Successfully reported this slideshow.
We use your LinkedIn profile and activity data to personalize ads and to show you more relevant ads. You can change your ad preferences anytime.

541) redevelopment discussion 2

275 views

Published on

The Article discusses the various practical points of Redevelopment of a large sized housing society

Published in: Real Estate
  • Be the first to comment

  • Be the first to like this

541) redevelopment discussion 2

  1. 1. 1    ५४१) पुन वकास - चाय पे चचा - भाग २ पुन वकासाची मा हती लोकांना दे यासाठ हा लेख ल हला आहे. ह मा हती या सोसायट चा पुन वकास चालू आहे कं वा कर याचा वचार आहे, यां यासाठ उपयु त होईल. यातील चचचा संबंध कोण याह सोसायट बरोबर कं वा य तीबरोबर आढळ यास, तो न वळ योगायोग आहे असे समजावे. ================================================= ठर या माणे ीरंग सं याकाळी कार घेऊन आला. सुरेश व म लंद थो या वेळाने पर पर येतील असे हणाला. आजसु ा बराच वेळ पाऊस पडून गेला होता. सं याकाळ या कोव या उ हात हरवी गार शेते सुंदर दसत होती. मी ीरंगाला हणालो क आज ड गर मा यवर जाऊ. सुरेश व म लंदला तसे कळवतो. ीरंग तयार झाला व वायू वेगाने आ ह ड गर मा याकडे नघालो. दु नच हरवागार ड गर बघून दवसभराचा शीण कधी पळाला हे कळलेच नाह . थो याच वेळात आ ह ड गरा या पाय याशी पोचलो. गरम गरम चहा घेतला. तसेच गरमागरम भजी बांधून घेतल आ ण आ ह ड गर चढू लागलो. ीरंगा या सोसायट ने issue के लेले टडर मी ब घतले होते. खूपच काटेकोरपणे ते draft के ले होते. यातील अट पूण करणे येक वकासकाला श य होणार नाह याचा अंदाज याला व मलासु ा होता. न असा होता क यातून माग कसा काढायचा. थम आ ह टडरला र पॉ स का कमी आला याचा वचार क लागलो. बोलता बोलता अनेक कारणे पुढे आल . १) सोसायट चा लॉट अंदाजे २५,००० चौरस मीटर होता. यावर १५ इमारती हो या. सभासदसं या ६०० होती. खेळाची दोन मैदाने होती. ॉपट टायटल ि लअर होते. इमारती सुि थतीत हो या. क प स लागारा या रपोट नुसार एका मैदानात एक टॉवर बांधता येईल. काह इमारतीतील सभासदांना तेथे श ट के यानंतर या इमारती पडून पुढ ल बांधकाम करावे असे टडर म ये नमूद के ले होते. २) EMD ची र कम जा त होती. अथात कोण याह वकासकाला बन याजी EMD कमान २-३ म ह यांसाठ भरणे कठ णच असते. ३) Bank guarantee ची र कम जा त होती. ०३-०१-२००९ या प कानुसार ोजे ट कॉ ट या २० % Bank guarantee यावी असे नमूद के ले आहे. ४) सव सभासद नवीन टॉवर म ये श ट झा यानंतर, व साठ लॅट बांधता येतील अशी जाचक अट टडर म ये होती.
  2. 2. 2    ५) टडर issue ची वेळ चुकल असे हणावे लागेल, कारण ते हाच वकासकांना रेरा साठ न दणी करायची घाई होती. ऱेराची न दणी करताना अनेक न उपि थत होत होते. न दणीसाठ मुदत वाढ मळणार न हती. ६) डसबर २०१६ म ये demonetization चा फटका सु ा वकासकांना बसला असेल. ७) इतरह काह मु े होते. High Court ने बांधकामावर ल बंद अजून उठवल न हती. पुढ ल hearing १४-०९- २०१७ ला आहे. ८) एक लाखाहून अ धक लॅ स मुंबई म ये व वना पडून आहेत. ीरंग हणाला क टडरला र पॉ स अ तशय कमी अस यामुळे ह ोसेस र कर यावाचून सोसायट पुढे दुसरा उपायच न हता. PMC ने सु ा हाच स ला दला. आता एक गो ट ि लअर होती क परत टडर issue करायचे झाले तर यातील अट श थल करा या लागतील. EMD व Bank Guarantee ची र कम कमी करावी लागेल आ ण या यासाठ कोणाचा वरोध होणार नाह . मु य दोन अट उरतात. या हणजे श ट न होता पुन वकास करणे व स याचे सभासद नवीन टॉवर म ये श ट झा या शवाय व साठ लॅट बांधायला परवानगी दे यात येणार नाह . अनेक सभासदांचा श ट हो यास वरोध आहे. यांचे समाधान करावे लागेल. तसेच येक टॉवर मधील काह लॅ स वकायची परवानगी यावी लागेल जेणेक न वकासकाचा पैसा अडकू न पडणार नाह . मी काह बोलणार ए ह यात ीरंग हणाला क मी आपले बोलणे रेकॉड करतो. १) थम या मैदानात प हला टॉवर बांधता येईल असे वाटते तेथील soil report काढावा हणजे न क २४ मा याचा टॉवर (उंची ७० मीटर) बांधता येईल क नाह याची खा ी होईल. कती खच येईल हे PMC ला वचारावे लागेल. २) मैदानात एक टॉवर बांधता येईल याची खा ी PMC देत आहे. कोणीह वकासक अशी खा ी देत नाह ये, हा तढा सोडवावा लागेल. जर हे श य असले तर बांधकाम सु असताना, मैदाना या बाजू या इमारतीसमोर प े लाव यानंतर धुळीचा, आवाजाचा ास सहन करणे कतपत श य आहे ? ३) जर सोसायट ने स याचा FSI पूणपणे / जवळ जवळ पूणपणे वापरला असेल, तर वकास आराख यानुसार मळणारा ०.५ % TDR सोसायट या लॉटवर लोड क न मळेल का? याची खातरजमा मुंबई महानगरपा लके कडून करावी लागेल.
  3. 3. 3    जर का लॉट मधील काह इमारती आधी पाडाय या असतील तर असा ट डीआर लोड क न दला जातो, अशी मा हती माझा म सांगत होता. परंतु श ट न होता बांधकाम करायचे असेल तर ट डीआर लोड क न मळणार नाह , असेह तो हणाला. PMC कडून या मा हतीची खातरजमा करावी लागेल. TDR लोड करायचा असेल तर वकासकाचा सुरवातीचा खच वाढेल. जर TDR लोड क न मळणार नसेल तर शि टंगला पयाय नाह . ४) PMC / वकासकाबरोबर चचा क न मैदाना या बाजू या नेम या कोण या इमारती सुरवातीला पाडा या लागतील व तेथील र हवा याना श ट हावे लागेल हे ठरवावे लागेल. या प रि थतीत एकदम दोन टॉवरचे बांधकाम होऊ शके ल का हे बघावे लागेल. असे करता येत असेल तर सभासदांना शि टंग साठ तयार करणे सोपे जाईल. वकासक चांगला असेल तर सभासद सु ा श ट हो यास तयार होतील. ५) यासाठ सवसाधारण सभेपूव सव सभासदांशी प का वारे आ ण य भेट घेऊन या बदल या प रि थती ब ल समजावून सांगावे लागेल. पुन वकास हवा असेल तर हे मा य करावेच लागेल. येक वेळेला सभासदांबरोबर थेट संवाद न साधता, कोणतेह प क न देता फ त सभेम ये मा हती दल जाईल असा प व ा यो य होणार नाह , कारण तुम या सोसायट त अनेक जे ठ नाग रक राहतात. आ ह सवजण तर तुम या सोसायट ला वृ ा म हणतो. हाता या माणसांना मान देऊन, समजावून सां गतले तर ते न क तुमचे हणणे ऐकतात, असा हौशी समुपदेशक हणून माझा अनुभव आहे. ६) येक टॉवर मधील वर या २-३ मज यावर ल लॅ स वकायला परवानगी देणं आप याच कसे सोईचे आहे हे सभासदांना समजवावे लागेल. स या वर या मज यावर ल सभासद इमारत जुनी झा यामुळे गळतीचा ास सहन करत आहेतच. या ासातून आपल सुटका होईल. सोसायट त अनेक व र ठ नाग रक राहतात. असेह यांना उंचावर राह यासाठ अडज टमे ट करावी लागणार आहे. एकाच टॉवर म ये बाहेर ल व सोसायट तील सभासद असतील तर वकासकाला बांधकामाचा दजा चांगला राखावा लागेल. ७) पुन वकास ोजे ट रेरा म ये रिज टर करावा लागेल. ज मनीची मालक सोसायट कडे अस यामुळे मालक हणून सोसायट चे नाव रेरा म ये रिज टर होईल. ीरंगाने रेकॉ डग थांबवले. बर च चचा झाल होती. या दशेने कायवाह सु के यानंतर मग परत भेटायचे ठरले. म लंद आ ण सुरेश सु ा गरम गरम भजी घेऊन आले. सूय दवसाचे काय आटोपून परती या वाटेल नघाला होता.
  4. 4. 4    बग यांचे थवे V आकारात घर याकडे परतत होते. नभांगणात चं ाने ए घेतल होती. बरेच दवसांनी चांद या लुकलुकताना दसत हो या. गार वारा सुटला होता. दोन दवसांनी गणपतीचे आगमन होणार होते. काह वेळ आ ह न बोलता नसगाचा आनंद घेतला व ड गर उतरायला लागलो. सुधीर वै य २३-०८-२०१७

×