नामस्मरण सतत केले की आपल्या क्षुद्र्पणाची आवरणे गळून पडू लागतात आणि आपला "हवे नको याचा आग्रह" नाहीसा होऊ लागतो! रोजच्या जीवनात याचा आपण प्रसन्न अनुभव घेऊ शकतो आणि ब्रह्म प्रगट होण्याच्या अर्थात, खऱ्या शरणागतीच्या, आत्मानुभूतीच्या आणि विश्वकल्याणाच्या मार्गावर अग्रेसर होतो!
श्रीराम समर्थ!