1. 1
४६२) नसगाचा चम कार ‐ Monsoon Lily
आम या बागेत Monsoon Lily ची झाडे आहेत. वषभर यांची नगा राखल जाते. वेळोवेळी माती, खत टाकले जाते.
नय मतपणे पाणी दले जाते. परंतु Monsoon Lily ला वषभर एकदाह कळी येत नाह .
परंतु पावसा या प ह या एक ‐ दोन सार पड या क Monsoon Lily या झाडातून फणा बाहेर येतो व यावरछो या
छो या क या दसतात. नय मत पाऊस सु होणार याची खा ी पटते.
दोन दवसापूव मा या Monsoon Lily या कळीने व ण राजा या आगमनाची वाता दल होती. काल पावसाची
परत एकदा हलक शी सर आल आ ण आज सकाळी लल ची कळी खुलल . :) सकाळी फ न आ यानंतर फोटो
session ला तयार झाल .
एखा या ल न ठरले या नवर सारखी यकराची (पावसाची) वाट पाहू लागल . फोटो काढताना मला कळी
गुणगुण याचा भास झाला. कळी गात होती. ~~~~
येरे येरे पावसा.
तुला देते डॉलर.
डॉलर होऊ दे छोटा.
पाऊस येउ दे मोठा.
म ानो डॉलर कधी छोटा होईल ‐ कधी मोठा होईल हे सांगणे कठ ण आहे, कारण भारतीय अथ यव था एका बकट
वळणाव न जात आहे. परदेशी गंगाजळीवर क या तेला या वर ‐ खाल होणा या कमतीमुळे कायमच दबाव
असतो. आयात ‐ नयाती मधील तुट ची सम या तर आहेच. असो. डॉलर कधी छोटा होईल ते हा होऊदे, पण पाऊस
मा भरपूर पडू दे व दु काळ तांचे ‐ शेतक यांचे हाल लवकर संपावेत, ए हडीच ई वर चरणी ाथना.
सुधीर वै य
०६‐०६‐२०१६