1. छ ी - एक बाळगणे
आज सकाळी फरायला बाहेर पडलो. रा भर पाऊस पडून गेला होता. खरेतर पुढ ल तासभर पाऊस पडेल
अशी श यता न हती. पण मा या नेहमी या सवयी माणे मी छ ी घेऊन नघालो.
र यात नेहमी सकाळी भेटणा या गृह थाने वचारले क आज पण छ ी बाळगताय? मी हणालो क हो,
कारण मग पावसाला पडावेसे वाटले तर उगाच माझा वचार याला करावा लागणार नाह ? मा या मुळे
बचा या पावसाची पंचाईत नको. उ तर ऐकू न तो पसार झाला.
अपे ा नसताना सु ा पावसाची एक जोरदार सर आल . मी छ ी उघडून चालू लागलो आ ण तो इसम
आडोसा शोधत होता. असो.
आपण आयु यात कतीतर गो ट बाळगत असतो.(उ.ह. आपला अहंकार, आपला वभाव, आप या
श णाचा तोरा, आपल ीमंती, आपल दु:खे, आपला आनंद, आप या कु टुंबाची मज वगैरे.) यात एका
छ ीची भर पडल तर बघडले कोठे?
अजून पावसाळा संपला नाह ये. मग काय छ ी बाळगताय का नाह ?
Sudhir Vaidya