Breve reseña histórica de Asonal Judicial, su participación en la creación de Juriscoop (Coojurisdiccional), Fasol, Jaime Pardo Leal,JUAN HUGO SANCHEZ MALUCHE,
Breve reseña histórica de Asonal Judicial, su participación en la creación de Juriscoop (Coojurisdiccional), Fasol, Jaime Pardo Leal,JUAN HUGO SANCHEZ MALUCHE,
1. ४१८) िनसगाचा चम कार
आम या बागेत Monsoon Lily ची झाडे आहेत. वषभर यांची िनगा राखली जाते. वेळोवेळी माती, खत
टाकले जाते. िनयिमतपणे पाणी िदले जाते. परंतु Monsoon Lily ला वषभर एकदाही कळी येत नाही.
परंतु पावसा या पिह या एक -दोन सारी पड या िक Monsoon Lily या झाडातून फणा बाहेर येतो व
यावरछोट्या छोट्या क या िदसतात. िनयिमत पाऊस सु होणार ाची खा ी पटते.
दोन िदवसापूव मा या Monsoon Lily या कळीने व ण राजा या आगमनाची वाता िदली होती. काल
पावसाची परत एकदा हलक शी सर आली आिण आज सकाळी िललीची कळी खुलली. :) सकाळी िफ न
आ यानंतर फोटो session ला तयार झाली.
एखा ा ल न ठरले या नवरीसारखी ि यकराची (पावसाची) वाट पाह लागली. फोटो काढताना मला कळी
गुणगुण याचा भास झाला. कळी गात होती. ~~~~
येरे येरे पावसा.
तुला देते डॉलर.
डॉलर होऊदे छोटा.
पाऊस येउदे मोठा.
िम ानो डॉलर कधी छोटा होईल - कधी मोठा होईल हे सांगणे कठीण आहे, कारण भारतीय अथ यव था एका
िबकट वळणाव न जात आहे. परदेशी गंगाजळीवर क या तेला या वर - खाली होणा या िकमतीमुळे कायमच
दबाव असतो. भरीस भर हणून वीज उ पादनासाठी कोळसाही आयात करावा लागतो. आयात - िनयाती मधील
तुटीची सम या तर आहेच. असो. डॉलर कधी छोटा होईल ते हा होऊदे, पण पाऊस मा भरपूर पडू दे व
दु काळ तांचे - शेतक यांचे हाल लवकर संपुदेत, एवदीच ई र चरणी ाथना.
सुधीर वै
१३-०६-२०१५
1