SlideShare a Scribd company logo
Prof. Shankar Aware
Arts, Science & Commerce College, Ozar
Department of History
पहिल्या मिायुध्दाची कारणे
प्रस्तावना-
पहिले मिायुध्द िे अचानक घडलेले मिायुद्ध नसून त्यास १७८९ मध्ये फ
ें च
राज्यक्ाांती पासून ते १९१४ पयंतच्या युरोप मधील अनेक घटना कारणीभूत आिेत.
प्रामुखाने नेपोहलअन बोनापाटट, मेटरहनक, हबस्माक
ट याांच्या इहतिासाचा आपणास अभ्यास
करावा लागेल.
पहिले मिायुध्द िे २८ जुलै १९१४ ते 11 नोव्हेंबर १९१८ या काळात लढले गेले. या
युद्धात जवळ जवळ २८ देशाांनी भाग घेतला िोता तर अप्रत्यक्षपणे अनेक देश यात
ओढले गेले त्यामुळे िे मिायुध्द अत्यांत हवनाशकारी ठरले. िजारो सैन्य यात मारले गेले
तर कािी जखमी झाले. सांपूणट मानवी हजवनात अस्वस्थता हनमाटण झाली. या मुळे ,
जगातील सवटच देशावर याचे हवपरीत पररणाम झाले. म्हणून, त्यास मिायुध्द म्हटले गेले.
अशा या मिायुध्दाच्या मित्वाच्या कारणाांचा आढावा आपणास खालीलप्रमाणे घेता येईल.
 प्रखर राष्ट्रवाद-
जगात आपलाच देश सवटश्रेष्ठ आिे व त्याच्या हवकासासाठी प्रत्येक नागररकाने सिभाग घेतला
पाहिजे, हि भावना या काळात मोठया प्रमाणात हनमाटण झाली ते इतर देशाांकडे तुच्छतेने पाहू
लागले. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या राष्ट्र वादाच्या सांकल्पना हनमाटण झाल्याने या प्रखर राष्ट्र वादी
भावनेतून मिायुध्दास पोषक वातावरण हनमाटण झाले.
 साम्राज्यवाद-
आहशया व आहिका खांडात सांपत्ती, नैसहगटक खहनजे व कच्च्च्या माल मुबलक प्रमाणात
अस्तित्वात असल्याने त्याचा उपयोग आपल्या देशाचा हवकास करण्यासाठी व मागासलेल्या
राष्ट्र ाांवर वचटस्व हनमाटण करण्यासाठी इांग्लांड, िान्स, रहशया, पोतुटगाल, स्पेन, जपान, िॉलांड
इ. अनेक देशाांमध्ये स्पधाट सुरु झाल्या. हवशेष म्हणजे इटाली व जमटनी या नवहनमाटण राष्ट्र ाांनी
देखील साम्राज्यवादी धोरणात सिभाग घेतल्याने सािहजकच त्यातून मिायुध्द घड
ू न आले.
 गट हवभागणी व गुप्त करार-
१८७० मध्ये हबस्माक
ट ने िान्सचे आल्सेस व लॉरेन्सचे प्रदेश आपल्या जमटनीत हवलीन क
े ले िोते
ते प्रदेश घेण्यासाठी िान्स आपल्यावर कधीतरी आक्मण करेल या भीतीमुळे जमटनीने १८८२
मध्ये जमटनी-ऑस्तररया-इटाली याांचा ‘हिराष्ट्र सांघ’ हमि करार घडवून आणला व आपल्या राष्ट्र ाचे
रक्षण क
े ले. त्यामुळे याची भीती िान्स व इांग्लांड ला वाटू लागल्याने त्याांनी १९०४ मध्ये मैिीचा
करार क
े ला व या कारारात १९०७ मध्ये रहशया येऊन हमळाला व त्याांचा ‘हिहमि राष्ट्र सांघ’ तयार
झाला. अशा ररतीने युरोप मध्ये दोन गटात हवभागणी झाली. व त्याांचात मिायुध्द घडवून आले.
जमटनी िान्स
१८८२ १९०७
ऑस्तररया इटाली इांग्लांड रहशया
 हिस्माक
क ची राजनीती-
हबस्माक
ट ने वेगवेगळ्या राजनीतीचा अवलांब करून जमटन भाहषक प्राांत एकि करून जमटनी
िे नवीन राष्ट्र १८७० मध्ये तयार क
े ले िोते. देशास बलाढय करून त्याचे रक्षण करण्यासाठी त्याने
िान्सच्या हवरोधी ऑस्तररया,डेन्माक
ट ,इटाली,रहशया इ. राष्ट्र ाांशी गुप्त पद्धतीने ति-करार क
े ले िोते.
परांतु १८९० जमटनीत पहिल्या हवल्यम क
ै सर चा मृत्यू झाल्यानांतर दुसरा हवल्यम क
ै सर सत्तेवर
आला. तो मित्त्वाकाांक्षी असल्याने हबस्माक
ट ने आपल्या चान्सेलर पदाचा राजीनामा हदल्याने सांपूणट
युरोप मध्ये सांशयाचे व गोांधळाचे वातावरण हनमाटण झाले व परीणामी मिायुध्याकडे वाटचाल सुरु
झाली.
 हवल्यम क
ै सरची मित्त्वाकाांक्षा-
सम्राट हवल्यम क
ै सर दुसरा िा १८९० मध्ये जमटनीत सत्तेवर आला. तो अत्यांत मित्वाकाक्षी
असल्याने तो कोणत्याच बाबत तडजोड करण्यास तयार नव्हता.जगातील सवाटत बलाढ्य व
सामर्थ्टशाली आपले राष्ट्र असावे या साठी तो बलाढ्य देशाांशी स्पधाट करू लागला. प्रामुख्याने
इांग्लांडच्या बरोबरीने त्याने आपले आरमार उभारले, जािीत जाि सैन्य भारती करू लागला व
नवनवीन युद्धसाहित्याचे कारखाने काढण्यास त्याने सुरुवात क
े ली त्याच्या या धोरणामुळे युरोप
मध्ये अशाांतता हनमाटण झाली.
 िाल्कन प्रश्न / पूवीय प्रश्न-
पूवट युरोपातील बाल्कन प्रश्न िा फार मोठा गुांतागुांतीचा प्रश्न अनेक वषाटपासून तयार झालेला
िोता. या प्रदेशात सहरटया, बल्गेररया, अल्बेहनया, बोस्तन्सया, रुमाहनया, मॉांटेहनग्रो अशी लिान
लिान राज्ये िोती व यावर तुकी सम्राटाचे राज्य िोते तो तेथील असणाऱ्या हिश्चन व स्लाव्ह
जनतेवर अन्याय-अत्याचार करीत असल्याने त्याहवरुद्ध तेथे आांदोलने िोण्यास सुरुवात झाली
िोती. िा प्रश्न सोडहवण्यासाठी ऑस्तररया, रहशया, इांग्लांड, िान्स, इटाली याांनी या प्राांतात ििक्षेप
करण्यास सुरुवात क
े ली बहुताांशी प्राताांवर आपले वचटस्व असावे यासाठी त्याांचात स्पधाट सुरु
झाली. व त्यातूनच खऱ्या अथाटने मिायुद्धास सुरुवात झाली.
 आांतरराष्ट्रीय सांघटनेचा अभाव-
जगात व युरोपात या काळात अनेक प्रश्न हनमाटण झाले िोते, लष्करीकरण व साम्राज्यवाद
मोठया प्रमाणावर वाढत चाललेला िोता, बाल्कन व इतर प्रदेशात मोठया देशाांचा ििक्षेप वाढत
चाललेला िोता. तर, पारतांत्र्यात असणाऱ्या देशात अन्याय-अत्याचार वाढत िोते. अशा
पररस्तस्थतीत न्याय मागण्यासाठी कोणतीच अांतरराष्ट्र ीय सांघटना अस्तित्वात नसल्यामुळे कोणता
देश क
ु णावर आक्मण करेल िे साांगता येत नव्हते. एक
ां दर, सवटि दिशतीचे वातावरण हनमाटण
झाल्याने परीणामी मिायुध्द घड
ू न आले.
 वतकमानपत्रे-
वतटमानपिे िे लोकजागृतीचे मित्वाचे साधन आिे. या कालखांडात अनेक राष्ट्र ातील
वतटमानपिाांनी आपल्या देशातील प्रखर राष्ट्र्वादास खतपाणी हदले. आपल्या देशाची िुती तर
इतर देशाांबद्दल हतरस्कार ते प्रसाररत करू लागले. शिू देशातील गुप्त करार, शस्रसाठा,
युद्धसाहित्य, गुप्त राजनीती इ. बाबत ते प्रसार करू लागल्यामुळे जगात तणाव हनमाटण झाला व
युध्दास पोषक वातावरण हमळाले.
 तात्काहिक कारण-
बाल्कन प्रश्नावरून सहबटया व ऑस्तररया याांच्यात तणाव हनमाटण झाला िोता व अशा वातावरणात
ऑस्तररयाचा राजपुि आचटड्यूक फहडटनांड व त्याची पत्नी सोहफया बोस्तन्सयाची राजधानी सराजेव्हो
येथे हफरावयास गेले िोते. तेथे त्याांचा २८ जुन १९१४ रोजी ‘काळा िात’ या सांघटनेच्या एका
माथेहफरूने खून क
े ला. सदर, खून सहबटयाच्या हचथावणीमुळे झाला असल्याने ऑस्तररयाने कािी
मागण्या सहबटयास सादर क
े ल्या. व मागण्या मान्य न क
े ल्यास आक्मण करण्याची धमकी देण्यात
आली. शेवटी २८ जुलै १९१४ रोजी ऑस्तररयाने सहबटयावर आक्मण क
े ले. व पहिल्या मिायुध्दास
सुरुवात झाली.
 मिायुध्दाची वाटचाि-
१८८२ च्या करारानुसार ऑस्तररयास जमटनीने मदत करून त्याांनी सहबटयावर आक्मण क
े ले
तर सहबटयाच्या मदतीस रहशया व िान्स धावून आले परांतु इटाली सुरुवातीस तटस्थ राहिला.
१९१५ च्या लांडनच्या गुप्त तिानुसार हमि राष्ट्र ाांनी त्यास कािी मित्वाच्या प्रदेशाचे आहमष
दाखहवल्याने तो हमि राष्ट्र ाच्या बाजूने युध्दात उतरला.
जमटनी मिायुध्दात आक्मक िोता. त्याने िान्सवर आक्मण करून इांग्लांडच्या
आरमारावर आक्मण क
े ले तर जपानने जमटनीच्या वसाितीांवर आक्मण क
े ले.अमेररका
सुरुवातीस तटस्थ िोता परांतु जमटनीच्या आक्मक भूहमक
े मुळे १९१७ मध्ये तो हमि राष्ट्र ाांच्या
बाजूने युध्दात उतरला.
एक
ां दर इांग्लांड, िान्स, रहशया, सहबटया, इटाली, बेस्तियम, जपान व अमेररका एका बाजूला
तर ऑस्तररया,जमटनी,तुक
ट िान,बल्गेररया,िांगेरी दुसऱ्या बाजूला अशा दोन गटात मिायुध्द
घड
ू न आले. त्यात शेवटी १९१८ मध्ये जमटनी सांघाचा पराभव झाला.
---------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त

More Related Content

Featured

PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
Neil Kimberley
 
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
contently
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
Albert Qian
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Kurio // The Social Media Age(ncy)
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Search Engine Journal
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
SpeakerHub
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
Tessa Mero
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Lily Ray
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
Rajiv Jayarajah, MAppComm, ACC
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
Christy Abraham Joy
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
Vit Horky
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
MindGenius
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
RachelPearson36
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Applitools
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
GetSmarter
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
Project for Public Spaces & National Center for Biking and Walking
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
DevGAMM Conference
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
Erica Santiago
 
Featured (20)

ChatGPT webinar slides
ChatGPT webinar slidesChatGPT webinar slides
ChatGPT webinar slides
 
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike RoutesMore than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
More than Just Lines on a Map: Best Practices for U.S Bike Routes
 
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
Ride the Storm: Navigating Through Unstable Periods / Katerina Rudko (Belka G...
 
Barbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy PresentationBarbie - Brand Strategy Presentation
Barbie - Brand Strategy Presentation
 
जागतिक पहिल्या महायुद्धाची कारणे - Causes of First World War

  • 1. Prof. Shankar Aware Arts, Science & Commerce College, Ozar Department of History पहिल्या मिायुध्दाची कारणे
  • 2. प्रस्तावना- पहिले मिायुध्द िे अचानक घडलेले मिायुद्ध नसून त्यास १७८९ मध्ये फ ें च राज्यक्ाांती पासून ते १९१४ पयंतच्या युरोप मधील अनेक घटना कारणीभूत आिेत. प्रामुखाने नेपोहलअन बोनापाटट, मेटरहनक, हबस्माक ट याांच्या इहतिासाचा आपणास अभ्यास करावा लागेल. पहिले मिायुध्द िे २८ जुलै १९१४ ते 11 नोव्हेंबर १९१८ या काळात लढले गेले. या युद्धात जवळ जवळ २८ देशाांनी भाग घेतला िोता तर अप्रत्यक्षपणे अनेक देश यात ओढले गेले त्यामुळे िे मिायुध्द अत्यांत हवनाशकारी ठरले. िजारो सैन्य यात मारले गेले तर कािी जखमी झाले. सांपूणट मानवी हजवनात अस्वस्थता हनमाटण झाली. या मुळे , जगातील सवटच देशावर याचे हवपरीत पररणाम झाले. म्हणून, त्यास मिायुध्द म्हटले गेले. अशा या मिायुध्दाच्या मित्वाच्या कारणाांचा आढावा आपणास खालीलप्रमाणे घेता येईल.
  • 3.  प्रखर राष्ट्रवाद- जगात आपलाच देश सवटश्रेष्ठ आिे व त्याच्या हवकासासाठी प्रत्येक नागररकाने सिभाग घेतला पाहिजे, हि भावना या काळात मोठया प्रमाणात हनमाटण झाली ते इतर देशाांकडे तुच्छतेने पाहू लागले. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या राष्ट्र वादाच्या सांकल्पना हनमाटण झाल्याने या प्रखर राष्ट्र वादी भावनेतून मिायुध्दास पोषक वातावरण हनमाटण झाले.  साम्राज्यवाद- आहशया व आहिका खांडात सांपत्ती, नैसहगटक खहनजे व कच्च्च्या माल मुबलक प्रमाणात अस्तित्वात असल्याने त्याचा उपयोग आपल्या देशाचा हवकास करण्यासाठी व मागासलेल्या राष्ट्र ाांवर वचटस्व हनमाटण करण्यासाठी इांग्लांड, िान्स, रहशया, पोतुटगाल, स्पेन, जपान, िॉलांड इ. अनेक देशाांमध्ये स्पधाट सुरु झाल्या. हवशेष म्हणजे इटाली व जमटनी या नवहनमाटण राष्ट्र ाांनी देखील साम्राज्यवादी धोरणात सिभाग घेतल्याने सािहजकच त्यातून मिायुध्द घड ू न आले.
  • 4.  गट हवभागणी व गुप्त करार- १८७० मध्ये हबस्माक ट ने िान्सचे आल्सेस व लॉरेन्सचे प्रदेश आपल्या जमटनीत हवलीन क े ले िोते ते प्रदेश घेण्यासाठी िान्स आपल्यावर कधीतरी आक्मण करेल या भीतीमुळे जमटनीने १८८२ मध्ये जमटनी-ऑस्तररया-इटाली याांचा ‘हिराष्ट्र सांघ’ हमि करार घडवून आणला व आपल्या राष्ट्र ाचे रक्षण क े ले. त्यामुळे याची भीती िान्स व इांग्लांड ला वाटू लागल्याने त्याांनी १९०४ मध्ये मैिीचा करार क े ला व या कारारात १९०७ मध्ये रहशया येऊन हमळाला व त्याांचा ‘हिहमि राष्ट्र सांघ’ तयार झाला. अशा ररतीने युरोप मध्ये दोन गटात हवभागणी झाली. व त्याांचात मिायुध्द घडवून आले. जमटनी िान्स १८८२ १९०७ ऑस्तररया इटाली इांग्लांड रहशया
  • 5.  हिस्माक क ची राजनीती- हबस्माक ट ने वेगवेगळ्या राजनीतीचा अवलांब करून जमटन भाहषक प्राांत एकि करून जमटनी िे नवीन राष्ट्र १८७० मध्ये तयार क े ले िोते. देशास बलाढय करून त्याचे रक्षण करण्यासाठी त्याने िान्सच्या हवरोधी ऑस्तररया,डेन्माक ट ,इटाली,रहशया इ. राष्ट्र ाांशी गुप्त पद्धतीने ति-करार क े ले िोते. परांतु १८९० जमटनीत पहिल्या हवल्यम क ै सर चा मृत्यू झाल्यानांतर दुसरा हवल्यम क ै सर सत्तेवर आला. तो मित्त्वाकाांक्षी असल्याने हबस्माक ट ने आपल्या चान्सेलर पदाचा राजीनामा हदल्याने सांपूणट युरोप मध्ये सांशयाचे व गोांधळाचे वातावरण हनमाटण झाले व परीणामी मिायुध्याकडे वाटचाल सुरु झाली.  हवल्यम क ै सरची मित्त्वाकाांक्षा- सम्राट हवल्यम क ै सर दुसरा िा १८९० मध्ये जमटनीत सत्तेवर आला. तो अत्यांत मित्वाकाक्षी असल्याने तो कोणत्याच बाबत तडजोड करण्यास तयार नव्हता.जगातील सवाटत बलाढ्य व सामर्थ्टशाली आपले राष्ट्र असावे या साठी तो बलाढ्य देशाांशी स्पधाट करू लागला. प्रामुख्याने इांग्लांडच्या बरोबरीने त्याने आपले आरमार उभारले, जािीत जाि सैन्य भारती करू लागला व नवनवीन युद्धसाहित्याचे कारखाने काढण्यास त्याने सुरुवात क े ली त्याच्या या धोरणामुळे युरोप मध्ये अशाांतता हनमाटण झाली.
  • 6.  िाल्कन प्रश्न / पूवीय प्रश्न- पूवट युरोपातील बाल्कन प्रश्न िा फार मोठा गुांतागुांतीचा प्रश्न अनेक वषाटपासून तयार झालेला िोता. या प्रदेशात सहरटया, बल्गेररया, अल्बेहनया, बोस्तन्सया, रुमाहनया, मॉांटेहनग्रो अशी लिान लिान राज्ये िोती व यावर तुकी सम्राटाचे राज्य िोते तो तेथील असणाऱ्या हिश्चन व स्लाव्ह जनतेवर अन्याय-अत्याचार करीत असल्याने त्याहवरुद्ध तेथे आांदोलने िोण्यास सुरुवात झाली िोती. िा प्रश्न सोडहवण्यासाठी ऑस्तररया, रहशया, इांग्लांड, िान्स, इटाली याांनी या प्राांतात ििक्षेप करण्यास सुरुवात क े ली बहुताांशी प्राताांवर आपले वचटस्व असावे यासाठी त्याांचात स्पधाट सुरु झाली. व त्यातूनच खऱ्या अथाटने मिायुद्धास सुरुवात झाली.  आांतरराष्ट्रीय सांघटनेचा अभाव- जगात व युरोपात या काळात अनेक प्रश्न हनमाटण झाले िोते, लष्करीकरण व साम्राज्यवाद मोठया प्रमाणावर वाढत चाललेला िोता, बाल्कन व इतर प्रदेशात मोठया देशाांचा ििक्षेप वाढत चाललेला िोता. तर, पारतांत्र्यात असणाऱ्या देशात अन्याय-अत्याचार वाढत िोते. अशा पररस्तस्थतीत न्याय मागण्यासाठी कोणतीच अांतरराष्ट्र ीय सांघटना अस्तित्वात नसल्यामुळे कोणता देश क ु णावर आक्मण करेल िे साांगता येत नव्हते. एक ां दर, सवटि दिशतीचे वातावरण हनमाटण झाल्याने परीणामी मिायुध्द घड ू न आले.
  • 7.  वतकमानपत्रे- वतटमानपिे िे लोकजागृतीचे मित्वाचे साधन आिे. या कालखांडात अनेक राष्ट्र ातील वतटमानपिाांनी आपल्या देशातील प्रखर राष्ट्र्वादास खतपाणी हदले. आपल्या देशाची िुती तर इतर देशाांबद्दल हतरस्कार ते प्रसाररत करू लागले. शिू देशातील गुप्त करार, शस्रसाठा, युद्धसाहित्य, गुप्त राजनीती इ. बाबत ते प्रसार करू लागल्यामुळे जगात तणाव हनमाटण झाला व युध्दास पोषक वातावरण हमळाले.  तात्काहिक कारण- बाल्कन प्रश्नावरून सहबटया व ऑस्तररया याांच्यात तणाव हनमाटण झाला िोता व अशा वातावरणात ऑस्तररयाचा राजपुि आचटड्यूक फहडटनांड व त्याची पत्नी सोहफया बोस्तन्सयाची राजधानी सराजेव्हो येथे हफरावयास गेले िोते. तेथे त्याांचा २८ जुन १९१४ रोजी ‘काळा िात’ या सांघटनेच्या एका माथेहफरूने खून क े ला. सदर, खून सहबटयाच्या हचथावणीमुळे झाला असल्याने ऑस्तररयाने कािी मागण्या सहबटयास सादर क े ल्या. व मागण्या मान्य न क े ल्यास आक्मण करण्याची धमकी देण्यात आली. शेवटी २८ जुलै १९१४ रोजी ऑस्तररयाने सहबटयावर आक्मण क े ले. व पहिल्या मिायुध्दास सुरुवात झाली.
  • 8.  मिायुध्दाची वाटचाि- १८८२ च्या करारानुसार ऑस्तररयास जमटनीने मदत करून त्याांनी सहबटयावर आक्मण क े ले तर सहबटयाच्या मदतीस रहशया व िान्स धावून आले परांतु इटाली सुरुवातीस तटस्थ राहिला. १९१५ च्या लांडनच्या गुप्त तिानुसार हमि राष्ट्र ाांनी त्यास कािी मित्वाच्या प्रदेशाचे आहमष दाखहवल्याने तो हमि राष्ट्र ाच्या बाजूने युध्दात उतरला. जमटनी मिायुध्दात आक्मक िोता. त्याने िान्सवर आक्मण करून इांग्लांडच्या आरमारावर आक्मण क े ले तर जपानने जमटनीच्या वसाितीांवर आक्मण क े ले.अमेररका सुरुवातीस तटस्थ िोता परांतु जमटनीच्या आक्मक भूहमक े मुळे १९१७ मध्ये तो हमि राष्ट्र ाांच्या बाजूने युध्दात उतरला. एक ां दर इांग्लांड, िान्स, रहशया, सहबटया, इटाली, बेस्तियम, जपान व अमेररका एका बाजूला तर ऑस्तररया,जमटनी,तुक ट िान,बल्गेररया,िांगेरी दुसऱ्या बाजूला अशा दोन गटात मिायुध्द घड ू न आले. त्यात शेवटी १९१८ मध्ये जमटनी सांघाचा पराभव झाला. --------------------------------------------------------------------------------------------------- समाप्त