1. १३७) पावलातूनच ज म वाटेचा / उ तम कांबळे / सुरेश एज सी / नो हबर २०१५ / पये १७०/‐ पृ ठे १४४ /
वैचा रक लेख
काह वषापूव उ तम कांबळे सरांचे 'आई समजून घेताना ' हे सुंदर पु तक वाचले होते. यामुळे सरांचे हे नवीन
पु तक ंथालयात ब घत यानंतर वाचनासाठ लगेचच नवडले.
या पु तकात २७ वैचा रक लेख आहेत. पु तक वाचून मन सु न झाले. अनेक दवस पु तक वाच यानंतर असा
अनुभव आला न हता. पु तक वाचून झा यानंतर डोळे बंद क न दोन म नटे शांत बसलो.
या सव वषयांशी आपला प रचय आहे. हे वषय वतमानप ात, मा सकात, TV वर ल चचत वारंवार येत असतात.
परंतु याचा जर ता का लक प रणाम होत असला, तर ते वचार काह वेळात मनातून दूर लोटले जातात. परंतु हेच
वषय जे हा लेखा या व पात एक तपणे आपण वाचतो, ते हा याचा वेगळा प रणाम आप या मनावर होतो.
हे सव वषय राजक य, सामािजक, शै णीक, आहे रे ‐ नाह रे, लोकशाह , राजकारणी, नोकर ‐ यवसाय,
corruption, अभागी माता, सणासाठ या देण या, धा मक, आंदोलने, आ मह या, राजक य प , जीवन शैल ,
पोल स, अ मानी संकट अ या व पातील आहेत. लेखकाने के लेल नर णे आप या अंगावर येतात.
समाज मनाला जागे कर याचे साम य या पु तकात आहे.
लेखक एक सुंदर ' ताओवाद ' त व सांगतो. ज माबरोबर नसग जग याची साधने सु ा देतो, परंतु नसग वाट
तयार क न देत नाह . जग याची वाट आप यालाच बनवावी लागते.
पु तकाचे मुखपृ ठ हे त व सुंदर र तीने आप यासमोर उलगडते. म ांनो, वेळात वेळ काढून हे पु तक न क वाचा
व आपण कती नशीबवान आहोत हणून ई वराचे आभार माना.
सुधीर वै य / २७‐०७‐२०१६