निरीक्षण पद्धत-एखाद्द्या व्यक्तीकडे किंवा घटनेकडे हेतुपुर्वक पहाणे निरीक्षणाचे प्रकार- प्रायोगिक पद्धत- व्याख्या- प्रायोगिक पध्द्तीचे ट्प्पे- समस्या गृहीतक - गृहीतक कल्पना तपासणेः यात समस्येचे उत्तर तपासण्यासाठी परिवर्तकाचे आयोजन करणे परिर्वतके / चलःज्या मध्ये परिर्वतके घडुन येवु शकते त्याला परिर्वतके म्हणतात. अवलंबित परिर्वतके, खंडीत परिर्वतके,अखंडीत परिर्वतके,संख्यात्मक परिर्वतके,गुणात्मक परिर्वतके प्रायोगिक गट आणि नियंत्रण गट पडताळा संख्याशास्त्रीय विश्लेषण निष्कर्ष संशोधन पध्दीच्या मर्यादा