1. भारतीय अर्थव्यवस्र्ा
डॉ. रक्षित बागडे
सहायक प्राध्यापक/विभाग प्रमुख
स्व.मन्सारामजी पडोळे आर्टस् कॉलेज गणेशपूर भंडारा
Email ID- rakshitbagde@gmail.com
युक्षिट १ - 4. मािव क्षवकास क्षिर्देशाांक
2. Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
मािव क्षवकास क्षिर्देशाांक
मोररस डी मोररस या अथटशास्त्रज्ांनी 1979 मध्ये सरासरी आयुमाटन बालमृत्यू आवण मूलभूत साक्षरता
हे तीन घर्क विचारात घेऊन भौवतक जीिनमानाचा वनदेशांक तयार क
े ला
वनदेशांक -
१. सरासरी आयुमाटन
२. बाल मृत्युदर
३. मूलभूत साक्षरता
भौवतक जीिनमानाचा वनदेशांक
मानि विकास वनदेशांक
संयुक्त राष्ट्र विकास कायटक्रमाद्वारे जीिनमानाचा दुसरा वनदेशांक तयार करण्यात आला यालाच
मानि विकास वनदेशांक असे म्हणतात. हा वनदेशांक पावकस्तानचे अथटशास्त्रज् महबुब उल हक
यांच्या मागटदशटनाखाली तयार करण्यात आला. यूएनडीपी 1990 पासून दरिर्षी एक मानि विकास
अहिाल प्रकावशत करते आवण मानिी विकासाच्या विविध घर्कांची चचाट करून वनरवनराळ्या
देशांना वनदेशांकाच्या पातळीनुसार क्रमबद्ध करते.
3. Prepared By @ Dr. Rakshit M. Bagde
मानि विकास वनदेशांकाचे घर्क –
१. दीघट ि स्वास्थ्यपूणट जीिन जगणे
२. ज्ान प्राप्ती करणे
३. उच्च जीिनमान जगणे
The End संदभट - प्रा. वजभकार्े आवण शास्त्री