➨ 
3 तासात दही बनण्यासाठी :
40 डिग्री तापमानात भांडे ठेवावे.
(एका मोठ्या पातेल्यात 1 लिटर गरम पाणी ओतून
त्यात दह्याचे भांडे ठेवावे. मोठे पातेले झाकून ठेवावे.)
➨ 
8 तासात दही बनण्यासाठी :
दह्याचे भांडे हे नीट झाकून उबदार ठैकाणी
ठेवावे. आपल्या खोली च्या तापमानाला
दही बनते.
दही आंबट होऊ नये म्हणून फ्रिज मध्ये ठेवावे.
•	विरजणाचे दही फ्रीझमध्ये वेगळे बनवून ठेवावे.
त्यातूनच हवे तेवढे विरजण घ्यावे व परत थोडे दुध टाकू न परत फ्रिज मध्ये ठेवावे.
•	वापरलेल्या दह्यातून विरजण लावतांना दही बिघडण्याची शक्यता असते.
•	ग्लास किं वा अ‍
ॅल्युमिनिअमच्या भांड्यात दही लावणे टाळावे.
1 3
2 4
कोमट दूध विरजण आणि दूध मिसळणे दही फ्रीझमध्ये स्थानांतरित करणे तयार झालेले दही
✦ दही पचायला खूप सोपे असते.
✦ दही प्रोबायोटिक म्हणून कार्य करते.
✦ प्रतिकारशक्ती सुधारते.
✦ मजबूत हाडे आणि दातांसाठी, निरोगी
आणि तेजस्वी त्वचेसाठी फायदेशीर आहे
दह्याचे
फायदे
कोमट दुध (500 मिली) + 2 चमचे विरजण
दुधाचे दह्यामधे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस किण्वन प्रक्रिया म्हणतात.
दुध कोमट असताना त्यात दही (विरजण) टाकले असता दह्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टरीयाचा गुणाकार होऊन
दूध दह्यामधे (लॅक्टिक ऍसिड) रुपांतरीत होते
➨
रासायनिक क्रिया
C12H22O11 (लॅक्टोज) + H2O (पाणी) → 4CH3CHOHCOOH (लॅक्टीक अ‍
ॅसिड)
➨
Vigyan Ashram
At. Post. Pabal, Dist. Pune - 412403
Whatsapp No. 9730005016 / 9579734720 • www.vigyanashram.com

Curd Maker

  • 1.
    ➨ 3 तासातदही बनण्यासाठी : 40 डिग्री तापमानात भांडे ठेवावे. (एका मोठ्या पातेल्यात 1 लिटर गरम पाणी ओतून त्यात दह्याचे भांडे ठेवावे. मोठे पातेले झाकून ठेवावे.) ➨ 8 तासात दही बनण्यासाठी : दह्याचे भांडे हे नीट झाकून उबदार ठैकाणी ठेवावे. आपल्या खोली च्या तापमानाला दही बनते. दही आंबट होऊ नये म्हणून फ्रिज मध्ये ठेवावे. • विरजणाचे दही फ्रीझमध्ये वेगळे बनवून ठेवावे. त्यातूनच हवे तेवढे विरजण घ्यावे व परत थोडे दुध टाकू न परत फ्रिज मध्ये ठेवावे. • वापरलेल्या दह्यातून विरजण लावतांना दही बिघडण्याची शक्यता असते. • ग्लास किं वा अ‍ ॅल्युमिनिअमच्या भांड्यात दही लावणे टाळावे. 1 3 2 4 कोमट दूध विरजण आणि दूध मिसळणे दही फ्रीझमध्ये स्थानांतरित करणे तयार झालेले दही ✦ दही पचायला खूप सोपे असते. ✦ दही प्रोबायोटिक म्हणून कार्य करते. ✦ प्रतिकारशक्ती सुधारते. ✦ मजबूत हाडे आणि दातांसाठी, निरोगी आणि तेजस्वी त्वचेसाठी फायदेशीर आहे दह्याचे फायदे कोमट दुध (500 मिली) + 2 चमचे विरजण दुधाचे दह्यामधे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेस किण्वन प्रक्रिया म्हणतात. दुध कोमट असताना त्यात दही (विरजण) टाकले असता दह्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टरीयाचा गुणाकार होऊन दूध दह्यामधे (लॅक्टिक ऍसिड) रुपांतरीत होते ➨ रासायनिक क्रिया C12H22O11 (लॅक्टोज) + H2O (पाणी) → 4CH3CHOHCOOH (लॅक्टीक अ‍ ॅसिड) ➨ Vigyan Ashram At. Post. Pabal, Dist. Pune - 412403 Whatsapp No. 9730005016 / 9579734720 • www.vigyanashram.com