Fundamental Rights मूलभूत हक्क UG व PG च्या विद्यार्थ्यांना तसेच UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र - भारतीय घटना या विषयाची सोप्या पद्धतीने सिल्याबस नुसार तयारी करण्यासाठी उपयुक्त अशी माहिती या सदरातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयाचे विडिओ आपण besuccess या YOU Tube चॅनेल वरही पाहू शकता. प्रा. देवरे एस. एम. राज्यशास्त्र विभाग के. जे. सोमय्या महाविद्यालय कोपरगाव