SlideShare a Scribd company logo
1 of 2
Download to read offline
प्रश्र्न : बादशाह औरंगजेब च्या दक्षिण धोरणाचे वर्णन करा.
प्रस्तावना :
बादशहा औरंगजेब शहाजानचा तिसरा मुलगा होता. वडलांना क
ै देत टाक
ू न तो 1659 मध्ये बादशाह झाला.
औरंगजेब प्रखर बुद्धिमान होता. त्याला अरबी, फारसी, तुर्की व हिंदी भाषा अवगत होत्या, क
ु रानचे त्याला ज्ञान
होते. परंतु ललीत कलांमध्ये आवड नव्हती.
औरंगजेब उत्तम सैनिक व सैन्य संचालक होता. दक्षिणेचा सुभेदार असताना तिथे लावलेल्या उत्तम
व्यवस्थेमुळे तो क
ु शल शासन प्रबंधक व क
ु टनीतीज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या पूर्वजांप्रमानेच
विस्तारवादी धोरणाचा स्वीकार क
े ला व दक्षिण भारताच्या विजयासाठी दक्षिण मोहीम काढली.
औरंगजेबचे दक्षिण धोरण :
औरंगजेबाने आपल्या दक्षिणच्या दुसऱ्या सुभेदारीत (1652-1657) असताना विजापुर व गोवळकोंडा हे
शियापंथीय राज्य जिंकण्याचा प्रयत्न क
े ला. परंतु त्यानंतर वारसाहक्काचे युद्ध व उत्तरेच्या राजकारणातील व्यस्त
घडामोडींनी तो 1681 पर्यंत उत्तरेचा राजकारणातच गुंतून होता. त्यानंतर मात्र तो दक्षिणेवर चालून आला व 1707
पर्यंत दक्षिणेतच राहिला.
औरंगजेबाच्या दक्षिण मोहीमेची कारणे :
1. दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंक
ू न घेणे -:
औरंगजेब साम्राज्य विस्तारवादी शासक असल्याने त्याला दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंकायची होती.
2. धार्मिक उद्देश :
औरंगाबादचे राजकीय धोरण राजनैतिकते बरोबरच धार्मिकही होते. संपूर्ण भारत जिंक
ू न भारताला
सुन्नी पंथीय इस्लाम करणे हा त्याचा हेतू होता त्यामुळे दक्षिणेतील शियापंथीय व मराठा राज्याचा शेवट
करण्यासाठी त्याने दक्षिण मोहीम काढली.
3. मुगलांच्या विरोधकांचा आश्रय नष्ट करणे :
दक्षिणेतील राज्य मुगल साम्राज्याच्या विरोधकांना आश्रय देत असल्याने ते नष्ट करणे या
मोहिमेमागे त्याचा उद्देश होता.
4. विशाल फौजेला युद्धात गुंतविणे :
वायव्येकडील स्वारीतून मुक्त झालेल्या विशाल मुगल फौजेला युद्धात गुंतविणे आवश्यक होते.
औरंगजेबचा दक्षिण विजय :
1. राजपुत्र अकबरने बंडे करून दक्षिणेत मराठ्यांकडे आसरा घेतला तेव्हा अकबराचा बंदोबस्त करणे व
दक्षिण विजयासाठी औरंगजेब आपली विशाल सेना व साधन सामग्रीसह 1682 मध्ये दक्षिण आला.
मराठ्यांना गोवळकोंडा व विजापूरची असलेली मदत लक्षात घेऊन त्याने विजापूर 1686 व गोवळकोंडा
1687 आक्रमण करून जिंक
ू न घेतले व मोगल साम्राज्यात विलीन क
े ले.
2. च्यविजापूर व गोवळकोंड्याच्या शेवटानंतर औरंगजेबने मराठी राज्यावर आक्रमण क
े ले. छत्रपती
संभाजींनी 9 वर्ष मुघलांशी कडवी झुंज दिली. परंतु औरंगजेबाने 1689 मध्ये मराठ्यांची राजधानी रायगड
जिंकला व संभाजीला पकडून ठार क
े ले. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रावर व दक्षिण भारतावर मुगलांचा
अधिकार होऊन औरंगजेबचा दक्षिण भारत विजय पूर्ण झाला.
3. राज्य जिंकले असले तरी औरंगजेबाला मराठा राष्ट्र नष्ट करता आले नाही. संभाजीच्या मृत्यूनंतर
छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई यांचे नेतृत्वात लोकयुद्ध सुरू क
े ले आणि अनेक आघाड्यांवर
मुगलांचा पराभव क
े ला. मराठ्यांचे हे स्वातंत्र्य युद्ध औरंगजेबच्या अखेरपर्यंत (१७०७) सुरू होते.
मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाने औरंगजेबाच्या दक्षिण विजयाची विफलता स्पष्ट होऊन त्याचे दक्षित
धोरण अपयशी ठरले.
औरंगजेबाच्या दक्षिण अपयशाची कारणे :
1. सर्व जनता मराठ्यांच्या पाठीशी :-
सर्व भारत इस्लाममय करणे हे औरंगजेबचे उद्दिष्ट होते. त्यामुळे स्वधर्म वाचविण्यासाठी सर्व
हिंदू मराठ्यांच्या पाठीशी उभे राहिले.
2. शियापंथीय मुस्लिमांची मराठ्यांना मदत :-
औरंगजेबाने शियापंथीय मुस्लिमांची प्रतारणा क
े ल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध मराठ्यांना मदत
क
े ली.
3. औरंगजेब चा संशयी स्वभाव :- औरंगजेबचा कोणावरच विश्वास नव्हता तो सर्वांकडे संशयी वृत्तीने पाहत
असे. त्यामुळे त्याच्या सेनानींमध्ये विद्रोही प्रवृत्ती निर्माण झाली.
4. मराठ्यांची मारक क्षमता :-
मराठ्यांच्या मारक शक्तीपुढे मुगल फौज व अधिकाऱ्यांची मारक क्षमता कमी पडली. त्यामुळे ते
मराठ्यांचा यशस्वी मुकाबला करू शकले नाही.
5. डोंगराळ प्रदेश व मराठ्यांचा गनिमी कावा:-
मोगल सैन्य मैदानी भागात लढणारे, ऐसआरामात जगणारे होते. त्यामुळे त्यांना दक्षिणेतील
खडतर स्थिती व मराठ्यांच्या गनिमी कावा युद्धपद्धतीचा मुकाबला करता आला नाही.
6. लोक युद्धात लोकांना विजय मिळतात :-
शत्रू कितीही प्रबळ असला तरी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या युद्धात शेवटी विजय लोकांनाच मिळत
असतो. या इतिहासाच्या साक्षीनुसार मराठ्यांना विजय मिळाला.
औरंगजेबच्या दक्षिणाचे परिणाम :
1. भारत इस्लाममय झाला नाही :- औरंगजेब त्याच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी झाला नाही. त्यामुळे संपूर्ण
भारत इस्लाममय झाला नाही.
2. मुगल सत्ता दुर्बळ झाली :- मुगल -;मराठा युद्धाने क
ें द्र सत्ता दुर्बळ झाली त्यामुळे उत्तरेतील शांतता नष्ट
झाली.
3. मुगलांविरुद्ध उत्तरेत बंड :- औरंगजेब दक्षिणेत असल्याने व तो त्याच्या कार्यात असफल ठरल्याने मुघल
साम्राज्याविरुद्ध उत्तरेत बंडास सुरुवात झाली.
4. लष्करी शक्ती क्षीण झाली:- मुगलांची मोठ्या प्रमाणात सैन्य व लष्करी सामग्रीची हानी झाल्याने त्यांची
लष्करी ताकद कमी झाली.
5. खजिना रिकामा झाला:- युद्ध दीर्घकाळ चालल्याने मोठ्या प्रमाणात खर्च झाला. परिणामी तिजोरी
रिकामी होऊन मुघल साम्राज्याचा आर्थिक पाया कमक
ु वत झाला.

More Related Content

More from JayvantKakde

कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfJayvantKakde
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfJayvantKakde
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfJayvantKakde
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfJayvantKakde
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfJayvantKakde
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfJayvantKakde
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfJayvantKakde
 

More from JayvantKakde (7)

कृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdfकृषीचे व्यापारीकरण.pdf
कृषीचे व्यापारीकरण.pdf
 
रशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdfरशियन राज्यक्रांती.pdf
रशियन राज्यक्रांती.pdf
 
जैन धर्म.pdf
जैन धर्म.pdfजैन धर्म.pdf
जैन धर्म.pdf
 
बौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdfबौद्ध धर्म पंथ.pdf
बौद्ध धर्म पंथ.pdf
 
अन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdfअन् आऔद्योगिकरण.pdf
अन् आऔद्योगिकरण.pdf
 
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdfफ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
 
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdfऔरंगजेब धार्मिक धोरण.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
 

औरंगजेबचे दक्षिण धोरण (1).pdf

  • 1. प्रश्र्न : बादशाह औरंगजेब च्या दक्षिण धोरणाचे वर्णन करा. प्रस्तावना : बादशहा औरंगजेब शहाजानचा तिसरा मुलगा होता. वडलांना क ै देत टाक ू न तो 1659 मध्ये बादशाह झाला. औरंगजेब प्रखर बुद्धिमान होता. त्याला अरबी, फारसी, तुर्की व हिंदी भाषा अवगत होत्या, क ु रानचे त्याला ज्ञान होते. परंतु ललीत कलांमध्ये आवड नव्हती. औरंगजेब उत्तम सैनिक व सैन्य संचालक होता. दक्षिणेचा सुभेदार असताना तिथे लावलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे तो क ु शल शासन प्रबंधक व क ु टनीतीज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला. आपल्या पूर्वजांप्रमानेच विस्तारवादी धोरणाचा स्वीकार क े ला व दक्षिण भारताच्या विजयासाठी दक्षिण मोहीम काढली. औरंगजेबचे दक्षिण धोरण : औरंगजेबाने आपल्या दक्षिणच्या दुसऱ्या सुभेदारीत (1652-1657) असताना विजापुर व गोवळकोंडा हे शियापंथीय राज्य जिंकण्याचा प्रयत्न क े ला. परंतु त्यानंतर वारसाहक्काचे युद्ध व उत्तरेच्या राजकारणातील व्यस्त घडामोडींनी तो 1681 पर्यंत उत्तरेचा राजकारणातच गुंतून होता. त्यानंतर मात्र तो दक्षिणेवर चालून आला व 1707 पर्यंत दक्षिणेतच राहिला. औरंगजेबाच्या दक्षिण मोहीमेची कारणे : 1. दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंक ू न घेणे -: औरंगजेब साम्राज्य विस्तारवादी शासक असल्याने त्याला दक्षिणेतील स्वतंत्र राज्य जिंकायची होती. 2. धार्मिक उद्देश : औरंगाबादचे राजकीय धोरण राजनैतिकते बरोबरच धार्मिकही होते. संपूर्ण भारत जिंक ू न भारताला सुन्नी पंथीय इस्लाम करणे हा त्याचा हेतू होता त्यामुळे दक्षिणेतील शियापंथीय व मराठा राज्याचा शेवट करण्यासाठी त्याने दक्षिण मोहीम काढली. 3. मुगलांच्या विरोधकांचा आश्रय नष्ट करणे : दक्षिणेतील राज्य मुगल साम्राज्याच्या विरोधकांना आश्रय देत असल्याने ते नष्ट करणे या मोहिमेमागे त्याचा उद्देश होता. 4. विशाल फौजेला युद्धात गुंतविणे : वायव्येकडील स्वारीतून मुक्त झालेल्या विशाल मुगल फौजेला युद्धात गुंतविणे आवश्यक होते. औरंगजेबचा दक्षिण विजय : 1. राजपुत्र अकबरने बंडे करून दक्षिणेत मराठ्यांकडे आसरा घेतला तेव्हा अकबराचा बंदोबस्त करणे व दक्षिण विजयासाठी औरंगजेब आपली विशाल सेना व साधन सामग्रीसह 1682 मध्ये दक्षिण आला. मराठ्यांना गोवळकोंडा व विजापूरची असलेली मदत लक्षात घेऊन त्याने विजापूर 1686 व गोवळकोंडा 1687 आक्रमण करून जिंक ू न घेतले व मोगल साम्राज्यात विलीन क े ले. 2. च्यविजापूर व गोवळकोंड्याच्या शेवटानंतर औरंगजेबने मराठी राज्यावर आक्रमण क े ले. छत्रपती संभाजींनी 9 वर्ष मुघलांशी कडवी झुंज दिली. परंतु औरंगजेबाने 1689 मध्ये मराठ्यांची राजधानी रायगड जिंकला व संभाजीला पकडून ठार क े ले. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रावर व दक्षिण भारतावर मुगलांचा अधिकार होऊन औरंगजेबचा दक्षिण भारत विजय पूर्ण झाला.
  • 2. 3. राज्य जिंकले असले तरी औरंगजेबाला मराठा राष्ट्र नष्ट करता आले नाही. संभाजीच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई यांचे नेतृत्वात लोकयुद्ध सुरू क े ले आणि अनेक आघाड्यांवर मुगलांचा पराभव क े ला. मराठ्यांचे हे स्वातंत्र्य युद्ध औरंगजेबच्या अखेरपर्यंत (१७०७) सुरू होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाने औरंगजेबाच्या दक्षिण विजयाची विफलता स्पष्ट होऊन त्याचे दक्षित धोरण अपयशी ठरले. औरंगजेबाच्या दक्षिण अपयशाची कारणे : 1. सर्व जनता मराठ्यांच्या पाठीशी :- सर्व भारत इस्लाममय करणे हे औरंगजेबचे उद्दिष्ट होते. त्यामुळे स्वधर्म वाचविण्यासाठी सर्व हिंदू मराठ्यांच्या पाठीशी उभे राहिले. 2. शियापंथीय मुस्लिमांची मराठ्यांना मदत :- औरंगजेबाने शियापंथीय मुस्लिमांची प्रतारणा क े ल्याने त्यांनी त्याच्याविरुद्ध मराठ्यांना मदत क े ली. 3. औरंगजेब चा संशयी स्वभाव :- औरंगजेबचा कोणावरच विश्वास नव्हता तो सर्वांकडे संशयी वृत्तीने पाहत असे. त्यामुळे त्याच्या सेनानींमध्ये विद्रोही प्रवृत्ती निर्माण झाली. 4. मराठ्यांची मारक क्षमता :- मराठ्यांच्या मारक शक्तीपुढे मुगल फौज व अधिकाऱ्यांची मारक क्षमता कमी पडली. त्यामुळे ते मराठ्यांचा यशस्वी मुकाबला करू शकले नाही. 5. डोंगराळ प्रदेश व मराठ्यांचा गनिमी कावा:- मोगल सैन्य मैदानी भागात लढणारे, ऐसआरामात जगणारे होते. त्यामुळे त्यांना दक्षिणेतील खडतर स्थिती व मराठ्यांच्या गनिमी कावा युद्धपद्धतीचा मुकाबला करता आला नाही. 6. लोक युद्धात लोकांना विजय मिळतात :- शत्रू कितीही प्रबळ असला तरी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या युद्धात शेवटी विजय लोकांनाच मिळत असतो. या इतिहासाच्या साक्षीनुसार मराठ्यांना विजय मिळाला. औरंगजेबच्या दक्षिणाचे परिणाम : 1. भारत इस्लाममय झाला नाही :- औरंगजेब त्याच्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी झाला नाही. त्यामुळे संपूर्ण भारत इस्लाममय झाला नाही. 2. मुगल सत्ता दुर्बळ झाली :- मुगल -;मराठा युद्धाने क ें द्र सत्ता दुर्बळ झाली त्यामुळे उत्तरेतील शांतता नष्ट झाली. 3. मुगलांविरुद्ध उत्तरेत बंड :- औरंगजेब दक्षिणेत असल्याने व तो त्याच्या कार्यात असफल ठरल्याने मुघल साम्राज्याविरुद्ध उत्तरेत बंडास सुरुवात झाली. 4. लष्करी शक्ती क्षीण झाली:- मुगलांची मोठ्या प्रमाणात सैन्य व लष्करी सामग्रीची हानी झाल्याने त्यांची लष्करी ताकद कमी झाली. 5. खजिना रिकामा झाला:- युद्ध दीर्घकाळ चालल्याने मोठ्या प्रमाणात खर्च झाला. परिणामी तिजोरी रिकामी होऊन मुघल साम्राज्याचा आर्थिक पाया कमक ु वत झाला.