SlideShare a Scribd company logo
1 of 4
Download to read offline
विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती.
विषय : इतिहास - सेम : ५
एका वाक्यात उत्तरे लिहा: फ्र
ें च राज्यक्रांती.
१. स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांचा उद्घोष कोणत्या क्रांतीने क
े ला.
उत्तर : फ्र
ें च राज्यक्रांती (१७८९)
२. बायबलची प्रथम छपाई कोणी व क
े व्हा क
े ली
उत्तर : गटेनबर्ग ने १४५६ ला
३. ' मी म्हणजेच राज्य' असे फ्रान्स चा कोणता सम्राट म्हणत असे.
उत्तर : १४ वा लुई (१६४३-१७१५)
४. व्हर्साय येथे खास राजवाडा (आरसे महाल) कोणत्या लूईने बांधला.
उत्तर : लुई १४ वा.
५. १६ व्या लूईच्या पत्नीचे नाव काय होते.
उत्तर : मेरी अॅंटाईनेट (आॅस्ट्रियन राजक
ु मारी)
६. क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये गुन्हा दाखल क
े ल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार होता त्याला काय म्हणत
असे. उत्तर : लेटर्स डी क
ॅ चेट
७. फ्रान्स मध्ये क्रांतीपूर्वी सम्राटाला सल्ला देण्यासाठी कोणती संस्था होती.
उत्तर : स्टेट्स जनरल.
८. फ्रांसचा राजधर्म कोणता होता.
उत्तर : रोमन क
ॅ थालिक.
९. फ्र
ें च धर्मगुरू जनतेपासून धार्मिक कर वसूल करित असे त्याला काय म्हणत असे.
उत्तर : टाईथ
९. फ्र
ें च जनता कोणत्या राणीला तुटीची राणी ( मॅडम डेफिसिएट) म्हणत असे.
उत्तर : १६ व्या लुई ची पत्नी मेरी अॅंटाईनेट.
१०. 'स्पिरिट ऑफ लॉज' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला.
उत्तर : माॅंटेस्क्यू (१६८९-१७५५)
(राजाच्या दैवी अधिकाराचे खंडन क
े ले, सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडून कार्यपालिका न्यायपालिका व विधायिका
स्वतंत्र ठेवण्याचा सल्ला दिली.)
११. क
ॅं डिड हा ग्रंथ कोणी लिहिला.
उत्तर : व्हाॅल्टेअर (१६९४-१७७८)
१२. 'शंभर उंदरांपेक्षा एका सिंहाची सत्ता श्रेष्ठ' असे कोणता फ्र
ें च विचारवंत म्हणत होता.
उत्तर : व्हाल्टेअर.
१३. 'लेटर्स आॅन द इंग्लिश' हा ग्रंथ कोणी लिहिला.
उत्तर : व्हाॅल्टेअर
१४. फ्र
ें च क्रांतीचा अग्रदूत कोणास म्हणतात.
उत्तर : रुसो
१५. 'रुसो झाला नसता तर फ्र
ें च क्रांती झाली नसती' असे उद्गार कोणी काढले.
उत्तर : नेपोलियन बोनापार्ट.
१६. ' सोशल कॉन्ट्रॅक्ट' व 'एमिली' हे ग्रंथ कोणी लिहिले.
उत्तर : रूसो.
१७. रूसोच्या मते सार्वभौम सत्ता कोणात निहित आहे.
उत्तर : जनतेची इच्छा (सामान्य इच्छा, जनरल विल)
१८. 'सामाजिक करार सिद्धांत' कोणी मांडला.
उत्तर : रुसो.
१९. फ्रान्समधील सामान्यांच्या प्रतिनिधीक सभेने 17 जून 1789 ला स्वतःला राष्ट्रीय सभा घोषित क
े ले. त्यांनी
जवळच्या टेनिस कोर्टवर बेलीच्या अध्यक्षतेखाली फ्रांसची घटना तयार होईपर्यंत आपली एकजूट कायम
राखण्याची शपथ घेतली ही घटना टेनिस कोर्ट शपथ म्हणून प्रसिद्ध आहे.
२०. फ्र
ें च क्रांती काळातील फ्र
ें च अर्थ शास्त्रज्ञांना काय म्हणत असे.
उत्तर :
२१. फ्र
ें च क्रांतीकारकांनी ला बॅस्टिलचा पाडाव क
े ला कोणत्या दिवशी क
े ला..
उत्तर : 14 जुलै 1789 क
े ला ( आणि 14 जुलै हा राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे जाहीर क
े ले.)
२२. फ्रान्समध्ये ज्ञानकोश (इनसायक्लोपिडीया) कोणी प्रकाशित क
े ला.
उत्तर : डिडेरा (१७१४-१७८४)
२३. फ्र
ें च क्रांती काळात राष्ट्रीय सभेने (संविधान सभा) मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित क
े ला (२६ आॅगस्ट
१७८९) त्याचा मसुदा कोणी तयार क
े ला होता.
उत्तर : लाफायत
२४. प्रो. क
े टलबीने फ्रांसचा बौद्धिक ईश्वर कोणास म्हटले आहे.
उत्तर : व्हाॅल्टेअर
२५. राजवाड्यासमोरील खास वधस्तंभ (गीलोटीन) उभारून रविवारी दिनांक 21 जानेवारी 1793 या दिवशी फ्र
ें च
सम्राट सोळाव्या लुईला फासावर चढविण्यात आले आणि फ्रान्समधून ब्यूरबाॅन घराण्याची राजवट समाप्त
करण्यात आली.
२६. फ्रान्समधील कोणता वर्ग विशेषाधिकार प्राप्त वर्ग होता.
उत्तर : पाद्री व क
ु लीन वर्ग
२७. 'फ्र
ें च क्रांतीचे अपत्य' तसेच ' जन्मदात्या आईला चीरडणारे मुल' असे कोणाबाबत म्हटले जाते.
उत्तर : नेपोलियन बोनापार्ट.
२८. क्रांतीपूर्व फ्रांसचा समाज किती वर्गात विभाजित होता. उत्तर : तीन वर्ग (स्टेट्स)
१. पाद्री २. क
ु लीन वर्ग ३. सामान्यजन.
२९. क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये कोणत्या घराण्याची राजेशाही होती.
उत्तर : ब्यूरबाॅन घराणे.
३०. फ्र
ें च क्रांतीच्या वेळी फ्रांसचा सम्राट कोण होता.
उत्तर : लुई १६ वा. (१७७४-१७९३)
३१. ' ही वस्तू यासाठी कायदेशीर आहे की हे मी म्हणतो म्हणून' असे कोणता लुई म्हणत होता.
उत्तर : १६ वा लुई.
३२. 'भाकरी नाही तर ब्रेड खा' असे फ्रांसची कोणती राणी म्हणत असे.
उत्तर : मेरी अॅंटाईनेट.
३३. फ्रान्समध्ये क
ु लिन वर्गावर कर लावण्याचा प्रयत्न कोणत्या अर्थमंत्र्यांने क
े ला होता.
उत्तर : अर्थमंत्री क्लोन.
३४. फ्रान्समध्ये स्टेट्स जनरल च्या सभेचे १७८९ ला आयोजन करण्यात आले होते ते किती वर्षानंतर करण्यात
आले होते.
उत्तर : 175 वर्षानंतर.
३५. फ्रान्स मध्ये कोणता दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा क
े ला जातो.
उत्तर : १४ जुलै १७८९
३६. संविधान सभेने मानवी हक्काचा जाहीरनामा (मानवाधिकार) कधी घोषित क
े ला.
उत्तर : 26 ऑगस्ट 1789.
३७. फ्रान्समधील परिवर्तनवादी गट (रॅडिकल्स) कोणत्या दोन गटात विभाजित होते.
उत्तर : जिरोंडिस्ट व जॅकोबियन.
३८. नॅशनल कन्वेंशन चे प्रथम अधिवेशन क
े व्हा झाले.
उत्तर : 21 सप्टेंबर 1792
३९. आतंक चे राज्य कोणत्या देशात स्थापन झाले व त्याचा प्रमुख कोण होता.
उत्तर : फ्रान्समध्ये झाले व प्रमुख होता राॅबेस्पियर.
French Revolution mcq.pdf

More Related Content

More from JayvantKakde

कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfJayvantKakde
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfJayvantKakde
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfJayvantKakde
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfJayvantKakde
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfJayvantKakde
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfJayvantKakde
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfJayvantKakde
 

More from JayvantKakde (7)

कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdf
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
 

French Revolution mcq.pdf

  • 1. विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती. विषय : इतिहास - सेम : ५ एका वाक्यात उत्तरे लिहा: फ्र ें च राज्यक्रांती. १. स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांचा उद्घोष कोणत्या क्रांतीने क े ला. उत्तर : फ्र ें च राज्यक्रांती (१७८९) २. बायबलची प्रथम छपाई कोणी व क े व्हा क े ली उत्तर : गटेनबर्ग ने १४५६ ला ३. ' मी म्हणजेच राज्य' असे फ्रान्स चा कोणता सम्राट म्हणत असे. उत्तर : १४ वा लुई (१६४३-१७१५) ४. व्हर्साय येथे खास राजवाडा (आरसे महाल) कोणत्या लूईने बांधला. उत्तर : लुई १४ वा. ५. १६ व्या लूईच्या पत्नीचे नाव काय होते. उत्तर : मेरी अॅंटाईनेट (आॅस्ट्रियन राजक ु मारी) ६. क्रांतीपूर्व काळात फ्रान्समध्ये गुन्हा दाखल क े ल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार होता त्याला काय म्हणत असे. उत्तर : लेटर्स डी क ॅ चेट ७. फ्रान्स मध्ये क्रांतीपूर्वी सम्राटाला सल्ला देण्यासाठी कोणती संस्था होती. उत्तर : स्टेट्स जनरल. ८. फ्रांसचा राजधर्म कोणता होता. उत्तर : रोमन क ॅ थालिक. ९. फ्र ें च धर्मगुरू जनतेपासून धार्मिक कर वसूल करित असे त्याला काय म्हणत असे. उत्तर : टाईथ ९. फ्र ें च जनता कोणत्या राणीला तुटीची राणी ( मॅडम डेफिसिएट) म्हणत असे. उत्तर : १६ व्या लुई ची पत्नी मेरी अॅंटाईनेट. १०. 'स्पिरिट ऑफ लॉज' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला. उत्तर : माॅंटेस्क्यू (१६८९-१७५५) (राजाच्या दैवी अधिकाराचे खंडन क े ले, सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडून कार्यपालिका न्यायपालिका व विधायिका स्वतंत्र ठेवण्याचा सल्ला दिली.) ११. क ॅं डिड हा ग्रंथ कोणी लिहिला. उत्तर : व्हाॅल्टेअर (१६९४-१७७८) १२. 'शंभर उंदरांपेक्षा एका सिंहाची सत्ता श्रेष्ठ' असे कोणता फ्र ें च विचारवंत म्हणत होता.
  • 2. उत्तर : व्हाल्टेअर. १३. 'लेटर्स आॅन द इंग्लिश' हा ग्रंथ कोणी लिहिला. उत्तर : व्हाॅल्टेअर १४. फ्र ें च क्रांतीचा अग्रदूत कोणास म्हणतात. उत्तर : रुसो १५. 'रुसो झाला नसता तर फ्र ें च क्रांती झाली नसती' असे उद्गार कोणी काढले. उत्तर : नेपोलियन बोनापार्ट. १६. ' सोशल कॉन्ट्रॅक्ट' व 'एमिली' हे ग्रंथ कोणी लिहिले. उत्तर : रूसो. १७. रूसोच्या मते सार्वभौम सत्ता कोणात निहित आहे. उत्तर : जनतेची इच्छा (सामान्य इच्छा, जनरल विल) १८. 'सामाजिक करार सिद्धांत' कोणी मांडला. उत्तर : रुसो. १९. फ्रान्समधील सामान्यांच्या प्रतिनिधीक सभेने 17 जून 1789 ला स्वतःला राष्ट्रीय सभा घोषित क े ले. त्यांनी जवळच्या टेनिस कोर्टवर बेलीच्या अध्यक्षतेखाली फ्रांसची घटना तयार होईपर्यंत आपली एकजूट कायम राखण्याची शपथ घेतली ही घटना टेनिस कोर्ट शपथ म्हणून प्रसिद्ध आहे. २०. फ्र ें च क्रांती काळातील फ्र ें च अर्थ शास्त्रज्ञांना काय म्हणत असे. उत्तर : २१. फ्र ें च क्रांतीकारकांनी ला बॅस्टिलचा पाडाव क े ला कोणत्या दिवशी क े ला.. उत्तर : 14 जुलै 1789 क े ला ( आणि 14 जुलै हा राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचे जाहीर क े ले.) २२. फ्रान्समध्ये ज्ञानकोश (इनसायक्लोपिडीया) कोणी प्रकाशित क े ला. उत्तर : डिडेरा (१७१४-१७८४) २३. फ्र ें च क्रांती काळात राष्ट्रीय सभेने (संविधान सभा) मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित क े ला (२६ आॅगस्ट १७८९) त्याचा मसुदा कोणी तयार क े ला होता. उत्तर : लाफायत २४. प्रो. क े टलबीने फ्रांसचा बौद्धिक ईश्वर कोणास म्हटले आहे. उत्तर : व्हाॅल्टेअर २५. राजवाड्यासमोरील खास वधस्तंभ (गीलोटीन) उभारून रविवारी दिनांक 21 जानेवारी 1793 या दिवशी फ्र ें च सम्राट सोळाव्या लुईला फासावर चढविण्यात आले आणि फ्रान्समधून ब्यूरबाॅन घराण्याची राजवट समाप्त करण्यात आली.
  • 3. २६. फ्रान्समधील कोणता वर्ग विशेषाधिकार प्राप्त वर्ग होता. उत्तर : पाद्री व क ु लीन वर्ग २७. 'फ्र ें च क्रांतीचे अपत्य' तसेच ' जन्मदात्या आईला चीरडणारे मुल' असे कोणाबाबत म्हटले जाते. उत्तर : नेपोलियन बोनापार्ट. २८. क्रांतीपूर्व फ्रांसचा समाज किती वर्गात विभाजित होता. उत्तर : तीन वर्ग (स्टेट्स) १. पाद्री २. क ु लीन वर्ग ३. सामान्यजन. २९. क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये कोणत्या घराण्याची राजेशाही होती. उत्तर : ब्यूरबाॅन घराणे. ३०. फ्र ें च क्रांतीच्या वेळी फ्रांसचा सम्राट कोण होता. उत्तर : लुई १६ वा. (१७७४-१७९३) ३१. ' ही वस्तू यासाठी कायदेशीर आहे की हे मी म्हणतो म्हणून' असे कोणता लुई म्हणत होता. उत्तर : १६ वा लुई. ३२. 'भाकरी नाही तर ब्रेड खा' असे फ्रांसची कोणती राणी म्हणत असे. उत्तर : मेरी अॅंटाईनेट. ३३. फ्रान्समध्ये क ु लिन वर्गावर कर लावण्याचा प्रयत्न कोणत्या अर्थमंत्र्यांने क े ला होता. उत्तर : अर्थमंत्री क्लोन. ३४. फ्रान्समध्ये स्टेट्स जनरल च्या सभेचे १७८९ ला आयोजन करण्यात आले होते ते किती वर्षानंतर करण्यात आले होते. उत्तर : 175 वर्षानंतर. ३५. फ्रान्स मध्ये कोणता दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा क े ला जातो. उत्तर : १४ जुलै १७८९ ३६. संविधान सभेने मानवी हक्काचा जाहीरनामा (मानवाधिकार) कधी घोषित क े ला. उत्तर : 26 ऑगस्ट 1789. ३७. फ्रान्समधील परिवर्तनवादी गट (रॅडिकल्स) कोणत्या दोन गटात विभाजित होते. उत्तर : जिरोंडिस्ट व जॅकोबियन. ३८. नॅशनल कन्वेंशन चे प्रथम अधिवेशन क े व्हा झाले. उत्तर : 21 सप्टेंबर 1792 ३९. आतंक चे राज्य कोणत्या देशात स्थापन झाले व त्याचा प्रमुख कोण होता. उत्तर : फ्रान्समध्ये झाले व प्रमुख होता राॅबेस्पियर.