1. 1
४५८) आ ह जातो आम या गावा (Good bye -Exit ) - कै . ी राम मोरे
म ानो , सु भात
काल दुपार आपले म ी राम मोरे दादांचे दुखद नधन झा याची बातमी वाचल आ ण मन अ व थ झाले. मरण
खरेतर माझा िज हा याचा वषय. मरणाचे अनुभव घेतलेला व डो यासमोर कणाकणाने मरण ब घतले या
मलासु ा राम दादां या नधनाने अ व थ के ले. जवळ या य तीचे नधन झाले असे वाटले.
खरेतर मी राम दादांना कधी भेटलो नाह क कधी फोन वर बोललो नाह . आमचा संपक फे सबुक या मा यमातून
होत असे. दोन वषापूव मा या फे सबुक वर ल म ांसाठ यांची ओळख क न दल होती.
गेले काह काळ राम दादा आजार होते. फे सबुक वर यांची उपि थती कमी झाल होती. परंतु गे या म ह यात
यांनी फे सबुक वर दमदार हजेर लावल . परंतु यां या क वतेचा नूर काह सा बदललेला वाटला. कदा चत कृ ती
अ वा याचा प रणाम असावा. परंतु ए ह या लवकर ते exit घेतील असे वाटले नाह .
सव म प रवारातफ दादांना भावपूण दांजल ..___/__
मरण या वषया वर ल माझा जुना लेख पो ट करत आहे.
--------------------------------------------------
आ ह जातो आम या गावा (Good bye -Exit )
माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे वाभा वकपण आहे. खरेतर ह भीती मरणाची असतेच पण
याहून जा त भीती असते क आपण लोळत पडणार का? आपल कोण सेवा करणार.? प नी आधी वारल असेल
तर ह चंता पराकोट ची असते. यामुळेच 'मरण' हा श द उ चारायला पण माणूस घाबरतो. वनोदाने बोलायचे तर
आयु यात दोन गो ट न क आहेत, या हणजे मरण आ ण कर. (Taxation)
आपले आयु य हणजे ज म आ ण मृ यू या मधील वास आहे. या दो ह गो ट आप या हातात नाह त.
Pascal (त ववे ता) हणतो क मृ यू न क आहे, फ त वेळ अ नि चत आहे. मग मृ यू ब ल काळजी कर यात
काय अथ आहे?
कै . वनोबा भावेनी आप या 'भगवत गीता ' या पु तकात मृ यू ब ल छान ववेचन के ले आहे. माणसाला शांतपणे
मरण ये यासाठ ४ देवतांची कृ पा आव यक आहे.
१) Fire / अ नी हणजे काम. माणसाने शेवट पयत कायम न रा हले पा हजे.
२) Moon / चं हणजे चांगले, माशील मन असले पा हजे.
३) Sun / सूय हणजे सतत नवीन शकणे. श णाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठ करणे.
४) Space /अवकाश हणजे वासना मेल पा हजे. (detached attitude )
या देवतांची मज संपादन कर यासाठ त ण वयातच अ यास सु करावा लागेल. हा अ यास वाटतो ते हडा सोपा
नाह . पूजा अचा, कम कांड एकवेळ नभावता येईल पण माशील मन, कायम नता, सेवेतील आनंद आ ण वासने
वर वजय संपादन करणे, खूप कठ ण. हा य न मी त णवयापासून करत आहे. संसारात राहून वान था म
नभावत आहे.
2. 2
मरणाचा आ ण माझा खूप जवळचा संबंध आहे. मरणा या छायेत मी मोठा झालो आहे. मी वत: मरणाचे अनुभव
घेतले आहेत.
अ बम मधील फोटोतून हाच message दे याचा य न के ला आहे.
या अ बम ची Link: http://bit.ly/oWMF4w
तुम या त यांची मी वाट बघतोय. नुसेतच Like क न पुढे जाऊ नका ह वनंती.
सुधीर वै य
२०-०५-२०१६