SlideShare a Scribd company logo
1 of 14
अमेरिके चे कायदेमंडळ
श्री. वसंत कोरे
संगमेश्वर महाववद्यालय, सोलापूर
भाितीय िाज्यघटनेतील मूलभूत हक्क
प्रस्तावना :
भारतीय राज्यघटनेच्या ततसऱ्या भागात कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत अतिकाराांचा
समावेश के लेला आहे.
व्यक्तीच्या जीवनासाठी जे अतिकार अत्यांत मौतलक स्वरूपाचे असतात आति ज्या
अतिकाराांना राज्यघटनेमध्ये समातवष्ट करून न्यायालयीन सांरक्षि तिलेले असते त्याला
मुलभूत अतिकार असे म्हितात.
भारताने साववभौम लोकशाही गिराज्य तनमावि करण्याचे उतिष्ट स्वीकारले
असल्यामुळे भारतीय लोकशाही तस्िर व यशस्वी करण्यासाठी व्यक्ती स्वातांत्र्याची
जोपासना व्हायला हवी.
 त्या अनुषांगाने नागररकाला लोकशाही प्रतियाांमध्ये सहभागी होता यावे आति
स्वत:च्या व्यतक्तमत्वाचा तवकास करून घेता यावा यासाठी त्याला मुलभूत
अतिकाराची आवश्यकता असते.
 या अतिकारामिूनच व्यक्तीची प्रततष्ठा प्रस्िातपत होत असते आति त्याचबरोबर
राज्यसत्तेवरील मयाविाही स्पष्ट होतात. या सवव बाबींचे महत्व ओळखून
सांतविानकाराांनी मुलभूत अतिकाराांचा समावेश भारतीय राज्यघटनेत के ला
आहे.
मूलभूत हक्कांची वैशिष्टे
• मूलभूत हककाांचा समावेश राज्यघटनेमध्ये के लेला असतो.
• मूलभूत हककाांमध्ये जर बिल करावयाचे असतील तर सांसिेत घटनािुरुस्ती
करावी लागते.
• मूलभूत हककाांना न्यायालयीन सांरक्षि तिलेले असते.
• मूलभूत हकक अमयावतित नाहीत. म्हिजेच प्रत्येक मूलभूत हककाांवर
घटनाकाराांनी काही मयाविा घातलेल्या आहेत.
मूलभूत हक्क
 समतेचा अतिकार (Right to Equality) (कलम १४-१८)
 स्वातांत्र्याचा अतिकार (Right to Freedom) (कलम १९-२२)
 शोषिातवरुि अतिकार (Right against Exploitation) (कलम २३-२४)
 िातमवक स्वातांत्र्याचा अतिकार (Right to Freedom of Religion) (कलम २५-२८)
 शैक्षतिक व साांस्कृ ततक अतिकार (Educational and cultural Right) (कलम २९-३०)
 घटनात्मक उपाययोजनेचा अतिकार (Right to Constitution Remedies) (कलम ३२)
 मालमत्तेचा (सांपत्तीचा) अतिकार (Right to Property) (कलम ३१, ३१क, ३१ख, ३१ग,
३१घ.) १९७८ च्या ४४ व्या घटनािुरुस्तीनुसार हा अतिकार मूलभूत अतिकारातून
वगळण्यात आला आहे.
समतेचा अशिकाि (Right to Equality) (कलम १४-१८)
भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ ते १८ मध्ये समतेचा अतिकार तिलेला आहे.
• कलम १४
कायद्याचे राज्य व कायद्यापुढे समानता
• कलम १५
सामातजक समता
• कलम १६
समान सांिी
• कलम १७
अस्पृश्यता तनवारि
• कलम १८
पिव्याांची समाप्ती
स्वातंत्र्याचा अशिकाि (Right to Freedom) (कलम १९-२२)
भारतीय कलम १९ ते २२ मध्ये स्वातांत्र्याचा अतिकार तिलेला आहे.
• कलम १९
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये सहा प्रकारची व्यक्तीस्वातांत्र्य तिलेली आहेत.
कलम १९ (१) (a)
भाषि व अतभव्यक्तीचे स्वातांत्र्य
कलम १९ (१) (b)
शाांततेने व तन:शस्त्र एकत्र येण्याचे स्वातांत्र्य
कलम १९ (१) (c)
सांस्िा तकां वा सांघटना स्िापन करण्याचे स्वातांत्र्य
कलम १९ (१) (d)
वास्तव्याचे स्वातांत्र्य
कलम १९ (१) (e)
सांचार स्वातांत्र्य
कलम १९ (१) (f)
व्यवसाय तनवडीचे स्वातांत्र्य
कलम १९ मध्ये नागररकाांना जे सहा प्रकारचे अतिकार तिलेले आहेत त्याांच्या सांरक्षिासाठी
कलम २०,२१ व २२ मध्ये तरतूि करण्यात आली आहे.
२००२ च्या ८६ व्या घटनािुरुस्तीनुसार कलम २१(A) हे कलम नव्याने घालण्यात आले असून
त्यानुसार ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना प्राितमक तशक्षि सक्तीचे व मोफत करण्यात
आले.
िोषणाशवरुद्धचा अशिकाि (Right against Exploitation) (कलम
२३-२४)
भारतीय राज्यघटनेच्या कलम २३ व २४ मध्ये शोषिातवरुि अतिकार तिलेला आहे.
• कलम २३
मािसाचा ियतविय करण्यास, िेविासी ,वेश्याव्यवसाय व वेठतबगार
यासारख्या सक्तीने काम करवून घेिाऱ्या पितीस बांिी करण्यात आली आहे.
• कलम २४
१४ वषावखालील कोित्याही मुलामुलीस िोकािायक कारखान्यात तकां वा
खािीत काम करण्यास प्रततबांि .
िाशमिक स्वातंत्र्याचा अशिकाि (Right to Freedom of Religion)
(कलम २५-२८)
भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये िातमवक स्वातांत्र्याचा अतिकार
तिलेला आहे.
• कलम २५
भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वताच्या िमावप्रमािे वागण्याचा व
त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अतिकार आहे.
• कलम २६
कलम २६ प्रमािे कोित्याही िमावला िातमवक प्रयोजानाकरता सांस्िा
स्िापन करता येतात व त्या स्वखचावने चालवता येतात.
.
• कलम २७
िातमवक खचावसाठी कु ठल्याही प्रकारचा कर िेण्याची सक्ती
कोित्याही व्यक्तीला करता येिार नाही.
• कलम २८
शासनाच्या अनुिानावर चालिाऱ्या कोित्याही शैक्षतिक
सांस्िेत कोितेही िातमवक तशक्षि तिले जािार नाही
िैक्षशणक व सांस्कृ शतक अशिकाि (Educational and cultural
Right) (कलम २९-३०)
भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ व ३० मध्ये शैक्षतिक व साांस्कृ ततक
अतिकार अतिकार तिलेला आहे.
• कलम २९
भारताच्या प्रिेशात तकां वा त्याच्या कोित्याही तवभागात राहिाऱ्या
कोित्याही नागररकाला स्व:ताची तवतशष्ट भाषा, तलपी व सांस्कृ ती जतन
करण्याचा अतिकार आहे.
• कलम ३०
िातमवक व भातषक अल््सांख्याकाांना शैक्षतिक सांस्िा स्िापन करता
येतील व त्याांचे व्यवस्िापनही करता येईल.
घटनात्मक उपाययोजनेचा अशिकाि (Right to Constitution
Remedies) (कलम ३२ ते ३५ )
• भारतीय राज्यघटनेच्या ३२ ते ३५ कलामानुसार सवव नागररकाांच्या
मूलभूत अतिकाराांना न्यायालयीन सांरक्षि तिलेले आहे.
• या अतिकारानुसार भारतातील प्रत्येक नागररकाला आपल्या मूलभूत
हककावर झालेले अततिमि िूर करता येते.
• कलम ३२ नुसार सवोच्च न्यायालयाकडे िाि मागता येते.
• कलम २२६ नुसार उच्च न्यायालयाकडे िाि मागता येते.
• कलम ३२ व २२६ नुसार एखाद्या व्यक्तीने सवोच्च तकां वा उच्च न्यायालयाकडे जर
तवनांती अजव के ला तर त्या व्यक्तीच्या मूलभूत अतिकाराांना सुरतक्षत करण्याच्या
दृष्टीने सवोच्च तकां वा उच्च न्यायालयास पुढील सहा प्रकारचे आिेश काढता येतात.
 बांतिप्रत्यतक्षकरि तकां वा िेहोपतस्िती(Habeas Corpus)
 परमािेश तकां वा महािेश (Mandamus)
 प्रततषेि (Prohibition)
 अतिकार पृच्छा तकां वा कवातिकार (Quo-Warranto)
 उत्प्रेषि तकां वा प्राकषवि (Certiorari)
 प्रातिलेख (Writs)

More Related Content

Featured

How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
ThinkNow
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Kurio // The Social Media Age(ncy)
 

Featured (20)

Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage EngineeringsProduct Design Trends in 2024 | Teenage Engineerings
Product Design Trends in 2024 | Teenage Engineerings
 
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental HealthHow Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
How Race, Age and Gender Shape Attitudes Towards Mental Health
 
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdfAI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
AI Trends in Creative Operations 2024 by Artwork Flow.pdf
 
Skeleton Culture Code
Skeleton Culture CodeSkeleton Culture Code
Skeleton Culture Code
 
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
PEPSICO Presentation to CAGNY Conference Feb 2024
 
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
Content Methodology: A Best Practices Report (Webinar)
 
How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024How to Prepare For a Successful Job Search for 2024
How to Prepare For a Successful Job Search for 2024
 
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie InsightsSocial Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
Social Media Marketing Trends 2024 // The Global Indie Insights
 
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
Trends In Paid Search: Navigating The Digital Landscape In 2024
 
5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary5 Public speaking tips from TED - Visualized summary
5 Public speaking tips from TED - Visualized summary
 
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
ChatGPT and the Future of Work - Clark Boyd
 
Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next Getting into the tech field. what next
Getting into the tech field. what next
 
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search IntentGoogle's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
Google's Just Not That Into You: Understanding Core Updates & Search Intent
 
How to have difficult conversations
How to have difficult conversations How to have difficult conversations
How to have difficult conversations
 
Introduction to Data Science
Introduction to Data ScienceIntroduction to Data Science
Introduction to Data Science
 
Time Management & Productivity - Best Practices
Time Management & Productivity -  Best PracticesTime Management & Productivity -  Best Practices
Time Management & Productivity - Best Practices
 
The six step guide to practical project management
The six step guide to practical project managementThe six step guide to practical project management
The six step guide to practical project management
 
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
Beginners Guide to TikTok for Search - Rachel Pearson - We are Tilt __ Bright...
 
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
Unlocking the Power of ChatGPT and AI in Testing - A Real-World Look, present...
 
12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work12 Ways to Increase Your Influence at Work
12 Ways to Increase Your Influence at Work
 

Indian constitution

  • 1. अमेरिके चे कायदेमंडळ श्री. वसंत कोरे संगमेश्वर महाववद्यालय, सोलापूर
  • 2. भाितीय िाज्यघटनेतील मूलभूत हक्क प्रस्तावना : भारतीय राज्यघटनेच्या ततसऱ्या भागात कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत अतिकाराांचा समावेश के लेला आहे. व्यक्तीच्या जीवनासाठी जे अतिकार अत्यांत मौतलक स्वरूपाचे असतात आति ज्या अतिकाराांना राज्यघटनेमध्ये समातवष्ट करून न्यायालयीन सांरक्षि तिलेले असते त्याला मुलभूत अतिकार असे म्हितात. भारताने साववभौम लोकशाही गिराज्य तनमावि करण्याचे उतिष्ट स्वीकारले असल्यामुळे भारतीय लोकशाही तस्िर व यशस्वी करण्यासाठी व्यक्ती स्वातांत्र्याची जोपासना व्हायला हवी.
  • 3.  त्या अनुषांगाने नागररकाला लोकशाही प्रतियाांमध्ये सहभागी होता यावे आति स्वत:च्या व्यतक्तमत्वाचा तवकास करून घेता यावा यासाठी त्याला मुलभूत अतिकाराची आवश्यकता असते.  या अतिकारामिूनच व्यक्तीची प्रततष्ठा प्रस्िातपत होत असते आति त्याचबरोबर राज्यसत्तेवरील मयाविाही स्पष्ट होतात. या सवव बाबींचे महत्व ओळखून सांतविानकाराांनी मुलभूत अतिकाराांचा समावेश भारतीय राज्यघटनेत के ला आहे.
  • 4. मूलभूत हक्कांची वैशिष्टे • मूलभूत हककाांचा समावेश राज्यघटनेमध्ये के लेला असतो. • मूलभूत हककाांमध्ये जर बिल करावयाचे असतील तर सांसिेत घटनािुरुस्ती करावी लागते. • मूलभूत हककाांना न्यायालयीन सांरक्षि तिलेले असते. • मूलभूत हकक अमयावतित नाहीत. म्हिजेच प्रत्येक मूलभूत हककाांवर घटनाकाराांनी काही मयाविा घातलेल्या आहेत.
  • 5. मूलभूत हक्क  समतेचा अतिकार (Right to Equality) (कलम १४-१८)  स्वातांत्र्याचा अतिकार (Right to Freedom) (कलम १९-२२)  शोषिातवरुि अतिकार (Right against Exploitation) (कलम २३-२४)  िातमवक स्वातांत्र्याचा अतिकार (Right to Freedom of Religion) (कलम २५-२८)  शैक्षतिक व साांस्कृ ततक अतिकार (Educational and cultural Right) (कलम २९-३०)  घटनात्मक उपाययोजनेचा अतिकार (Right to Constitution Remedies) (कलम ३२)  मालमत्तेचा (सांपत्तीचा) अतिकार (Right to Property) (कलम ३१, ३१क, ३१ख, ३१ग, ३१घ.) १९७८ च्या ४४ व्या घटनािुरुस्तीनुसार हा अतिकार मूलभूत अतिकारातून वगळण्यात आला आहे.
  • 6. समतेचा अशिकाि (Right to Equality) (कलम १४-१८) भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ ते १८ मध्ये समतेचा अतिकार तिलेला आहे. • कलम १४ कायद्याचे राज्य व कायद्यापुढे समानता • कलम १५ सामातजक समता • कलम १६ समान सांिी • कलम १७ अस्पृश्यता तनवारि • कलम १८ पिव्याांची समाप्ती
  • 7. स्वातंत्र्याचा अशिकाि (Right to Freedom) (कलम १९-२२) भारतीय कलम १९ ते २२ मध्ये स्वातांत्र्याचा अतिकार तिलेला आहे. • कलम १९ भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये सहा प्रकारची व्यक्तीस्वातांत्र्य तिलेली आहेत. कलम १९ (१) (a) भाषि व अतभव्यक्तीचे स्वातांत्र्य कलम १९ (१) (b) शाांततेने व तन:शस्त्र एकत्र येण्याचे स्वातांत्र्य कलम १९ (१) (c) सांस्िा तकां वा सांघटना स्िापन करण्याचे स्वातांत्र्य कलम १९ (१) (d) वास्तव्याचे स्वातांत्र्य
  • 8. कलम १९ (१) (e) सांचार स्वातांत्र्य कलम १९ (१) (f) व्यवसाय तनवडीचे स्वातांत्र्य कलम १९ मध्ये नागररकाांना जे सहा प्रकारचे अतिकार तिलेले आहेत त्याांच्या सांरक्षिासाठी कलम २०,२१ व २२ मध्ये तरतूि करण्यात आली आहे. २००२ च्या ८६ व्या घटनािुरुस्तीनुसार कलम २१(A) हे कलम नव्याने घालण्यात आले असून त्यानुसार ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना प्राितमक तशक्षि सक्तीचे व मोफत करण्यात आले.
  • 9. िोषणाशवरुद्धचा अशिकाि (Right against Exploitation) (कलम २३-२४) भारतीय राज्यघटनेच्या कलम २३ व २४ मध्ये शोषिातवरुि अतिकार तिलेला आहे. • कलम २३ मािसाचा ियतविय करण्यास, िेविासी ,वेश्याव्यवसाय व वेठतबगार यासारख्या सक्तीने काम करवून घेिाऱ्या पितीस बांिी करण्यात आली आहे. • कलम २४ १४ वषावखालील कोित्याही मुलामुलीस िोकािायक कारखान्यात तकां वा खािीत काम करण्यास प्रततबांि .
  • 10. िाशमिक स्वातंत्र्याचा अशिकाि (Right to Freedom of Religion) (कलम २५-२८) भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये िातमवक स्वातांत्र्याचा अतिकार तिलेला आहे. • कलम २५ भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वताच्या िमावप्रमािे वागण्याचा व त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अतिकार आहे. • कलम २६ कलम २६ प्रमािे कोित्याही िमावला िातमवक प्रयोजानाकरता सांस्िा स्िापन करता येतात व त्या स्वखचावने चालवता येतात. .
  • 11. • कलम २७ िातमवक खचावसाठी कु ठल्याही प्रकारचा कर िेण्याची सक्ती कोित्याही व्यक्तीला करता येिार नाही. • कलम २८ शासनाच्या अनुिानावर चालिाऱ्या कोित्याही शैक्षतिक सांस्िेत कोितेही िातमवक तशक्षि तिले जािार नाही
  • 12. िैक्षशणक व सांस्कृ शतक अशिकाि (Educational and cultural Right) (कलम २९-३०) भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ व ३० मध्ये शैक्षतिक व साांस्कृ ततक अतिकार अतिकार तिलेला आहे. • कलम २९ भारताच्या प्रिेशात तकां वा त्याच्या कोित्याही तवभागात राहिाऱ्या कोित्याही नागररकाला स्व:ताची तवतशष्ट भाषा, तलपी व सांस्कृ ती जतन करण्याचा अतिकार आहे. • कलम ३० िातमवक व भातषक अल््सांख्याकाांना शैक्षतिक सांस्िा स्िापन करता येतील व त्याांचे व्यवस्िापनही करता येईल.
  • 13. घटनात्मक उपाययोजनेचा अशिकाि (Right to Constitution Remedies) (कलम ३२ ते ३५ ) • भारतीय राज्यघटनेच्या ३२ ते ३५ कलामानुसार सवव नागररकाांच्या मूलभूत अतिकाराांना न्यायालयीन सांरक्षि तिलेले आहे. • या अतिकारानुसार भारतातील प्रत्येक नागररकाला आपल्या मूलभूत हककावर झालेले अततिमि िूर करता येते. • कलम ३२ नुसार सवोच्च न्यायालयाकडे िाि मागता येते. • कलम २२६ नुसार उच्च न्यायालयाकडे िाि मागता येते.
  • 14. • कलम ३२ व २२६ नुसार एखाद्या व्यक्तीने सवोच्च तकां वा उच्च न्यायालयाकडे जर तवनांती अजव के ला तर त्या व्यक्तीच्या मूलभूत अतिकाराांना सुरतक्षत करण्याच्या दृष्टीने सवोच्च तकां वा उच्च न्यायालयास पुढील सहा प्रकारचे आिेश काढता येतात.  बांतिप्रत्यतक्षकरि तकां वा िेहोपतस्िती(Habeas Corpus)  परमािेश तकां वा महािेश (Mandamus)  प्रततषेि (Prohibition)  अतिकार पृच्छा तकां वा कवातिकार (Quo-Warranto)  उत्प्रेषि तकां वा प्राकषवि (Certiorari)  प्रातिलेख (Writs)