गुरुं ची अद्भुत शक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर
शुंका: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणण अमरत्वाचा अनुभव कुणाला आणण
केव्हा येईल,हेसांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणेनामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही
नाही. त्यामुळे नामस्मरण करताना आपल्या णचकाटीची कसोटी लागते, आणण धीर सुटू शकतो
हेखरं आहेना?
समाधाि: होय. हेअगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या)
णवस्मृतीत जातो आणण त्यामुळे; णवषयांकडे आकणषितहोत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात
अडकतराहतो! इंणियगम्य स्थूलणवषय आणण दृश्य णवश्वाच्या आकषिणाचा(म्हणजेच
प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या णवरुद्ध
णदशेला वळते!साहणजकच आपण भलतीकडेचभरकटतजातो! पररणामी; आपली अस्वस्थता
काही केल्या कमी होत नाही आणण पूणित्व, साथिकताआणण समाधान आपल्यापासून दूरच
राहतात!
पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अणनच्छेपणलकडे;णवश्वचैतन्याची
जननी आपली गुरुमाउली सविबऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला
चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणण स्वधमिपालनवाढत्या प्रमाणात
करवीत आहे. सदणभरुची,सणदच्छा,सत्संकल्प,सत्प्रेरणा,सत्बुद्धी, सद्भावना,सद्वासना, सदाचार
यांनी आपले व्यणिगत आणण सामाणजक जीवन अणधकाणधक प्रमाणात भरून टाकीत आहे!
नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो!
श्रीराम समर्थ!

गुरुची अद्भुत शक्ती डॉ. श्रीनिवास कशाळीकर

  • 1.
    गुरुं ची अद्भुतशक्ती: डॉ. श्रीनिवास कशाळीकर शुंका: नामस्मरणाद्वारे अंतीम सत्याचा आणण अमरत्वाचा अनुभव कुणाला आणण केव्हा येईल,हेसांगता देखील येत नाही. त्याचप्रमाणेनामस्मरणाने समृद्धी देखील येतेच असेही नाही. त्यामुळे नामस्मरण करताना आपल्या णचकाटीची कसोटी लागते, आणण धीर सुटू शकतो हेखरं आहेना? समाधाि: होय. हेअगदी खरे आहे. आपण सारे; पुन्हा पुन्हा नामाच्या ( चैतन्याच्या) णवस्मृतीत जातो आणण त्यामुळे; णवषयांकडे आकणषितहोत राहतो, त्यांच्या भूलभूलैय्यात अडकतराहतो! इंणियगम्य स्थूलणवषय आणण दृश्य णवश्वाच्या आकषिणाचा(म्हणजेच प्रारब्धाचा) जोर इतका जबरदस्त असतो की आपली धाव आपोआप चैतन्याच्या णवरुद्ध णदशेला वळते!साहणजकच आपण भलतीकडेचभरकटतजातो! पररणामी; आपली अस्वस्थता काही केल्या कमी होत नाही आणण पूणित्व, साथिकताआणण समाधान आपल्यापासून दूरच राहतात! पण; काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या इच्छे-अणनच्छेपणलकडे;णवश्वचैतन्याची जननी आपली गुरुमाउली सविबऱ्या वाईट प्रसंगात आपल्याला सांभाळून आपल्याला चैतन्यामृतपान करवीत आहे. आपल्याकडून नामस्मरण आणण स्वधमिपालनवाढत्या प्रमाणात करवीत आहे. सदणभरुची,सणदच्छा,सत्संकल्प,सत्प्रेरणा,सत्बुद्धी, सद्भावना,सद्वासना, सदाचार यांनी आपले व्यणिगत आणण सामाणजक जीवन अणधकाणधक प्रमाणात भरून टाकीत आहे! नामस्मरण करता करता आपल्याला नक्कीच याचा अनुभव येतो! श्रीराम समर्थ!