Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Grammar.ppsx
1. नाम – Noun
नाम म्हणजे नाव
क िं वा
आपण ु ठल्याही किशेला पाहीले असता आपल्याला ाहीतरी किसते,
आकण किसल्यानिंतर आपण ज्या नावाने बोलावतो त्याला ‘नाम’ असे म्हणता
Noun
a word which is used as the name Person,
place or thing that is called Noun.
2. सववनाम - Pronoun
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला ‘सववनाम’ असे म्हणतात.
a word which is used instead (इन्स्टेड्) of noun is called pronoun.
(Pro-च्या ऐवजी)
3. सववनामाचे मुख्य चार प्र ार आहेत
1. व्यक्तीवाचक सववनाम / पुरूषवाचक सववनाम,
2. दशवकवाचक सववनाम,
3. Wh – प्रश्नवाचक सववनाम,
4. संबंधवाचक सववनाम,
In English
1. personal pronouns.
2. demonstrative pronouns.
3. Wh- Interrogative pronouns.
4. Relative pronouns.
4. 1) व्यक्तीवाचक सववनाम / पुरूषवाचक सववनाम –
Personal Pronoun
ज्या सववनामाद्वारे व्यक्तीचा / पुरूषजातीचा बोध होतो,
त्या सववनामाला व्यक्तीवाच सववनाम क िं वा ‘पुरूषवाच सववनाम असे म्ह
Ex . I , YOU, WE, HE, SHE, IT, THEY.
The pronoun which is mentioned (referred) of man
is called Personal Pronoun.
(Refer, mention – चा उल्लेख करणे)
5. Personal
pronouns
Meaning - अर्व Use for Persons – व्यक्क्तंसाठी उपयोग
I मी, मला प्रर्मपुरूषी एकवचनी (स्वतःसाठी)
You(अपवाद
कताव)
तु, तुला, तुम्ही,
तुम्हाला
द्वितीयपुरूषी एकवचनी & अनेकवचनी
सुद्धा
We आम्ही, आपण,
आम्हाला
प्रर्मपुरूषी अनेकवचनी
He तो, त्याला, त्याने तृद्वतयपुरूषी एकवचनी (एका
पुरूषासाठी) (T.P.S.)
She ती, तीला, तीने तृद्वतयपुरूषी एकवचनी (एका स्रीसाठी)
(T.P.S.)
It तो, ती, ते,
त्याला
तृद्वतयपुरूषी एकवचनी(एक द्वनजीव वस्तु,
एक छोटेसे बाळ, एका प्राण्ांसाठी)
(T.P.S.)
They ते, त्या, ती,
त्यांना
तृद्वतयपुरूषी अनेकवचनी.
टीपः- T.P.S. = Third person singular- (तृतीयपुरूषी एकवचनी)
6. 2. दशवकवाचक सववनाम – Demonstrative pronouns
ज्या सववनामािंद्वारे वस्तु क िं वा व्यक्ती जवळची आहे, अथवा लािंबची आहे,
ए वचनी आहे अथवा अने वचनी आहे. असे िशवकवले जाते, त्याला
‘िशव वाच सववनाम’ असे म्हणतात.
The pronoun which is used to point out things, singular or plural,
near or long those pronouns are called Demonstrative pronouns.
•This – हा, ही, हे.
•That – तो, ती, ते.
•These – हे, ह्या, ही.
Those – ते, त्या, ती.
7. उपयोग
This – जवळची एक वस्तु द्वक
ं वा व्यक्ती दशवद्ववण्ासाठी.
That – लांबची एक वस्तु द्वक
ं वा व्यक्ती दशवद्ववण्ासाठी.
These – जवळच्या अनेक वस्तु द्वक
ं वा व्यक्ती दशवद्ववण्ासाठ
Those – लांबच्या अनेक वस्तु द्वक
ं वा व्यक्ती दशवद्ववण्ासाठी.
8. Wh-प्रश्नवाच सववनाम – ज्या सववनामािंद्वारे प्रश्न कनमावण े ले जात
त्यािंना WH – प्रश्नवाच सववनामे असे म्हणतात.
– The pronoun which is created question
that is called Wh- Interrogative pronouns.
3) Wh – प्रश्नवाच सववनाम - Wh- Interrogative pronouns
9. 1 What
2 Where
3 How
4 When
5 Who
6 Why
7 Which
8 Whose
9 Whom
10 To whom
11 With whom
12 For whom
13 How long/ How much time
1 ाय……?
2 ोठे ……?
3 सा, शी, से……?
4 े व्हा, धी…….?
5 ोण, ोणी…….?
6 ा…….?
7 ोणता, ोणती, ोणते……?
8 ोणाचा, ोणाची, ोणाचे……?
9 ोणाला……?/ ु णाला…….?
10 ोणाशी…….?
11 ोणासोबत…….?
12 ोणासाठी……..?
13 क ती वेळ…..?
10. 14 How many
15 How much
16 How many days
17 How far
18 How old
19 From where
20 For what/ what For
21 What time/at What time
22 What kind of
23 What type of
24 On which day
25 What games/ Which games
14 द्वकती…..? (मोजता येणारे)
15 द्वकती…..? (मोजता न येणारे)
16 द्वकती द्वदवस…..?
17 द्वकती दुर…..? (अंतर द्ववचारण्ासाठी)
18 द्वकती वय….? (वय द्ववचारण्ासाठी)
19 कोठु न, क
ु ठला…..?
20 कशासाठी…….?
21 द्वकती वाजता…..?
22 कोणत्या प्रकारचे…..?
23 कोणत्या प्रकारचे…..?
24 कोणत्या द्वदवशी……?
25 कोणते खेळ….? /कोणकोणते
खेळ…..?
पैशाच्या सिंिर्ावत बोलायचे झाल्यास फक्त How much वापरत
11.
12. १. कताव नेहमी प्रर्म येत असतो, subject comes first
कताव म्हणजे द्विया करणारा.
उिा -मी लीहीत आहे. (वाक्यातील कताव मी आहे.)
कताव द्वनजीव सुद्धा असु शकतो.
उिा – क्लास सुरू झाला / क्लास संपला.
(वाक्यातील कताव क्लास आहे.)
२. कमव द्वितीयेत असते. Object comes second
३. षष्ठी ही नेहमी मालकी दाखवते. Case always shows possession
13. Subject Object Case – षष्ठी- माल ी िाखकवणारे
ताव
(प्रथमा)
मव (कद्वतीया) कवशेष
ण रुप
सववनाम रुप(षष्ठीचा पकहला
प्र ार)
I Me –मला My Mine –माझा, माझी, माझे.
You You-
तुला,तुम्हाला
your Yours-तुझा,तुझी,तुझे/तुमचा,
तुमची ,तुमचे.
We Us- आम्हाला Our Ours-आमचा,आमची,आमचे
He Him-त्याला His His-त्याचा, त्याची, त्याचे.
She Her- तीला Her Hers-तीचा, तीची, तीचे.
It It –त्याला,तीला Its Its- त्याचा, त्याची, त्याचे./तीचा,
तीची, तीचे.
They Them-त्यािंना Their Theirs –त्यािंचा,त्यािंची,त्यािंचे
14. My, Your, Our, His, Her, Its, Their. हे शब्द कवशेषण
आहेत.
यािंचा उपयोग नामापुवी े ला जातो.
उिा –
१. हा तुझा पेन आहे –
This is your pen.
२. हा माझा पेन आहे –
This is my pen.
15. Mine, yours, ours, his, hers, its, theirs. हे शब्द
सववनामाची रुपे आहेत.
त्यामुळे यांचा उपयोग िीयापदानंतरच क
े ला जातो.
उदा –
१. हा पेन माझा आहे –
This pen is mine.
२. हा पेन तुझा आहे –
This pen is yours.
16. सववनामाच्या रुपाचा क्वचीतच of निंतर उपयोग े ला जात
उदा –
1. ते माझे द्ववद्यार्ी आहेत.
They are students of mine.
2. राहुल माझा द्ववश्वासु द्वमत्र आहे.
Rahul is a trustworthy friend of mine.
19. षष्ठीचा कतसरा प्र ार – Of - चा,ची,चे
उपयोगः प्रामुख्याने कनजीवािंसाठी वापरण्यात येत
उदा –
१. संगणकाचा माऊस –
Mouse of computer.
२. द्वभंतीचा रंग –
Colour of wall.
३. कारची चावी –
Key of car.
21. •Subject ( ताव) •Singular(ए वचनी
)
•plural(अने वच
नी)
•I •Myself
•You (अपवाद कताव) •Yourself •Yourselves
•We •Ourselves
•He •Himself
•She •Herself
•It •Itself
•They •Themselves
टीपः जर ताव ए वचनी असेल तर self (सेल्फ)
म्हणावे, व अने वचनी असेल तर selves (सेल्व्व्हज्)
म्हणावे.
स्वतः सववनामे–REFLEXIVE PRONOUNS
22. ाही ालावधीशी सिंबिंधीत शब्द
1 स ाळी
2 िुपारी
3 सायिं ाळी
4 आज स ाळी
5 आज िुपारी
6 आज सायिं ाळी
7 रात्री
8 ाल रात्री
9 आज रात्री
10 उद्या रात्री
11 आज
12 ाल
13 उद्या
14 ाल स ाळी
15 उद्या स ाळी
16 रकववारी
17 पुढच्या रकववारी
18 मागच्या रकववारी
19 (येणारा) परवा
20 (गेलेला) परवा
1 In the morning
2 In the afternoon
3 In the evening
4 This morning
5 This afternoon
6 This evening
7 at night
8 last night
9 to night
10 tomorrow night
11 today
12 yesterday
13 tomorrow
14 yesterday morning
15 tomorrow morning
16 on Sunday
17 next Sunday
18 last Sunday
19 the day after tomorrow
20 the day before yesterday
a.m. = Ante meridiem, रात्री 12 ते िुपारी 12 पयंत.
p.m. = post meridiem, िुपारचे 12 ते रात्री 12 पयंत
23. शब्दाच्या अथवपुणव समुहाला वाक्य असे म्हणतात
वाक्याचे मुख्य चार प्र ार आहेत –
•कवधानाथी वाक्यरचना (Assertive sentences )
•प्रश्नाथी वाक्यरचना (Interrogative sentences)
•आज्ञाथी वाक्यरचना (Imperative sentences)
•उद्गारवाच वाक्यरचना (Exclamatory sentences)
24. हो ाराथी आकण न ाराथी हे वाक्याचे मुख्य प्र ार नाही
हा कवधानाथीचाच ए र्ाग आहे.
पण
SPOKEN ENGLISH मध्ये
वाक्याचे पाच प्र ार बोलले जातात.
•हो ाराथी वाक्यरचना. ( Affirmative sentences.)
•प्रश्नाथी वाक्यरचना. ( Interrogative sentences.)
•न ाराथी वाक्यरचना. ( Negative sentences.)
•न ाराथी प्रश्नाथी वाक्यरचना. ( Negative Interrogative sentences.)
•Wh- प्रश्नवाच वाक्यरचना. ( WH - Interrogative sentences.)