जमीन मशागत-
• मररोग होऊ नये यासाठी मशागत महत्वाची
• एकवेळा फणणी व दोन वेळा क
ु ळवणी करावी
• सपाट वाफा कक
िं वा सरी वरिंभा पद्धतीने शेत तयार
करावे
• सरी-वरिंभे/ वाफ
े तयार करताना खतािंचा वापर करावा
3.
लोकप्रिय वाण-
वाण प्रकारवैशिष्ट्ये
शवजय देिी वाण आकर्षक शिवळे टिोरे दाणे, शजरायत व बागायती, उशिरा
िेरणी साठी योग्य
शविाल देिी वाण आकर्षक शिवळे टिोरे दाणे, शजरायत व बागायती
शदशग्वजय देिी वाण शिवळसर ताांबूस टिोरे दाणे, शजरायत व बागायती, उशिरा
िेरणी साठी योग्य
फ
ु ले शवक्रम देिी वाण शिवळसर मध्यम आकाराचे दाणे , उांच वाढ त्यामुळे याांशिक
िद्धतीने काढणीस उियुक्त, शजरायत व बागायती, उशिरा
िेरणी साठी योग्य
शवराट काबुली वाण सफ
े द, अशिक टिोरे दाणे, शजरायती आशण बागायती साठी योग्य.
क
ृ िा काबुली वाण सफ
े द, जास्त टिोरे दाणे, सवाषशिक बाजारभाव
पेरणी-
• 15 ऑक्टोिरते 15 नोव्हेंिर दरम्यान पेरणी
• लागवड पेरून कक
िं वा टोिून करावी
• दोन ओळींमधील अिंतर 30 सेंमी व दोन झाडािंमधील 10 सेंमी
राखावे
• कियाणे 2 सेंमी पेक्षा जास्त खोलवर जाऊ देऊ नये
• एकरी 30-40 ककलो कियाणे वापरावे
6.
तण प्रनयंत्रण-
• पेरणीनिंतर तातडीने व तणािंचा उगवणीपूवी स्टॉम्प एक्सट्रा/
दोस्त सुपर 700 कमली/ एकर फवारावे
• हरभरा उगवणी निंतर 15 ते 20 कदवसािंनी खुरपणी अथवा
कोळपणी करावी
पाणी व्यवस्थापन-
• हरभराउत्पादन तिंत्रज्ञानाचे रहस्य-
1. हलक्या जकमनीत 3 वेळा पाणी साधारण 20 ते 25
कदवसािंच्या अिंतराने
2. भारी आकण काळ्या जकमनीत 2 वेळा पाणी द्यावे
3. मुख्यत्वे फ
ु लोरा अवस्थेनिंतर पाणी गरजेचे