SlideShare a Scribd company logo
1 of 32
TET मराठी पेपर १ आणि २
प्रा. गणेश वाघ
• या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ ववषय
घेता येतील.
भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु
बंगाली / गदजराती /
तेलदगू / स ंधी / कन्नड
/ ह ंर्ी
भाषा-२ इंग्रजी मराठी
मराठी क ं वा
इंग्रजी
मराठी क ं वा इंग्रजी
मराठी भाषेसाठी ३० मार्कसस देण्यात आलेले आहेत.त्याचे वगी रण
खालीलप्रमाणे
• आ लन उतारा - ५ मार्कसस
• ाव्य आ लन - ५ मार्कसस
• व्या रण - १५ मार्कसस प्रयोग
शब्द, शब्दांच्या
जाती
अलं ार
ाळ व
ाळाचे प्र ार
ववभर्कती व
ववभर्कतीचे प्र ार
समास
समानार्थी व
ववरुद्धार्थी शब्द
व्या रण
म्हणी वार्कप्रचार
शुद्धलेखन
ववरामचचनहांचा
योग्य वापर
भाषा ज्ञान
५ मार्कसस
शब्द, शब्दांच्या जाती
मा
• मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात धी- धी तो
ाही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द
बनववतो,
• उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा
जोडशब्द वापरतो.
• मराठी भाषेत दोन क ं वा दोनपेक्षा अचध शब्दांचे
ए त्री रण रून त्यांचा ए शब्द रण्याची परंपरा
पुष् ळ जुनी आहे.
उर्ा.
• वडापाव – वडाघालून तयार े लेला पाव.
• पोळपाट – पोळी रण्यासाठी लागणारे पाट
• कांर्ेपो े – ांदे घालून तयार े लेले पोहे.
• पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य 4 प्र ार पडतात.
समास
अव्ययी
भाव
समास
तत्पुरुष
समास
व्दंव्द
समास
बहुव्रीही
समास
अव्ययीभाव मा
• ज्या समासात पहहला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासस
शब्दांचा उपयोग कियाववशेषणासारखा े ला जातो त्यास ‘अव्ययीभाव मा ’
असे म्हणतात.अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे
पहावयास समळतात.
अ) मराठी भाषेतील शब्र्
• गावोगाव– प्रत्ये गावात
• गल्लोगल्ली – प्रत्ये गल्लीत
• र्ारोर्ारी – प्रत्ये दारी
• घरोघरी – प्रत्ये घरी
• मराठी भाषेतील व्व्दरुर्कती (पहहल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार
झालेले शब्द हे कियाववशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे
अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) ंस्कृ त भाषेतील शब्र्
उर्ा.
• प्रती (प्रत्येक)– प्रततमास, प्रततक्षण, प्रततहदन
• आ (पयुत) – आमरण
• आ (पा ून) – आजनम, आजीवन
• यथा (प्रमाण) – यर्थाववधी, यर्थामती, यर्थाशर्कती.
• वरील उदाहरणात प्रतत, आ, यर्था हे संस् ृ त भाषेतील उपसगस लागून तयार
झालेले शब्द आहेत. संस् ृ त मधील उपसगासना अव्यय मानले जाते.वरील
उदाहरणामध्ये हे उपसगस प्रारंभी लागून सामासस शब्द तयार झालेला आहे
व ह्या उपसगासना सामासस शब्दांत अचध महत्व आहे.
क) अरबी व फार ी भाषेतील शब्र्
उर्ा.
• र्र (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
• गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरसशस्त
• र (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा
• बे (ववरुद्ध) – बे ायदा, बेमालूम, बेलाश , बेलाई
• वरील उदाहरणात संस् ृ त भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसगस
लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
2) तत्पदरुष मा :
• ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा ववग्रह रतांना गाळलेला
शब्द, ववभर्कतीप्रत्यय सलहावा लागतो, त्यास तत्पदरुष मा असे म्हणतात.
र्थोडर्कयात ज्या समासात र्ू रा शब्र् प्रधान / म त्वाचा अ तो त्यास
तत्पदरुष मा असे म्हणतात.
उर्ा.
• म ामानव – महान असलेला मानव
• राजपदत्र – राजाचा पुत्र
• तोंडपाठ – तोंडाने पाठ
• गायरान – गाईसाठी रान
• वनभोजन – वनातील भोजन
वरील उदाहरणांमध्ये पहहल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणण या
शब्दांना ला, चा, ने हे ववभर्कती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास
तत्पुरुष समास असे म्हणतात.
1. ववभक्ती तत्पदरुष
• ज्या तत्पुरुष समासात ोणत्या तरी ववभर्कतीचा अर्थस व्यर्कत
रणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप रून दोनही पद जोडली जातात
त्यास ववभक्ती तत्पदरुष मा असे म्हणतात. वरील उदाहरणांत
वेगवेगळ्या सामासस शब्दांचा ववग्रह े ला असता त्याला वेगवेगळ्या
ववभर्कत्या लागलेल्या हदसतात.
उर्ा.
• कृ ष्णाश्रित – ृ ष्णाला आचित – व्व्दतीया – देशगत, प्रयत्नसाध्य
• तोंडपाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्चधजड, भव्र्कतवश,
ईश्वरतनसमसत
• क्रीडांगण – िीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखचस,
पूजाद्रव्य, बाइलवेडा
• ऋणमदक्त – ऋणातून मुर्कत – पंचमी – सेवातनवृत्त, गभसिीमंत,
जाततभष्ट, चोरभय, जनमखोड
• राजपदत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धमसवेड,
आंबराई
• घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वगसवास, वनभोजन, पोटशूळ,
ू पमंडू , घरधंदा
2. अलदक तत्पदरुष
ज्या ववभर्कती तत्पुरुष समासात पहहला पदाच्या
ववभर्कती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलदक
तत्पदरुष मा म्हणतात. अलु म्हणजे लोप न
पावणारा म्हणजे ज्या ववभर्कती तत्पुरुष सामासस
शब्दांच्या पहहल्या पदाचा लोप होत नाही त्यास
अलदक तत्पदरुष मा असे म्हणतात.
उर्ा.
• तोंडी लावणे
• पाठी घालणे
• अग्रे र
• कतुरीप्रयोग
• कमुणी प्रयोग
3. उपपर् तत्पदरुष/कृ र्ंत तत्पदरुष
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे
पद हे धातुसाधीत/ ृ दंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच
त्याचा वार्कयात स्वतंत्रपणे उपयोग रता येत नाही अशा
मा ा उपपर् तत्पदरुष/कृ र्ंत तत्पदरुष असे म्हणतात.
उर्ा.
• ग्रंथकार – ग्रंर्थ रणारा
• शेतकरी – शेती रणारा
• लाचखाऊ – लाच खाणारा
• दखर् – सुख देणारा
• जलर् – जल देणारा
• वरील उदाहरणांमध्ये पहहल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, दख,
जल हे सवस धातू आहेत.
नंतर दुसयासद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले
आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/ ृ दंत तत्पुरुष समासाची
उदाहरणे आहेत.
• 4. नत्र तत्पदरुष मा
ज्या तत्पुरुष सामासातील प्रर्थम पद हे न ारार्थी
असते त्यास नत्र तत्पदरुष असे म्हणतात. म्हणजेच
ज्या समासातील पहहले पद हे अभाव ककं वा ननषेध
दशसवतात त्यांना नत्र तत्पदरुष मा असे
म्हणतात. उदा. (अ, अन ्, न, ना, बे, तन, गैर इ.)
उर्ा.
• अयोग्य – योग्य नसलेला
• अज्ञान – ज्ञान नसलेला
• अह ं ा – हहंसा नसलेला
• ननरोगी – रोग नसलेला
• ननर्ोष – दोषी नसलेला
5. कमुधारय तत्पदरुष मा
ज्या तत्पुरुष समासातील दोनही पदे प्रर्थमा ववभर्कतीत
असतात व त्या दोनही पदांचा संबंध ववशेषण व ववशेष्य या
प्र ारचा असतो त्यालाच कमुधारेय तत्पदरुष मा
म्हणतात.
उर्ा.
• नील कमल – नील असे मल
• रक्तचंर्न – रर्कतासारखे चंदन
• पदरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
• म ार्ेव – महान असा देव
• पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (वपवळे,अंबरवस्त्र)
• मेघशाम – मेघासारखा ाळा
• चरणकमळ – चरण हेच मळ
• खडी ाखर – खडयसारखी साखर
• तपोबळ – तप हेच बळ
6. व्व्र्गू मा
ज्या मसधारय समासातील पहहले पद हे संख्याववशेषण
असते व त्या सामासस शब्दांतून ए समूह सुचववला
जातो. त्याला व्व्र्गू मा असे म्हणतात. या समासास
संख्यापूवसपद कमुधारय मा असेही म्हणतात.
• उर्ा.
• नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
• पंचवटी – पाच वडांचासमूह
• चातदमाु – चार मासांचा समूह
• त्रत्रभदवन – तीन भुवनांचा समूह
• त्रैलोक्य – तीन लो ांचा समूह
• प्ता – सात हदवसांचा समूह
• चौघडी – चार घडयांचा समुह
7. मध्यमपर्लोपी मा
ज्या सामासस शब्दांतील पहहल्या पदांचा दुसर्यासाठी
पदाशी संबंध दशसववणारी मधली ाही पदे लोप रावी
लागतात त्या समासाला मध्यमलोपी मा असे
म्हणतात. या समासास लदप्तपर् कमुधारेय मा
असेही म्हणतात.
उर्ा.
• ाखरभात – साखर घालून े लेला भात
• पदरणपोळी – पुरण घालून े लेली पोळी
• कांर्ेपो े – ांदे घालून े लेले पोहे
• घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार
• बालसमत्र – बालपणापासूनचा समत्र
• चदलत ा रा – नवयासनचा चुलता या नात्याने सासरा
• लंगोटी समत्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा समत्र
3) व्र्ंव्र् मा :
ज्या समासातील दोनही पद अर्थसदृष्टया समान दजासचे असतात. त्यास ‘व्र्ंव्र्
मा ’ असे म्हणतात. या समासातील पदे आणण, अर्थवा, व, क ं वा या
उभयानवयी अव्ययांनी जोडलेली असतात.
उर्ा.
• रामलक्ष्मण – राम आणण लक्ष्मण
• ववटीर्ांडू – ववटी आणण दांडू
• पापपदण्य – पाप आणण पुण्य
• ब ीणभाऊ – बहीण आणण भाऊ
• आईवडील – आई आणण वडील
• स्त्रीपदरुष – स्त्री आणण पुरुष
• कृ ष्णाजदुन – ृ ष्ण आणण अजुसन
व्दंव्द समासाचे खालील 3 प्र ार पडतात.
3. मा ार व्र्ंव्र् मा - ज्या समासातील पदांचा ववग्रह रतांना त्यातील पदांचा अर्थससशवाय त्याच जातीच्या
इतर पदार्थासचाही त्यात समावेश म्हणजेच समहार े लेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
उर्ा. समठभाकर – मीठ, भा र व साधे खाधपदार्थस इत्यादी च ापाणी – चहा, पाणी व फराळाचे
इतर पदार्थस , भाजीपाला – भाजी, पाला, समरची, ोर्थंबीर यासारख्या इतर वस्तु
2. वैकव्ल्पक व्र्ंव्र् मा - ज्या समासाचा ववग्रह रतांना क ं वा, अर्थवा, वा ही वव ल्प बोध
उभयनवयी अव्ययांचा उपयोग रावा लागतो त्यास वैकव्ल्पक व्र्ंव्र् मा असे म्हणतात
उर्ा. चदकभूल – चू अर्थवा भूल न्यायान्याय – नयाय अर्थवा अनयाय पापपदण्य – पाप
क ं वा पुण्य त्या त्य – सत्य क ं वा असत्य
1. इतरेतर व्र्ंव्र् मा - ज्या समासाचा ववग्रह रतांना आणण, व, ही, समुच्चय बोध उभयानवयी
अव्ययांचा उपयोग रावा लागतो. त्या, इतरेतर व्र्ंव्र् मा असे म्हणतात.
उर्ा. आईबाप – आई आणण बाप , रर र – हरर आणण हर, पशदपक्षी – पशू आणण पक्षी,
ब ीणभाऊ – बहीण आणण भाऊ
4) ब दव्री ी मा :
ज्या समासातील ोणतेच पद प्रमुख नसून त्या
पदाच्या अर्थासपेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा क ं वा
व्यर्कतींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला ब दव्री ी
मा असे म्हणतात.
उर्ा.
• नीलक
ं ठ – ज्याचा ं ठ तनळा आहे असा (शं र)
• वक्रतदंड – ज्याचे तोंड वि आहे असा (गणपती)
• र्शमदख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपिार पडतात.
1. ववभक्ती ब दव्री ी मा
ज्या समासाचा ववग्रह रतांना शेवटी ए संबंधी सवसनाम येते. अशा सवसनामाची जी ववभर्कती
असेल त्या ववभर्कतीचे नाव समासाला हदले जाते त्याला ववभक्ती ब दव्री ी मा असे म्हणतात.
उर्ा.
प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो व्जतेंहिय – व्जत आहे इंहद्रये ज्याची तो
व्जतशत्रू – व्जत आहे शत्रू ज्याने तो गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो
पूणुजल – पूणस आहेत जल ज्यात असे त्रत्रकोण – तीन आहेत ोन ज्याला तो
2. नत्र ब दव्री ी मा
ज्या समासाचे पहहले पद न ारदशस असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या
समासातील पहहल्या पदात अ, न, अन, तन अशा नकारर्शुक शब्र्ांचा वापर े ला जातो.
उर्ा. ननधुन – नाही धन ज्या डे तो नीर – नाही रस ज्यात तो
अननक
े त – नाही तन े त ज्याला तो अव्यय – नाही व्यय ज्याला तो
ननरोगी – नाही रोग ज्याला तो अनंत – नाही अंत ज्याला तो
3. ब दव्री ी मा
• ज्या बहुव्रीही समासाचे पहहले पद सह क ं वा स अशी अव्यये असून हा
सामासस शब्द एखाधा ववशेषणाचे ायस रतो त्यास ब दव्री ी मा
म्हणतात.
• उर्ा. ानंर् – आनंदाने सहहत असा जो
• पररवार – पररवारासहहत असा जो बल – बलासहहत आहे असा जो
• वणु – वणाससहहत असा तो फल – फलाने सहहत असे तो
4. प्राहर्ब दव्री ी मा
• ज्या बहुव्रीही समासाचे पहहले पद प्र, परा, अप, दूर, सु, वव अशा
उपसगासनी युर्कत असेल तर त्याला प्राहर्ब दव्री ी मा असे म्हणतात.
• उर्ा. दनयना – सु-नयन असलेली स्त्री दमंगल – पववत्र आहे असे ते
• र्दगदुण – वाईट गुण असलेली व्यर्कती प्रबळ -अचध बलवान असा तो
• ववख्यात – ववशेष ख्याती असलेला प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.
ाळ व ाळाचे प्र ार
प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types)
• वाक्यातील कताु, कमु, व कक्रयापर् यांच्या परस्पर ंबंधाला प्रयोग अ े
म् णतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात
• 1. कतुरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा कियापदाचे रूप हे त्यासच्या सलंग
क वा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कतुरी प्रयोग (Active
Voice) असे म्हणतात.
उर्ा . तो चचत्र ाढतो. ( तास- पुव्ल्लंगी)
• ती चचत्र ाढते. ( तास- सलंग)
• ते चचत्र ाढतात. ( तास- वचन)
कतुरी प्रयोगाचे र्ोन उपप्रकार पडतात.
1. कमुक कतुरी प्रयोग :
ज्या तसरी प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले असेल तेव्हा त्यास कमुक कतुरी प्रयोग असे म्हणतात.
उर्ा . राम आंबा खातो.
सीता आंबा खाते. (सलंग)
ते आंबा खातात. (वचन)
2. अकमुक कतुरी प्रयोग :
ज्या तसरी प्रयोगाच्या वार्कयात जेव्हा मस आलेले नसते तेव्हा त्यास अकमुक कतुरी
प्रयोग असे म्हणतात.
उर्ा .
राम पडला
ससता पडली (सलंग)
ते पडले (वचन)
2. कमुणी प्रयोग (Passive Voice) :
कियापदाचे रूप मासच्या सलंग क वा वचनानुसार बदलते तर त्यास कमुणी प्रयोग
(Passive Voice) असे म्हणतात.
उर्ा .
• राजाने राजवाडा बांधला. ( मस- पुव्ल्लंगी)
• राजाने ोठी बांधली. ( मस- सलंग)
• राजाने राजवाडे बांधले. ( मस- वचन)
कमुणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कमुणी प्रयोग / पदराण कमुणी प्रयोग :
हा प्रयोग मूल संस् ृ त मसणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या
मासच्या उदाहरनातील वार्कय संस् ृ त मधील वीरूपी आढळतात.
• उर्ा.
• नळे इंद्रास असे बोलीले.
• जो – जो क जो परमार्थस लाहो.
2. नवीन कमुणी प्रयोग :
• ह्या प्रयोगात इंव्ग्लश मधील Passive Voice प्रमाणे वार्कयाची रचना आढळते.
तसेच वार्कयाच्या सुरवातीला मस येते व त्यास डून प्रत्यय लागतात.
• उर्ा .
• रावण रामा डून मारला गेला.
• चोर पोसलसां डून प डला गेला.
• 3. मापण कमुणी प्रयोग :
• जेव्हा मसणी प्रयोगाच्या वार्कयाच्या कियापदाचा अर्थस किया समाप्त
झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास मापण कमुणी प्रयोग असे म्हणतात.
• उर्ा .
• त्याचा पेरु खाऊन झाला.
• रामाची गोष्ट सांगून झाली.
4. शक्य कमुणी प्रयोग :
जेव्हा मसणी प्रयोगतील वार्कयाच्या कियापदाचा अर्थस त्यासमध्ये ती किया
रण्याची शर्कयता असल्यासारखा असतो, हदसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य
कमुणी प्रयोग असे म्हणतात.
उर्ा .
• आई डून ाम रववते.
• बाबां डून व्जना चढववतो.
5. प्रधान कतदुक कमुणी प्रयोग :
मसणी प्रयोगाच्या वार्कयात जेव्हा तास प्रर्थम मानला जातो तेव्हा त्या
प्रयोगास प्रधान कतदुक कमुणी प्रयोग असे म्हणतात.
उर्ा .
• त्याने ाम े ले.
• ततने पत्र सलहहले.
3. भावे प्रयोग :
• जेव्हा त्यासच्या क वा मासच्या सलंग क वा वचनात बदल
रूनही कियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग
असे म्हणतात.
• उर्ा . सुरेशने बैलाला प डले.
• ससमाने मुलांना मारले.
भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.
1. कमुक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले असल्यास त्यास कमुक भावे
प्रयोग म्हणतात.
उर्ा.
सशक्ष ाने ववद्यार्थयाांना सश ववले.
रामाने रावणास मारले.
2. अकमुक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले नसल्यास त्यास अकमुक भावे प्रयोग असे म्हणतात
उर्ा . मुलांनी खेळावे.
ववद्यार्थाांनी जावे.
3. अकतदुक भावे प्रयोग :
भावे प्रयोगाच्या वार्कयात तास आलेला नसेल तेव्हा त्यास अकतदुक भावे प्रयोग
असे म्हणतात.
उदा .
आता उजाडले.
शांत बसावे.
आज सारखे उ डते.
अलं ार
• भाषा ज्ञान
https://online.fliphtml5.com/lcusa/yvwe/#p=1
मराठी व्या रण - मो. रा. वासळंबे
https://fliphtml5.com/iionb/wlkq/basic
TET Marathi Paper-I & II

More Related Content

Similar to TET Marathi Paper-I & II

Similar to TET Marathi Paper-I & II (10)

Prameha chikitsa
Prameha chikitsaPrameha chikitsa
Prameha chikitsa
 
Draksha = Vitis vinifera
Draksha  =  Vitis vinifera Draksha  =  Vitis vinifera
Draksha = Vitis vinifera
 
बंधविधी - Bandaging Techniques
बंधविधी - Bandaging Techniquesबंधविधी - Bandaging Techniques
बंधविधी - Bandaging Techniques
 
Grammar.ppsx
Grammar.ppsxGrammar.ppsx
Grammar.ppsx
 
B.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptx
B.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptxB.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptx
B.A.3 semV Discriptiv Prerana Garode.pptx
 
5 sem unit 1.by prerana Garode pptx
5 sem unit 1.by prerana Garode pptx5 sem unit 1.by prerana Garode pptx
5 sem unit 1.by prerana Garode pptx
 
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garodesem-6-unit-1-C.by prerna L.Garode
sem-6-unit-1-C.by prerna L.Garode
 
Marathi Bhasha Din 2016
Marathi Bhasha Din 2016 Marathi Bhasha Din 2016
Marathi Bhasha Din 2016
 
श्री गुरुचरित्रस्थाने - प्रवास वर्णन
श्री गुरुचरित्रस्थाने - प्रवास वर्णनश्री गुरुचरित्रस्थाने - प्रवास वर्णन
श्री गुरुचरित्रस्थाने - प्रवास वर्णन
 
Lajallu - Mimosa pudica
Lajallu  - Mimosa pudicaLajallu  - Mimosa pudica
Lajallu - Mimosa pudica
 

TET Marathi Paper-I & II

  • 1. TET मराठी पेपर १ आणि २ प्रा. गणेश वाघ
  • 2. • या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ ववषय घेता येतील. भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गदजराती / तेलदगू / स ंधी / कन्नड / ह ंर्ी भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी क ं वा इंग्रजी मराठी क ं वा इंग्रजी
  • 3. मराठी भाषेसाठी ३० मार्कसस देण्यात आलेले आहेत.त्याचे वगी रण खालीलप्रमाणे • आ लन उतारा - ५ मार्कसस • ाव्य आ लन - ५ मार्कसस • व्या रण - १५ मार्कसस प्रयोग शब्द, शब्दांच्या जाती अलं ार ाळ व ाळाचे प्र ार ववभर्कती व ववभर्कतीचे प्र ार समास समानार्थी व ववरुद्धार्थी शब्द व्या रण
  • 6. मा • मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात धी- धी तो ाही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनववतो, • उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरतो. • मराठी भाषेत दोन क ं वा दोनपेक्षा अचध शब्दांचे ए त्री रण रून त्यांचा ए शब्द रण्याची परंपरा पुष् ळ जुनी आहे. उर्ा. • वडापाव – वडाघालून तयार े लेला पाव. • पोळपाट – पोळी रण्यासाठी लागणारे पाट • कांर्ेपो े – ांदे घालून तयार े लेले पोहे. • पंचवटी – पाच वडांचा समूह
  • 7. समासाचे मुख्य 4 प्र ार पडतात. समास अव्ययी भाव समास तत्पुरुष समास व्दंव्द समास बहुव्रीही समास
  • 8. अव्ययीभाव मा • ज्या समासात पहहला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासस शब्दांचा उपयोग कियाववशेषणासारखा े ला जातो त्यास ‘अव्ययीभाव मा ’ असे म्हणतात.अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास समळतात. अ) मराठी भाषेतील शब्र् • गावोगाव– प्रत्ये गावात • गल्लोगल्ली – प्रत्ये गल्लीत • र्ारोर्ारी – प्रत्ये दारी • घरोघरी – प्रत्ये घरी • मराठी भाषेतील व्व्दरुर्कती (पहहल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे कियाववशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
  • 9. ब) ंस्कृ त भाषेतील शब्र् उर्ा. • प्रती (प्रत्येक)– प्रततमास, प्रततक्षण, प्रततहदन • आ (पयुत) – आमरण • आ (पा ून) – आजनम, आजीवन • यथा (प्रमाण) – यर्थाववधी, यर्थामती, यर्थाशर्कती. • वरील उदाहरणात प्रतत, आ, यर्था हे संस् ृ त भाषेतील उपसगस लागून तयार झालेले शब्द आहेत. संस् ृ त मधील उपसगासना अव्यय मानले जाते.वरील उदाहरणामध्ये हे उपसगस प्रारंभी लागून सामासस शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसगासना सामासस शब्दांत अचध महत्व आहे. क) अरबी व फार ी भाषेतील शब्र् उर्ा. • र्र (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल. • गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरसशस्त • र (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा • बे (ववरुद्ध) – बे ायदा, बेमालूम, बेलाश , बेलाई • वरील उदाहरणात संस् ृ त भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसगस लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
  • 10. 2) तत्पदरुष मा : • ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा ववग्रह रतांना गाळलेला शब्द, ववभर्कतीप्रत्यय सलहावा लागतो, त्यास तत्पदरुष मा असे म्हणतात. र्थोडर्कयात ज्या समासात र्ू रा शब्र् प्रधान / म त्वाचा अ तो त्यास तत्पदरुष मा असे म्हणतात. उर्ा. • म ामानव – महान असलेला मानव • राजपदत्र – राजाचा पुत्र • तोंडपाठ – तोंडाने पाठ • गायरान – गाईसाठी रान • वनभोजन – वनातील भोजन वरील उदाहरणांमध्ये पहहल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणण या शब्दांना ला, चा, ने हे ववभर्कती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
  • 11. 1. ववभक्ती तत्पदरुष • ज्या तत्पुरुष समासात ोणत्या तरी ववभर्कतीचा अर्थस व्यर्कत रणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप रून दोनही पद जोडली जातात त्यास ववभक्ती तत्पदरुष मा असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासस शब्दांचा ववग्रह े ला असता त्याला वेगवेगळ्या ववभर्कत्या लागलेल्या हदसतात. उर्ा. • कृ ष्णाश्रित – ृ ष्णाला आचित – व्व्दतीया – देशगत, प्रयत्नसाध्य • तोंडपाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्चधजड, भव्र्कतवश, ईश्वरतनसमसत • क्रीडांगण – िीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखचस, पूजाद्रव्य, बाइलवेडा • ऋणमदक्त – ऋणातून मुर्कत – पंचमी – सेवातनवृत्त, गभसिीमंत, जाततभष्ट, चोरभय, जनमखोड • राजपदत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धमसवेड, आंबराई • घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वगसवास, वनभोजन, पोटशूळ, ू पमंडू , घरधंदा
  • 12. 2. अलदक तत्पदरुष ज्या ववभर्कती तत्पुरुष समासात पहहला पदाच्या ववभर्कती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलदक तत्पदरुष मा म्हणतात. अलु म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या ववभर्कती तत्पुरुष सामासस शब्दांच्या पहहल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलदक तत्पदरुष मा असे म्हणतात. उर्ा. • तोंडी लावणे • पाठी घालणे • अग्रे र • कतुरीप्रयोग • कमुणी प्रयोग
  • 13. 3. उपपर् तत्पदरुष/कृ र्ंत तत्पदरुष ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ ृ दंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वार्कयात स्वतंत्रपणे उपयोग रता येत नाही अशा मा ा उपपर् तत्पदरुष/कृ र्ंत तत्पदरुष असे म्हणतात. उर्ा. • ग्रंथकार – ग्रंर्थ रणारा • शेतकरी – शेती रणारा • लाचखाऊ – लाच खाणारा • दखर् – सुख देणारा • जलर् – जल देणारा • वरील उदाहरणांमध्ये पहहल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, दख, जल हे सवस धातू आहेत. नंतर दुसयासद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/ ृ दंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
  • 14. • 4. नत्र तत्पदरुष मा ज्या तत्पुरुष सामासातील प्रर्थम पद हे न ारार्थी असते त्यास नत्र तत्पदरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहहले पद हे अभाव ककं वा ननषेध दशसवतात त्यांना नत्र तत्पदरुष मा असे म्हणतात. उदा. (अ, अन ्, न, ना, बे, तन, गैर इ.) उर्ा. • अयोग्य – योग्य नसलेला • अज्ञान – ज्ञान नसलेला • अह ं ा – हहंसा नसलेला • ननरोगी – रोग नसलेला • ननर्ोष – दोषी नसलेला
  • 15. 5. कमुधारय तत्पदरुष मा ज्या तत्पुरुष समासातील दोनही पदे प्रर्थमा ववभर्कतीत असतात व त्या दोनही पदांचा संबंध ववशेषण व ववशेष्य या प्र ारचा असतो त्यालाच कमुधारेय तत्पदरुष मा म्हणतात. उर्ा. • नील कमल – नील असे मल • रक्तचंर्न – रर्कतासारखे चंदन • पदरुषोत्तम – उत्तम असा पुरुष • म ार्ेव – महान असा देव • पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (वपवळे,अंबरवस्त्र) • मेघशाम – मेघासारखा ाळा • चरणकमळ – चरण हेच मळ • खडी ाखर – खडयसारखी साखर • तपोबळ – तप हेच बळ
  • 16. 6. व्व्र्गू मा ज्या मसधारय समासातील पहहले पद हे संख्याववशेषण असते व त्या सामासस शब्दांतून ए समूह सुचववला जातो. त्याला व्व्र्गू मा असे म्हणतात. या समासास संख्यापूवसपद कमुधारय मा असेही म्हणतात. • उर्ा. • नवरात्र – नऊ रात्रींचा समूह • पंचवटी – पाच वडांचासमूह • चातदमाु – चार मासांचा समूह • त्रत्रभदवन – तीन भुवनांचा समूह • त्रैलोक्य – तीन लो ांचा समूह • प्ता – सात हदवसांचा समूह • चौघडी – चार घडयांचा समुह
  • 17. 7. मध्यमपर्लोपी मा ज्या सामासस शब्दांतील पहहल्या पदांचा दुसर्यासाठी पदाशी संबंध दशसववणारी मधली ाही पदे लोप रावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी मा असे म्हणतात. या समासास लदप्तपर् कमुधारेय मा असेही म्हणतात. उर्ा. • ाखरभात – साखर घालून े लेला भात • पदरणपोळी – पुरण घालून े लेली पोळी • कांर्ेपो े – ांदे घालून े लेले पोहे • घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार • बालसमत्र – बालपणापासूनचा समत्र • चदलत ा रा – नवयासनचा चुलता या नात्याने सासरा • लंगोटी समत्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा समत्र
  • 18. 3) व्र्ंव्र् मा : ज्या समासातील दोनही पद अर्थसदृष्टया समान दजासचे असतात. त्यास ‘व्र्ंव्र् मा ’ असे म्हणतात. या समासातील पदे आणण, अर्थवा, व, क ं वा या उभयानवयी अव्ययांनी जोडलेली असतात. उर्ा. • रामलक्ष्मण – राम आणण लक्ष्मण • ववटीर्ांडू – ववटी आणण दांडू • पापपदण्य – पाप आणण पुण्य • ब ीणभाऊ – बहीण आणण भाऊ • आईवडील – आई आणण वडील • स्त्रीपदरुष – स्त्री आणण पुरुष • कृ ष्णाजदुन – ृ ष्ण आणण अजुसन
  • 19. व्दंव्द समासाचे खालील 3 प्र ार पडतात. 3. मा ार व्र्ंव्र् मा - ज्या समासातील पदांचा ववग्रह रतांना त्यातील पदांचा अर्थससशवाय त्याच जातीच्या इतर पदार्थासचाही त्यात समावेश म्हणजेच समहार े लेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उर्ा. समठभाकर – मीठ, भा र व साधे खाधपदार्थस इत्यादी च ापाणी – चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थस , भाजीपाला – भाजी, पाला, समरची, ोर्थंबीर यासारख्या इतर वस्तु 2. वैकव्ल्पक व्र्ंव्र् मा - ज्या समासाचा ववग्रह रतांना क ं वा, अर्थवा, वा ही वव ल्प बोध उभयनवयी अव्ययांचा उपयोग रावा लागतो त्यास वैकव्ल्पक व्र्ंव्र् मा असे म्हणतात उर्ा. चदकभूल – चू अर्थवा भूल न्यायान्याय – नयाय अर्थवा अनयाय पापपदण्य – पाप क ं वा पुण्य त्या त्य – सत्य क ं वा असत्य 1. इतरेतर व्र्ंव्र् मा - ज्या समासाचा ववग्रह रतांना आणण, व, ही, समुच्चय बोध उभयानवयी अव्ययांचा उपयोग रावा लागतो. त्या, इतरेतर व्र्ंव्र् मा असे म्हणतात. उर्ा. आईबाप – आई आणण बाप , रर र – हरर आणण हर, पशदपक्षी – पशू आणण पक्षी, ब ीणभाऊ – बहीण आणण भाऊ
  • 20. 4) ब दव्री ी मा : ज्या समासातील ोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थासपेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा क ं वा व्यर्कतींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला ब दव्री ी मा असे म्हणतात. उर्ा. • नीलक ं ठ – ज्याचा ं ठ तनळा आहे असा (शं र) • वक्रतदंड – ज्याचे तोंड वि आहे असा (गणपती) • र्शमदख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
  • 21. बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपिार पडतात. 1. ववभक्ती ब दव्री ी मा ज्या समासाचा ववग्रह रतांना शेवटी ए संबंधी सवसनाम येते. अशा सवसनामाची जी ववभर्कती असेल त्या ववभर्कतीचे नाव समासाला हदले जाते त्याला ववभक्ती ब दव्री ी मा असे म्हणतात. उर्ा. प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो व्जतेंहिय – व्जत आहे इंहद्रये ज्याची तो व्जतशत्रू – व्जत आहे शत्रू ज्याने तो गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो पूणुजल – पूणस आहेत जल ज्यात असे त्रत्रकोण – तीन आहेत ोन ज्याला तो 2. नत्र ब दव्री ी मा ज्या समासाचे पहहले पद न ारदशस असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहहल्या पदात अ, न, अन, तन अशा नकारर्शुक शब्र्ांचा वापर े ला जातो. उर्ा. ननधुन – नाही धन ज्या डे तो नीर – नाही रस ज्यात तो अननक े त – नाही तन े त ज्याला तो अव्यय – नाही व्यय ज्याला तो ननरोगी – नाही रोग ज्याला तो अनंत – नाही अंत ज्याला तो
  • 22. 3. ब दव्री ी मा • ज्या बहुव्रीही समासाचे पहहले पद सह क ं वा स अशी अव्यये असून हा सामासस शब्द एखाधा ववशेषणाचे ायस रतो त्यास ब दव्री ी मा म्हणतात. • उर्ा. ानंर् – आनंदाने सहहत असा जो • पररवार – पररवारासहहत असा जो बल – बलासहहत आहे असा जो • वणु – वणाससहहत असा तो फल – फलाने सहहत असे तो 4. प्राहर्ब दव्री ी मा • ज्या बहुव्रीही समासाचे पहहले पद प्र, परा, अप, दूर, सु, वव अशा उपसगासनी युर्कत असेल तर त्याला प्राहर्ब दव्री ी मा असे म्हणतात. • उर्ा. दनयना – सु-नयन असलेली स्त्री दमंगल – पववत्र आहे असे ते • र्दगदुण – वाईट गुण असलेली व्यर्कती प्रबळ -अचध बलवान असा तो • ववख्यात – ववशेष ख्याती असलेला प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.
  • 23. ाळ व ाळाचे प्र ार
  • 24. प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types) • वाक्यातील कताु, कमु, व कक्रयापर् यांच्या परस्पर ंबंधाला प्रयोग अ े म् णतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात • 1. कतुरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा कियापदाचे रूप हे त्यासच्या सलंग क वा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कतुरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात. उर्ा . तो चचत्र ाढतो. ( तास- पुव्ल्लंगी) • ती चचत्र ाढते. ( तास- सलंग) • ते चचत्र ाढतात. ( तास- वचन) कतुरी प्रयोगाचे र्ोन उपप्रकार पडतात. 1. कमुक कतुरी प्रयोग : ज्या तसरी प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले असेल तेव्हा त्यास कमुक कतुरी प्रयोग असे म्हणतात. उर्ा . राम आंबा खातो. सीता आंबा खाते. (सलंग) ते आंबा खातात. (वचन)
  • 25. 2. अकमुक कतुरी प्रयोग : ज्या तसरी प्रयोगाच्या वार्कयात जेव्हा मस आलेले नसते तेव्हा त्यास अकमुक कतुरी प्रयोग असे म्हणतात. उर्ा . राम पडला ससता पडली (सलंग) ते पडले (वचन)
  • 26. 2. कमुणी प्रयोग (Passive Voice) : कियापदाचे रूप मासच्या सलंग क वा वचनानुसार बदलते तर त्यास कमुणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात. उर्ा . • राजाने राजवाडा बांधला. ( मस- पुव्ल्लंगी) • राजाने ोठी बांधली. ( मस- सलंग) • राजाने राजवाडे बांधले. ( मस- वचन) कमुणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात. 1. प्राचीन कमुणी प्रयोग / पदराण कमुणी प्रयोग : हा प्रयोग मूल संस् ृ त मसणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या मासच्या उदाहरनातील वार्कय संस् ृ त मधील वीरूपी आढळतात. • उर्ा. • नळे इंद्रास असे बोलीले. • जो – जो क जो परमार्थस लाहो. 2. नवीन कमुणी प्रयोग : • ह्या प्रयोगात इंव्ग्लश मधील Passive Voice प्रमाणे वार्कयाची रचना आढळते. तसेच वार्कयाच्या सुरवातीला मस येते व त्यास डून प्रत्यय लागतात. • उर्ा . • रावण रामा डून मारला गेला. • चोर पोसलसां डून प डला गेला.
  • 27. • 3. मापण कमुणी प्रयोग : • जेव्हा मसणी प्रयोगाच्या वार्कयाच्या कियापदाचा अर्थस किया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास मापण कमुणी प्रयोग असे म्हणतात. • उर्ा . • त्याचा पेरु खाऊन झाला. • रामाची गोष्ट सांगून झाली. 4. शक्य कमुणी प्रयोग : जेव्हा मसणी प्रयोगतील वार्कयाच्या कियापदाचा अर्थस त्यासमध्ये ती किया रण्याची शर्कयता असल्यासारखा असतो, हदसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कमुणी प्रयोग असे म्हणतात. उर्ा . • आई डून ाम रववते. • बाबां डून व्जना चढववतो. 5. प्रधान कतदुक कमुणी प्रयोग : मसणी प्रयोगाच्या वार्कयात जेव्हा तास प्रर्थम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कतदुक कमुणी प्रयोग असे म्हणतात. उर्ा . • त्याने ाम े ले. • ततने पत्र सलहहले.
  • 28. 3. भावे प्रयोग : • जेव्हा त्यासच्या क वा मासच्या सलंग क वा वचनात बदल रूनही कियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. • उर्ा . सुरेशने बैलाला प डले. • ससमाने मुलांना मारले. भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 1. कमुक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले असल्यास त्यास कमुक भावे प्रयोग म्हणतात. उर्ा. सशक्ष ाने ववद्यार्थयाांना सश ववले. रामाने रावणास मारले.
  • 29. 2. अकमुक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वार्कयात मस आलेले नसल्यास त्यास अकमुक भावे प्रयोग असे म्हणतात उर्ा . मुलांनी खेळावे. ववद्यार्थाांनी जावे. 3. अकतदुक भावे प्रयोग : भावे प्रयोगाच्या वार्कयात तास आलेला नसेल तेव्हा त्यास अकतदुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा . आता उजाडले. शांत बसावे. आज सारखे उ डते.
  • 31. • भाषा ज्ञान https://online.fliphtml5.com/lcusa/yvwe/#p=1 मराठी व्या रण - मो. रा. वासळंबे https://fliphtml5.com/iionb/wlkq/basic