Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
1.Word Pattern.ppsx
1.
2. WORD PATTERN - शब्दरचना
इंग्रजीमध्ये एक
ु ण 26 मुळाक्षरे आहेत. त्ांना
ALPHABET(अल्फाबेट) असे म्हणतात. प्रत्ेक अक्षर
CAPITAL(मोठे ) आणण small (लहान) अशा दोन पद्धतीने
लीहतात.
A B C D E F G H I J K L
M N O P Q R S T U V W
X Y Z
a b c d e f g h I j k l
m n o p q r s t u v w
x y z
a, e, i, o, u, हे पाच स्वर आहेत स्वरांना इंग्रजीमध्ये
VOWELS (व्हॉवल्स) असे म्हणतात. बाकीची व्यंजने आहेत
त्ांना CONSONANTS (कॉन्सनण्ट्स) असे म्हणतात.
3. अ आ इ ई उ ऊ
A AA I EE U OO
ए ऐ ओ औ अं अः
E AI O AU AM AHA
मराठी स्वर इंग्रजीमधुन
4. मराठी व्यंजने इंग्रजीमधुन
क ख ग घ ङ च छ
ka, c kha ga gha n cha chha
ज झ ञ ट ठ ड ढ
ja jha,za n ta tha da dha
ण त थ द ध न प
na ta tha da dha na pa
फ ब भ म य र ल
pha,fa ba bha ma ya ra la
व श ष स ह ळ क्ष
va,wa sha sha sa ha la ksha
ज्ञ
dnya
5. मराठी भाषेत एखाद्या व्यंजनात स्वर
णमसळला म्हणजे अक्षर तयार होते. उदाः
क
् +अ=क, ख्+अ=ख,ग्+अ=ग. तसेच
इंग्रजीमध्ये k+a=ka, kh+a=kha, g+a=ga
मराठी भाषेत क,ख,ग इत्ादी अक्षरांना
काना, मात्रा, वेलांटी जोडुन पुणण अक्षरे
बनणवतात.
तसेच इंग्रजीमध्ये काना, मात्रा, वेलांटी
ऐवजी A,E,I,O,U.हे पाच स्वर जोडतात.
6. उदाः
क का णक की क
ु क
ू
KA KA KI KEE KU KOO
क
े क
ै को कौ क
ं कः
KE KAI KO KAU
KOU
KAM
KAN
KHA
7. सुचनाः
1) अनुस्वाराचा उच्चार “म” असा
होत असल्यास त्ाबद्दल “M” वापरावे,
आणण तो उच्चार “न” असा होत
असल्यास त्ाबद्दल “N” वापरावे.
उदाः- संभाजी – Sambhaji
संपत – Sampat
संजय – Sanjay
संतोष - Santosh
8. 2) शब्दात शेवटी “अ”या स्वराचा उच्चार होत
नसल्यास शेवटी (a) वापरु नये.
उदाः Manohar - मनोहर
Gopal - गोपाल
3) शब्दात शेवटी जोडक्षर असल्यास (a)
वापरावे
उदाः राजेंद्र - Rajendra
गजेंद्र - Gajendra
महाराष्ट्र - Maharashtra
12. SPEAKING MANNERS - वशष्टाचार
णशष्ट्ाचाराणश संबधीत माहीती
आभार मानण्यासाठी –
• Thanks!
• Thank you!
• Thank you very much!
• Thank you so much!
• Thanks a lot!
• I am very grateful to you!
सोबत कारण जोडु शकतो-
Thank you very much for your help.
Thanks for calling.
13. Thanks नंतर प्रवतसाद : Response
•Welcome!
• you are welcome!
•you are most welcome!
•you are always welcome!
•it’s ok!
•It’s all right!
•no mention!
•it’s my pleasure!(प्लेजर).
15. सोबत कारण जोडु शकतो
Sorry, I am late/
Sorry for being late.
16. Sorry नंतर प्रवतसाद :Response
•No problem.
•Never mind.
•It’s ok.
•It’s all right.
•No matter.
17. सहमती कींवा होकार
•Yes---------- हो.
•Sure---------- णबल्क
ु ल.
•Certainly------- णनणितच.
•Okay------------ ठीक आहे
,चालेल.
•Of course------- अथाणतच.
•Yes Of course--- हो अथाणतच.
•You are right----तुझं बरोबर आहे.
19. एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल प्रतीक्रीया
•Good----------- चांगलं आहे.
•Very good------ फारच चांगलं
आहे.
•Superb---------- उत्क
ृ ष्ट्,अलौकीक.
•Terrific---------- जबरदस्त.
•Wonderful------- जबरदस्त.
•Amazing---------- आियणकारक.
•Excellent---------- उत्तम.
•Outstanding------ उत्तम,लक्षणीय.
•Mind blowing/Great-शब्दच नाही.
20. वनवित माहीती नसताना
•may be-----------असु शकतं.
•perhaps----------कदाचीत.
•No idea-----------कल्पना नाही.
•I am not sure----मला नक्की माहीत
नाही.
22. शुर्ेच्छा : Compliments
BIRTHDAY (वाढवदवस)
•Happy birthday.
•Wish you a happy birthday.
•Many many happy returns of the day
{ तुला असेच आणण भरपुर सुखाचे णदवस लाभो,
हा णदवस तुझ्या जीवनात पुन्हा पुन्हा येवो ! }
23. नववन विा , वदवाळी
•Happy diwali.
•Wish you a very happy dipawali.
•Happy new year.
•Wish you a happy new year.
27. शुभेच्छे ला उत्तर आपण Same to you म्हणु
शकतो, उदाः Happy new year!
* same to you.
पण वाढणदवस,लग्न,प्रवास यासाठी द्यावयाचा
प्रणतसाद.
Thank you very much!, Thank you so much!
28. ओळख करून देताना - स्वतःची
1. I am Nilesh.
2. Myself Nilesh.
ओळख करून देताना - दुसऱ्याची
1. This is my best friend mr. Nilesh.
2. mr. Patil from Jalgaon.
29. चहा-पाणी
१.थोडा चहा घ्याल का आपण ?
Would you like some tea?
OR
Would you like a cup of tea?
२.पाणी पाहीजे का आपल्याला?
Would you like water?
OR
Would you like a glass of water?
32. र्ेटल्यावर वेळे प्रमाणे
Good morning-------
पहाटेपासुन दुपारी 12 पयंत
वेळ 12:00am to 12:00 pm
Good afternoon-----
दुपारी 12 पासुन सायंकाळ पयंत
वेळ 12:00pm to 4:00 pm
Good evening-------
सायंकाळ पासुन मध्यरात्री पयंत.
वेळ 4:00/5:00 to 12:00 pm
34. वनरोप घेताना
•Ok bye!
•Good bye. take care yourself!
•Good day!
•Have a good day!
•Have a nice day!
•Nice to have met you!
•see you tomorrow!
•See you again!
35. Excuse me:
उपयोग : एखाद्याचे सभ्यपणे लक्ष्य वेधण्यासाठी.
Please:
उपयोग : -वाक्याला अधीक सौम्य व नम्र बनणवण्यासाठी
Pardon:
उपयोग : -तुम्हाला एखाद्याचं बोलणं बरोबर ऐक
ु आलं नाही
णक
ं वा समजलं नाही तर तुम्ही त्ाला क
ृ पया पुन्हा सांगा या अथाणने
Pardon णक
ं वा Sorry या शब्दांचा उपयोग करू शकता.
महत्वाच्या शब्दांची माहीती
37. इंग्रजीमध्ये वेळ ववचारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
आहेत.
•Time please?
•What time is it now?
•What is the time now?
•Do you have the time?
38. टीप – इंग्रजीमधुन वेळ सांगण्यासाठी
It हा कताा वापरतात.
आवण
इंग्रजीमधुन वेळ सांगण्याच्या दोन
पद्धती आहेत .
39. पद्धत नं. 1 (Method no. 1)
•आठ वाजले आहेत.
It is 8 O’clock
•आठ वाजुन पंधरा णमनटे झाली आहेत.
It’s 8:15
•साडेआठ वाजले आहेत.
It’s 8:30
•पाऊणेआठ वाजले आहेत.
It’s 7:45
•जवळपास आठ वाजले आहेत.
It’s almost/nearly 8:00
•आठ वाजुन गेलेले आहेत.
It’s just past 8:00
40. पद्धत नं. 2 (Method no. 2)
To --ला कमी
Past -- वाजुन
Quarter -- 15 णमणनटे
Half --30 णमणनटे/ अधाण तास
41. उदा –
•आठ वाजले आहेत.
It’s 8:00.
•आठ वाजुन पाच णमणनटे झालेले आहेत.
It’s 5 past 8:00.
•आठ ला पाच णमणनट कमी आहेत.
It’s 5 to 8:00.
•सव्वा आठ वाजले आहेत.
It’s quarter past 8:00.
•साडेआठ वाजले आहेत.
It’s half past 8:00.
•पावणे नऊ वाजले आहेत.
It’s quarter to 9:00
•नऊ वाजले आहेत.
It’s 9:00