1. 1
१५७) सुंदर पचई गूगलचे भ वत य / मूळ लेखक जगमोहन भानवर / अनुवाद - रमा हड कर - सुखदेव /
रोहन काशन / थम आवृ ती ए ल २०१८ / पृ ठे १४४ / पये १६० /
दोन श द लेखकाब ल:
जगमोहन भानवर हे स यावसा यक स लागार आहेत. अनेक मंडळीं या क रअरसाठ व अनेक
यवसायांसाठ ते ेरणादायी ठरले आहेत. दोन बे टसेलर पु तकांचे ते लेखक आहेत.
रमा हड कर - सुखदेव यांनी पु तकाचा अनुवाद के ला आहे. ले खके ला च , इं जी व मराठ भाषेतील
पु तकांचा अनुवाद करायला आवडतो. च कला, लेखन व वाचन हे ले खके चे आवडीचे वषय.
पु तकाब ल:
यांची संगणकाशी दो ती आहे यांना गूगल हा प रचयाचा श द आहे. गूगलवर इ - मेल अकाऊं ट नाह
असा माणूस शोधावा लागेल.
ढ अथाने हे सुंदर पचई सरांचे आ मच रत्र नाह . यां या आयु याची जडणघडण, यांची गूगल
मधील क रअर. यांचे योगदान, गूगल या CEO पद झालेल नेमणूक आ ण गुगल कं पनीचा इ तहास
यांची ह ेरणादायी कहाणी आहे.
पु तकात सुंदर पचई सरां या कु टुंबाब ल, यांचा शाळा - कॉलेजचा वास, म मंडळी, आवडी नवडी
याची मा हती न क मळते. यां या क रअर मधील यशाचा पाया, यां यावर झाले या सं कारात
आप याला आढळते.
पु तकात गूगल व याचे त पध यांची मुबलक मा हती मळते. यवसायाची
उभारणी कशी झाल , काय चुका झा या, या क या दु त के या, या े ातील इतर कं प यांबरोबर कशी
पधा करावी लागल , गूगल पुढ ल व पयायाने CEO समोर येणा या काळातील आ हाने याचा
मा मकपणे व व तृतपणे आढावा घेतला आहे.
हे पु तक गुगल या टाफने, संगणक engineer, व या यानी व यावसा यक मंडळींनी वाचले पा हजे.
असे सुंदर पु तक का शत के याब ल काशकाचे आभार. म ांनो, वेळात वेळ काढून हे पु तक वाचा.
पु तकाचा फॉ ट मोठा आहे. एका बैठक त पु तक वाचून होईल.
सुधीर वै य
१२-०६-२०२०