1. 1
६४७) HALT
यापक अथाने येक माणसाला कसले ना कसले तर यसन असते. चांगले यसन अस या शवाय माणसाची
गती होत नाह .
या लेखात मा आपण लौ कक अथाने वाईट यसनांब ल बोलणार आहोत.
यसन लाग यासाठ पोषक वातावरण HALT मुळे तयार होते.
H हणजे Hunger -भूक,
A हणजे Anger - राग,
L हणजे Loneliness - एकाक पणा,
T हणजे Tiredness - काम क न दमणे.
या गो ट ंचा अ तरेक होतो ते हा माणूस यसनाकडे ओढला जातो.
अथात हे सवसाधारण नयम आहेत. या नयमाला अनेक अपवाद अस याची श यता नाकारता येणार नाह .
HALT सारखी प रि थती असणा या येक माणसाला यसन लागतेच असे नाह . माणसावर ल सं काराचा सु ा
यसनापासून दूर राह यात मोठा सहभाग असतो.
भूक ह खरेतर शार रक गरज आहे. जे हा भूक भागत नाह ते हा ह पोकळी वसर यासाठ माणसाला यसनी
पदाथाचे यसन लाग याची श यता नमाण होते. काह लोकांना अनेक गो ट ंची भूक असते. उ.हा. स ता, संप ती,
मान मरातब वगैरे. ह भूक भाग या या आनंदा ी यथ यसन के ले जाते. खरेतर कोणताह आनंद
य त कर यासाठ दा ची कं वा दुस या यसनाची नकड का नमाण होते? हे मा यासाठ एक कोडेच आहे.
येक माणसाला राग येतो. अगद लहान मुलालासु ा राग येतो.राग येणे हे िजवंतपणाचे ल ण आहे हे मला मा य
आहे. बरेच वेळा वतः: या मना सारखे झाले नाह तर राग येतो. आपल अपे ा बरोबर कं वा रा त होती
का? हा वचार मा माणसा या मनात येत नाह . रागावर नयं ण मळवता येते. राग आप या चुक चा आला
पा हजे. परंतु बरेच वेळा राग आपले दोष दाख वणा या य तीचा येतो, हे वा तव आहे.
माणूस हा सामा यतः समाज य आहे. तो संवादाचा भुके ला असतो. एकटेपणा काह वेळा प रि थतीने माणसावर
लादला जातो तर काह वेळा वत: या व त वभामुळे तो एकटा पडतो. अ या लोकांसाठ social media चा
आधार आहे. पण social मै ीला अंगभूत ल मटेशन आहेत.
येक माणूस काम करतो व दमतो, ह व तुि थती आहे. कोणी शार रक काम क न दमतो तर कोणी मान सक
काम क न. दो ह ंचा प रणाम शर रावर होतोच. शर राला व ांतीची आव यकता असते व ह मागणी यसन पूण
करते.
2. 2
मजेसाठ यसन करता करता माणूस यसना या कधी आहार जातो हे याला कळत सु ा नाह . लहानपणापासून
जर संयम आ ण न ह याचा अ यास के ला असेल, तर या माणसाला यसन करावेसे वाटणारच नाह .
कधीकाळी अ या माणसाने यसन के ले तर मना या श तीवर तो ल लया यसना या वळ यातून बाहेर येतो.
म ांनो, वषयाचा आवाका मोठा आहे. यसनांपासून मु तीची मोठ संधी ह यसन न लाग यात दडलेल असते.
सुधीर वै य
०९-०४-२०२०
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com
http://www.slideshare.net/Spandane