1. 1
४९५) Causa Proxima / शेवटचे कारण
वमा कं पनी कडून नुकसान भरपाई मळवताना झाले या नुकसानीचे proximate कारण काय आहे हे ब घतले
जाते. नुकसान हो याचे कारण जर वमा पॉ लसी म ये नमूद (क हर) के ले असेल तर, नुकसान भरपाई दल जाते.
Principle of causa proxima: This is a principle of insurance which states that the insurer is
liable only for those losses which have been proximately caused by the peril insured against.
The insurance company will compensate for loss incurred by insured due to reason mentioned
in the insurance policy.
परंतु Causa Proxima हा जर लेखाचा वषय असला तर मला काह वेगळेच सांगायचे आहे. या श दांचा उपयोग
आप या आयु यात क या कारे होऊ शकतो हे सांग याचा मी य न करणार आहे.
आप या शार रक अ वा या या वेळी आपण या संक पनेचा उपयोग क शकतो. उ.हा. आपले पोट बघडले /
अपचन झाले असेल तर प हला वचार आपण गे या ४८ तासात काय खा ले आहे? हा आला पा हजे. यावेळी आपण
तंदु त होतो का?
खाऊन झा यानंतर लगेच ास सु झाला का , तर हा ास नुकतेच जे खा ले आहे यामुळेच हा न कष आपण
काढू शकतो.
अनेक कारणांनी आपले डोके दुखू शकते. उ.हा. उ हा या ासामुळे, सद मुळे, प त झा यामुळे, संडास बरोबर झाला
नस यास, र त दाब वाढला अस यास वगैरे. आपण जर डोके दुखीचे कारण शोधले व यो य ते उपचार के ले तर
लगेच बरे वाटेल. नाह तर डोके दुखीची गोळी घेतल तर डोके दुखी थांबेल कदा चत, पण डोके दुखीचे कारण तसेच
राह ल.
एखाद व तू मळत नसेल कं वा हरवल असेल, तर ती व तू आपण शेवटची कधी पा हल होती / हाताळल होती/
यानंतर आपण कोठे गेलो होतो? हे जर आठवले तर व तू न क मळेल. शोधले हणजे सापडते पण कोठे
शोधायचे? हे ठरव यासाठ या नांची उ तरे आव यक आहेत.
नातेसंबंध हा एक गहन न आहे . नातेसंबंध का जुळतात आ ण का बघडतात याचे उ तर शोधणे बरेच वेळा
कठ ण असते. परंतु जे हा नातेसंबंध बघडतात ते हा नुकतीच घडलेल एखाद घटना यासाठ कारणीभूत असू
शकते.
ह कं से ट आपण बरेच वेळा नकळतपणे यवहारात वापरात असतो. परंतु एखादया घटनेचे व लेषण करताना ह
कं से ट वचारपूवक वापरल तर अनेक सम यांचे उ तर मळू शके ल व भ व यात असे न घड यासाठ आपण
कायवाह क शकतो हे सांग यासाठ हा लेख पंच .
सुधीर वै य / १३-१०-२०१६