1. 1
४६३) #MySixWordStory
अन ट हे मं वे नावाचा अमे रके चा एक स लेखक, प कार आ ण कादंबर कार होता. एकदा या या सहकार
लेखकांनी याला आप या आयु याब ल सहा श दात लहायचे आ हान दले. ते हा याने आप या मालावर
पुढ ल वा य लहले. For sale: Baby Shoes, Never Worn. (अथ - व स उपल ध :बाळाचे बुट, कधीच न
घातलेले.) ते हापासूनच ह प दत सु झाल . २००८ साल अशा टोर ंसाठ एक वतं वेबसाईटह बनवल होती.
२ जुलैला या लेखकाचा मृती दन असतो.
----------------------------------------------------------------------------------
स या फे सबुक वर #Mysixwordstory चा धुमाकू ळ चालू आहे. सुरवातीला हा नेमका काय कार आहे हे समजत
न हते. परंतु लवकरच खुलासा झाला. असे वाटले क सहा श दात कसे काय मनोगत गट करणार? हटले बघू या.
य न तर क या. मग जसा प हला य न के ला ते हा पटले क हे काह खूप कठ ण नाह . मग जसे सुचले तसे
वचार श दां कत करत गेलो.
म ानो, तु ह सु ा य न क न बघा. !!!
-------------------------------------------------------------------------
१) जे मळाले आहे यावर ेम करा.
२) आयु यात हवे असलेले सव मळते का ?
३) Monsoon आला पण पाऊस नाह आला.
४) देवाने माणसाला डोळे दले, डोळसपणाचे काय?
५) पैसा हा जग यासाठ न क आव यक असतो
६) पैसा हे आयु याचे येय असू शकत नाह .
७) मनात असलेले बोललेच पा हजे असे नाह .
८) जे बोलाल ते मनात असले पा हजे.
९) ना यात पैसा आला क नाती बघडतात.
2. 2
१०) पती - प नी एकमेकांचे म असले पा हजेत.
११) ेम हे ओंजळीत धरले या पा यासारखे असते.
१२) वैवा हक आयु यात इतरां या अपे ांमुळे गुंता होतो.
१३) देव भ ताने मा गतलेले सव देत नाह .
१४) भ ताने न मागता सु ा देव याला देतो.
१५) देवाला आपल गरज चांगल ठाऊक असते.
१६) Success = combination of intelligence,efforts, luck.
१७) बचत हा सु ा एक कारचा खच आहे.
१८) वैवा हक आयु यात ेम आ ण व वास मह वाचा.
१९) समोरचा माणूस आवड याचे कारण कळले पा हजे.
२०) भोगले या दु:खाला मला सुख मानावे लागले.
२१) इतके भोगले क मला हसावे लागले.
२२) वेळ आ या शवाय खेळ उभा राहत नाह .
२३) उ यापासून काह काळ फे सबुक सं यास घेणार.
२४) काळ आला पण वेळ आल न हती.
२५) मृ यू हे एक सुंदर का य आहे.
सुधीर वै य
१३-०६-२०१६