Goal of Psychology वर्तनाचे अत्यंत वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणे त्यातील बारकाव्यांची काळजीपूर्वक नोंद करा व त्या आधारे वर्तनाचे वर्णन करणे हे एक मानसशास्त्राचे ध्येय आहे अमुक एक परिस्थिती निर्माण झाली की अमुक एक वर्तन घडून येते अशी शक्यता व्यक्त करणारे विधान मांडणे म्हणजे पूर्वकथन किंवा भविष्य कथन करणे होय