1. ५२३) नभ मेघांनी आ मले .....
या वष या पावसा या आगमनाची बातमी वेधशाळा वेळो वेळी देत आहे. लंके त तर पावसाने हाहाकार के ला आहे.
आकाशातील ढग गेले काह दवस आप यापर ने पावसाची बातमी देत आहेत. मा या बागेतील मा सून लल
पावसा या काह थबांनी तरारल आहे. पुढ ल काह दवसात कधीह लल बहरेल.
दोन दवसांपूव एका समु कना यावर शांत बसलो होतो व आकाशातील ढगांचा सूयाबरोबर चाललेला लपंडाव
बघत होतो. यावेळी हातातील मोबाईल ने फोटो काढत होतो. याचवेळी मनात एका सुंदर जग याची धून वाजत
होती. (नभ मेघांनी आ मले ..... ) सोसा याचा वारा सुटला होता. पावसाचा हलकासा शडकावा होत होता.
आयु या या सं याकाळी अनुभवलेल ह सं याकाळ मा या कायम ल ात राह ल.
कॅ मेरा नेला न हता हणून नो कया C - ०२ (३. १ mp) ने फोटो काढावे लागले.
सुधीर वै य
३०-०५-२०१७