1. दत्तददगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य नवराजे
अिुसूयेचे सत्व आगळे
तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमूती अवतार मिोहर,
दीिोद्धारक नत्रभुवनि गाजे
तीि निरे, कर सहा िोभती
हास्य मधुर िुभ वदिावरती
जटाजूट निरर, पानय खडावा,
भस्मनवलेपीत कांती साजे
पाहुनि प्रेमळ सुंदर मूती
आिंदाचे आसू झरती
सारे सानत्वक भाव उमलती,
हळुहळु सरते मीपण माझे
…………………………………………………………………………………………
दत्तराज पाहुिी आज तुष्टलो मिी
औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरनवतसे
कमलियि श्याम ददसे, धन्य तो जिी
अिसूया ज्याची माय, दृढ धररले ज्याचे पाय
त्याचे चररत वणूू काय, सकळ तो जिी
नविायक दास दीि, जळानवणा जैसा मीि
ब्रम्हा-नवष्णु-महेि तीि आठवी मिी
2. दत्ता ददगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
दत्ता ददगंबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो
दत्ता ददगंबरा या हो
दयाळा मला भेट द्या हो
तापलो गड्या नत्रनवध तापे
बहुनवध आचरलो पापे
मिाच्या संकल्प-नवकल्पे
काळीज थरथरथर कापे
दकतीतरी घेऊ जन्म फे रे
सावळ्या मला भेट द्या हो
तुम्हाला कामकाज बहुत
वाट पाहू कुठवर पयंत
प्राण आला कंठागत
दकतीतरी पाहिील बा अंत
दीिाची करुणा येऊ द्या हो
िाथा मला भेट द्या हो
संसाराचा हा वणवा
दकतीतरी आम्ही सोसावा
वेड लागले या नजवा
कोठे ि नमळे नवसावा
आपुल्या गावा तरी न्या हो
दयाळा मला भेट द्या हो
स्वामी मला भेट द्या हो
दयाळा मला भेट द्या हो
3. सावळ्या मला भेट द्या हो
दत्ता ददगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
………………………………………………………………………………………..
ददगंबरा ददगंबरा
श्रीपादवल्लभ ददगंबरा
दत्तगुरं चे िाम स्मरा हो
दत्तगुरं चे भजि करा
हे िामामृत भवभयहारक
अघसंहारक नत्रभुवितारक
आत्मसुखाचा मोक्ष लुटाया
अमोल ठेवा हानत धरा
दत्तचरण माहेर सुखाचे
दत्तभजि भोजि मोक्षाचे
कवच लाभता दत्तकृपेचे
कनळकाळाचे भय ि जरा
हा उत्पनत्त-नस्थनत-लयकताू
योगज्ञाि-उद्गाता, त्राता
दत्तचररत मधु गाता गाता
भवसागर हा पार करा
4. पुजा हो दत्तगुरु ददिरात
सौख्य िांतीचा प्रसाद नमळतो दत्तगुरु पूजिात
ब्रम्हानवष्णू सवे महेश्वर
त्रैमूतीचे रप मिोहर
अिसूयेच्या सदिी भूवर रमले आिंदात
श्यामल ियिी प्रेमळ दृष्टी
सदा कृपेची कररती वृष्टी
भक्तजिांच्या पाठीवरती दफरवी कोमल हात
प्रसि्ि होऊनि दत्तददगंबर
उद्धरती हे सवू चराचर
अनत्रिंदि करुणासागर नित्य असो स्मरणांत
……………………………………………………………………………………….
मज भेटुिी जा हो दत्तसख्या अवधूता
का तुम्ही कमंडलु नवसरि आला इथे
नप्रय श्वाि आज ते तुम्हासवे का िसे
काखेची झोळी ती नवसरि गेला कुठे
परर तुम्हास पुरते ओळनखले मी आता
मज भेटूिी जा हो दत्तसख्या अवधूता
दकती व्याकुळतेिे तुम्हास मी आळनवले
ह्रदयीचे भावही व्यनथतपणे कळनवले
इंद्रीयास दमुिी नचत्ताला वळनवले
का उगाच असली सत्वपरीक्षा घेता
मज भेटूिी जा हो दत्तसख्या अवधूता
5. दकती सुयोग सुंदर भेटीचा मज ददला
िा नवयोग तुमचा कधी घडावा मला
सवूस्व भाव मी चरणी तव वानहला
मि रंगुिी गेले गुरुराया ये आता
मज भेटूिी जा हो दत्तसख्या अवधूता
…………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………..
िांत हो श्रीगुरुदत्ता। मम नचत्ता िमवी आतां।।ध्रु०।।
तूं केवळ माता जनिता। सवूथा तूं नहतकताू।।
तूं आप्तस्वजि भ्राता। सवूथा तूनच त्राता।।
(चाल) भयकताू तूं भयहताू। दंडधताू तूं पररपाता। तुजवाचुनि ि दुजी वाताू।
तूं आताू आश्रय दत्ता।। िांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।१।।
अपराधास्तव गुरुिाथा। जरर दंडा धररसी यथाथाू।।
तरर आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं िमवूं माथा।।
(चाल) तूं तथानप दंनडसी देवा। कोणाचा मग करं धावा? सोडनवता दुसरा तेवहां।
कोण दत्ता आम्हां त्राता? िांत हो श्रीगुरुदत्ता.. ।।२।।
तूं िटसा होउनि कोपी। दंनडतांनह आम्ही पापी।
पुिरनपही चुकत तथानप। आम्हांवरर िच संतापी।।
(चाल) गच्छतः स्खलिं क्वानप। असें मािुनि िच हो कोपी। निजकृपालेिा ओपी।