SlideShare a Scribd company logo
प्रश्न : रशियन राज्यक्रांतीची (1917) कारणे व परिणाम लिहा.
प्रस्तावना :
● रशियात ऑक्टोबर 1917 मध्ये झालेली क्रांती बोल्शेविक क्रांती म्हणून ओळखली जाते.
● क्रांती रशियात झाली असली तरी तिचे परिणाम रशियाबरोबरच जागतिकही ठरले.
● या क्रांतीने क
े वळ निरंक
ु श झारशाहीचा शेवट क
े ला नाही तर जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार
इत्यादींच्या आर्थिक व सामाजिक सत्तेचाही शेवट करून जगात प्रथमच कामगार-शेतकऱ्यांची सत्ता
प्रस्थापित क
े ली.
● अशा रशियन राज्यक्रांतीची कारणे पुढील प्रमाणे.
१. राजकीय कारणे :
1. निरंक
ु श शासन व्यवस्था
● रशियात झारची निरंक
ु श अत्याचारी शासन व्यवस्था कार्यरत होती.
● झारकडे राज्य, चर्च, लष्कर अशा सर्व क्षेत्रातील सर्वोच्च अधिकार होते.
● ड्युमा दुर्बळ बनविली होती त्यामुळे तिचे स्वरूप राजाला सल्ला देणे असे होते.
● झारवर त्याची पत्नी झरीना व रासपूतिनचा प्रचंड प्रभाव होता. परिणामी शासन व्यवस्थेत
पराकोटीची अवस्था, भ्रष्टाचार, जुलूम होत होते.
2. जमीनदारांचे अत्याचार
● जमीनदार ऐशआरामाचे जीवन जगून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत.
● शेतकऱ्यांवर अतिरिक्त करांबरोबरच वेठबिगारी लादली जात त्यामुळे ते प्रचंड असंतुष्ट होते.
3. चर्चचे अत्याचार
● चर्चला राजाचा आशीर्वाद होता. चर्च संपत्तीचे आगार झाले होते.
● चर्चला कर देणे जनतेसाठी अनिवार्य होते.
● जनतेच्या धनाचा विनियोग चर्च भ्रष्ट कार्यासाठी करीत असल्याने रशियन जनतेत चर्च बद्दल
असंतोष होता.
4. प्रशासकीय अत्याचार
● प्रशासनात मोठ्या पदांवर सरंजामदार, जमीनदार हे होते. ते ख्यालीखुशालीत जगत असे. जनते
प्रती त्यांना कोणतीही सहानुभूती नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून लोकांवर लहानसहान
कामांसाठीही जुलून होत होता.
● त्यामुळे प्रशासनाबरोबरच झारशाही विरुद्धही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
२. आर्थिक कारण:
● रशियातही कारखानदारीला सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार वर्गाचा उदय झाला.
● जागतिक बाजारपेठेत रशियाला फारसा वाव नव्हता त्यातच झारच्या अत्याचारी करव्यवस्थेने रशियन
लोकांची क्रयशक्ती मोडीत निघाली होती. त्यामुळे 1916-17 मध्ये औद्योगिक उत्पादन एक तृतीयांश
पेक्षाही जास्त कमी झाले. परिणामी कारखान्यांना ताळेबंदी लागून कामगार मोठ्या प्रमाणात बेकार झाले.
● प्रशियात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य व काळाबाजार सुरू झाला. अशा स्थितीत झारला पहिल्या
महायुद्धाचा आर्थिक भार सहन करता आला नाही.
● परिणामी रशियाची आर्थिक स्थिती कामगारांना काम नाही, शेतकऱ्यांना दाम नाही, सैनिकांना वेतन
नाही अशी झाल्याने जनता झारशाहीच्या विरोधात गेली.
३. सामाजिक कारण:
● रशियन समाज सरंजामशाही स्वरूपाचा होता. रशियात दोन वर्ग होते पहिल्या वर्गात उमराव, सरंजामदार
यांचा तर दुसऱ्या वर्गात शेतकरी-कामगारांचा भरणा होता.
● रशियात मध्यवर्गीयांची संख्या कमी होती.
● राज्याच्या उत्पन्नाचा 90 टक्क
े भाग धनिकांकडे तर 10 टक्क
े भाग गरिबांकडे होता.
● झारने पोलंड, जर्मन इत्यादी वंशीय लोकांचे रशियनकरण करण्याचा प्रयत्न क
े ल्याने ते असंतुष्ट होते.
ज्यू व रोमन क
ॅ थालिकांवर अत्याचार होत होते यामुळे उदारमतवादी बुद्धिजीवींना ते सहन होत नसल्याने
त्यांनी झारशाहीवर कठोर टीका सुरू क
े ली.
● परिणामी रशियात सामाजिक जागृती होऊन क्रांतीची आवश्यकता भासू लागली.
४. वैचारिक करण
● रशियन क्रांतीचे वैचारिक कारण मुख्यतः कार्ल मार्क्सची साम्यवादी विचारधारा होती.
● मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफ
े स्टो व दास क
ॅ पिटल या ग्रंथांमधून अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्ग संघर्ष
सिद्धांत, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा व सर्वहारा वर्गाची स्थापना या संकल्पना विशद करून
जगातील कामगारांना एक होण्याचे आव्हान क
े ले.
● प्रस्थापित शासन व्यवस्था भांडवलदारांच्या बटीक बनल्याने त्या सुखा सुखी आपले अधिकार सोडणार
नाही. तर कामगारांकडे गमविण्यासाठी दैन्य व दुःखाच्या श्रृंखलांशिवाय दुसरे काही नाही असे प्रतिपादन
करून क्रांतीचा रंग लालच असला पाहिजे असेही स्पष्ट क
े ले.
● मार्क्सच्या विचाराला रशियन लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मॅक्झिम गार्गी, डोटोव्हस्की, तुर्झेनोव्ह
इत्यादी साहित्यिकांनी क
े ले.
● तर जनतेच्या मनावर मार्क्सवादी विचार लेनीन, ट्राटस्की यासारख्या नेत्यांनी क
े ले.
● परिणामी मार्क्सच्या आशावादी तत्त्वज्ञानाचे रशियन जनतेने स्वागत क
े ले त्यामुळे रशियात साम्यवादी
क्रांती घडून आली.
५. 1905 ची क्रांती:
1905 चे क्रांती आज आपण होऊन राज्याची सत्ता झारखडेच राहिली परंतु या क्रांतीने रशियातील सामान्य जनतेला
राजकीय अधिकाराची जाणीव झाली मताचा अर्थ काय डिमाच्या सदस्याचे निर्वाचन कसे होतात व कशाप्रकारे
झाले पाहिजे सरकारने लोक इच्छेनुसार कार्य क
े ले पाहिजे इत्यादींची जाणीव झाल्याने त्यांना झारशाहीर ऐवजी
लोकांची सत्ता असलेले सरकार आवश्यक वाटू लागले.
पहिल्या महायुद्धात रशियाचा पराभव
प्रथम महायुद्ध लोकशाही शासन व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी लढले जात आहे अशा जनमताने रशियन
नागरिक प्रभावित झाले होते अशा स्थितीत धारणे प्रथम महायुद्धात सहभाग घेतला परंतु अनेक युद्ध
आघाड्यांवर रशियन सैन्याला पराभव स्वीकारावा लागला रशियाची आर्थिक स्थिती डबल दुष्काळी स्थिती निर्माण
झाली त्यातच युद्ध आघाडीवरील लष्कराला सरकार हुमक व रसत पुरविण्यात आ सफल ठरली त्यामुळे रशियन
सैनिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला व ते युद्ध आघाडी सोडून क्रांतिकारकांना जाऊन मिळाले अशाप्रकारे
शेतकरी कामगार व सैनिक बोरसेविकांच्या नेतृत्वात एकत्र येऊ लागले.
क्रांतिकारी पक्षांची स्थापना
निरंक
ु श झारशाहीचा परिणाम म्हणून रशियात लिहिली जम शून्यवाद या विचारसरणीचा उदय होऊन रशियात
क्रांतिकारी संघटनांची स्थापना होऊ लागली त्यातूनच सोशल डेमोक्र
ॅ टिक व सोशॅलिस्टनरी पक्षाची स्थापना झाली.
पुढे 1903 मध्ये सोशालिस्ट डेमोक्र
ॅ टिक पक्षात फ
ू ट पडून बोलसेविक उग्र विचारधारा व मेनसेविक उदारमतवादी
विचारधारा असे दोन पक्ष अस्तित्वात आले त्यांनी रशियात क्रांतीचे विचार पेरू क्रांतीचे नेतृत्व क
े ले परिणामी
रशियन जनता क्रांती तयार झाली.

More Related Content

What's hot

Socialism in europe and the russian revolution
Socialism in europe and the russian revolutionSocialism in europe and the russian revolution
Socialism in europe and the russian revolution
UshaJoy
 
History (medieval India)
History (medieval India)History (medieval India)
History (medieval India)
ABDUL QADIR
 
sikkim and nepal in hindi
sikkim and nepal in hindisikkim and nepal in hindi
sikkim and nepal in hindi
kishore shobana
 
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbseThe Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
A. ABDUL SHUMZ, Kendriya Vidyalaya Kanjikode
 
Rabindranath Tagore
Rabindranath TagoreRabindranath Tagore
Rabindranath Tagore
THILLU007
 
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptxVIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
GarunaTiwari
 
Rahim
RahimRahim
History of Gandhi ji PPT Slides in Hindi
History of Gandhi ji PPT Slides in Hindi History of Gandhi ji PPT Slides in Hindi
History of Gandhi ji PPT Slides in Hindi
VandanaSingh295
 
Revolt of 1857
Revolt of 1857Revolt of 1857
Revolt of 1857
Aparna
 
Poverty as a challenge
Poverty as a challengePoverty as a challenge
Poverty as a challenge
Mahendra SST
 
Great indian mathmatician -srinivasan ramanujan
Great indian mathmatician -srinivasan ramanujanGreat indian mathmatician -srinivasan ramanujan
Great indian mathmatician -srinivasan ramanujan
Mahip Singh
 
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSENazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
A. ABDUL SHUMZ, Kendriya Vidyalaya Kanjikode
 
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptxINDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
IshaMohan3
 
Sivaji
SivajiSivaji
Sivaji
Lijina Mohan
 
Raja Ram Mohan Roy-1.pptx
Raja Ram Mohan Roy-1.pptxRaja Ram Mohan Roy-1.pptx
Raja Ram Mohan Roy-1.pptx
ShankarPrajapati9
 
Indus valley religion
Indus valley religionIndus valley religion
Indus valley religion
Virag Sontakke
 
Battle of plassey
Battle of plasseyBattle of plassey
Battle of plassey
yoyoabhishek
 
Jp movement and emergency imposed in 1975 ppt
Jp movement and emergency imposed in 1975 pptJp movement and emergency imposed in 1975 ppt
Jp movement and emergency imposed in 1975 ppt
Shubham Meena
 
Presentation on Maharana Pratap
Presentation on Maharana PratapPresentation on Maharana Pratap
Presentation on Maharana Pratap
KaramveerSingh82
 
Revolt of 1857
Revolt of 1857Revolt of 1857
Revolt of 1857
angadpujani
 

What's hot (20)

Socialism in europe and the russian revolution
Socialism in europe and the russian revolutionSocialism in europe and the russian revolution
Socialism in europe and the russian revolution
 
History (medieval India)
History (medieval India)History (medieval India)
History (medieval India)
 
sikkim and nepal in hindi
sikkim and nepal in hindisikkim and nepal in hindi
sikkim and nepal in hindi
 
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbseThe Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
The Russian Revolution, Class 9 , History- lesson:2 cbse
 
Rabindranath Tagore
Rabindranath TagoreRabindranath Tagore
Rabindranath Tagore
 
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptxVIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
VIJAYANAGARA EMPIRE PPT BY GAURI NANDA CLASS XII.pptx
 
Rahim
RahimRahim
Rahim
 
History of Gandhi ji PPT Slides in Hindi
History of Gandhi ji PPT Slides in Hindi History of Gandhi ji PPT Slides in Hindi
History of Gandhi ji PPT Slides in Hindi
 
Revolt of 1857
Revolt of 1857Revolt of 1857
Revolt of 1857
 
Poverty as a challenge
Poverty as a challengePoverty as a challenge
Poverty as a challenge
 
Great indian mathmatician -srinivasan ramanujan
Great indian mathmatician -srinivasan ramanujanGreat indian mathmatician -srinivasan ramanujan
Great indian mathmatician -srinivasan ramanujan
 
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSENazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
Nazism and the Rise of Hitler, History class 9, CBSE
 
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptxINDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
INDIA’s EXTERNAL RELATIONS-12.pptx
 
Sivaji
SivajiSivaji
Sivaji
 
Raja Ram Mohan Roy-1.pptx
Raja Ram Mohan Roy-1.pptxRaja Ram Mohan Roy-1.pptx
Raja Ram Mohan Roy-1.pptx
 
Indus valley religion
Indus valley religionIndus valley religion
Indus valley religion
 
Battle of plassey
Battle of plasseyBattle of plassey
Battle of plassey
 
Jp movement and emergency imposed in 1975 ppt
Jp movement and emergency imposed in 1975 pptJp movement and emergency imposed in 1975 ppt
Jp movement and emergency imposed in 1975 ppt
 
Presentation on Maharana Pratap
Presentation on Maharana PratapPresentation on Maharana Pratap
Presentation on Maharana Pratap
 
Revolt of 1857
Revolt of 1857Revolt of 1857
Revolt of 1857
 

More from JayvantKakde

भारत चीन युद्ध.pdf
भारत चीन युद्ध.pdfभारत चीन युद्ध.pdf
भारत चीन युद्ध.pdf
JayvantKakde
 
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptxहिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
JayvantKakde
 
शीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdfशीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdf
JayvantKakde
 
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdfऔरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
JayvantKakde
 
मुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdfमुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdf
JayvantKakde
 
French Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdfFrench Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdf
JayvantKakde
 
कायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdfकायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdf
JayvantKakde
 
Claive.pdf
Claive.pdfClaive.pdf
Claive.pdf
JayvantKakde
 
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
JayvantKakde
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
JayvantKakde
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
JayvantKakde
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
JayvantKakde
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
JayvantKakde
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
JayvantKakde
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
JayvantKakde
 

More from JayvantKakde (15)

भारत चीन युद्ध.pdf
भारत चीन युद्ध.pdfभारत चीन युद्ध.pdf
भारत चीन युद्ध.pdf
 
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptxहिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
हिटलर चे परराष्ट्र धोरण.pptx
 
शीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdfशीतयुद्ध.pdf
शीतयुद्ध.pdf
 
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdfऔरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf
 
मुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdfमुघलांचे पतन (1).pdf
मुघलांचे पतन (1).pdf
 
French Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdfFrench Revolution mcq.pdf
French Revolution mcq.pdf
 
कायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdfकायम धारा पद्धती.docx.pdf
कायम धारा पद्धती.docx.pdf
 
Claive.pdf
Claive.pdfClaive.pdf
Claive.pdf
 
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdfकैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
कैसरचे परराष्ट्र धोरण.pdf
 
कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
 

रशियन राज्यक्रांती.pdf

 • 1. प्रश्न : रशियन राज्यक्रांतीची (1917) कारणे व परिणाम लिहा. प्रस्तावना : ● रशियात ऑक्टोबर 1917 मध्ये झालेली क्रांती बोल्शेविक क्रांती म्हणून ओळखली जाते. ● क्रांती रशियात झाली असली तरी तिचे परिणाम रशियाबरोबरच जागतिकही ठरले. ● या क्रांतीने क े वळ निरंक ु श झारशाहीचा शेवट क े ला नाही तर जमीनदार, सरंजामदार, भांडवलदार इत्यादींच्या आर्थिक व सामाजिक सत्तेचाही शेवट करून जगात प्रथमच कामगार-शेतकऱ्यांची सत्ता प्रस्थापित क े ली. ● अशा रशियन राज्यक्रांतीची कारणे पुढील प्रमाणे. १. राजकीय कारणे : 1. निरंक ु श शासन व्यवस्था ● रशियात झारची निरंक ु श अत्याचारी शासन व्यवस्था कार्यरत होती. ● झारकडे राज्य, चर्च, लष्कर अशा सर्व क्षेत्रातील सर्वोच्च अधिकार होते. ● ड्युमा दुर्बळ बनविली होती त्यामुळे तिचे स्वरूप राजाला सल्ला देणे असे होते. ● झारवर त्याची पत्नी झरीना व रासपूतिनचा प्रचंड प्रभाव होता. परिणामी शासन व्यवस्थेत पराकोटीची अवस्था, भ्रष्टाचार, जुलूम होत होते. 2. जमीनदारांचे अत्याचार ● जमीनदार ऐशआरामाचे जीवन जगून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास देत. ● शेतकऱ्यांवर अतिरिक्त करांबरोबरच वेठबिगारी लादली जात त्यामुळे ते प्रचंड असंतुष्ट होते. 3. चर्चचे अत्याचार ● चर्चला राजाचा आशीर्वाद होता. चर्च संपत्तीचे आगार झाले होते. ● चर्चला कर देणे जनतेसाठी अनिवार्य होते. ● जनतेच्या धनाचा विनियोग चर्च भ्रष्ट कार्यासाठी करीत असल्याने रशियन जनतेत चर्च बद्दल असंतोष होता. 4. प्रशासकीय अत्याचार ● प्रशासनात मोठ्या पदांवर सरंजामदार, जमीनदार हे होते. ते ख्यालीखुशालीत जगत असे. जनते प्रती त्यांना कोणतीही सहानुभूती नव्हती त्यामुळे त्यांच्याकडून लोकांवर लहानसहान कामांसाठीही जुलून होत होता. ● त्यामुळे प्रशासनाबरोबरच झारशाही विरुद्धही लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. २. आर्थिक कारण: ● रशियातही कारखानदारीला सुरुवात होऊन भांडवलदार व कामगार वर्गाचा उदय झाला.
 • 2. ● जागतिक बाजारपेठेत रशियाला फारसा वाव नव्हता त्यातच झारच्या अत्याचारी करव्यवस्थेने रशियन लोकांची क्रयशक्ती मोडीत निघाली होती. त्यामुळे 1916-17 मध्ये औद्योगिक उत्पादन एक तृतीयांश पेक्षाही जास्त कमी झाले. परिणामी कारखान्यांना ताळेबंदी लागून कामगार मोठ्या प्रमाणात बेकार झाले. ● प्रशियात मोठ्या प्रमाणात दारिद्र्य व काळाबाजार सुरू झाला. अशा स्थितीत झारला पहिल्या महायुद्धाचा आर्थिक भार सहन करता आला नाही. ● परिणामी रशियाची आर्थिक स्थिती कामगारांना काम नाही, शेतकऱ्यांना दाम नाही, सैनिकांना वेतन नाही अशी झाल्याने जनता झारशाहीच्या विरोधात गेली. ३. सामाजिक कारण: ● रशियन समाज सरंजामशाही स्वरूपाचा होता. रशियात दोन वर्ग होते पहिल्या वर्गात उमराव, सरंजामदार यांचा तर दुसऱ्या वर्गात शेतकरी-कामगारांचा भरणा होता. ● रशियात मध्यवर्गीयांची संख्या कमी होती. ● राज्याच्या उत्पन्नाचा 90 टक्क े भाग धनिकांकडे तर 10 टक्क े भाग गरिबांकडे होता. ● झारने पोलंड, जर्मन इत्यादी वंशीय लोकांचे रशियनकरण करण्याचा प्रयत्न क े ल्याने ते असंतुष्ट होते. ज्यू व रोमन क ॅ थालिकांवर अत्याचार होत होते यामुळे उदारमतवादी बुद्धिजीवींना ते सहन होत नसल्याने त्यांनी झारशाहीवर कठोर टीका सुरू क े ली. ● परिणामी रशियात सामाजिक जागृती होऊन क्रांतीची आवश्यकता भासू लागली. ४. वैचारिक करण ● रशियन क्रांतीचे वैचारिक कारण मुख्यतः कार्ल मार्क्सची साम्यवादी विचारधारा होती. ● मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफ े स्टो व दास क ॅ पिटल या ग्रंथांमधून अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्ग संघर्ष सिद्धांत, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा व सर्वहारा वर्गाची स्थापना या संकल्पना विशद करून जगातील कामगारांना एक होण्याचे आव्हान क े ले. ● प्रस्थापित शासन व्यवस्था भांडवलदारांच्या बटीक बनल्याने त्या सुखा सुखी आपले अधिकार सोडणार नाही. तर कामगारांकडे गमविण्यासाठी दैन्य व दुःखाच्या श्रृंखलांशिवाय दुसरे काही नाही असे प्रतिपादन करून क्रांतीचा रंग लालच असला पाहिजे असेही स्पष्ट क े ले. ● मार्क्सच्या विचाराला रशियन लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मॅक्झिम गार्गी, डोटोव्हस्की, तुर्झेनोव्ह इत्यादी साहित्यिकांनी क े ले. ● तर जनतेच्या मनावर मार्क्सवादी विचार लेनीन, ट्राटस्की यासारख्या नेत्यांनी क े ले. ● परिणामी मार्क्सच्या आशावादी तत्त्वज्ञानाचे रशियन जनतेने स्वागत क े ले त्यामुळे रशियात साम्यवादी क्रांती घडून आली. ५. 1905 ची क्रांती: 1905 चे क्रांती आज आपण होऊन राज्याची सत्ता झारखडेच राहिली परंतु या क्रांतीने रशियातील सामान्य जनतेला राजकीय अधिकाराची जाणीव झाली मताचा अर्थ काय डिमाच्या सदस्याचे निर्वाचन कसे होतात व कशाप्रकारे झाले पाहिजे सरकारने लोक इच्छेनुसार कार्य क े ले पाहिजे इत्यादींची जाणीव झाल्याने त्यांना झारशाहीर ऐवजी लोकांची सत्ता असलेले सरकार आवश्यक वाटू लागले. पहिल्या महायुद्धात रशियाचा पराभव
 • 3. प्रथम महायुद्ध लोकशाही शासन व्यवस्था सुरक्षित करण्यासाठी लढले जात आहे अशा जनमताने रशियन नागरिक प्रभावित झाले होते अशा स्थितीत धारणे प्रथम महायुद्धात सहभाग घेतला परंतु अनेक युद्ध आघाड्यांवर रशियन सैन्याला पराभव स्वीकारावा लागला रशियाची आर्थिक स्थिती डबल दुष्काळी स्थिती निर्माण झाली त्यातच युद्ध आघाडीवरील लष्कराला सरकार हुमक व रसत पुरविण्यात आ सफल ठरली त्यामुळे रशियन सैनिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला व ते युद्ध आघाडी सोडून क्रांतिकारकांना जाऊन मिळाले अशाप्रकारे शेतकरी कामगार व सैनिक बोरसेविकांच्या नेतृत्वात एकत्र येऊ लागले. क्रांतिकारी पक्षांची स्थापना निरंक ु श झारशाहीचा परिणाम म्हणून रशियात लिहिली जम शून्यवाद या विचारसरणीचा उदय होऊन रशियात क्रांतिकारी संघटनांची स्थापना होऊ लागली त्यातूनच सोशल डेमोक्र ॅ टिक व सोशॅलिस्टनरी पक्षाची स्थापना झाली. पुढे 1903 मध्ये सोशालिस्ट डेमोक्र ॅ टिक पक्षात फ ू ट पडून बोलसेविक उग्र विचारधारा व मेनसेविक उदारमतवादी विचारधारा असे दोन पक्ष अस्तित्वात आले त्यांनी रशियात क्रांतीचे विचार पेरू क्रांतीचे नेतृत्व क े ले परिणामी रशियन जनता क्रांती तयार झाली.