SlideShare a Scribd company logo
प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधर
सहाय्यक प्राध्यापक, इततहास विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर
ता. अमळनेर, जज. जळगाि - ४२५४०१
विषय : भारताचा इततहास (१८५७ - १९५०)
: सादरकताा :
१८५७ चा राष्ट्र य उठाि
१८५७ चा राष्ट्र य उठाि -
पार्शिाभूमी -
• सन 1856 पयंत जिळ जिळ संपूर्ा भारतािर इंग्रजांची सत्ता प्रस्थावपत झाल होती.
• सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता.
• सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्र उठाि झाला. हा ‘राष्ट्र य उठाि’ म्हर्ून प्रससध्द आहे.
• इसिी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहहले स्िातंत्र्ययुध्द म्हर्ून ओळखले जाते.
• लक्षािधी सैतनक, कारागीर आणर् शेतकर एकर आले तयांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुट ने प्रयतन
के ला. पर् हा उठाि काह एकाएकी घडून आलेला नव्हता.
• ब्रिहटशांची नीती ि साम्राज्यिाद वपळिर्ूक याविरुध्द तयापूिीच्या शंभर िषााहून अधधककाळ जो असंतोष होता
तयाचाच पररपाक या उठािाच्या रुपाने झाला.
• ब्रिहटशांनी भारत जजंकल ि एका प्रद घा प्रक्रियेअंती येथील अथाव्यिस्था, आणर् समाज यांचे िसाहतीकरर् करुन
टाकले.
• या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, तनष्ट्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणर् पराजजत भारतीय संस्थानांतील
पदाधधकार यांनी अनेक िेळा अंतगात उठाि के ले.
१८५७ च्या राष्ट्र य उठािाची कारर्े -
अ) राजकीय कारणे
ब) सामाजजक कारणे
क) आर्थिक कारणे
ड) धार्मिक कारणे
इ) साांस्कृ ततक कारणे
फ) लष्करी कारणे
ग) तात्कार्लक कारणे
अ) राजकीय कारर्े
१. कं पनीचे साम्राज्यिाद धोरर् –
• सन 1600 मध्ये ब्रिहटश ईस्ट इंडडया कं पनीची स्थापना झाल . व्यापार करर्े हा कं पनीचा मुख्य हेतु होता.
• परंतु भारतातील अजस्थर राजकीय पररजस्थतीचा फायदा घेऊन कं पनीने सत्ताविस्तारास सुरुिात के ल .
• लॉाड िेलस्ल , लॉाड हेजस्टंग्ज लॉाड डलहौसी या गव्हनार जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सिा देशभर कं पनीचे िचास्ि तनमाार् के ले.
• कं पनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थातनकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट्ट झाले.
२. लॉाड िेलस्ल ची तैनाती फौज – दुष्ट्पररर्ाम
• इ.स. 1798 मध्ये िेलस्ल गव्हनार जनरल म्हर्ून भारतात आला. तयाने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अिलंब करून साम्राज्य विस्तारािर भर हदला.
• तैनाती फौज दुबाल संस्थातनकांच्या अंतगात ि बाहय संरक्षर्ासाठी देण्यात आल . याच्या मोबदल्यात संस्थातनकास कं पनीस रोख रकमेऐिजी
आपल्या राज्याचा काह प्रदेश तोडून द्यािा लागे.
• तयाचबरोबर या फौजेचा खचा संस्थातनकास करािा लागे. कं पनीच्या परिानगीसशिाय इतरांशी युध्द क्रकं िा करार करता येर्ार नाह त. तसेच इंग्रजांचा
िक्रकल दरबार राहहल.
• तयाच्या मागादशानानुसार राज्यकारभार करािा, इ. तैनाती फौजेच्या अट होतया.
• िेलस्ल ने तनजाम मराठयांचे सशंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा निाब पेशिा दुसरा ि अनेक संस्थाने बरखास्त के ल .
• ब्रिहटशांची मुतसद्देगीर भेदनीती साम्राज्यिाद भारतीय संस्थातनकांना ओळखला आला नाह . पररर्ाम तयांना आपल्या सत्ता गमिाव्या लागल्या.
३. संस्थानांचे विलनीकरर् आणर् खालसा पध्दती –
• डलहौसी देशी राज्यांना ब्रिहटश साम्राज्यात विल न करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अिलंब के ला. याबाबत तयाचे दोन मागा होते.
• एक तर ते राज्य जजंकू न घेर्े क्रकं िा विविध कारर्े दाखिून ते ब्रिहटश साम्राज्यात विल न करर्े डलहौसीने आपल्या अंक्रकत असर्ार्या संस्थातनकांिर
तयांनी आपल्या उत्तरधधकार्यास कं पनी सरकारची मान्यता घेर्े आिर्शयक के ले ि जी संस्थाने ततिानुसारच तन:संतान संस्थातनकाला डलहौसीने दत्ताक
घेण्यास परिानगी हदल नाह .
• दत्तक िारस नामंजूर या धोरर्ानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कं पनीच्या राज्यात सामाविष्ट्ट
के ल . तर गैरकारभार ि अव्यिस्था या तिाखाल अयोध्येचे संस्थान खालसा के ले.
• डलहौसीच्या या आिमक धोरर्ामुळे अनेक संस्थातनक दुखािले गेले, तर सशल्लक असर्ारे संस्थातनक भयभीत झाले.
४. पदव्या आणर् पेन्शन रद्द –
• लॉाड डलहौसीने अनेक संस्थातनकांच्या पदव्या ि पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला.
• मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा क्रकताब ि तयास समळर्ार पेन्शन रद्द करण्याचा प्रयतन के ला.
• पेशिा दुसरा बाजीराि याचा दत्तक पुर नानासाहेब समळर्ार पेन्शन डलहौसीने बंद के ल िर्हाड (विदभा) प्रांत आपल्या ताब्यात घेतला.
५. िेतने, इनाम ि जहाधगर ची जप्ती –
• ईस्ट इंडडया कं पनीच्या भरभराट साठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थातनकांनी लोकं ााना इनाम म्हर्ून
जसमनी हदल्या होतया बेंहटकने अशा जसमनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरािे नव्हते.
• तयांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहाधगर ंची जप्ती के ल .
• जसमनींच्या चौकशीसाठी एक कसमशन नेमले.या कसमशनने पंचिीस हजार इनामी जसमनींची चौकशी करुन एकिीस हजार जप्त के ले यामूळे
लक्षािधी लोक नाराज झाल
अ) राजकीय कारर्े
ब) सामाजजक कारणे
१. हहंद लोकांविषयी तुच्छतेची भािना – (अप्रगत)
• काळया लोकांपेक्षा गौरिर्ीया लोक जन्मत श्रेष्ट्ठ आहेत. अशी भािना 19 व्या शतकात युरोपभर पसरल होती.
• इंग्लंडह तयास अपिाद कसा असेल हहंद लोक मागास आहेत. तयांची संस्कृ ती रानट आहे हे भारतीयांच्या मनािर ब्रबंबविण्याचा ब्रिहटश प्रयतन करु
लागले.
• एखादया साधा इंग्रज रस्तयाने जात असेल तर घोडागाडीमधून जार्ार्या भारतीयालाह खाल उतरून तया इंग्रजास सलाम ठोकािा लागे. रेल्िेच्या
पहहल्या िगााच्या डब्यातून भारतीयांना प्रिेश करण्यास मज्जाि होता.
• युरोवपयनांच्या हॉटेलमध्ये ि क्लबमध्ये भारतीयांना प्रिेश नसे, हहद मार्साप्रती असर्ार ब्रिहटशांची तुच्छतेची भािना भारतीयांचा असंतोष
िाढविण्यास कारर्ीभूत ठरल .
वॉरन हेजस्टांग्ज - "युरोपतील सवाित मागासलेल्या देशातील सवाित मागासलेल्या माणसाांची सुद्धा ंहांदी माणसे बरोबरी करू
शकणार नाहीत"
२. हहंदू संस्कृ तीिर संकट आल्याची भािना -
• भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास के ले.
• सन 1829 मध्ये सती बंद चा कायदा के ला.
• तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले.
• भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता.
• ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृ ती बुडविण्यासाठी के ले आहेत. असे काह रुढ वप्रय भारतीयांना िाटू लागले.
• इ.स. 1850 मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा के ला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले.
क) आर्थिक कारणे
१. देशी हस्तोद्योगांचा र्हास –
• 18 व्या शतकात युरोपात औद्योधगक िांती घडून आल . ब्रिहटशांनी आधथाक साम्राज्यिादािर भर हदला होता.
• सुरुिातीस इंग्लंडमधील औद्योधगक िांती झाल . येथील कारखान्यांना लागर्ारा कच्चा माल हहंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला ि तयार झालेला
पक्का माल भारतीय बाजारपेठेत आर्ून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अतयंत सुबक सुंदर ि हटकाऊ होता.
• पररर्ामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाि राहहला नाह . इंग्रजांच्या व्यापार धोरर्ामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षािधी
कारागीरांिर बेकार ची िेळ आल .
२. शेतकर ि जमीनदार िगाात असंतोष –
• शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यिसाय होता ि तयािरच लोकांची उपजीविका अिलंबून होती. शेतर्यांना उतपन्नाच्या 2/3 हहस्सा कर म्हर्ून ब्रिहटश
सरकारला द्यािा लागत होता. सरकार अधधकार्यांनी जमीन महसूल कृ षी उतपनाच्या स्िरूपात घेण्याऐिजी रोख रकमेच्या स्िरुपात घेण्याचा आग्रह
धरला शेतकर्यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्यांिर अन्याय अतयाचार करण्यात आले.
• दुष्ट्काळाच्या पररजस्थतीतह शेतसार्यामध्ये कसल्याह प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकर िेळेिर कर भरत नसत तयांच्या जसमनींचे
जाह र सललाि के ले जात. तयामुळे शेतकर्यांचे प्रचंड आधथाक शोषर् होऊ लागले.
• ब्रिहटशांनी सिा देशभर एकच अशी शेतसार्याची पध्दत ठेिलेल नव्हती प्रतयेक प्रांतामध्ये यात िेगळेपर्ा होता.
• लॉाड कॉनािासलसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु के ल . तर लॉाड हेजस्टंग्जने यात सुधारार् करुन पंजाब ि आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने
रयतिार पध्दती सुरु कें ल .
• ब्रिहटशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर िसुल कडे अधधक लक्ष हदले. कराच्या ओझ्याखाल शेतकर दबला गेला ि असा शेतकर ब्रिहटशांच्या विरोधात
उभा राहहला.
३. हहंद जनतेची इंग्रजी भांडिलदारांकडून आधथाक वपळिर्ूक –
• भारत हा एक सधन ि संपन्न देश होता. ब्रिहटश ईस्ट इंडडया कं पनीने भारताची आधथाक लूट के ल .
• भारतात अतयंत कमी क्रकमतीत कच्चा माल खरेद करर्े ि तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हर्ून भारतात विकर्े
• भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदाथा, खतनजे, लाकू ड, इतयाद माध्यमातून ब्रिट शांनी आपले साम्राज्य तनमाार् के ले होते.
डॉ. ईश्वरीप्रसाद - "ंहांदुस्थान म्हणजे एक दुभती गाय बनली, जजचे दूध इांग्लांड पपत होते. मात्र, लेकरे उपासमारीने तडफडत होती"
ड) धार्मिक कारणे
१. अनेक धमा प्रसारक णिर्शचन धमाप्रसारासाठी भारतात येऊ लागले -
• णिर्शचन धमा स्िीकारर्ार्यांना िडडलोपाजजात संपत्ती त तयांचा हक्क समळे.
• अनाथ बालकांना सेिा सुविधा देऊन णिर्शचन धमााची द क्षा हदल जाई.
• णिर्शचन धमा स्िीकारार्ार्यांना नोकर त सामािून घेतले जाई ि जे नोकर त असतील तयांना बढती हदल जाई.
• णिर्शचन समशनर्यांच्या शाळांतून णिर्शचन धमााची सशकिर् ि ततिज्ञान हदले जाई.
• तुरुं गिास भोगर्ार्या भारतीयाने णिर्शचन धमा स्िीकारलयास तयाची मुक्तता होई.
कां पनीच्या या धमिप्रसारामुळे भारतीयाांना असे वाटू लागले की इांग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडपवला आता इांग्रज आपला धमिही
बुडपवणार.
२. सामाजजक सुधारर्ाविरुध्द प्रततक्रिया –
• कं पनी सरकारच्या कालखंडामध्ये धमा ि समाज सुधारर्ेबाबत अनेक महतिपूर्ा तनर्ाय घेण्यात आले.
• विशेषता बेंहटकने इ.स. 1929 मध्ये सती बंद चा कायदा के ला बेंहटकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजजक सुधारर्ा के ल्या खर्या परंतु
ततकाल न रुढ वप्रय समाजाला या सुधारर्ा आिडल्या नाह त.
३. देिालयांची ि मसशद ंची ितने जप्त –
• कं पनी सरकारने अनेक हहंदू मंहदरांची ि मुस्ल म मसशद ची ितने काढून घेतल .
• यामुळे धमागुरु ि मौलिंशीची अप्रततष्ट्ठा झाल .
• यामुळे धासमाक असंतोष िाढ स लागला.
ग. ज. कॅ तनांग - "कु टुांबाचे प्रमुख श्रीमांत व प्रततजष्ित व्यक्ती याांची खात्री झाली होती कक, त्याांची मुले नाहीतर नातवांडे ंहांदू धमि
सोडून ख्रिस्ती धमि स्वीकारणार"
इ) साांस्कृ ततक कारणे
• भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास के ले.
• सन 1829 मध्ये सती बंद चा कायदा के ला.
• तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले.
• भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता.
• ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृ ती बुडविण्यासाठी के ले आहेत. असे काह रुढ वप्रय भारतीयांना िाटू लागले.
• इ.स. 1850 मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा के ला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले.
• ततकाल न हहंदु मुजस्लमांना या कायद्याचा धोका िाटू लागला हहंदू िा मुस्ल म धमाातर करुन णिर्शचन धमाात गेला, तर तयाचा िाससाहक्क ि मालमत्ता
प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहर्ार होता.
• देशभर णिर्शचन धमााचे सशक्षर् देर्ार्या समशनर शाळा सुरु झाल्या ब्रिहटशांच्या या धोरर्ामुळे 19 व्या शतकाच्या पूिााधाात भारतीय समाजरचना कोलमडते
की काय, असे लोकांना िाटू लागले आणर् यामधून भारतीयांच्यात असंतोष तनमाार् झाला.
फ) लष्करी कारणे
• ब्रिहटशांनी अनेक लष्ट्कर कायदे मंजूर करुन हहंद सशपायांिर तनबाध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हहंद सशपायांिर गंध लािण्याची ि दाढ
करण्याची सक्ती के ल .
• भारतीय सैन्यात समुद्र पयाटन के ल्यास आपला धमा बुडेल अशी समजूत होती.
• लॉाड कॅ तनंगने सामान्य सेिा भरती अधधतनयम पास के ला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जार्ार होते.
• तयांनी परदेशात जाण्यास विरोध के ला, तयांना नोकर स मुकािे लागले, तर अनेकांना सशक्षा झाल्या.
• हहंद सशपायांना समळर्ार अयोग्य िागर्ुक.
• लष्ट्करातील उच्च अधधकार पदे भारतीय सैतनकांनी हदल जात नसत. एकाच पदािर काम करर्ार्या हहंद ि ब्रिहटश सशपायांच्या िेतन ि भतयांत फार मोठी
तफाित के ल जात होती.
• हहंद सशपायांना अतयंत अपमानास्पद िागर्ूक हदल जाई. परेड ग्राऊं डिर तयांचा अिमान कला जाई. िेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात
• लष्ट्कर मोहहमेिर ब्रिहटश अधधकार प्रथम भारतीय सशपायांची फौज आघाडीिर पाठित. धुमर्शचिी होऊन अनेक हहंद सशपाई मारले जात मग गोर फौज
पुढे पाठविल जाई. म्हर्जे मृतयूला सामोरे जाताना भारतीय सशपाई ि विजयाची माळ यात गोर्या सैन्याकडे, या प्रकारामुळे हहंद सशपायांमध्ये प्रचंड
असंतोष तनमाार् झाला.
ग) तात्कार्लक कारणे
• इनक्रफल्ड बंदुका ि चरबीयूक्त काडतूसे.
• काडतूस प्रकरर्ामुळे हहंद सैन्यामधील असंतोष पराकोट स पोहोचला. इ. स. 1857 मध्ये इनक्रफल्ड नािाच्या निीन बंदुका िापरात आर्ल्या.
• या बंदुकांना लागर्ार्या काडतुसांचे सील गाई ि डुकराच्याचरबीने बंद के ले.
• या काडतुसांचा िापर करते िेळी तयािर ल सील सैतनकांना दाताने तोडािे लागे गाय ह हहंदूना पविर तर डुक्कर हे मुजस्लमांना तनवषध्द काडतूस
प्रकरर्ामुळे हहंदू मुजस्लमांच्या धासमाक भािना दुखािल्या.
• या प्रकरर्ाची माहहती िार्यासारखी सिा भारतीय सैतनकांना समळाल .
• तयांनी काडतूसे िापरण्यास नकार हदला. नकार देर्ार्या सशपायांिर खटले भरण्यात आले.
• 10 िषाापयात तयांना सशक्षा ठोठािण्यात आल्या या सैतनकांना नोकर तून काढून टाकण्यात आले.
• तयामुळे लष्ट्कर छािण्यांमध्यील पररजस्थती अतयंत स्फोटक बनत गेल आणर् यामधून 1857 च्या उठािाचा भडका उडाला.
उिावाच्या अपयशाची कारणे -
• उठािाचे क्षेर मयााहदत.
• योग्य नेतृतिाचा अभाि.
• तनयोजनाचा अभाि.
• लष्ट्कर साहहतयातील तफाित.
• जनतेच्या पाहठंब्याचा अभाि.
• स्िाथी ि फु ट र लोकांची इंग्रजांना मदत.
• दळर्िळर्ाच्या साधनातील प्रगती.
• अनुभिी ब्रिहटश सेनापती.
• इंग्लडची मदत.
उिावाचे पररणाम -
• कं पनी राजिट बरखास्त झाल
• १८५८ चा कायदा (जव्हक्टोररया रार्ीचा जाह रनामा)
• हहंद लष्ट्कराची पुनराचना करण्यात आल
• संस्थानांसंबंधीच्या आिमक धोरर्ाचा तयाग
• इंग्रजांचे सामाजजक सुधारर्ांसंबंधीचे धोरर् बदलले
• इंगजी राजिट बद्दल दहशत ि ततरस्कार तनमाार् झाला
• हहंदू मुजस्लम दार िाढत गेल
• उठािापासून हहंद लोकांनी धडा घेतला
• इंग्रजांची हहंदुस्थानािर ल पकड घट्ट झाल
सांदभि -
• https://www.mpscworld.com/1857-cha-uthav/
• पिार जयससंगराि - "हहंदुस्थानच्या स्िातंत्र्य चळिळीचा इततहास", तनराल प्रकाशन, पुर्े, आिृत्ती सातिी, फे िुिार २००१
• द क्षक्षत राजा - "आधुतनक भारताचा आणर् चीन चा इततहास, तनराल पुजब्लशसा, पुर्े, आिृत्ती पहहल , मे १९९५.
• शहा जी. बी. आणर् पाट ल बी. एन. - "भारतीय स्िातंत्र्य आंदोलन आणर् सामाजजक पररितानाचा इततहास", प्रशांत पजब्लके शन्स, जळगाि, आिृत्ती प्रथम,
जुलै २०१७.

More Related Content

What's hot

Matriparishad Composition, Functions and Scope
Matriparishad  Composition, Functions and Scope Matriparishad  Composition, Functions and Scope
Matriparishad Composition, Functions and Scope Virag Sontakke
 
Samyukta maharashtra movement
Samyukta maharashtra movementSamyukta maharashtra movement
Samyukta maharashtra movementShlomoh Samuel
 
Economic Progress in Mauryan Period
Economic Progress in Mauryan PeriodEconomic Progress in Mauryan Period
Economic Progress in Mauryan PeriodVirag Sontakke
 
Partition of British India
Partition of British IndiaPartition of British India
Partition of British IndiaHussain Shaheen
 
Kahom stone pillar inscription of skandaguptapdf
Kahom stone pillar inscription of skandaguptapdfKahom stone pillar inscription of skandaguptapdf
Kahom stone pillar inscription of skandaguptapdfPrachi Sontakke
 
Sabha, Samiti, Vidath and Paur Janapada
Sabha, Samiti, Vidath and Paur JanapadaSabha, Samiti, Vidath and Paur Janapada
Sabha, Samiti, Vidath and Paur JanapadaVirag Sontakke
 
Meaning and nature of religion
Meaning and nature of religionMeaning and nature of religion
Meaning and nature of religionVirag Sontakke
 
Early Medieval Economy
Early Medieval EconomyEarly Medieval Economy
Early Medieval EconomyVirag Sontakke
 
Later (Second) Pandya Dynasty
Later (Second) Pandya DynastyLater (Second) Pandya Dynasty
Later (Second) Pandya DynastyVirag Sontakke
 
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford Reforms
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford ReformsGovernment of india act of 1919 OR Montagu Chelmsford Reforms
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford ReformsManagement
 
The British East India Company-The Rise and Fall
The British East India Company-The Rise and FallThe British East India Company-The Rise and Fall
The British East India Company-The Rise and FallFarhana Afroj
 
Development of copper technology in ancient india
Development of copper technology in ancient indiaDevelopment of copper technology in ancient india
Development of copper technology in ancient indiaPrachya Adhyayan
 
Economic progress in the gupta period
Economic progress in the gupta periodEconomic progress in the gupta period
Economic progress in the gupta periodPrachya Adhyayan
 
पुष्यभूति वंश .pptx
पुष्यभूति वंश .pptxपुष्यभूति वंश .pptx
पुष्यभूति वंश .pptxVirag Sontakke
 

What's hot (20)

Enlightened Despotism
Enlightened DespotismEnlightened Despotism
Enlightened Despotism
 
Matriparishad Composition, Functions and Scope
Matriparishad  Composition, Functions and Scope Matriparishad  Composition, Functions and Scope
Matriparishad Composition, Functions and Scope
 
Samyukta maharashtra movement
Samyukta maharashtra movementSamyukta maharashtra movement
Samyukta maharashtra movement
 
Economic Progress in Mauryan Period
Economic Progress in Mauryan PeriodEconomic Progress in Mauryan Period
Economic Progress in Mauryan Period
 
Later vedic religion
Later vedic religion Later vedic religion
Later vedic religion
 
Origin of Brahmi
Origin of BrahmiOrigin of Brahmi
Origin of Brahmi
 
Partition of British India
Partition of British IndiaPartition of British India
Partition of British India
 
Kahom stone pillar inscription of skandaguptapdf
Kahom stone pillar inscription of skandaguptapdfKahom stone pillar inscription of skandaguptapdf
Kahom stone pillar inscription of skandaguptapdf
 
Sabha, Samiti, Vidath and Paur Janapada
Sabha, Samiti, Vidath and Paur JanapadaSabha, Samiti, Vidath and Paur Janapada
Sabha, Samiti, Vidath and Paur Janapada
 
Primitive Economy
Primitive EconomyPrimitive Economy
Primitive Economy
 
Meaning and nature of religion
Meaning and nature of religionMeaning and nature of religion
Meaning and nature of religion
 
Early Medieval Economy
Early Medieval EconomyEarly Medieval Economy
Early Medieval Economy
 
Later (Second) Pandya Dynasty
Later (Second) Pandya DynastyLater (Second) Pandya Dynasty
Later (Second) Pandya Dynasty
 
bhakti and sufism
bhakti and sufismbhakti and sufism
bhakti and sufism
 
ASHRAM SYSTEM
ASHRAM SYSTEMASHRAM SYSTEM
ASHRAM SYSTEM
 
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford Reforms
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford ReformsGovernment of india act of 1919 OR Montagu Chelmsford Reforms
Government of india act of 1919 OR Montagu Chelmsford Reforms
 
The British East India Company-The Rise and Fall
The British East India Company-The Rise and FallThe British East India Company-The Rise and Fall
The British East India Company-The Rise and Fall
 
Development of copper technology in ancient india
Development of copper technology in ancient indiaDevelopment of copper technology in ancient india
Development of copper technology in ancient india
 
Economic progress in the gupta period
Economic progress in the gupta periodEconomic progress in the gupta period
Economic progress in the gupta period
 
पुष्यभूति वंश .pptx
पुष्यभूति वंश .pptxपुष्यभूति वंश .pptx
पुष्यभूति वंश .pptx
 

1857 Rashtriya Uthav

  • 1. प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधर सहाय्यक प्राध्यापक, इततहास विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर ता. अमळनेर, जज. जळगाि - ४२५४०१ विषय : भारताचा इततहास (१८५७ - १९५०) : सादरकताा :
  • 3.
  • 4. १८५७ चा राष्ट्र य उठाि - पार्शिाभूमी - • सन 1856 पयंत जिळ जिळ संपूर्ा भारतािर इंग्रजांची सत्ता प्रस्थावपत झाल होती. • सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. • सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्र उठाि झाला. हा ‘राष्ट्र य उठाि’ म्हर्ून प्रससध्द आहे. • इसिी सन 1857 मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहहले स्िातंत्र्ययुध्द म्हर्ून ओळखले जाते. • लक्षािधी सैतनक, कारागीर आणर् शेतकर एकर आले तयांनी परकीय सत्ता उलथून टाकण्याचा एकजुट ने प्रयतन के ला. पर् हा उठाि काह एकाएकी घडून आलेला नव्हता. • ब्रिहटशांची नीती ि साम्राज्यिाद वपळिर्ूक याविरुध्द तयापूिीच्या शंभर िषााहून अधधककाळ जो असंतोष होता तयाचाच पररपाक या उठािाच्या रुपाने झाला. • ब्रिहटशांनी भारत जजंकल ि एका प्रद घा प्रक्रियेअंती येथील अथाव्यिस्था, आणर् समाज यांचे िसाहतीकरर् करुन टाकले. • या प्रक्रियेमुळेच पुढे पदच्यूत राजे, तनष्ट्कांचन झालेले जमीनदार, पाळेगार आणर् पराजजत भारतीय संस्थानांतील पदाधधकार यांनी अनेक िेळा अंतगात उठाि के ले.
  • 5. १८५७ च्या राष्ट्र य उठािाची कारर्े - अ) राजकीय कारणे ब) सामाजजक कारणे क) आर्थिक कारणे ड) धार्मिक कारणे इ) साांस्कृ ततक कारणे फ) लष्करी कारणे ग) तात्कार्लक कारणे
  • 6. अ) राजकीय कारर्े १. कं पनीचे साम्राज्यिाद धोरर् – • सन 1600 मध्ये ब्रिहटश ईस्ट इंडडया कं पनीची स्थापना झाल . व्यापार करर्े हा कं पनीचा मुख्य हेतु होता. • परंतु भारतातील अजस्थर राजकीय पररजस्थतीचा फायदा घेऊन कं पनीने सत्ताविस्तारास सुरुिात के ल . • लॉाड िेलस्ल , लॉाड हेजस्टंग्ज लॉाड डलहौसी या गव्हनार जनरलची प्रचंड सत्ताविस्तार करुन सिा देशभर कं पनीचे िचास्ि तनमाार् के ले. • कं पनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थातनकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट्ट झाले. २. लॉाड िेलस्ल ची तैनाती फौज – दुष्ट्पररर्ाम • इ.स. 1798 मध्ये िेलस्ल गव्हनार जनरल म्हर्ून भारतात आला. तयाने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अिलंब करून साम्राज्य विस्तारािर भर हदला. • तैनाती फौज दुबाल संस्थातनकांच्या अंतगात ि बाहय संरक्षर्ासाठी देण्यात आल . याच्या मोबदल्यात संस्थातनकास कं पनीस रोख रकमेऐिजी आपल्या राज्याचा काह प्रदेश तोडून द्यािा लागे. • तयाचबरोबर या फौजेचा खचा संस्थातनकास करािा लागे. कं पनीच्या परिानगीसशिाय इतरांशी युध्द क्रकं िा करार करता येर्ार नाह त. तसेच इंग्रजांचा िक्रकल दरबार राहहल. • तयाच्या मागादशानानुसार राज्यकारभार करािा, इ. तैनाती फौजेच्या अट होतया. • िेलस्ल ने तनजाम मराठयांचे सशंदे, होळकर, भोसले, इ. सरदार अयोध्येचा निाब पेशिा दुसरा ि अनेक संस्थाने बरखास्त के ल . • ब्रिहटशांची मुतसद्देगीर भेदनीती साम्राज्यिाद भारतीय संस्थातनकांना ओळखला आला नाह . पररर्ाम तयांना आपल्या सत्ता गमिाव्या लागल्या. ३. संस्थानांचे विलनीकरर् आणर् खालसा पध्दती – • डलहौसी देशी राज्यांना ब्रिहटश साम्राज्यात विल न करण्यासाछी, खालसा पध्दतीचा अिलंब के ला. याबाबत तयाचे दोन मागा होते. • एक तर ते राज्य जजंकू न घेर्े क्रकं िा विविध कारर्े दाखिून ते ब्रिहटश साम्राज्यात विल न करर्े डलहौसीने आपल्या अंक्रकत असर्ार्या संस्थातनकांिर तयांनी आपल्या उत्तरधधकार्यास कं पनी सरकारची मान्यता घेर्े आिर्शयक के ले ि जी संस्थाने ततिानुसारच तन:संतान संस्थातनकाला डलहौसीने दत्ताक घेण्यास परिानगी हदल नाह . • दत्तक िारस नामंजूर या धोरर्ानुसार सातारा, झाशी, संबळपूर, जेतपूर, उदयपूर, नागपूर, इ. संस्थाने खालसा करुन कं पनीच्या राज्यात सामाविष्ट्ट के ल . तर गैरकारभार ि अव्यिस्था या तिाखाल अयोध्येचे संस्थान खालसा के ले. • डलहौसीच्या या आिमक धोरर्ामुळे अनेक संस्थातनक दुखािले गेले, तर सशल्लक असर्ारे संस्थातनक भयभीत झाले.
  • 7. ४. पदव्या आणर् पेन्शन रद्द – • लॉाड डलहौसीने अनेक संस्थातनकांच्या पदव्या ि पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. • मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा क्रकताब ि तयास समळर्ार पेन्शन रद्द करण्याचा प्रयतन के ला. • पेशिा दुसरा बाजीराि याचा दत्तक पुर नानासाहेब समळर्ार पेन्शन डलहौसीने बंद के ल िर्हाड (विदभा) प्रांत आपल्या ताब्यात घेतला. ५. िेतने, इनाम ि जहाधगर ची जप्ती – • ईस्ट इंडडया कं पनीच्या भरभराट साठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक योजना आखल्या भारतातील अनेक संस्थातनकांनी लोकं ााना इनाम म्हर्ून जसमनी हदल्या होतया बेंहटकने अशा जसमनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरािे नव्हते. • तयांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहाधगर ंची जप्ती के ल . • जसमनींच्या चौकशीसाठी एक कसमशन नेमले.या कसमशनने पंचिीस हजार इनामी जसमनींची चौकशी करुन एकिीस हजार जप्त के ले यामूळे लक्षािधी लोक नाराज झाल अ) राजकीय कारर्े
  • 8. ब) सामाजजक कारणे १. हहंद लोकांविषयी तुच्छतेची भािना – (अप्रगत) • काळया लोकांपेक्षा गौरिर्ीया लोक जन्मत श्रेष्ट्ठ आहेत. अशी भािना 19 व्या शतकात युरोपभर पसरल होती. • इंग्लंडह तयास अपिाद कसा असेल हहंद लोक मागास आहेत. तयांची संस्कृ ती रानट आहे हे भारतीयांच्या मनािर ब्रबंबविण्याचा ब्रिहटश प्रयतन करु लागले. • एखादया साधा इंग्रज रस्तयाने जात असेल तर घोडागाडीमधून जार्ार्या भारतीयालाह खाल उतरून तया इंग्रजास सलाम ठोकािा लागे. रेल्िेच्या पहहल्या िगााच्या डब्यातून भारतीयांना प्रिेश करण्यास मज्जाि होता. • युरोवपयनांच्या हॉटेलमध्ये ि क्लबमध्ये भारतीयांना प्रिेश नसे, हहद मार्साप्रती असर्ार ब्रिहटशांची तुच्छतेची भािना भारतीयांचा असंतोष िाढविण्यास कारर्ीभूत ठरल . वॉरन हेजस्टांग्ज - "युरोपतील सवाित मागासलेल्या देशातील सवाित मागासलेल्या माणसाांची सुद्धा ंहांदी माणसे बरोबरी करू शकणार नाहीत" २. हहंदू संस्कृ तीिर संकट आल्याची भािना - • भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास के ले. • सन 1829 मध्ये सती बंद चा कायदा के ला. • तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले. • भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता. • ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृ ती बुडविण्यासाठी के ले आहेत. असे काह रुढ वप्रय भारतीयांना िाटू लागले. • इ.स. 1850 मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा के ला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले.
  • 9. क) आर्थिक कारणे १. देशी हस्तोद्योगांचा र्हास – • 18 व्या शतकात युरोपात औद्योधगक िांती घडून आल . ब्रिहटशांनी आधथाक साम्राज्यिादािर भर हदला होता. • सुरुिातीस इंग्लंडमधील औद्योधगक िांती झाल . येथील कारखान्यांना लागर्ारा कच्चा माल हहंदुस्थानातून नेण्यात येऊ लागला ि तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आर्ून विकला जाऊ लागला कारखान्यात तयार झालेला माल अतयंत सुबक सुंदर ि हटकाऊ होता. • पररर्ामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाि राहहला नाह . इंग्रजांच्या व्यापार धोरर्ामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षािधी कारागीरांिर बेकार ची िेळ आल . २. शेतकर ि जमीनदार िगाात असंतोष – • शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यिसाय होता ि तयािरच लोकांची उपजीविका अिलंबून होती. शेतर्यांना उतपन्नाच्या 2/3 हहस्सा कर म्हर्ून ब्रिहटश सरकारला द्यािा लागत होता. सरकार अधधकार्यांनी जमीन महसूल कृ षी उतपनाच्या स्िरूपात घेण्याऐिजी रोख रकमेच्या स्िरुपात घेण्याचा आग्रह धरला शेतकर्यांकडे रोख रक्कम नसल्याने शेतकर्यांिर अन्याय अतयाचार करण्यात आले. • दुष्ट्काळाच्या पररजस्थतीतह शेतसार्यामध्ये कसल्याह प्रकारची सूट देण्यात येत नसे याउलट जो शेतकर िेळेिर कर भरत नसत तयांच्या जसमनींचे जाह र सललाि के ले जात. तयामुळे शेतकर्यांचे प्रचंड आधथाक शोषर् होऊ लागले. • ब्रिहटशांनी सिा देशभर एकच अशी शेतसार्याची पध्दत ठेिलेल नव्हती प्रतयेक प्रांतामध्ये यात िेगळेपर्ा होता. • लॉाड कॉनािासलसने पंजाब प्रांतात कायमधारा पध्दती सुरु के ल . तर लॉाड हेजस्टंग्जने यात सुधारार् करुन पंजाब ि आग्रा प्रांतात थॉमस मन्रो याने रयतिार पध्दती सुरु कें ल . • ब्रिहटशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर िसुल कडे अधधक लक्ष हदले. कराच्या ओझ्याखाल शेतकर दबला गेला ि असा शेतकर ब्रिहटशांच्या विरोधात उभा राहहला. ३. हहंद जनतेची इंग्रजी भांडिलदारांकडून आधथाक वपळिर्ूक – • भारत हा एक सधन ि संपन्न देश होता. ब्रिहटश ईस्ट इंडडया कं पनीने भारताची आधथाक लूट के ल . • भारतात अतयंत कमी क्रकमतीत कच्चा माल खरेद करर्े ि तयार झालेला पक्का माल हुकमी बाजारपेठ म्हर्ून भारतात विकर्े • भारतातील चहा, कॉफी, मसल्याचे, पदाथा, खतनजे, लाकू ड, इतयाद माध्यमातून ब्रिट शांनी आपले साम्राज्य तनमाार् के ले होते. डॉ. ईश्वरीप्रसाद - "ंहांदुस्थान म्हणजे एक दुभती गाय बनली, जजचे दूध इांग्लांड पपत होते. मात्र, लेकरे उपासमारीने तडफडत होती"
  • 10. ड) धार्मिक कारणे १. अनेक धमा प्रसारक णिर्शचन धमाप्रसारासाठी भारतात येऊ लागले - • णिर्शचन धमा स्िीकारर्ार्यांना िडडलोपाजजात संपत्ती त तयांचा हक्क समळे. • अनाथ बालकांना सेिा सुविधा देऊन णिर्शचन धमााची द क्षा हदल जाई. • णिर्शचन धमा स्िीकारार्ार्यांना नोकर त सामािून घेतले जाई ि जे नोकर त असतील तयांना बढती हदल जाई. • णिर्शचन समशनर्यांच्या शाळांतून णिर्शचन धमााची सशकिर् ि ततिज्ञान हदले जाई. • तुरुं गिास भोगर्ार्या भारतीयाने णिर्शचन धमा स्िीकारलयास तयाची मुक्तता होई. कां पनीच्या या धमिप्रसारामुळे भारतीयाांना असे वाटू लागले की इांग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडपवला आता इांग्रज आपला धमिही बुडपवणार. २. सामाजजक सुधारर्ाविरुध्द प्रततक्रिया – • कं पनी सरकारच्या कालखंडामध्ये धमा ि समाज सुधारर्ेबाबत अनेक महतिपूर्ा तनर्ाय घेण्यात आले. • विशेषता बेंहटकने इ.स. 1929 मध्ये सती बंद चा कायदा के ला बेंहटकने समाज सुधारण्यासाठी अनेक सामाजजक सुधारर्ा के ल्या खर्या परंतु ततकाल न रुढ वप्रय समाजाला या सुधारर्ा आिडल्या नाह त. ३. देिालयांची ि मसशद ंची ितने जप्त – • कं पनी सरकारने अनेक हहंदू मंहदरांची ि मुस्ल म मसशद ची ितने काढून घेतल . • यामुळे धमागुरु ि मौलिंशीची अप्रततष्ट्ठा झाल . • यामुळे धासमाक असंतोष िाढ स लागला. ग. ज. कॅ तनांग - "कु टुांबाचे प्रमुख श्रीमांत व प्रततजष्ित व्यक्ती याांची खात्री झाली होती कक, त्याांची मुले नाहीतर नातवांडे ंहांदू धमि सोडून ख्रिस्ती धमि स्वीकारणार"
  • 11. इ) साांस्कृ ततक कारणे • भारतीयांच्या सामाजजक जीिनात बदल करण्यासाठी लॉाड विल्यम बेंहटकने अनेक कायदे पास के ले. • सन 1829 मध्ये सती बंद चा कायदा के ला. • तयाचप्रमार्े विधिा पुनविािाह संमती कायदा, िाबवििाह प्रततबंधक कायदा असे कायदे पास के ले. • भारतीय समाज प्रबोधनापासून अदद्याप दूर होता. • ब्रिहटशांनी हे सिा कायदे आपला धमा ि संस्कृ ती बुडविण्यासाठी के ले आहेत. असे काह रुढ वप्रय भारतीयांना िाटू लागले. • इ.स. 1850 मध्ये ब्रिहटशांनी जाततभेद रद्द करण्याचा कायदा के ला ि या कायद्यानुसार िारसाहक्क ि मालमत्ता हक्कामध्ये काह बदल के ले. • ततकाल न हहंदु मुजस्लमांना या कायद्याचा धोका िाटू लागला हहंदू िा मुस्ल म धमाातर करुन णिर्शचन धमाात गेला, तर तयाचा िाससाहक्क ि मालमत्ता प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहर्ार होता. • देशभर णिर्शचन धमााचे सशक्षर् देर्ार्या समशनर शाळा सुरु झाल्या ब्रिहटशांच्या या धोरर्ामुळे 19 व्या शतकाच्या पूिााधाात भारतीय समाजरचना कोलमडते की काय, असे लोकांना िाटू लागले आणर् यामधून भारतीयांच्यात असंतोष तनमाार् झाला.
  • 12. फ) लष्करी कारणे • ब्रिहटशांनी अनेक लष्ट्कर कायदे मंजूर करुन हहंद सशपायांिर तनबाध लादले. इ.स. 1806 मध्ये कायदा पास करुन हहंद सशपायांिर गंध लािण्याची ि दाढ करण्याची सक्ती के ल . • भारतीय सैन्यात समुद्र पयाटन के ल्यास आपला धमा बुडेल अशी समजूत होती. • लॉाड कॅ तनंगने सामान्य सेिा भरती अधधतनयम पास के ला, या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जार्ार होते. • तयांनी परदेशात जाण्यास विरोध के ला, तयांना नोकर स मुकािे लागले, तर अनेकांना सशक्षा झाल्या. • हहंद सशपायांना समळर्ार अयोग्य िागर्ुक. • लष्ट्करातील उच्च अधधकार पदे भारतीय सैतनकांनी हदल जात नसत. एकाच पदािर काम करर्ार्या हहंद ि ब्रिहटश सशपायांच्या िेतन ि भतयांत फार मोठी तफाित के ल जात होती. • हहंद सशपायांना अतयंत अपमानास्पद िागर्ूक हदल जाई. परेड ग्राऊं डिर तयांचा अिमान कला जाई. िेळप्रसंगी लाथासुध्दा घातल्या जात • लष्ट्कर मोहहमेिर ब्रिहटश अधधकार प्रथम भारतीय सशपायांची फौज आघाडीिर पाठित. धुमर्शचिी होऊन अनेक हहंद सशपाई मारले जात मग गोर फौज पुढे पाठविल जाई. म्हर्जे मृतयूला सामोरे जाताना भारतीय सशपाई ि विजयाची माळ यात गोर्या सैन्याकडे, या प्रकारामुळे हहंद सशपायांमध्ये प्रचंड असंतोष तनमाार् झाला.
  • 13. ग) तात्कार्लक कारणे • इनक्रफल्ड बंदुका ि चरबीयूक्त काडतूसे. • काडतूस प्रकरर्ामुळे हहंद सैन्यामधील असंतोष पराकोट स पोहोचला. इ. स. 1857 मध्ये इनक्रफल्ड नािाच्या निीन बंदुका िापरात आर्ल्या. • या बंदुकांना लागर्ार्या काडतुसांचे सील गाई ि डुकराच्याचरबीने बंद के ले. • या काडतुसांचा िापर करते िेळी तयािर ल सील सैतनकांना दाताने तोडािे लागे गाय ह हहंदूना पविर तर डुक्कर हे मुजस्लमांना तनवषध्द काडतूस प्रकरर्ामुळे हहंदू मुजस्लमांच्या धासमाक भािना दुखािल्या. • या प्रकरर्ाची माहहती िार्यासारखी सिा भारतीय सैतनकांना समळाल . • तयांनी काडतूसे िापरण्यास नकार हदला. नकार देर्ार्या सशपायांिर खटले भरण्यात आले. • 10 िषाापयात तयांना सशक्षा ठोठािण्यात आल्या या सैतनकांना नोकर तून काढून टाकण्यात आले. • तयामुळे लष्ट्कर छािण्यांमध्यील पररजस्थती अतयंत स्फोटक बनत गेल आणर् यामधून 1857 च्या उठािाचा भडका उडाला.
  • 14.
  • 15.
  • 16. उिावाच्या अपयशाची कारणे - • उठािाचे क्षेर मयााहदत. • योग्य नेतृतिाचा अभाि. • तनयोजनाचा अभाि. • लष्ट्कर साहहतयातील तफाित. • जनतेच्या पाहठंब्याचा अभाि. • स्िाथी ि फु ट र लोकांची इंग्रजांना मदत. • दळर्िळर्ाच्या साधनातील प्रगती. • अनुभिी ब्रिहटश सेनापती. • इंग्लडची मदत.
  • 17. उिावाचे पररणाम - • कं पनी राजिट बरखास्त झाल • १८५८ चा कायदा (जव्हक्टोररया रार्ीचा जाह रनामा) • हहंद लष्ट्कराची पुनराचना करण्यात आल • संस्थानांसंबंधीच्या आिमक धोरर्ाचा तयाग • इंग्रजांचे सामाजजक सुधारर्ांसंबंधीचे धोरर् बदलले • इंगजी राजिट बद्दल दहशत ि ततरस्कार तनमाार् झाला • हहंदू मुजस्लम दार िाढत गेल • उठािापासून हहंद लोकांनी धडा घेतला • इंग्रजांची हहंदुस्थानािर ल पकड घट्ट झाल
  • 18. सांदभि - • https://www.mpscworld.com/1857-cha-uthav/ • पिार जयससंगराि - "हहंदुस्थानच्या स्िातंत्र्य चळिळीचा इततहास", तनराल प्रकाशन, पुर्े, आिृत्ती सातिी, फे िुिार २००१ • द क्षक्षत राजा - "आधुतनक भारताचा आणर् चीन चा इततहास, तनराल पुजब्लशसा, पुर्े, आिृत्ती पहहल , मे १९९५. • शहा जी. बी. आणर् पाट ल बी. एन. - "भारतीय स्िातंत्र्य आंदोलन आणर् सामाजजक पररितानाचा इततहास", प्रशांत पजब्लके शन्स, जळगाि, आिृत्ती प्रथम, जुलै २०१७.