच आपल्या व्यवसायास नक्कीच हातभार लावेल अशी आशा करतो.
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक :
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर , परभणी.
(Educator & Motivator)
"Stop Dreaming,Start Doing."
TURNING POINT COMPUTERS PARBHANI
"The opportunity to Brighten up your Future with the Technology"
CCC | DTP | TALLY | E-LEARNING | E-SERVICES
अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:
https://shaikhrafikhsir.blogspot.com