1. 1
५५४) मुल ं या आयु यातील एक गुंता ‐ श ण, क रअर आ ण ल न ...
येका या आयु यात श ण, उ च श ण, नोकर ‐ यवसाय ‐ घर ‐ ल न ‐ संसार ‐ मुलाबाळांची काळजी ‐
वडीलधा या मंडळींची काळजी / सेवा असे ठरा वक ट पे असतात. आयु य याच ट यां माणे गेले कं वा हे ट पे
याच माने पार पडले, तर आयु य सुखकर हो याची श यता असते. हा म थोडा पुढे मागे झाला तर फारसे
बघडत नाह . परंतु मुल या आयु यात मा हा म थोडा पुढे मागे झाला, तर सम या नमाण होतात, मनः ताप
होतो ‐ तला आ ण इतरांनासु ा.
आपला समाज के वळ जातीभेदाने वभागाला गेलाय असे वाटत असेल, तर ते चूक आहे. आपला समाज वेगवेग या
पात यांवर वभागाला गेला आहे. उ.ह. गर ब‐ ीमंत, अ श ीत ‐ श त, काळा ‐ गोरा, कमावणारा ‐ बेकार, शहरात
राहणारा‐ ामीण, इंि लश येणारा ‐ न येणारा, भारतात नोकर करणारा ‐ परदेशात नोकर करणारा, कॉ पुटर
शकलेला ‐ कॉ पुटर न शकलेला, ल न झालेला ‐ ल न न झालेला, मुलेबाळे असलेला ‐ नपु क, सौभा यवती ‐
वधवा ी ‐ प र य ता, मुल असलेला‐ मुलगे असलेला इ याद . म ानो, समाजातील हे भेद जाती पाती या भेदा
इतके च भयाण आ ण भीषण आहेत.
पण या भेदा पल कडे सु ा एक ाथ मक भेद आहे आ ण तो हणजे पु ष आ ण ी. वर ल पैक येक ुप म ये
हा भेद अटळ आहे. पहा वचार क न. खरेतर पु ष आ ण ी हा भेदभाव या दवशी न ट होईल तो सवासाठ सु दन
असेल.
ि यां या न शबाचे भोग कधी जाणून घे याचा य न, पु ष जातीने के ला आहे का? उ तर नकाराथ च
आहे. ीची कु चंबना तु हाला कधी जाणवल आहे का ?
ि यां या संदभात वाचनात आलेले एक वा य दे याचा मोह मी टाळू शकत नाह . या एका वा यात ी चे यथाथ
वणन के ले आहे.
A woman’s strength amazes men. She can handle trouble and carry heavy burdens. She
holds happiness, love and opinions. She smiles when she feels like crying, cries when
she is happy and laughs when she is afraid. Her love is unconditional!! There’s only one
thing wrong with her, she sometimes forgets what she is worth…..
आज या ि यांची खरेतर ह च शोकां तका आहे. ल न हे बरेच वेळा आयु याचे येय बनते - लादले जाते.
चांगेल दसणे, शकणे, नोकर करणे, वभावाला मुरड घालणे, गृह कृ य द होणे हे के वळ ल न होऊन
सासर जाणे यासाठ चीच गुंतवणूक असते. हे सव करताना ी वत:चे व वसरत असते
कवा दुस या गो ट त शोधत राहते. सासर हेच तचे खरे घर हे लहानपणापासून त या मनावर ठस वले
जाते. सासर गेल क ती माहेरला पारखी होते. (कौतुकासाठ माहेर असते पण मुल या संसारात सम या
2. 2
आल तर मा तला माहेरचा आधार मळेल याची खा ी नसते.) क येक वेळा ीच ीची श ू असते -
बनते. अशावेळी जर पु षाने ीला पाठ ंबा दला तर तचे आयु य सुखकारक होते.
मुलगा आ ण मुलगी यां या ability / capacity म ये फरक नसतो. पण मुल ला घडवले जाते ह शोकां तका आहे.
त या वागणुक चे मापदंड ठरवले जातात.
या प रि थतीमुळे येक मुल ने आप या आयु याचा गांभीयाने वचार करणे गरजेचे आहे. मुलगी हुशार असेल तर
हे न भ व यात खूप उ प धारण करतात. येक हुशार मुल ने आयु याचा फोकस यो य राह ल याची
काळजी घेतल पा हजे.
उ च श णाचे येय ठेवताना, आपल बल थाने, कमजोर थाने (SWOT) तपासल पा हजेत. कारण जर
अपे े माणे उ च श ण यो य वयात पूण झाले नाह तर पुढे काय? आई ‐वडील तर आता ल न क न घे व मग
श ण सु ठेव असा आ ह करणार. तुमची वत:ची काय भू मका आहे? ल न करायची नकड तु हाला भासते
आहे का? क आई‐ व डलांना जबाबदार तून मु त कर यासाठ तु ह ववाहाला तयार आहात? ह संपूण ोसेस
एकमेकात गुंतलेल आहे.
SSC ला चांगले मा स मळा यानंतर श णाचा नणय घेताना कमीत कमी पुढ ल दहा वषा या कालावधीचा वचार
के ला गेला पा हजे. सग या श यतांचा वचार झाला पा हजे. उ.हा. श ण वेळेवर पूण होईल, नोकर लागेल, मग
ल नाचे बघता येईल. या गो ट माने घड याची श यता कती? जर असे घडले नाह हणजे श ण पूण
हो यास कं वा अधवट सोड याचा नणय यायचा असेल तर कती कालावधी दे याची तुमची तयार आहे?. जर का
उ च श ण पूण झाले नाह तर मळेल ती नोकर कधी प करायची? नोकर या बरोबर ने श ण चालू ठेवायचे का?
ल नाचा वषय कती वष बाजूला ठेवायचा? अधवट पूण के लेले उ च श ण, व मनासारखी नसलेल नोकर , अ या
प रि थमुळे चांग या थळांकडून होकार ये याची श य दुरावते. अ या प रि थतीत ल नाचा वचार झाला (वय
उलटून जाईल या भीतीने) तर हा गुंता सोडवणे कठ ण जाते. ल न झा यानंतर सुनेकडून आ ण नव या या
बायकोकडून अपे ांची याद डो यासमोर येते. या प रि थतीत सासरकडून पा ठंबा गृह त धरणेच चूक आहे. असा
हा च यूह आहे.
हा गुंता एक हौशी कौटुं बक स लागार हणून खूप जवळून मी ब घतला आहे. जे हा संसारात सम या नमाण
होतात, ते हा याचे मूळ या न सोड वले या गुं यात (बदलले या अ मात ‐ संसार, मुले ‐ बाळे ‐ नवरा ‐ आपले
श ण ‐ नोकर वगैरे) मला सापडते. या मुल ने उ च श णाचे व न ब घतले असेल व या अनुषंगाने नोकर ‐
संसाराची व ने प हल असताह त यासाठ हा अ म मनाला ास न होता वीकारणे खूप जड जाते. मग दुधाची
तहान ताकावर भागवावी लागते. मनाची समजूत काढावी लागते. नवरा तर चांगला आहे, मुले वेळेवर झाल आहेत ‐
हुशार आहेत ‐ यांचे संगोपन मलाच के ले पा हजे, श ण काह फु कट जात नाह , नवरा र गड कमावतो आहे, मा या
3. 3
सव हौशी ‐ मौजी ‐ शॉ पंग होते आहे. मग मी कशाचे दु:ख क ? वर वर बघता हे खरे आहे पण तु ह ह सव
प रि थती मनापासून कायमची वीकारल आहे का ? याचे उ तरह तयार ठेवा.
मु य न career ी चा असतो. career या एका ट यावर तला ल नह करायचे असते, पण मुला‐बाळांची
जबाबदार नको असते. पण व डलधा या मंडळीं या अपे ांमुळे हे श य होत नाह . समजा बाईला मुले आप या
career या म ये अडथळा होतील हणून नको असतील आ ण जर नवरा व सासू ‐सास यांना हे मंजूर असेल, तर
काह काळाने ीला तचे मन खात राहते कारण मातृ व हे येक ीला हवे असते. पण हे उमगेपयत ीचे वय
वाढलेले असते आ ण यातून परत अनेक न नमाण होतात.
समजा वेळेवर मुले बाळे झाल आ ण career परत सु झाल , तर जे हा मुल आजार पडते ‐ याला भाव नक
या आईची गरज असते, ते हा ती ी पुरेसा वेळ मुला ‐ बाळांसाठ वेळ देऊ शकत नाह आ ण हे वा तव तचे
मन पोखरत राहते. ती वत:ला अपराधी समजते.
अनेक वेळा अशी career woman वेगळाच माग वीकारते. career या दुस या ट यात वेश कर यासाठ मेहनत
करावी लागते आ ण हे कर याची या ीची तयार नसते. पण मनमोकळेपणी हे मा यह करायचे नसते.
अ यावेळी या मुलाची ढाल क न परत career सु करायाला ी नकार देते, पण आयु यभर वत:ची career
बरबाद झाल हणून ल नाला आ ण पयायाने नव याला दोष देते.
या वषयाचा आवाका खूप मोठा आहे तसेच हा वैयि तक न आहे परंतु उव रत आयु य सुखाचे जावे, मन:शांतीचे
जावे असे वाटत असेल तर वर चचा के या माणे वचार के ला पा हजे हे सांग यासाठ या लेखाचे योजन आहे.
सुधीर वै य
११‐१२‐२०१७