SlideShare a Scribd company logo
1 of 11
Download to read offline
1 
 
६५६) को रो ना या बरोबर ने सहजीवन
०१) Disclaimer:
या लेखमालेत य त के लेल मते ह माझी वैयि तक मते आहेत. या वषयातील हा शेवटचा श द आहे असा
माझा मुळीच दावा नाह . ह मते कं वा वचार तु हाला पटलेच पा हजेत असा माझा आ ह नाह . या लेखावर
त या देताना या वषयाचे गांभीय ल ात यावे ह वनंती.
कौटुं बक स लागार तसेच यावसा यक स लागार हणून या वषयावर ल हले पा हजे असे मला वाटले.
कोणतीह गो ट यो य वेळी, यो य कारणासाठ आ ण यो य माणात करणे गरजेचे असते. यामुळे मनात आलेले
प हले वचार श दब कर याचा य न के ला आहे, कारण हे वचार लवकरात लवकर वाचकां या समोर ठेवणे
आव यक आहे. यामुळे या लेखमालेत ुट असू शकतील. काह वचार- उपाय मला सुचले नसतील, यामुळे
जर वाचकांनी यां या मनातील वचार कळ वले तर, ह लेखमाला प रपूण होईल आ ण भ व यात संदभ हणून
याचा उपयोग होऊ शके ल. अथात भ व यात अशी प र थती येऊ नये अशीच आप या सवाची इ छा आहे. असो.
तुम या त यांचे वागतच असेल .
सुधीर वै य
१८-०५-२०२०
2 
 
०२) ा ता वक:
स या जगासमोर कोरोना वषाणूने घुमाकु ळ घातला आहे. चीन या देशात याची डसबर २०१९ म ये थम
लागण झाल व हणता हणता हा रोग जगभर पसरला. अ तशय ीमंत देश या रोगाचा मुकाबला करताना
हतबल झाले आहेत. मृ यूचे थैमान सु आहे. भारतात सु ा या रोगाने हातपाय पसरले आहेत.
या रोगाब दल सरकार यी य ती पावले उचलत आहे. डॉ टस, नसस, पॅरामे डकल टाफ, पोल स दल,
ऍ बुल सचे चालक वगैरे मंडळी दवस- रा य नांची शक त करत आहे. परंतु या रोगावर नयं ण व
फै लाव थांबवायचा असेल तर भारतातील सव जनतेची साथ आव यक आहे. रोगावर नयं ण मळव याचा एकच
खा ीशीर उपाय हणजे येकाने isolation म ये जगणे. social distancing चे पालन करणे व इतर लहान
मो या आरो य वषयक ट सचे पालन करणे. उ.हा. वारंवार साबणाने हात व छ घुणे वगैरे.
एका वेग या अथाने सु ा आपले हात व छ पा हजेत. असो. पण तो लेखाचा वषय नाह . स या शार रक या
हात व छ असणे हे जा त मह वाचे.
आपले पंत धान ी मोद जी व मु यमं ी वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. नाग रकांचे मनोधैय वाढवत
आहेत. थम एक दवसाची जनता curfew पाळ यात आल . परंतु याला गालबोट लागले. पाच वाजता
सेवाकम चे आभार मान यासाठ घरातून टा या वाजवणे अपे त होते. परंतु अ त उ साह मंडळीनी घरा या बाहेर
एक येऊन आभार दशनाचा काय म पार पाडला आ ण social distancing चा नयम धा यावर बसवला. जसे
काह भारत व ड कप िजंकला होता.
मंगळवार २४-०३-२०२० राजी आप या पंत धानांनी रा ी ८ वाजता जनतेशी संवाद साधला व २१ दवसांसाठ लॉक
डाउनची घोषणा के ल . यांना वाटणार काळजी यां या आवाजात व चेह यावर प टपणे जाणवत होती.
परंतु भाषण संप यावर लोकां या त या फार व च हो या. जमावबंद असताना सु ा लोक र यावर
उतरले व मळेल ते हडे गरजेपे ा अ धक सामान खरेद क लागले. दुस या दवशी सकाळी कराणा मालाची
दुकाने अध रकामी झाल होती. बातमीचा ए हडा प रणाम, तोह सु श त लोकांकडून.!!!
यानंतर लॉक डाउन ३ मे २०२० वाढ व यात आला. परंतु रोगावर पुरेसे नयं ण न मळा यामुळे, लॉक
डाउन तस यांदा १७ मे २०२० पयत वाढ व यात आला.
आज लॉक डाउनचा चौथा ट पा सु होत आहे. हा लॉक डाउन ३१ मे २०२० पयत असेल. या ट यात अनेक
सवलती दे यात आ या आहेत.
अथात लॉकडाउनचा इकॉनॉमीवर गंभीर प रणाम झाला आहे. सरकारतफ आ थक मदती या घोषणा कर यात
आ या आहेत.
3 
 
परंतु कधीतर लॉक डाउन उठ वला जाईल व आप याला कोरोना या संगतीने जगावे लागेल. कती काळ असे
जगावे लागेल हे णी सांगणे कठ ण आहे.
परंतु हे जगणे सुस य कसे करता येईल व आपण व आपले कु टुंबीय या रोगाचे बळी पडणार नाह त यासाठ
आप या जीवन शैल त काय बदल करावे लागतील, तसेच आप या आयु यावर ल प रणाम कसे सुस य करता
येतील, या बाबींचा आढावा या लेखमालेत घे यात येणार आहे.
से फ quarantine क न वत:ची, कु टुंबाची व देशाची काळजी या.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
4 
 
०३) कसे वागावे / काय कशी काळजी यावी:
या रोगाची लागण आप याला होऊ नये हणून काय काळजी घेणे आव यक आहे या संदभात भरपूर माणात
लेखन उपल ध आहे. सरकारने पुि तका सु ा सा रत के ल आहे. यामुळे या वषयाचा थोड यात आढावा घेणार
आहे. पुढ ल कती काळ अशी काळजी यावी लागेल हे सांगणे कठ ण आहे. परंतु व छतेची सवय के हाह
चांगल च.
खाल ल जं ीत तु ह सु ा भर घालू शकता.
०१) बाहेर जाताना मा क वापरणे कं वा मालाने नाक, त ड बंद करणे.
०२) शक कं वा खोकला आ यास मालाचा वापर करणे.
०३) बाजारात जाताना वापरलेले च पल - बूट वेगळे ठेवणे. इतर वेळी वाप नयेत.
०४) बाहेर गे यानंतर अंदाजे ६ फु टाचे अंतर ठेव याचा य न करावा,
०५) साधारणपणे बाहेर गे यानंतर कमीत कमी ठकाणी पश होईल याची काळजी यावी.
०६) बाहेर असताना डोळे, त ड, नाक, चेहरा यांना पश क नये.
०७) बाहेर जाताना sanitizer बाळगावा व याचा यो य वेळी वापर करावा.
०८) आपण खरेद के लेले सामान शर रापासून लांब धरावे.
०९) ATM चा वापर कर यापूव क बोड व काड sanitizer ने व छ करावे.
१०) आव यकता असेल ते हाच घराबाहेर पडावे.
११) रोखीने यवहार टाळा. श यतो डिजटल payment करावे. (भीम अँप वगैरे)
१२) दुकानदाराकडून पैसे घेणे टाळा. श यतो नेमके पैसे या.
१३) रोख र कम वीकारावी लागल तर घर गे यानंतर नोटांवर इ ी फरवा.
१४) coins sanitizer ने व छ करा.
१५) currency व छ के यानंतर हात व छ धुवा.
१६) श यतो ल टचा वापर टाळावा.
१७) कोठेह पश न करता िजना चढा.
१८) ल टचा वापर करायचा झा यास बोटाला कागद गुंडाळून मज याचे बटन दाबा.
१९) ल ट मधून बाहेर बाहेर आ यानंतर बोटाला गुंडाळलेला कागद ड ट बनम ये टाका.
२०) ल ट म ये social distancing चे पालन करा.
२१) घर आ यानंतर दरवा याला पश क नका. घरातील माणसांना दार उघड यासाठ बोलवा. कोपराने दार
ढकला.
२२) बाहे न आ यानंतर जवळील व तू दरवा याजवळ काढा.
२३) बाहे न आ यानंतर हात पाय व छ धुवा.
5 
 
२४) बाहेर जाताना वापरलेले कपडे साबणा या पा यात थोडा वेळ भजवून ठेवा.
२५) चपला - बूट व छ करा.
२६) घरातील काह कामासाठ बाहेर ल य ती आ यास तला ताप नाह ये याची खा ी करा.
२७) या य तीला घरात घेत यानंतर हात - पाय व छ धु यास सांगावे.
२८) घरातील व तुंना याचा पश होत नाह ये ना याची काळजी यावी.
२९) तो िजथे काम करत होता, ती जागा sanitize करावी.
३०) घराचे लोअ रंग lizol ने पुसावे.
३१) दरवा याचे हॅ डल व इतर पृ ठभाग वारंवार पुसावे.
३२) भा या व फळे नीट घुवावीत व यानंतरच झ म ये ठेवावीत. भा या मठा या पा यात धुवा यात.
३३) दुधाची पशवी धुवून यावी.
३४) स या बाजारातील मठाई खाऊ नये.
३५) नॉन फू ड items बाजारातून आण यानंतर २ तास वेगळे ठेवावेत.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
6 
 
०४) काय टाळावे:
या पुढ ल काळात आप याला अनेक गो ट टाळा या लागतील. नवीन जीवन शैल अंगीकारावी लागेल. काह
गो ट आप या मना व असतील, पण या वीकारा या लागतील.
०१) लॉक डाउन जर संपला, तर कारणा शवाय नातेवाईक, म , शेजार यां याकडे जाऊ नका.
०२) प, पक नक एक - दोन वषासाठ बंद करा.
०३) हॉटेल visits बंद करा.
०४) हॉटेलातून पासल मागवू नका.
०५) सण, समारंभ, उ सव साधेपणाने व कमीत कमी पाहु यांबरोबर साजरा करा.
०६) यायाम शाळा, तरण तलाव येथे जाऊ नका.
०७) गद ची ठकाणे टाळा.
०८) मॉल, थएटस म ये जाऊ नका.
०९) पि लक ा सपोट चा कमीत कमी वापर करा.
१०) परदेश व देशांतगत वास पुढ ल २ वष तर क नका.
११) सलूनला टाळा. बाबरला घर बोलवा कं वा मर ने वत:चे के स कापा.
१२) Beauty Parlour ला वसरा.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
7 
 
०५) आरो य सांभाळा:
या रोगाचा कं वा कोण याह रोगाचा सामना करायचा असेल, तर तुमची रोग तकारक श ती चांगल असणे
आव यक आहे. आजपयत एखादेवेळा तु ह आप या त बेतीकडे जा त ल दले नसेल, तर आजपासून आप या
आरो याकडे ल या. आप याला शार रक आ ण मान सक आरो य सांभाळणे आव यक आहे.
या संदभात मी तु हाला ३ मूलमं देतो.
०१) पेट को रखो नरम (पोटभर जेवू नका. पोटाला तडस लागेल एवढे जा त जेवू नका)
०२) पाव को रखो गरम (चाल याचा कं वा इतर यायाम करा)
०३) मगज को रखो थंडा (मन शांत ठेवा, ेस घेऊ नका, आनंद रहा)
और वैदयजी को मारो दंडा. (असे आचरण ठेवले तर , डॉ टरकडे जा याची गरज लागणार नाह .)
आहार
०१) श यतो तो ताजे शाकाहार जेवण या. शळे अ न सेवन क नका.
०२) आहारात भा या, सॅलड, कडधा य, फळे, पालेभा या याचे माण जा त असू दे.
०३) रा ीचे जेवण झोप यापूव २ तास घेणे.
०४) दवसातून चहा कं वा कॉफ ३ कपापे ा जा त नको.
०५) साखर, मैदा असलेले पदाथ टाळावेत.
०६) जेवणा या वेळा न क करा.
०७) जे पदाथ, धा य घरात आहे याचे यो य नयोजन झाले पा हजे हणजे खरेद साठ कमीत कमी वेळा
बाहेर जावे लागेल.
०८) सकाळी उठ यानंतर एक कप कोमट पाणी या.
०९) कोमट पा याने गुळ या करा.
१०) श य असेल तर दवसभर कोमट पाणी या.
वहार / जीवनशैल
०१) वयानुसार रोज थोडा यायाम करा. (चालणे, योगा, ेच exercise )
०२) ाणायाम करा, द घ वसन करा.
०३) यायाम शाळा व तरण तलावात जाऊ नका.
०४) घरातील वातावरण पॉ सट ह (सकारा मक) कसे राह ल हे बघा. यासाठ सं याकाळी देवासमोर दवा लावून
शुभं करो त हणा. जम यास अि नहो करा. रामर ा पाठ असेल तर हणा कं वा आप या माट फोनवर
रामर ा ऐका. थोडा वेळ सवानी मे डटेशन करा.
8 
 
०५) वेळेचे नयोजन करा. वेळ कोणासाठ थांबत नाह , तसेच तो साठ वता सु ा येत नाह .
०६) यसनापासून दूर राहा.
०७) येकाने आपापल कामे वत: के ल पा हजेत. कदा चत वेळे अभावी ह कामे घरातील ी वग करत असेल.
या कृ तीतून अनेक फायदे होतील. मांची कं मत कळेल. आई कं वा घरातील दुसरे जण आपल कामे करत
होते व यांची का चीड चीड होत असे, याची जाणीव आप याला होईल. काह कामे आप या आवडीची
असतील, पण वेळे अभावी आप याला ती करता येत नसतील तर मु ाम ह कामे मागून या.
०८) काह दवस देवाची पूजा क न बघा खूप स न वाटते.
०९) लॉक डाउन या वेळी जसा तु ह कु टुंबासाठ वेळ देत होतात. नोकर सु झा यानंतर ते हडा वेळ देता येणार
नाह , पण ह सवय मोडू नका.
१०) रोज थोडा वेळ एकांतात बसा. एकांत आप याला खूप काह शकवतो.
११) लॉक डाउन या काळात वेळ काढून जोपासले या छंदांची आवड जपा.
तकार श ती Immunity :
तकार श ती चांगल असेल तर आजार पड याची श यता कमी असते. तकार श ती वाढ व यासाठ ,
खाल ल उपाय डॉ टर या स यानुसार करावे.
०१) आयु य मं ालयाने सुच व या माणे Ars. Alb ३० या औषधा या ३ गो या सकाळी उठ यानंतर
चुळ भ न िजभेवर ठेवा या. १५ म नटांनी श करावे. या गो या म ह यातून ३ दवस या या.
०२) C जीवनस वाची एक गोळी एक दवसाआड यावी. लंबू सरबत कोमट पा यातील यावे.
०३) E जीवनस वाची एक गोळी एक दवसाआड यावी.
०४) दवसातून २ वेळा गरम पा याचा वाफारा यावा.
०५) रोज जलनेती करावी. (एका नाकपुडीत पाणी घालून दुस या नागपुडीतून बाहेर काढणे.)
हा उपाय शक या शवाय क नये.
०६) सकाळी तुळशीचे ५ ॉ स पा यातून घेणे.
०७) वयोमानानुसार वै यक य स याने खाल ल गो या घेत या तर फायदाच होईल.
Liv 52, B Complex, Multivitamin,
०८) इतर स या घेत असलेल सव औषधे - गो या वेळेवर या यात.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
9 
 
०६) आ थक नयोजन:
लॉक डाउन मुळे अनेक आ थापने बंद आहेत अनेक लोकांना पूण पगार मळाले नाह येत. आ थक चणचण
जाणवते आहे. माला या कमती वाढ या आहेत. सामान मळत आहे हेच नशीब. आजपयत के ले या बचतीला
गळती लाग याचा धोका दसत आहे. माणसे बेचैन झाल आहेत. सगळी स गे आणता येतात, पण पैशाचे स ग
आणता येत नाह . यांचे घ न काम चालू आहे , ते यात या यात बरे आहेत. अनेक लोकां या नोक या धो यात
आहेत.
आजपयत तु ह आ थक नयोजन नीट के ले असेल, तर तु हाला घाबर याचे कारण नाह . थम आप या खचाचा
अंदाज यावा. कोणता खच अनाव यक आहे याची जं ी करा. कजाचे ह ते, पॉ लसींचे ह ते भरावेच लागतील. FD
चे इंटरे ट कती मळते? अ या सव गो ट ंचा आढावा यावा लागेल.
पुढ ल काळात luxury खच बंद करावा लागेल. हॉटेल, करमणूक, प, पक नक, पाट वगैरे खचाला संपूण का ी
लागेल. कपडे खरेद कमी करावी लागेल. वाहतूक खचावर नयं ण ठेवावे लागेल. खच कमीत कमी २०-२५ %
कमी करणे श य आहे. या घडीला आपले जगणे महतवाचे आहे. सर सलामत तो पगडी पचास.
Quality of LIFE कमी न करता, खच कमी कर या या मा याकडे असं य ट स आहेत. मला ई-मेल
पाठ व यास या ट स मी share कर न.
नराश होऊ नका. हे दवस सु ा जातील.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
smv2004@gmail.com
10 
 
०७) समारोप:
या वषयाचा समारोप करायची वेळ आल आहे.
भोग हा भोगुनच संपतो. या ज माची पापे याच ज मात फे डावी लागतात. जगाने पापे के ल आहेत का?
या वषयावर बोल याए हडा मी मोठा नाह .
परंतु या रोगाने येक देशाला ासले आहे. या प र थतीतून आपण सव जण बाहेर पडणार आहोत. परंतु कती
काळ लागेल हे सांगणे कठ ण आहे. असो.
आपण खूप हुशार आहोत, असा मानवजातीला झालेला अहंकार कमी कर यासाठ / दूर कर यासाठ देव सवाची
पर ा घेत आहे. या संकटात न क देव कोण आहे याचा अथ बोथ झाला तर संकटाचे साथक होईल.
या रोगाचे खूप दूरगामी प रणाम होणार आहेत. येक नाग रकाला, येक देशाला याचे प रणाम भोगावे
लागतील. या रोगातून डोके वर काढायला कती काळ लागेल हे सांगणे खूप कठ ण आहे.
या रोगामुळे जसा वाईट प रणाम होणार आहे तसाच चांगला प रणाम होणार आहे . संकट / आप ती याचा अथ
संधी, असे चनी dictionary म ये ल हले आहे असे अनेक वषापूव एका लेखात वाचले होते, याची आठवण
झाल . या गो ट चा यय येईल. Health related इंड ला चांगले दवस येतील.
अनेक े ात (हॉटेल, tourism, हवाई वास, एंटरटेनमट वगैरे ) न याने सुरवात करावी लागेल. जगात असलेले
मंद चे काळे ढग, अजून गडद होतील. नोकर , धंदा टकवणे खूप कठ ण होईल. बेरोजगार ची सम या बकट होईल.
मंद चे प रणाम आ थक े ात उमटतील.
या ध यातून सावरायचे असेल तर खाल ल गो ट ंवर वचार झाला पा हजे:
बदल हा जीवनाचा अ वभा य भाग आहे. येक े ात बदल कायम घडत असतो, तुमची संमती असो कं वा नसो.
बदल वीकार यातच शहाणपणा असतो. बदल वीकारला नाह , तर बदल आप यावर थोप वला जातो. यामुळे
बदलाला सामोरे जा, बदलाला मनापासून वीकारा, याचा आनंद या आ ण परत एकदा बदलाची वाट बघा.
यातच आयु याची गंमत आहे.
जे घडते तेच चांगले असते:
आयु यात पदोपद आपण येक णाकडून काह तर अपे ा करत असतो. आप या अपे ेनुसार घडले तर आपण
आनंद होतो. परंतु जे हा आप या मनासारखे घडत नाह , ते हा आपण बेचैन होतो.
हाच ण असतो सावर याचा. जे घडते ते आप या चांग यासाठ असा सकारा मक वचार या णी के ला तर
आयु यातील अनेक सम या सुट यास मदत होईल.
11 
 
आयु यात पमनंट काह च नसते. कोणतीच गो ट या नयमाला अपवाद नाह असे माझे मत आहे.
येक तकू ल प रि थती माणसाला शकवते. हुशार मुलांसाठ च देव कठ ण शप का काढतो. मारणारा आ ण
तारणारा देव आहे असे मनापासून वीकारले क गो ट सोपी होते. प रि थतीचा वीकार हे सम या
सोड व याचे प हले पाऊल असते.
वाचकांचे आभार मानतो. वत:ची, कु टुंबाची व देशाची काळजी या.
उपाय सोपा आहे. (social distancing आ ण वर ल नयमांचे चे पालन)
या रोगावर वजय मळ व यासाठ चंड आ थक बोजा सरकार तजोर वर पडणार आहे. आप यापैक
येकाने यथाश ती सरकारला देणगी यावी ह न वनंती.
सुधीर वै य
१८-०५-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane

More Related Content

Similar to 656) corona my friend...

630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41spandane
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21spandane
 
603) spandane & kavadase 32
603) spandane & kavadase   32603) spandane & kavadase   32
603) spandane & kavadase 32spandane
 
624) spandane & kavadase 37
624) spandane & kavadase   37624) spandane & kavadase   37
624) spandane & kavadase 37spandane
 
615) spandane & kavadase 33
615) spandane & kavadase   33615) spandane & kavadase   33
615) spandane & kavadase 33spandane
 
568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29spandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on lifespandane
 
218 ) national pride
218 ) national pride218 ) national pride
218 ) national pridespandane
 
622) spandane & kavadase 35
622) spandane & kavadase   35622) spandane & kavadase   35
622) spandane & kavadase 35spandane
 
582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28spandane
 
640) spandane & kavadase 51
640) spandane & kavadase   51640) spandane & kavadase   51
640) spandane & kavadase 51spandane
 
528) spandane & kavadase 23
528) spandane & kavadase   23528) spandane & kavadase   23
528) spandane & kavadase 23spandane
 
642) spandane & kavadase 53
642) spandane & kavadase   53642) spandane & kavadase   53
642) spandane & kavadase 53spandane
 
(Marathi) Help your clients get better at financial planning
(Marathi) Help your clients get better at financial planning(Marathi) Help your clients get better at financial planning
(Marathi) Help your clients get better at financial planningHappyNation1
 
637) spandane & kavadase 48
637) spandane & kavadase   48637) spandane & kavadase   48
637) spandane & kavadase 48spandane
 
Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.ManishaShukla27
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017spandane
 

Similar to 656) corona my friend... (20)

630) spandane & kavadase 41
630) spandane & kavadase   41630) spandane & kavadase   41
630) spandane & kavadase 41
 
515) spandane & kavadase 21
515) spandane & kavadase   21515) spandane & kavadase   21
515) spandane & kavadase 21
 
603) spandane & kavadase 32
603) spandane & kavadase   32603) spandane & kavadase   32
603) spandane & kavadase 32
 
624) spandane & kavadase 37
624) spandane & kavadase   37624) spandane & kavadase   37
624) spandane & kavadase 37
 
615) spandane & kavadase 33
615) spandane & kavadase   33615) spandane & kavadase   33
615) spandane & kavadase 33
 
568) spandane & kavadase 29
568) spandane & kavadase   29568) spandane & kavadase   29
568) spandane & kavadase 29
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
445) comments on life
445) comments on life445) comments on life
445) comments on life
 
218 ) national pride
218 ) national pride218 ) national pride
218 ) national pride
 
497) ocd
497) ocd497) ocd
497) ocd
 
622) spandane & kavadase 35
622) spandane & kavadase   35622) spandane & kavadase   35
622) spandane & kavadase 35
 
582) spandane & kavadase 28
582) spandane & kavadase   28582) spandane & kavadase   28
582) spandane & kavadase 28
 
640) spandane & kavadase 51
640) spandane & kavadase   51640) spandane & kavadase   51
640) spandane & kavadase 51
 
528) spandane & kavadase 23
528) spandane & kavadase   23528) spandane & kavadase   23
528) spandane & kavadase 23
 
642) spandane & kavadase 53
642) spandane & kavadase   53642) spandane & kavadase   53
642) spandane & kavadase 53
 
(Marathi) Help your clients get better at financial planning
(Marathi) Help your clients get better at financial planning(Marathi) Help your clients get better at financial planning
(Marathi) Help your clients get better at financial planning
 
637) spandane & kavadase 48
637) spandane & kavadase   48637) spandane & kavadase   48
637) spandane & kavadase 48
 
Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.Important information on superstitions and irradication.
Important information on superstitions and irradication.
 
Chanakyaniti
ChanakyanitiChanakyaniti
Chanakyaniti
 
519) international women's day 2017
519) international women's day 2017519) international women's day 2017
519) international women's day 2017
 

More from spandane

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...spandane
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...spandane
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdfspandane
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdfspandane
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdfspandane
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdfspandane
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdfspandane
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdfspandane
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdfspandane
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdfspandane
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdfspandane
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdfspandane
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdfspandane
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...spandane
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.pptspandane
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfspandane
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdfspandane
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfspandane
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdfspandane
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdfspandane
 

More from spandane (20)

691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
691) Click.. Article aims to outline the process for taking various decisions...
 
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
777) Right and Wrong..Stray thoughts on various matters such as life perspect...
 
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
92) Clapping Therapy, 200-400 claps every day.pdf
 
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
179) Tichi Goshta, माधुरी शानबाग / नव चैतन्य प्रकाशन.pdf
 
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
723) CAR Article is about how to face life by following simple principles.pdf
 
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
712) Khant - Regret, Article about missing friends and my life.pdf
 
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
797) Olakhane , ओळखणे, information, knowledge, recognition .pdf
 
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
19) Senior Citizen, major, old age, exit.pdf
 
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
179) Tichi Goshta, society, women, moral.pdf
 
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf782) Suvichar  - Management, random thoughts, reflections.pdf
782) Suvichar - Management, random thoughts, reflections.pdf
 
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
802) Mental Thoughts. mind, vibration.pdf
 
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
92) Clapping Therapy, health, therapy, well beingpdf
 
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
23) Nocturia. Is it a kidney disease or heart distdf
 
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
Karneeti Part 528 - Personal Budget before National Budget - By CA Umesh Shar...
 
Crisis Management.ppt
Crisis Management.pptCrisis Management.ppt
Crisis Management.ppt
 
Event Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdfEvent Management of Marriage.pdf
Event Management of Marriage.pdf
 
764) My Hero.pdf
764) My Hero.pdf764) My Hero.pdf
764) My Hero.pdf
 
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdfKarneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
Karneeti Part 500 - 500 & 50th GST - By CA Umesh Sharma.pdf
 
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
16-07-2023 तेजीचा वारू चौखुर .pdf
 
57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf57-Happy man'sshirt.pdf
57-Happy man'sshirt.pdf
 

656) corona my friend...

  • 1. 1    ६५६) को रो ना या बरोबर ने सहजीवन ०१) Disclaimer: या लेखमालेत य त के लेल मते ह माझी वैयि तक मते आहेत. या वषयातील हा शेवटचा श द आहे असा माझा मुळीच दावा नाह . ह मते कं वा वचार तु हाला पटलेच पा हजेत असा माझा आ ह नाह . या लेखावर त या देताना या वषयाचे गांभीय ल ात यावे ह वनंती. कौटुं बक स लागार तसेच यावसा यक स लागार हणून या वषयावर ल हले पा हजे असे मला वाटले. कोणतीह गो ट यो य वेळी, यो य कारणासाठ आ ण यो य माणात करणे गरजेचे असते. यामुळे मनात आलेले प हले वचार श दब कर याचा य न के ला आहे, कारण हे वचार लवकरात लवकर वाचकां या समोर ठेवणे आव यक आहे. यामुळे या लेखमालेत ुट असू शकतील. काह वचार- उपाय मला सुचले नसतील, यामुळे जर वाचकांनी यां या मनातील वचार कळ वले तर, ह लेखमाला प रपूण होईल आ ण भ व यात संदभ हणून याचा उपयोग होऊ शके ल. अथात भ व यात अशी प र थती येऊ नये अशीच आप या सवाची इ छा आहे. असो. तुम या त यांचे वागतच असेल . सुधीर वै य १८-०५-२०२०
  • 2. 2    ०२) ा ता वक: स या जगासमोर कोरोना वषाणूने घुमाकु ळ घातला आहे. चीन या देशात याची डसबर २०१९ म ये थम लागण झाल व हणता हणता हा रोग जगभर पसरला. अ तशय ीमंत देश या रोगाचा मुकाबला करताना हतबल झाले आहेत. मृ यूचे थैमान सु आहे. भारतात सु ा या रोगाने हातपाय पसरले आहेत. या रोगाब दल सरकार यी य ती पावले उचलत आहे. डॉ टस, नसस, पॅरामे डकल टाफ, पोल स दल, ऍ बुल सचे चालक वगैरे मंडळी दवस- रा य नांची शक त करत आहे. परंतु या रोगावर नयं ण व फै लाव थांबवायचा असेल तर भारतातील सव जनतेची साथ आव यक आहे. रोगावर नयं ण मळव याचा एकच खा ीशीर उपाय हणजे येकाने isolation म ये जगणे. social distancing चे पालन करणे व इतर लहान मो या आरो य वषयक ट सचे पालन करणे. उ.हा. वारंवार साबणाने हात व छ घुणे वगैरे. एका वेग या अथाने सु ा आपले हात व छ पा हजेत. असो. पण तो लेखाचा वषय नाह . स या शार रक या हात व छ असणे हे जा त मह वाचे. आपले पंत धान ी मोद जी व मु यमं ी वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत. नाग रकांचे मनोधैय वाढवत आहेत. थम एक दवसाची जनता curfew पाळ यात आल . परंतु याला गालबोट लागले. पाच वाजता सेवाकम चे आभार मान यासाठ घरातून टा या वाजवणे अपे त होते. परंतु अ त उ साह मंडळीनी घरा या बाहेर एक येऊन आभार दशनाचा काय म पार पाडला आ ण social distancing चा नयम धा यावर बसवला. जसे काह भारत व ड कप िजंकला होता. मंगळवार २४-०३-२०२० राजी आप या पंत धानांनी रा ी ८ वाजता जनतेशी संवाद साधला व २१ दवसांसाठ लॉक डाउनची घोषणा के ल . यांना वाटणार काळजी यां या आवाजात व चेह यावर प टपणे जाणवत होती. परंतु भाषण संप यावर लोकां या त या फार व च हो या. जमावबंद असताना सु ा लोक र यावर उतरले व मळेल ते हडे गरजेपे ा अ धक सामान खरेद क लागले. दुस या दवशी सकाळी कराणा मालाची दुकाने अध रकामी झाल होती. बातमीचा ए हडा प रणाम, तोह सु श त लोकांकडून.!!! यानंतर लॉक डाउन ३ मे २०२० वाढ व यात आला. परंतु रोगावर पुरेसे नयं ण न मळा यामुळे, लॉक डाउन तस यांदा १७ मे २०२० पयत वाढ व यात आला. आज लॉक डाउनचा चौथा ट पा सु होत आहे. हा लॉक डाउन ३१ मे २०२० पयत असेल. या ट यात अनेक सवलती दे यात आ या आहेत. अथात लॉकडाउनचा इकॉनॉमीवर गंभीर प रणाम झाला आहे. सरकारतफ आ थक मदती या घोषणा कर यात आ या आहेत.
  • 3. 3    परंतु कधीतर लॉक डाउन उठ वला जाईल व आप याला कोरोना या संगतीने जगावे लागेल. कती काळ असे जगावे लागेल हे णी सांगणे कठ ण आहे. परंतु हे जगणे सुस य कसे करता येईल व आपण व आपले कु टुंबीय या रोगाचे बळी पडणार नाह त यासाठ आप या जीवन शैल त काय बदल करावे लागतील, तसेच आप या आयु यावर ल प रणाम कसे सुस य करता येतील, या बाबींचा आढावा या लेखमालेत घे यात येणार आहे. से फ quarantine क न वत:ची, कु टुंबाची व देशाची काळजी या. सुधीर वै य १८-०५-२०२०
  • 4. 4    ०३) कसे वागावे / काय कशी काळजी यावी: या रोगाची लागण आप याला होऊ नये हणून काय काळजी घेणे आव यक आहे या संदभात भरपूर माणात लेखन उपल ध आहे. सरकारने पुि तका सु ा सा रत के ल आहे. यामुळे या वषयाचा थोड यात आढावा घेणार आहे. पुढ ल कती काळ अशी काळजी यावी लागेल हे सांगणे कठ ण आहे. परंतु व छतेची सवय के हाह चांगल च. खाल ल जं ीत तु ह सु ा भर घालू शकता. ०१) बाहेर जाताना मा क वापरणे कं वा मालाने नाक, त ड बंद करणे. ०२) शक कं वा खोकला आ यास मालाचा वापर करणे. ०३) बाजारात जाताना वापरलेले च पल - बूट वेगळे ठेवणे. इतर वेळी वाप नयेत. ०४) बाहेर गे यानंतर अंदाजे ६ फु टाचे अंतर ठेव याचा य न करावा, ०५) साधारणपणे बाहेर गे यानंतर कमीत कमी ठकाणी पश होईल याची काळजी यावी. ०६) बाहेर असताना डोळे, त ड, नाक, चेहरा यांना पश क नये. ०७) बाहेर जाताना sanitizer बाळगावा व याचा यो य वेळी वापर करावा. ०८) आपण खरेद के लेले सामान शर रापासून लांब धरावे. ०९) ATM चा वापर कर यापूव क बोड व काड sanitizer ने व छ करावे. १०) आव यकता असेल ते हाच घराबाहेर पडावे. ११) रोखीने यवहार टाळा. श यतो डिजटल payment करावे. (भीम अँप वगैरे) १२) दुकानदाराकडून पैसे घेणे टाळा. श यतो नेमके पैसे या. १३) रोख र कम वीकारावी लागल तर घर गे यानंतर नोटांवर इ ी फरवा. १४) coins sanitizer ने व छ करा. १५) currency व छ के यानंतर हात व छ धुवा. १६) श यतो ल टचा वापर टाळावा. १७) कोठेह पश न करता िजना चढा. १८) ल टचा वापर करायचा झा यास बोटाला कागद गुंडाळून मज याचे बटन दाबा. १९) ल ट मधून बाहेर बाहेर आ यानंतर बोटाला गुंडाळलेला कागद ड ट बनम ये टाका. २०) ल ट म ये social distancing चे पालन करा. २१) घर आ यानंतर दरवा याला पश क नका. घरातील माणसांना दार उघड यासाठ बोलवा. कोपराने दार ढकला. २२) बाहे न आ यानंतर जवळील व तू दरवा याजवळ काढा. २३) बाहे न आ यानंतर हात पाय व छ धुवा.
  • 5. 5    २४) बाहेर जाताना वापरलेले कपडे साबणा या पा यात थोडा वेळ भजवून ठेवा. २५) चपला - बूट व छ करा. २६) घरातील काह कामासाठ बाहेर ल य ती आ यास तला ताप नाह ये याची खा ी करा. २७) या य तीला घरात घेत यानंतर हात - पाय व छ धु यास सांगावे. २८) घरातील व तुंना याचा पश होत नाह ये ना याची काळजी यावी. २९) तो िजथे काम करत होता, ती जागा sanitize करावी. ३०) घराचे लोअ रंग lizol ने पुसावे. ३१) दरवा याचे हॅ डल व इतर पृ ठभाग वारंवार पुसावे. ३२) भा या व फळे नीट घुवावीत व यानंतरच झ म ये ठेवावीत. भा या मठा या पा यात धुवा यात. ३३) दुधाची पशवी धुवून यावी. ३४) स या बाजारातील मठाई खाऊ नये. ३५) नॉन फू ड items बाजारातून आण यानंतर २ तास वेगळे ठेवावेत. सुधीर वै य १८-०५-२०२०
  • 6. 6    ०४) काय टाळावे: या पुढ ल काळात आप याला अनेक गो ट टाळा या लागतील. नवीन जीवन शैल अंगीकारावी लागेल. काह गो ट आप या मना व असतील, पण या वीकारा या लागतील. ०१) लॉक डाउन जर संपला, तर कारणा शवाय नातेवाईक, म , शेजार यां याकडे जाऊ नका. ०२) प, पक नक एक - दोन वषासाठ बंद करा. ०३) हॉटेल visits बंद करा. ०४) हॉटेलातून पासल मागवू नका. ०५) सण, समारंभ, उ सव साधेपणाने व कमीत कमी पाहु यांबरोबर साजरा करा. ०६) यायाम शाळा, तरण तलाव येथे जाऊ नका. ०७) गद ची ठकाणे टाळा. ०८) मॉल, थएटस म ये जाऊ नका. ०९) पि लक ा सपोट चा कमीत कमी वापर करा. १०) परदेश व देशांतगत वास पुढ ल २ वष तर क नका. ११) सलूनला टाळा. बाबरला घर बोलवा कं वा मर ने वत:चे के स कापा. १२) Beauty Parlour ला वसरा. सुधीर वै य १८-०५-२०२०
  • 7. 7    ०५) आरो य सांभाळा: या रोगाचा कं वा कोण याह रोगाचा सामना करायचा असेल, तर तुमची रोग तकारक श ती चांगल असणे आव यक आहे. आजपयत एखादेवेळा तु ह आप या त बेतीकडे जा त ल दले नसेल, तर आजपासून आप या आरो याकडे ल या. आप याला शार रक आ ण मान सक आरो य सांभाळणे आव यक आहे. या संदभात मी तु हाला ३ मूलमं देतो. ०१) पेट को रखो नरम (पोटभर जेवू नका. पोटाला तडस लागेल एवढे जा त जेवू नका) ०२) पाव को रखो गरम (चाल याचा कं वा इतर यायाम करा) ०३) मगज को रखो थंडा (मन शांत ठेवा, ेस घेऊ नका, आनंद रहा) और वैदयजी को मारो दंडा. (असे आचरण ठेवले तर , डॉ टरकडे जा याची गरज लागणार नाह .) आहार ०१) श यतो तो ताजे शाकाहार जेवण या. शळे अ न सेवन क नका. ०२) आहारात भा या, सॅलड, कडधा य, फळे, पालेभा या याचे माण जा त असू दे. ०३) रा ीचे जेवण झोप यापूव २ तास घेणे. ०४) दवसातून चहा कं वा कॉफ ३ कपापे ा जा त नको. ०५) साखर, मैदा असलेले पदाथ टाळावेत. ०६) जेवणा या वेळा न क करा. ०७) जे पदाथ, धा य घरात आहे याचे यो य नयोजन झाले पा हजे हणजे खरेद साठ कमीत कमी वेळा बाहेर जावे लागेल. ०८) सकाळी उठ यानंतर एक कप कोमट पाणी या. ०९) कोमट पा याने गुळ या करा. १०) श य असेल तर दवसभर कोमट पाणी या. वहार / जीवनशैल ०१) वयानुसार रोज थोडा यायाम करा. (चालणे, योगा, ेच exercise ) ०२) ाणायाम करा, द घ वसन करा. ०३) यायाम शाळा व तरण तलावात जाऊ नका. ०४) घरातील वातावरण पॉ सट ह (सकारा मक) कसे राह ल हे बघा. यासाठ सं याकाळी देवासमोर दवा लावून शुभं करो त हणा. जम यास अि नहो करा. रामर ा पाठ असेल तर हणा कं वा आप या माट फोनवर रामर ा ऐका. थोडा वेळ सवानी मे डटेशन करा.
  • 8. 8    ०५) वेळेचे नयोजन करा. वेळ कोणासाठ थांबत नाह , तसेच तो साठ वता सु ा येत नाह . ०६) यसनापासून दूर राहा. ०७) येकाने आपापल कामे वत: के ल पा हजेत. कदा चत वेळे अभावी ह कामे घरातील ी वग करत असेल. या कृ तीतून अनेक फायदे होतील. मांची कं मत कळेल. आई कं वा घरातील दुसरे जण आपल कामे करत होते व यांची का चीड चीड होत असे, याची जाणीव आप याला होईल. काह कामे आप या आवडीची असतील, पण वेळे अभावी आप याला ती करता येत नसतील तर मु ाम ह कामे मागून या. ०८) काह दवस देवाची पूजा क न बघा खूप स न वाटते. ०९) लॉक डाउन या वेळी जसा तु ह कु टुंबासाठ वेळ देत होतात. नोकर सु झा यानंतर ते हडा वेळ देता येणार नाह , पण ह सवय मोडू नका. १०) रोज थोडा वेळ एकांतात बसा. एकांत आप याला खूप काह शकवतो. ११) लॉक डाउन या काळात वेळ काढून जोपासले या छंदांची आवड जपा. तकार श ती Immunity : तकार श ती चांगल असेल तर आजार पड याची श यता कमी असते. तकार श ती वाढ व यासाठ , खाल ल उपाय डॉ टर या स यानुसार करावे. ०१) आयु य मं ालयाने सुच व या माणे Ars. Alb ३० या औषधा या ३ गो या सकाळी उठ यानंतर चुळ भ न िजभेवर ठेवा या. १५ म नटांनी श करावे. या गो या म ह यातून ३ दवस या या. ०२) C जीवनस वाची एक गोळी एक दवसाआड यावी. लंबू सरबत कोमट पा यातील यावे. ०३) E जीवनस वाची एक गोळी एक दवसाआड यावी. ०४) दवसातून २ वेळा गरम पा याचा वाफारा यावा. ०५) रोज जलनेती करावी. (एका नाकपुडीत पाणी घालून दुस या नागपुडीतून बाहेर काढणे.) हा उपाय शक या शवाय क नये. ०६) सकाळी तुळशीचे ५ ॉ स पा यातून घेणे. ०७) वयोमानानुसार वै यक य स याने खाल ल गो या घेत या तर फायदाच होईल. Liv 52, B Complex, Multivitamin, ०८) इतर स या घेत असलेल सव औषधे - गो या वेळेवर या यात. सुधीर वै य १८-०५-२०२०
  • 9. 9    ०६) आ थक नयोजन: लॉक डाउन मुळे अनेक आ थापने बंद आहेत अनेक लोकांना पूण पगार मळाले नाह येत. आ थक चणचण जाणवते आहे. माला या कमती वाढ या आहेत. सामान मळत आहे हेच नशीब. आजपयत के ले या बचतीला गळती लाग याचा धोका दसत आहे. माणसे बेचैन झाल आहेत. सगळी स गे आणता येतात, पण पैशाचे स ग आणता येत नाह . यांचे घ न काम चालू आहे , ते यात या यात बरे आहेत. अनेक लोकां या नोक या धो यात आहेत. आजपयत तु ह आ थक नयोजन नीट के ले असेल, तर तु हाला घाबर याचे कारण नाह . थम आप या खचाचा अंदाज यावा. कोणता खच अनाव यक आहे याची जं ी करा. कजाचे ह ते, पॉ लसींचे ह ते भरावेच लागतील. FD चे इंटरे ट कती मळते? अ या सव गो ट ंचा आढावा यावा लागेल. पुढ ल काळात luxury खच बंद करावा लागेल. हॉटेल, करमणूक, प, पक नक, पाट वगैरे खचाला संपूण का ी लागेल. कपडे खरेद कमी करावी लागेल. वाहतूक खचावर नयं ण ठेवावे लागेल. खच कमीत कमी २०-२५ % कमी करणे श य आहे. या घडीला आपले जगणे महतवाचे आहे. सर सलामत तो पगडी पचास. Quality of LIFE कमी न करता, खच कमी कर या या मा याकडे असं य ट स आहेत. मला ई-मेल पाठ व यास या ट स मी share कर न. नराश होऊ नका. हे दवस सु ा जातील. सुधीर वै य १८-०५-२०२० smv2004@gmail.com
  • 10. 10    ०७) समारोप: या वषयाचा समारोप करायची वेळ आल आहे. भोग हा भोगुनच संपतो. या ज माची पापे याच ज मात फे डावी लागतात. जगाने पापे के ल आहेत का? या वषयावर बोल याए हडा मी मोठा नाह . परंतु या रोगाने येक देशाला ासले आहे. या प र थतीतून आपण सव जण बाहेर पडणार आहोत. परंतु कती काळ लागेल हे सांगणे कठ ण आहे. असो. आपण खूप हुशार आहोत, असा मानवजातीला झालेला अहंकार कमी कर यासाठ / दूर कर यासाठ देव सवाची पर ा घेत आहे. या संकटात न क देव कोण आहे याचा अथ बोथ झाला तर संकटाचे साथक होईल. या रोगाचे खूप दूरगामी प रणाम होणार आहेत. येक नाग रकाला, येक देशाला याचे प रणाम भोगावे लागतील. या रोगातून डोके वर काढायला कती काळ लागेल हे सांगणे खूप कठ ण आहे. या रोगामुळे जसा वाईट प रणाम होणार आहे तसाच चांगला प रणाम होणार आहे . संकट / आप ती याचा अथ संधी, असे चनी dictionary म ये ल हले आहे असे अनेक वषापूव एका लेखात वाचले होते, याची आठवण झाल . या गो ट चा यय येईल. Health related इंड ला चांगले दवस येतील. अनेक े ात (हॉटेल, tourism, हवाई वास, एंटरटेनमट वगैरे ) न याने सुरवात करावी लागेल. जगात असलेले मंद चे काळे ढग, अजून गडद होतील. नोकर , धंदा टकवणे खूप कठ ण होईल. बेरोजगार ची सम या बकट होईल. मंद चे प रणाम आ थक े ात उमटतील. या ध यातून सावरायचे असेल तर खाल ल गो ट ंवर वचार झाला पा हजे: बदल हा जीवनाचा अ वभा य भाग आहे. येक े ात बदल कायम घडत असतो, तुमची संमती असो कं वा नसो. बदल वीकार यातच शहाणपणा असतो. बदल वीकारला नाह , तर बदल आप यावर थोप वला जातो. यामुळे बदलाला सामोरे जा, बदलाला मनापासून वीकारा, याचा आनंद या आ ण परत एकदा बदलाची वाट बघा. यातच आयु याची गंमत आहे. जे घडते तेच चांगले असते: आयु यात पदोपद आपण येक णाकडून काह तर अपे ा करत असतो. आप या अपे ेनुसार घडले तर आपण आनंद होतो. परंतु जे हा आप या मनासारखे घडत नाह , ते हा आपण बेचैन होतो. हाच ण असतो सावर याचा. जे घडते ते आप या चांग यासाठ असा सकारा मक वचार या णी के ला तर आयु यातील अनेक सम या सुट यास मदत होईल.
  • 11. 11    आयु यात पमनंट काह च नसते. कोणतीच गो ट या नयमाला अपवाद नाह असे माझे मत आहे. येक तकू ल प रि थती माणसाला शकवते. हुशार मुलांसाठ च देव कठ ण शप का काढतो. मारणारा आ ण तारणारा देव आहे असे मनापासून वीकारले क गो ट सोपी होते. प रि थतीचा वीकार हे सम या सोड व याचे प हले पाऊल असते. वाचकांचे आभार मानतो. वत:ची, कु टुंबाची व देशाची काळजी या. उपाय सोपा आहे. (social distancing आ ण वर ल नयमांचे चे पालन) या रोगावर वजय मळ व यासाठ चंड आ थक बोजा सरकार तजोर वर पडणार आहे. आप यापैक येकाने यथाश ती सरकारला देणगी यावी ह न वनंती. सुधीर वै य १८-०५-२०२० Time Permitting, Follow me on ..... http://spandane.wordpress.com http://www.slideshare.net/Spandane