1. कॅ टलॉगला कसे मॅनेज करावे?
या मॉड्यूलमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
1. प्रॉडक्टच्या स्टॉकला कशी एडडट करावी?
2. प्रॉडक्टचे स्टेटस कशी एडडट करावी?
3. प्रॉडक्टची प्राईज कशी एडडट करावी?
3. एक-एक करून क्वॉन्टिटी कशी एडडट करू शकतो?
Catalogue टॅबवर न्टिक करा Edit Stock वर न्टिक करा
डसिंगल प्रॉडक्टच्या स्टॉकला एडडट करण्यासाठी, या स्टेप्सचे अनुसरण करा
4. एक-एक करून क्वॉन्टिटी कशी एडडट करू शकतो?
Quantity एडडट करा Save Changes वर न्टिक करा
स्टॉक डसस्टममध्ये अपडेट के ला जाईल. अपडेटेड
स्टॉक पाहण्यासाठी पेज ररफ्रे श करा
5. बल्कमध्ये क्वॉन्टिटी कशी एडडट करावी?
सवव प्रॉडक्ट्स डसलेक्ट करण्यासाठी चेक बॉक्सवर न्टिक करा Download Inventory Data वर न्टिक करा
बल्कमध्ये प्रॉडक्ट्सच्या स्टॉकला एडडट करण्यासाठी, या स्टेप्सचे अनुसरण करा
7. बल्कमध्ये क्वॉन्टिटी कशी एडडट करावी?
फाईल आपल्या कॉम्प्युटरमध्ये CSV फॉरमॅटमध्ये डाउनलोड होईल
आपण आपल्या प्रॉडक्टचा ID आडण वेअरहाउस ID नुसार त्याचा स्टॉक एडडट करू
शकता
11. डसिंगल प्रॉडक्टचे स्टेटस कसे बदलावे?
Catalogue वर न्टिक करा आपण या टॅबवर न्टिक करून प्रॉडक्ट अॅन्टक्टव्हेट
डकिं वा इनअॅन्टक्टव्हेट करू शकता
आपण एका न्टिकवर आपले प्रॉडक्ट अॅन्टक्टव्ह आडण इनअॅन्टक्टव्ह करू शकता
12. बल्कमध्ये प्रॉडक्ट्सचे स्टेटस कसे बदलावे?
सवव प्रॉडक्ट्स डसलेक्ट करण्यासाठी चेकबॉक्सवर न्टिक करा Download Inventory Data वर न्टिक करा
बल्कमध्ये प्रॉडक्ट्सचे स्टेटस अपडेट करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा
18. प्राईज अपडेट करण्यासाठी जनरल गाईडलाईन्स
आपण प्राईज अपडेट करण्यापूवी, हे समजून घ्ााः
1- एमएसपी MSP(Maximum Selling Price) म्हणजे काय?
Maximum Selling Price डकिं वा MSP ला जास्तीत जास्त selling प्राईज म्हणून पररभाडित के ले जाते ज्यावर एखादे डवडशष्ट प्रॉडक्ट पेटीएम मॉलवर डवकले जाऊ
शकते. ही एक आधीच कॅ ल्क्युलेट के लेली व्हॅल्यू आहे आडण मागील 30-90 डदवसातील प्रॉडक्टच्या प्राईजच्या वतवनाच्या आधारावर डनडित करण्यात आली
आहे. प्रॉडक्टची सेडलिंग प्राईज MSP डकिं वा MRP पेक्षा कधीही मोठी असू शकत नाही.
2- एमओपी MOP(Minimum Operating Price) म्हणजे काय?
Minimum Operating Price डकिं वा MOP ही डकमान प्राईज म्हणून पररभाडित के ली जाते ज्यावर एखादे प्रॉडक्ट पेटीएम मॉलवर डवकले जाऊ शकते. ही एक
आधीच कॅ ल्क्युलेट के लेली व्हॅल्यू आहे आडण मागील 30-90 डदवसातील डदवसातील प्रॉडक्टच्या प्राईजच्या वतवनाच्या आधारावर डनडित करण्यात आली
आहे. प्रॉडक्टची सेडलिंग प्राईज MOP पेक्षा कधीही कमी असू शकत नाही.
3- सेललिंग प्राईज वाढलवणे/ कमी करण्यावर काही मयाादा आहेत का?
होय, आपण पूववडनधावररत जास्तीत जास्त डभन्नतेपेक्षा (maximum variance) प्राईज वाढवू डकिं वा कमी करू शकत नाही. याचा अर्व असा की आपण कॅ टेगरी
लेव्हलवर पररभाडित के लेल्या डवडशष्ट सेट मयावदेत एखाद्या प्रॉडक्टची प्राईज वाढवू / कमी करू शकता. तसेच, प्राईज 24 तासािंच्या आत काही डनडित
वेळे पयंत अपडेट के ली जाऊ शकते.
19. एक एक करून प्राईज कशी एडडट करावी?
Catalogue Tab वर न्टिक करा MRP एडडट करण्यासाठी या icon वर न्टिक करा
डसिंगल प्रॉडक्टची MRP आडण Selling Price एडडट करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा
20. एक एक करून प्राईज कशी एडडट करावी?
नवीन एमआरपी प्रडवष्ट करा Done वर न्टिक करा
21. एक एक करून प्राईज कशी एडडट करावी?
Selling Price एडडट करण्यासाठी या icon वर न्टिक करा
22. एक एक करून प्राईज कशी एडडट करावी?
नवीन Selling Price प्रडवष्ट करा Done वर न्टिक करा
23. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
Select All वर न्टिक करा Download CSV of Selected Columns वर न्टिक करा
सेलर पॅनेलद्वारे बल्कमध्ये प्रॉडक्टची प्राईज एडडट करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा.
24. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
उत्पादनािंची सिंख्या डनवडा आडण डाउनलोड वर न्टिक करा
25. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
Price आडण MRP एडडट करा
प्रॉडक्ट आयडी, प्राईज आडण एमआरपी वगळता इतर सवव कॉलम्स ररमूव्ह करा
CSV फाईल आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होईल
26. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
File ऑप्शनवर न्टिक करा आडण desktop वर फाईल सेव्ह करा
27. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
Upload Updated CSV वर न्टिक करा फाईल डनवडा आडण अपलोड वर न्टिक करा
प्राईजस अपडेट झाल्या आहेत, बदल पाहण्यासाठी पेज ररफ्रे श
करा.
28. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
येर्े आपल्याला डदलेल्या रेंज दरम्यान प्राईज सेट करण्याची गरज आहे
हे error फाईलचे सॅम्पल आहे
29. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
येर्े आपण एका डदवसाची परवानगी असलेली प्राईज अपडेट करण्याची सिंख्या ओलािंडली आहे. येर्े, सेडलिंग प्राईजला दुसर्या डदवशी अपडेट
के ले जाऊ शकते
हे error फाईलचे सॅम्पल आहे
30. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
येर्े आपल्याला सेडलिंग प्राईज कमी करण्याची आवश्यकता आहे, जी एमआरपीपेक्षा कमी डकिं वा त्या समान असली पाडहजे.
हे error फाईलचे सॅम्पल आहे
31. बल्कमध्ये प्राईज कशी एडडट करावी?
येर्े आपल्याला ती प्राईज सेट करण्याची आवश्यकता आहे जी शून्यापेक्षा (Zero) मोठी असली पाडहजे
हे error फाईलचे सॅम्पल आहे