2. पायथॉन मध्ये लिहावे कसे ?
● पायथॉन ही एक सरळ आलि सोपी कम्प्युटर ि ॅंगवेज आहे . समजा, मिा चहा बनवायिा लिकायचे आहे तर मी काय करेन ? अगदी
सोपे आहे .. मी आईिा लवचारेन आलि बनवायिा सुरवात करेन आलि नॅंतर प्रयोग करेन.
● अगदी तसेच करायचे ... आधी एखादा तयार प्रोग्राम बघायचा आलि लिहायचा . चिा तर मग बघूया पायथॉन प्रोग्राम कसा लिहायचा
...
3. सालहत्य (aka Requirements)
● भाषाॅंतरकार (Python Interpreter )
● सॅंपादक (Editor / आय डी ई )
झािे!!! ह्या दोन गोष्टी महत्वाच्या .. बाकी लजन्नस जसे िागतीि
त्या प्रमािे. आता तुम्पही लवचाराि की हे सालहत्य जमवायचे कसे
? तर,
● https://www.python.org/ ह्या सॅंकेत
स्थळावर जाऊन तुम्पहािा पायथॉन डाउनिोड करायचे
आहे.
4. आय डी ई
पायथॉन प्रोग्राम लिलहण्यासाठी जे tool वापरतात त्यािा आय
डी ई म्पहितात. तुम्पही खािीि पैकी कोिताही एलडटर/ ide
वापरू िकता ,
● लवजुयि स्टुलडओ कोड
● गूगि colab
● atom
● anaconda - Jupyter Notebook
5. श्री गणेशा पायथॉन चा… (First Python Program)
पायथॉन प्रोग्राम लिलहण्यासाठी तुम्पही एलडटर चािू करा आलि खािीि प्रमािे कमाॅंड लिहा, मी इथे गूगि colab वापरत आहे. ह्याची वैलिष्ट्ये
नॅंतर कळतीिच -
print(“|| श्री गिेिाय नमा: ||”)
6. िाब्बास !!! आत्ताच तुम्पही पायथॉन चा पलहिा धडा लगरविात.
मराठीतून पायथॉन लिकायिा आवडिे असेि तर नक्की कळवा.