2. महाराष्ट्र शासनाने जनतेसाठी सेवा हमी कायदा आमलात आणला आहे
शासनाकडून ददल्या जाणाऱ्या एकू ण ११० पेक्षा जास्त सेवा ह्या
कायद्यात समाववष्ट्ठ करण्यात आल्या आहेत
म्हाडाने नागररकाांना ददल्या जाणायाा १० सेवा, सेवा हमी कायद्याांतगात
उपलब्ध करून ददल्या आहेत
म्हाडाने एक पाउल पुढे जाउन ह्या १० सेवा नागररकाांना ऑनलाइन
घरी ककां वा ऑफीस मधून अजा करून ममळण्यासाठी ह्या वेब प्रणालीची
ननममाती के ली आहे
3. महाराष्ट्र शासनाने राज्यातील पात्र व्यकतीांना पारदशाक, कायाक्षम आणण समयोचचत
लोकसेवा पुरववण्यासाठी हा कायदा के ला आहे
समयोचचत - ठराववक वेळेत लोकसेवा हमी
सेवेत ददरांगाई करण्यायाा अचधकारी/ कमाचारी याांना दांड/मशक्षा
नागररकाांना अजा के ल्यानांतर ऑनलाइन तसेच एस.एम.एस. द्वारे पोच पावती ददली जाते
ददनाांक, वेळ, दठकाण
टोकन नांबर
सेवा देण्याचा ननश्चचत कालावधी
ज्या नागररकाांना ननधााररत कालावधीत समाधानकारक सेवा ममळत नाही असे नागररक
अवपलांट अचधकायााकडे अपील करून न्याय मागू शकतात
4. महाराष्ट्र शासन सेवा हमी कायद्याांतगात ददल्या
जाणायाा सेवा ऑनलाइन वेब माधमातून देण्या करता
प्रयत्न करत आहे
म्हाडा तफे एक पाउल पुढे टाकू न नागररकाांना घर
बसल्या सवा सेवा ऑनलाइन देण्याकरता ममत्र प्रणाली
ववकमसत करून त्याचे लोकापाण आज के ले जात आहे
http://mitra.mhada.gov.in
http://mitrapranali.mhada.gov.in
5. अनु. सेवा कालावधी
1 ननवासी सदननका / अननवासी गाळा / भूखांड भोगटाबद्दल (हस्ताांतरण) 23
2 ननवासी सदननका / अननवासी गाळा / भूखांड ननयममतीकरण 23
3 थकबाकी बाबतचे ना देय प्रमाणपत्र 19
4 सदननका / भूखांड / व्यापारी गाळा ववत्तीय सांस्थेकडे तारण ठेवण्यास ना-हरकत
प्रमाणपत्र
12
5 सदननका / भूखांड / व्यापारी गाळेधारकाांना सहकारी सांस्था स्थापन करणेसाठी ना-
हरकत प्रमाणपत्र
21
6 सदननका / व्यापारी गाळा / भूखांड ववक्री परवानगी 15
7 भूखांडाची उवारीत खरेदी ककां मत (बी.पी.पी.) / कजााची थकबाकी भरणा पत्र 21
8 सदननके चा/भूखांडाचा उवाररत भादेखारेदी हप्ता (एच.पी.एस) भरणा पत्र 21
9 सदननका / भूखांड / व्यापारी गाळ्याच्या नस्तीतील कागदपत्राांच्या प्रमाणणत प्रती 8
10 सदननका / भूखांड / व्यापारी गाळा भाड्याने देणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र
ममळणेबाबत अजा (For Provisional Letter)
22
6. Process Flow
नागररकाचा ऑनलाइन ककां वा ममत्र
सेंटर मध्ये अजा सादर (आवश्यक
कागदपत्रे अपलोड के ली जातात)
नागररकास पोच
पावती तसेच टोकन
क्रमाांक प्राप्त होतो
एस.एम.एस. द्वारे पोच पावती
ददली जाते
1
2
3
7. Process Flow
ममत्र कक्षातल कमाचारी तो अजा
सांबचधत अचधकायााकडे पाठवतो
तो अजा सांबचधत
कमाचायााला असाईन
के ला जातो
अजााच्या/ कागदपत्राांची तपासणी के ली
जाते तसेच सत्यता पडताळली जाते.
सवा अचूक असल्यास फी भरणा चलन
जनरेट के ले जाते
4
5
6
8. Process Flow
फी भरणा के ल्यानांतर सवा बाबी
समाधानकारक असल्यास मसस्टीम
नागररकाांना ददले जाणारे दस्त जनरेट
करते
त्यानांतर समांचधत अचधकारी
जनरेट के लेले डॉकयुमेंट
तसेच अजा ऑनलाइन मान्यता
देतात
नागररकास आवचयक सेवा
ठराववक कालावधीत ऑनलाइन
पुरवली जाते
7
8
9
9. एस. एम. एस. द्वारे प्रतेयक टप्प्यावर
नागररकास आजााच्या सद्यश्स्थती बद्दल
सुचचत के ले जाते
10. नागररक अजााची श्स्थती Track करू शकतात
Status: Sent to
Department
for Processing